< Return to Video

Frozen - Hour of Code Introduction

  • 0:06 - 0:07
    तर तू कोणत्या इयत्तेमध्ये आहेस?
  • 0:08 - 0:08
    दुसरी
  • 0:08 - 0:09
    दहावी
  • 0:09 - 0:10
    इयत्ता पहिली
  • 0:10 - 0:12
    मी प्रोग्रॅमिंग शिकलो तेव्हा आठवीत होतो.
  • 0:12 - 0:15
    मी सहावीत असताना मला
    माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला.
  • 0:17 - 0:18
    मला काय उत्साहित करतं की
  • 0:18 - 0:20
    मी लोकांच्या समस्या सोडवू शकतो.
  • 0:20 - 0:24
    आपण आपल्याला व्यक्त करू शकता,
    एखाद्या कल्पनेतून गोष्टी बनवू शकता.
  • 0:25 - 0:27
    कॉम्प्युटर सायन्स हे
    अनेक गोष्टींचे बेस आहे ज्या
  • 0:27 - 0:31
    कॉलेज विद्यार्थी आणि व्यावसायिक
    पुढील 20-30 वर्षे करतील.
  • 0:31 - 0:34
    मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला
    लोकांना मदत करायला आवडते.
  • 0:34 - 0:37
    मला काहीतरी बनवायची संधी मिळते,
  • 0:37 - 0:39
    जे लोकांचे जीवन थोडे सोपे बनवेल.
  • 0:39 - 0:42
    मला वाटतं ही आपल्याकडे असलेली
    सुपर पॉवर च्या सर्वात जवळची गोष्ट आहे.
  • 0:42 - 0:44
    सुरुवात करणं ही
    सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
  • 0:44 - 0:45
    मी स्वतः शिकते आहे.
  • 0:46 - 0:47
    आणि मला आपण माझ्या सोबत शिकायला हवं आहे.
  • 0:48 - 0:49
    नमस्कार, माझे नाव आहे लिंडसी,
  • 0:49 - 0:51
    मी कॉलेज मध्ये थिएटर मध्ये मेजर केले आहे,
  • 0:51 - 0:53
    पण मी कॉम्प्युटर सायन्समध्ये
    सुद्धा मेजर केले आहे.
  • 0:53 - 0:56
    आणि आता मी मॉडेलिंग करते, अभिनय
    करते आणि मी स्वतः नाटके लिहते.
  • 0:57 - 0:58
    चला आपण कोडचा वापर करूया आणि
  • 0:58 - 1:01
    आना आणि एल्सासोबत बर्फाची जादू
    आणि सौन्दर्य एक्सप्लोअर करत आहेत.
  • 1:02 - 1:05
    आपण आईस स्केट करताना स्नो
    फ्लेक्स आणि पॅटर्न बनविणार आहात
  • 1:05 - 1:08
    आणि एक विंटर वंडर लँड बनविणार आहात
    जे नंतर आपण मित्रा सोबत शेअर करू शकता.
  • 1:09 - 1:12
    पुढील एका तासात आपण कोड कसे करावे
    याचे बेसिक शिकणार आहात.
  • 1:13 - 1:16
    पारंपरिक प्रोग्रॅमिंग सामान्यतः टेक्स्ट
    असते, पण आपण वापरणार आहोत ब्लॉकली
  • 1:17 - 1:18
    जे दिसणारे ब्लॉक वापरते
  • 1:18 - 1:20
    ज्यांना आपण प्रोग्रॅम लिहिण्यासाठी
    ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता
  • 1:21 - 1:23
    अगदी युनिव्हर्सिटी विद्यार्थी सुद्धा
    बेसिक अशाच प्रकारे शिकतात.
  • 1:24 - 1:26
    पण आतमध्ये खरतर आपण अजूनही
    कोडच तयार करणार आहात.
  • 1:27 - 1:31
    आपण शिकणाऱ्या संकल्पना आपले
    कॉम्प्युटर प्रोग्रॅमर रोज वापरतात.
  • 1:31 - 1:33
    आणि ते कॉम्प्युटर सायन्स चे पाया आहेत.
  • 1:34 - 1:38
    प्रोग्रॅम म्हणजे एक सूचनांचा एक संच असतो
    जो कॉम्प्युटरला काय करायचे ते सांगतो.
  • 1:39 - 1:43
    चला प्रोग्रॅमसाठी एक कोड बनवूया जो एल्साला
    एक साधी रेष बनवायला मदत करेल.
  • 1:44 - 1:47
    आपण हे नंतर अजून कॉम्प्लेक्स पॅटर्न
    तयार करण्यासाठी वापरणार आहोत.
  • 1:49 - 1:51
    आपला स्क्रीन 3 मुख्य भागात विभागला आहे.
  • 1:51 - 1:55
    डाव्या बाजूला बर्फाचा पृष्ठभाग आहे
    ज्यावर आपण प्रोग्रॅम रन कराल.
  • 1:56 - 1:59
    प्रत्येक लेव्हलच्या सूचना
    पृष्ठभागाच्या अगदी खाली आहेत.
  • 2:00 - 2:02
    हा मधला भाग टूल बॉक्स आहे.
  • 2:02 - 2:05
    आणि यातील प्रत्येक ब्लॉक ही
    एल्सा आणि आना करणारी कृती आहे.
  • 2:06 - 2:09
    उजव्या बाजूची पांढरी जागा वर्कस्पेस
    म्हणून ओळखली जाते.
  • 2:09 - 2:11
    आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम बनविणार आहोत.
  • 2:11 - 2:15
    बर्फाच्या पृष्ठभागावर पुढे जाण्यासाठी
    आपण मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक वापराल.
  • 2:16 - 2:18
    येथे मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक सांगतो आहे की
  • 2:18 - 2:20
    100 पिक्सेल णे पुढे जा.
  • 2:21 - 2:23
    जेव्हा आपण रन दाबतो, तेव्हा काय होते?
  • 2:24 - 2:26
    एल्सा स्क्रीन वर ठराविक जागा पुढे जाते.
  • 2:27 - 2:28
    खरेतर 100 पिक्सेल.
  • 2:29 - 2:33
    पिक्सेल खरेतर आपल्या कॉम्प्युटर स्क्रीन
    वरील खूप लहान चौकोन असतात.
  • 2:34 - 2:38
    आपल्याकडे या कोड्यामध्ये असलेला
    दूसरा ब्लॉक आहे 90 अंशाने उजवीकडे वळा.
  • 2:38 - 2:43
    आणि जेव्हा आपण हा उजवीकडे वळा
    ब्लॉक वापरतो, तो एल्साला ठराविक वळवतो.
  • 2:43 - 2:46
    आपण एल्साने किती वळावे
    यासाठी वरखाली करू शकता.
  • 2:46 - 2:49
    कोनाचे मोजमाप एल्साच्या
    समोरच्या दिशेने केले जाते.
  • 2:49 - 2:51
    म्हणून हा आहे 90 अंशाचा वळण.
  • 2:52 - 2:54
    आणि हा आहे 120 अंशाचे वळण.
  • 2:55 - 2:58
    आणि लक्षात ठेवा की आपण पिक्सेल, डिग्री
  • 2:58 - 2:59
    त्यांच्या समोरील बाणावर
    क्लिक करून बदलू शकता.
Title:
Frozen - Hour of Code Introduction
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
Hour of Code
Duration:
03:01

Marathi subtitles

Revisions