Course 3 - Nested Loops with the Bee
-
0:05 - 0:10आता आपण या मधमाशीबरोबर नेस्टेड लूप्स
वापरणार आहोत. आपण मधमाशीला थोडा सुरुवातीचा -
0:10 - 0:15कोड दिलेला आहे, त्यामुळे ती पुढे जाईल आणि तीन वेळा मध घेईल आणि उजवीकडे वळेल. हा सगळा कोड
-
0:15 - 0:24दुसऱ्या एक रिपीट ब्लॉकमध्ये घालूया
आणि तीन वेळा रिपीट सेट करूया -
0:24 - 0:28झालं!
Tomedes edited Marathi subtitles for Course 3 - Nested Loops with the Bee |