0:00:06.040,0:00:07.048 तर तू कोणत्या इयत्तेमध्ये आहेस? 0:00:07.722,0:00:08.098 दुसरी 0:00:08.412,0:00:08.987 दहावी 0:00:09.297,0:00:09.971 इयत्ता पहिली 0:00:10.241,0:00:12.178 मी प्रोग्रॅमिंग शिकलो तेव्हा आठवीत होतो. 0:00:12.249,0:00:14.741 मी सहावीत असताना मला [br]माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला. 0:00:16.810,0:00:18.183 मला काय उत्साहित करतं की 0:00:18.429,0:00:19.814 मी लोकांच्या समस्या सोडवू शकतो. 0:00:20.267,0:00:23.849 आपण आपल्याला व्यक्त करू शकता,[br]एखाद्या कल्पनेतून गोष्टी बनवू शकता. 0:00:24.582,0:00:27.302 कॉम्प्युटर सायन्स हे [br]अनेक गोष्टींचे बेस आहे ज्या 0:00:27.452,0:00:30.889 कॉलेज विद्यार्थी आणि व्यावसायिक [br]पुढील 20-30 वर्षे करतील. 0:00:31.175,0:00:33.973 मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला [br]लोकांना मदत करायला आवडते. 0:00:34.219,0:00:36.916 मला काहीतरी बनवायची संधी मिळते, 0:00:36.941,0:00:39.143 जे लोकांचे जीवन थोडे सोपे बनवेल. 0:00:39.198,0:00:41.508 मला वाटतं ही आपल्याकडे असलेली [br]सुपर पॉवर च्या सर्वात जवळची गोष्ट आहे. 0:00:41.698,0:00:43.733 सुरुवात करणं ही [br]सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 0:00:44.146,0:00:45.302 मी स्वतः शिकते आहे. 0:00:45.725,0:00:47.212 आणि मला आपण माझ्या सोबत शिकायला हवं आहे. 0:00:48.024,0:00:49.359 नमस्कार, माझे नाव आहे लिंडसी, 0:00:49.383,0:00:50.907 मी कॉलेज मध्ये थिएटर मध्ये मेजर केले आहे, 0:00:50.931,0:00:52.643 पण मी कॉम्प्युटर सायन्समध्ये[br]सुद्धा मेजर केले आहे. 0:00:53.082,0:00:56.206 आणि आता मी मॉडेलिंग करते, अभिनय [br]करते आणि मी स्वतः नाटके लिहते. 0:00:56.669,0:00:57.683 चला आपण कोडचा वापर करूया आणि 0:00:57.707,0:01:01.397 आना आणि एल्सासोबत बर्फाची जादू[br]आणि सौन्दर्य एक्सप्लोअर करत आहेत. 0:01:02.092,0:01:04.718 आपण आईस स्केट करताना स्नो[br]फ्लेक्स आणि पॅटर्न बनविणार आहात 0:01:04.742,0:01:07.730 आणि एक विंटर वंडर लँड बनविणार आहात[br]जे नंतर आपण मित्रा सोबत शेअर करू शकता. 0:01:08.582,0:01:11.659 पुढील एका तासात आपण कोड कसे करावे [br]याचे बेसिक शिकणार आहात. 0:01:12.558,0:01:16.468 पारंपरिक प्रोग्रॅमिंग सामान्यतः टेक्स्ट[br]असते, पण आपण वापरणार आहोत ब्लॉकली 0:01:16.516,0:01:18.023 जे दिसणारे ब्लॉक वापरते 0:01:18.047,0:01:20.360 ज्यांना आपण प्रोग्रॅम लिहिण्यासाठी[br]ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता 0:01:20.566,0:01:23.286 अगदी युनिव्हर्सिटी विद्यार्थी सुद्धा [br]बेसिक अशाच प्रकारे शिकतात. 0:01:23.904,0:01:25.984 पण आतमध्ये खरतर आपण अजूनही [br]कोडच तयार करणार आहात. 0:01:26.722,0:01:30.682 आपण शिकणाऱ्या संकल्पना आपले [br]कॉम्प्युटर प्रोग्रॅमर रोज वापरतात. 0:01:31.040,0:01:33.405 आणि ते कॉम्प्युटर सायन्स चे पाया आहेत. 0:01:34.233,0:01:37.992 प्रोग्रॅम म्हणजे एक सूचनांचा एक संच असतो [br]जो कॉम्प्युटरला काय करायचे ते सांगतो. 0:01:38.979,0:01:43.439 चला प्रोग्रॅमसाठी एक कोड बनवूया जो एल्साला[br]एक साधी रेष बनवायला मदत करेल. 0:01:44.249,0:01:47.000 आपण हे नंतर अजून कॉम्प्लेक्स पॅटर्न [br]तयार करण्यासाठी वापरणार आहोत. 0:01:48.506,0:01:50.849 आपला स्क्रीन 3 मुख्य भागात विभागला आहे. 0:01:51.310,0:01:54.749 डाव्या बाजूला बर्फाचा पृष्ठभाग आहे [br]ज्यावर आपण प्रोग्रॅम रन कराल. 0:01:55.929,0:01:59.111 प्रत्येक लेव्हलच्या सूचना [br]पृष्ठभागाच्या अगदी खाली आहेत. 0:01:59.833,0:02:01.662 हा मधला भाग टूल बॉक्स आहे. 0:02:01.789,0:02:05.484 आणि यातील प्रत्येक ब्लॉक ही [br]एल्सा आणि आना करणारी कृती आहे. 0:02:06.333,0:02:08.548 उजव्या बाजूची पांढरी जागा वर्कस्पेस [br]म्हणून ओळखली जाते. 0:02:08.810,0:02:10.667 आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम बनविणार आहोत. 0:02:11.429,0:02:14.611 बर्फाच्या पृष्ठभागावर पुढे जाण्यासाठी [br]आपण मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक वापराल. 0:02:15.548,0:02:17.651 येथे मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक सांगतो आहे की 0:02:17.802,0:02:20.082 100 पिक्सेल णे पुढे जा. 0:02:20.667,0:02:23.381 जेव्हा आपण रन दाबतो, तेव्हा काय होते? 0:02:24.167,0:02:26.476 एल्सा स्क्रीन वर ठराविक जागा पुढे जाते. 0:02:27.246,0:02:28.365 खरेतर 100 पिक्सेल. 0:02:29.413,0:02:33.190 पिक्सेल खरेतर आपल्या कॉम्प्युटर स्क्रीन [br]वरील खूप लहान चौकोन असतात. 0:02:33.643,0:02:37.770 आपल्याकडे या कोड्यामध्ये असलेला [br]दूसरा ब्लॉक आहे 90 अंशाने उजवीकडे वळा. 0:02:38.444,0:02:42.836 आणि जेव्हा आपण हा उजवीकडे वळा [br]ब्लॉक वापरतो, तो एल्साला ठराविक वळवतो. 0:02:43.376,0:02:45.841 आपण एल्साने किती वळावे [br]यासाठी वरखाली करू शकता. 0:02:46.460,0:02:49.087 कोनाचे मोजमाप एल्साच्या [br]समोरच्या दिशेने केले जाते. 0:02:49.254,0:02:51.452 म्हणून हा आहे 90 अंशाचा वळण. 0:02:52.151,0:02:54.294 आणि हा आहे 120 अंशाचे वळण. 0:02:54.881,0:02:57.551 आणि लक्षात ठेवा की आपण पिक्सेल, डिग्री 0:02:57.575,0:02:59.420 त्यांच्या समोरील बाणावर[br]क्लिक करून बदलू शकता.