[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:06.04,0:00:07.05,Default,,0000,0000,0000,,तर तू कोणत्या इयत्तेमध्ये आहेस? Dialogue: 0,0:00:07.72,0:00:08.10,Default,,0000,0000,0000,,दुसरी Dialogue: 0,0:00:08.41,0:00:08.99,Default,,0000,0000,0000,,दहावी Dialogue: 0,0:00:09.30,0:00:09.97,Default,,0000,0000,0000,,इयत्ता पहिली Dialogue: 0,0:00:10.24,0:00:12.18,Default,,0000,0000,0000,,मी प्रोग्रॅमिंग शिकलो तेव्हा आठवीत होतो. Dialogue: 0,0:00:12.25,0:00:14.74,Default,,0000,0000,0000,,मी सहावीत असताना मला \Nमाझा पहिला कॉम्प्युटर मिळाला. Dialogue: 0,0:00:16.81,0:00:18.18,Default,,0000,0000,0000,,मला काय उत्साहित करतं की Dialogue: 0,0:00:18.43,0:00:19.81,Default,,0000,0000,0000,,मी लोकांच्या समस्या सोडवू शकतो. Dialogue: 0,0:00:20.27,0:00:23.85,Default,,0000,0000,0000,,आपण आपल्याला व्यक्त करू शकता,\Nएखाद्या कल्पनेतून गोष्टी बनवू शकता. Dialogue: 0,0:00:24.58,0:00:27.30,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर सायन्स हे \Nअनेक गोष्टींचे बेस आहे ज्या Dialogue: 0,0:00:27.45,0:00:30.89,Default,,0000,0000,0000,,कॉलेज विद्यार्थी आणि व्यावसायिक \Nपुढील 20-30 वर्षे करतील. Dialogue: 0,0:00:31.18,0:00:33.97,Default,,0000,0000,0000,,मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला \Nलोकांना मदत करायला आवडते. Dialogue: 0,0:00:34.22,0:00:36.92,Default,,0000,0000,0000,,मला काहीतरी बनवायची संधी मिळते, Dialogue: 0,0:00:36.94,0:00:39.14,Default,,0000,0000,0000,,जे लोकांचे जीवन थोडे सोपे बनवेल. Dialogue: 0,0:00:39.20,0:00:41.51,Default,,0000,0000,0000,,मला वाटतं ही आपल्याकडे असलेली \Nसुपर पॉवर च्या सर्वात जवळची गोष्ट आहे. Dialogue: 0,0:00:41.70,0:00:43.73,Default,,0000,0000,0000,,सुरुवात करणं ही \Nसर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. Dialogue: 0,0:00:44.15,0:00:45.30,Default,,0000,0000,0000,,मी स्वतः शिकते आहे. Dialogue: 0,0:00:45.72,0:00:47.21,Default,,0000,0000,0000,,आणि मला आपण माझ्या सोबत शिकायला हवं आहे. Dialogue: 0,0:00:48.02,0:00:49.36,Default,,0000,0000,0000,,नमस्कार, माझे नाव आहे लिंडसी, Dialogue: 0,0:00:49.38,0:00:50.91,Default,,0000,0000,0000,,मी कॉलेज मध्ये थिएटर मध्ये मेजर केले आहे, Dialogue: 0,0:00:50.93,0:00:52.64,Default,,0000,0000,0000,,पण मी कॉम्प्युटर सायन्समध्ये\Nसुद्धा मेजर केले आहे. Dialogue: 0,0:00:53.08,0:00:56.21,Default,,0000,0000,0000,,आणि आता मी मॉडेलिंग करते, अभिनय \Nकरते आणि मी स्वतः नाटके लिहते. Dialogue: 0,0:00:56.67,0:00:57.68,Default,,0000,0000,0000,,चला आपण कोडचा वापर करूया आणि Dialogue: 0,0:00:57.71,0:01:01.40,Default,,0000,0000,0000,,आना आणि एल्सासोबत बर्फाची जादू\Nआणि सौन्दर्य एक्सप्लोअर करत आहेत. Dialogue: 0,0:01:02.09,0:01:04.72,Default,,0000,0000,0000,,आपण आईस स्केट करताना स्नो\Nफ्लेक्स आणि पॅटर्न बनविणार आहात Dialogue: 0,0:01:04.74,0:01:07.73,Default,,0000,0000,0000,,आणि एक विंटर वंडर लँड बनविणार आहात\Nजे नंतर आपण मित्रा सोबत शेअर करू शकता. Dialogue: 0,0:01:08.58,0:01:11.66,Default,,0000,0000,0000,,पुढील एका तासात आपण कोड कसे करावे \Nयाचे बेसिक शिकणार आहात. Dialogue: 0,0:01:12.56,0:01:16.47,Default,,0000,0000,0000,,पारंपरिक प्रोग्रॅमिंग सामान्यतः टेक्स्ट\Nअसते, पण आपण वापरणार आहोत ब्लॉकली Dialogue: 0,0:01:16.52,0:01:18.02,Default,,0000,0000,0000,,जे दिसणारे ब्लॉक वापरते Dialogue: 0,0:01:18.05,0:01:20.36,Default,,0000,0000,0000,,ज्यांना आपण प्रोग्रॅम लिहिण्यासाठी\Nड्रॅग आणि ड्रॉप करू शकता Dialogue: 0,0:01:20.57,0:01:23.29,Default,,0000,0000,0000,,अगदी