1 00:00:04,780 --> 00:00:09,860 आता आपण या मधमाशीबरोबर नेस्टेड लूप्स वापरणार आहोत. आपण मधमाशीला थोडा सुरुवातीचा 2 00:00:09,860 --> 00:00:14,950 कोड दिलेला आहे, त्यामुळे ती पुढे जाईल आणि तीन वेळा मध घेईल आणि उजवीकडे वळेल. हा सगळा कोड 3 00:00:14,950 --> 00:00:23,780 दुसऱ्या एक रिपीट ब्लॉकमध्ये घालूया आणि तीन वेळा रिपीट सेट करूया 4 00:00:23,780 --> 00:00:27,880 झालं!