[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:04.78,0:00:09.86,Default,,0000,0000,0000,,आता आपण या मधमाशीबरोबर नेस्टेड लूप्स\Nवापरणार आहोत. आपण मधमाशीला थोडा सुरुवातीचा Dialogue: 0,0:00:09.86,0:00:14.95,Default,,0000,0000,0000,,कोड दिलेला आहे, त्यामुळे ती पुढे जाईल आणि तीन वेळा मध घेईल आणि उजवीकडे वळेल. हा सगळा कोड Dialogue: 0,0:00:14.95,0:00:23.78,Default,,0000,0000,0000,,दुसऱ्या एक रिपीट ब्लॉकमध्ये घालूया\Nआणि तीन वेळा रिपीट सेट करूया Dialogue: 0,0:00:23.78,0:00:27.88,Default,,0000,0000,0000,,झालं!