< Return to Video

Course 3 - Nested Loops with the Bee

  • 0:05 - 0:10
    आता आपण या मधमाशीबरोबर नेस्टेड लूप्स
    वापरणार आहोत. आपण मधमाशीला थोडा सुरुवातीचा
  • 0:10 - 0:15
    कोड दिलेला आहे, त्यामुळे ती पुढे जाईल आणि तीन वेळा मध घेईल आणि उजवीकडे वळेल. हा सगळा कोड
  • 0:15 - 0:24
    दुसऱ्या एक रिपीट ब्लॉकमध्ये घालूया
    आणि तीन वेळा रिपीट सेट करूया
  • 0:24 - 0:28
    झालं!
Title:
Course 3 - Nested Loops with the Bee
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
0:29

Marathi subtitles

Revisions