1 00:00:06,040 --> 00:00:07,048 तर तू कोणत्या इयत्तेमध्ये आहेस? 2 00:00:07,722 --> 00:00:08,098 दुसरी 3 00:00:08,412 --> 00:00:08,987 दहावी 4 00:00:09,297 --> 00:00:09,971 इयत्ता पहिली 5 00:00:10,241 --> 00:00:12,178 मी प्रोग्रॅमिंग शिकलो तेव्हा आठवीत होतो. 6 00:00:12,249 --> 00:00:14,741 मी सहावीत असताना मला माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला. 7 00:00:16,810 --> 00:00:18,183 मला काय उत्साहित करतं की 8 00:00:18,429 --> 00:00:19,814 मी लोकांच्या समस्या सोडवू शकतो. 9 00:00:20,267 --> 00:00:23,849 आपण आपल्याला व्यक्त करू शकता, एखाद्या कल्पनेतून गोष्टी बनवू शकता. 10 00:00:24,582 --> 00:00:27,302 कॉम्प्युटर सायन्स हे अनेक गोष्टींचे बेस आहे ज्या 11 00:00:27,452 --> 00:00:30,889 कॉलेज विद्यार्थी आणि व्यावसायिक पुढील 20-30 वर्षे करतील. 12 00:00:31,175 --> 00:00:33,973 मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला लोकांना मदत करायला आवडते. 13 00:00:34,219 --> 00:00:36,916 मला काहीतरी बनवायची संधी मिळते, 14 00:00:36,941 --> 00:00:39,143 जे लोकांचे जीवन थोडे सोपे बनवेल. 15 00:00:39,198 --> 00:00:41,508 मला वाटतं ही आपल्याकडे असलेली सुपर पॉवर च्या सर्वात जवळची गोष्ट आहे. 16 00:00:41,698 --> 00:00:43,733 सुरुवात करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 17 00:00:44,146 --> 00:00:45,302 मी स्वतः शिकते आहे. 18 00:00:45,725 --> 00:00:47,212 आणि मला आपण माझ्या सोबत शिकायला हवं आहे. 19 00:00:48,024 --> 00:00:49,359 नमस्कार, माझे नाव आहे लिंडसी, 20 00:00:49,383 --> 00:00:50,907 मी कॉलेज मध्ये थिएटर मध्ये मेजर केले आहे, 21 00:00:50,931 --> 00:00:52,643 पण मी कॉम्प्युटर सायन्समध्ये सुद्धा मेजर केले आहे. 22 00:00:53,082 --> 00:00:56,206 आणि आता मी मॉडेलिंग करते, अभिनय करते आणि मी स्वतः नाटके लिहते. 23 00:00:56,669 --> 00:00:57,683 चला आपण कोडचा वापर करूया आणि 24 00:00:57,707 --> 00:01:01,397 आना आणि एल्सासोबत बर्फाची जादू आणि सौन्दर्य एक्सप्लोअर करत आहेत. 25 00:01:02,092 --> 00:01:04,718 आपण आईस स्केट करताना स्नो फ्लेक्स आणि पॅटर्न बनविणार आहात 26 00:01:04,742 --> 00:01:07,730 आणि एक विंटर वंडर लँड बनविणार आहात जे नंतर आपण मित्रा सोबत शेअर करू शकता. 27 00:01:08,582 --> 00:01:11,659 पुढील एका तासात आपण कोड कसे करावे याचे बेसिक शिकणार आहात. 28 00:01:12,558 --> 00:01:16,468 पारंपरिक प्रोग्रॅमिंग सामान्यतः टेक्स्ट असते, पण आपण वापरणार आहोत ब्लॉकली 29 00:01:16,516 --> 00:01:18,023 जे दिसणारे ब्लॉक वापरते 30 00:01:18,047 --> 00:01:20,360 ज्यांना आपण प्रोग्रॅम लिहिण्यासाठी ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता 31 00:01:20,566 --> 00:01:23,286 अगदी युनिव्हर्सिटी विद्यार्थी