0:00:04.780,0:00:09.860 आता आपण या मधमाशीबरोबर नेस्टेड लूप्स[br]वापरणार आहोत. आपण मधमाशीला थोडा सुरुवातीचा 0:00:09.860,0:00:14.950 कोड दिलेला आहे, त्यामुळे ती पुढे जाईल आणि तीन वेळा मध घेईल आणि उजवीकडे वळेल. हा सगळा कोड 0:00:14.950,0:00:23.780 दुसऱ्या एक रिपीट ब्लॉकमध्ये घालूया[br]आणि तीन वेळा रिपीट सेट करूया 0:00:23.780,0:00:27.880 झालं!