आता आपण या मधमाशीबरोबर नेस्टेड लूप्स वापरणार आहोत. आपण मधमाशीला थोडा सुरुवातीचा कोड दिलेला आहे, त्यामुळे ती पुढे जाईल आणि तीन वेळा मध घेईल आणि उजवीकडे वळेल. हा सगळा कोड दुसऱ्या एक रिपीट ब्लॉकमध्ये घालूया आणि तीन वेळा रिपीट सेट करूया झालं!