सुद्धा बेसिक अशाच प्रकारे शिकतात. 32 00:01:23,904 --> 00:01:25,984 पण आतमध्ये खरतर आपण अजूनही कोडच तयार करणार आहात. 33 00:01:26,722 --> 00:01:30,682 आपण शिकणाऱ्या संकल्पना आपले कॉम्प्युटर प्रोग्रॅमर रोज वापरतात. 34 00:01:31,040 --> 00:01:33,405 आणि ते कॉम्प्युटर सायन्स चे पाया आहेत. 35 00:01:34,233 --> 00:01:37,992 प्रोग्रॅम म्हणजे एक सूचनांचा एक संच असतो जो कॉम्प्युटरला काय करायचे ते सांगतो. 36 00:01:38,979 --> 00:01:43,439 चला प्रोग्रॅमसाठी एक कोड बनवूया जो एल्साला एक साधी रेष बनवायला मदत करेल. 37 00:01:44,249 --> 00:01:47,000 आपण हे नंतर अजून कॉम्प्लेक्स पॅटर्न तयार करण्यासाठी वापरणार आहोत. 38 00:01:48,506 --> 00:01:50,849 आपला स्क्रीन 3 मुख्य भागात विभागला आहे. 39 00:01:51,310 --> 00:01:54,749 डाव्या बाजूला बर्फाचा पृष्ठभाग आहे ज्यावर आपण प्रोग्रॅम रन कराल. 40 00:01:55,929 --> 00:01:59,111 प्रत्येक लेव्हलच्या सूचना पृष्ठभागाच्या अगदी खाली आहेत. 41 00:01:59,833 --> 00:02:01,662 हा मधला भाग टूल बॉक्स आहे. 42 00:02:01,789 --> 00:02:05,484 आणि यातील प्रत्येक ब्लॉक ही एल्सा आणि आना करणारी कृती आहे. 43 00:02:06,333 --> 00:02:08,548 उजव्या बाजूची पांढरी जागा वर्कस्पेस म्हणून ओळखली जाते. 44 00:02:08,810 --> 00:02:10,667 आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम बनविणार आहोत. 45 00:02:11,429 --> 00:02:14,611 बर्फाच्या पृष्ठभागावर पुढे जाण्यासाठी आपण मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक वापराल. 46 00:02:15,548 --> 00:02:17,651 येथे मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक सांगतो आहे की 47 00:02:17,802 --> 00:02:20,082 100 पिक्सेल णे पुढे जा. 48 00:02:20,667 --> 00:02:23,381 जेव्हा आपण रन दाबतो, तेव्हा काय होते? 49 00:02:24,167 --> 00:02:26,476 एल्सा स्क्रीन वर ठराविक जागा पुढे जाते. 50 00:02:27,246 --> 00:02:28,365 खरेतर 100 पिक्सेल. 51 00:02:29,413 --> 00:02:33,190 पिक्सेल खरेतर आपल्या कॉम्प्युटर स्क्रीन वरील खूप लहान चौकोन असतात. 52 00:02:33,643 --> 00:02:37,770 आपल्याकडे या कोड्यामध्ये असलेला दूसरा ब्लॉक आहे 90 अंशाने उजवीकडे वळा. 53 00:02:38,444 --> 00:02:42,836 आणि जेव्हा आपण हा उजवीकडे वळा ब्लॉक वापरतो, तो एल्साला ठराविक वळवतो. 54 00:02:43,376 --> 00:02:45,841 आपण एल्साने किती वळावे यासाठी वरखाली करू शकता. 55 00:02:46,460 --> 00:02:49,087 कोनाचे मोजमाप एल्साच्या समोरच्या दिशेने केले जाते. 56 00:02:49,254 --> 00:02:51,452 म्हणून हा आहे 90 अंशाचा वळण. 57 00:02:52,151 --> 00:02:54,294 आणि हा आहे 120 अंशाचे वळण. 58 00:02:54,881 --> 00:02:57,551 आणि लक्षात ठेवा की आपण पिक्सेल, डिग्री 59 00:02:57,575 --> 00:02:59,420 त्यांच्या समोरील बाणावर क्लिक करून बदलू शकता.