युनिव्हर्सिटी विद्यार्थी सुद्धा \Nबेसिक अशाच प्रकारे शिकतात. Dialogue: 0,0:01:23.90,0:01:25.98,Default,,0000,0000,0000,,पण आतमध्ये खरतर आपण अजूनही \Nकोडच तयार करणार आहात. Dialogue: 0,0:01:26.72,0:01:30.68,Default,,0000,0000,0000,,आपण शिकणाऱ्या संकल्पना आपले \Nकॉम्प्युटर प्रोग्रॅमर रोज वापरतात. Dialogue: 0,0:01:31.04,0:01:33.40,Default,,0000,0000,0000,,आणि ते कॉम्प्युटर सायन्स चे पाया आहेत. Dialogue: 0,0:01:34.23,0:01:37.99,Default,,0000,0000,0000,,प्रोग्रॅम म्हणजे एक सूचनांचा एक संच असतो \Nजो कॉम्प्युटरला काय करायचे ते सांगतो. Dialogue: 0,0:01:38.98,0:01:43.44,Default,,0000,0000,0000,,चला प्रोग्रॅमसाठी एक कोड बनवूया जो एल्साला\Nएक साधी रेष बनवायला मदत करेल. Dialogue: 0,0:01:44.25,0:01:47.00,Default,,0000,0000,0000,,आपण हे नंतर अजून कॉम्प्लेक्स पॅटर्न \Nतयार करण्यासाठी वापरणार आहोत. Dialogue: 0,0:01:48.51,0:01:50.85,Default,,0000,0000,0000,,आपला स्क्रीन 3 मुख्य भागात विभागला आहे. Dialogue: 0,0:01:51.31,0:01:54.75,Default,,0000,0000,0000,,डाव्या बाजूला बर्फाचा पृष्ठभाग आहे \Nज्यावर आपण प्रोग्रॅम रन कराल. Dialogue: 0,0:01:55.93,0:01:59.11,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक लेव्हलच्या सूचना \Nपृष्ठभागाच्या अगदी खाली आहेत. Dialogue: 0,0:01:59.83,0:02:01.66,Default,,0000,0000,0000,,हा मधला भाग टूल बॉक्स आहे. Dialogue: 0,0:02:01.79,0:02:05.48,Default,,0000,0000,0000,,आणि यातील प्रत्येक ब्लॉक ही \Nएल्सा आणि आना करणारी कृती आहे. Dialogue: 0,0:02:06.33,0:02:08.55,Default,,0000,0000,0000,,उजव्या बाजूची पांढरी जागा वर्कस्पेस \Nम्हणून ओळखली जाते. Dialogue: 0,0:02:08.81,0:02:10.67,Default,,0000,0000,0000,,आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम बनविणार आहोत. Dialogue: 0,0:02:11.43,0:02:14.61,Default,,0000,0000,0000,,बर्फाच्या पृष्ठभागावर पुढे जाण्यासाठी \Nआपण मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक वापराल. Dialogue: 0,0:02:15.55,0:02:17.65,Default,,0000,0000,0000,,येथे मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक सांगतो आहे की Dialogue: 0,0:02:17.80,0:02:20.08,Default,,0000,0000,0000,,100 पिक्सेल णे पुढे जा. Dialogue: 0,0:02:20.67,0:02:23.38,Default,,0000,0000,0000,,जेव्हा आपण रन दाबतो, तेव्हा काय होते? Dialogue: 0,0:02:24.17,0:02:26.48,Default,,0000,0000,0000,,एल्सा स्क्रीन वर ठराविक जागा पुढे जाते. Dialogue: 0,0:02:27.25,0:02:28.36,Default,,0000,0000,0000,,खरेतर 100 पिक्सेल. Dialogue: 0,0:02:29.41,0:02:33.19,Default,,0000,0000,0000,,पिक्सेल खरेतर आपल्या कॉम्प्युटर स्क्रीन \Nवरील खूप लहान चौकोन असतात. Dialogue: 0,0:02:33.64,0:02:37.77,Default,,0000,0000,0000,,आपल्याकडे या कोड्यामध्ये असलेला \Nदूसरा ब्लॉक आहे 90 अंशाने उजवीकडे वळा. Dialogue: 0,0:02:38.44,0:02:42.84,Default,,0000,0000,0000,,आणि जेव्हा आपण हा उजवीकडे वळा \Nब्लॉक वापरतो, तो एल्साला ठराविक वळवतो. Dialogue: 0,0:02:43.38,0:02:45.84,Default,,0000,0000,0000,,आपण एल्साने किती वळावे \Nयासाठी वरखाली करू शकता. Dialogue: 0,0:02:46.46,0:02:49.09,Default,,0000,0000,0000,,कोनाचे मोजमाप एल्साच्या \Nसमोरच्या दिशेने केले जाते. Dialogue: 0,0:02:49.25,0:02:51.45,Default,,0000,0000,0000,,म्हणून हा आहे 90 अंशाचा वळण. Dialogue: 0,0:02:52.15,0:02:54.29,Default,,0000,0000,0000,,आणि हा आहे 120 अंशाचे वळण. Dialogue: 0,0:02:54.88,0:02:57.55,Default,,0000,0000,0000,,आणि लक्षात ठेवा की आपण पिक्सेल, डिग्री Dialogue: 0,0:02:57.58,0:02:59.42,Default,,0000,0000,0000,,त्यांच्या समोरील बाणावर\Nक्लिक करून बदलू शकता.