WEBVTT 00:00:06.040 --> 00:00:07.048 तर तू कोणत्या इयत्तेमध्ये आहेस? 00:00:07.722 --> 00:00:08.098 दुसरी 00:00:08.412 --> 00:00:08.987 दहावी 00:00:09.297 --> 00:00:09.971 इयत्ता पहिली 00:00:10.241 --> 00:00:12.178 मी प्रोग्रॅमिंग शिकलो तेव्हा आठवीत होतो. 00:00:12.249 --> 00:00:14.741 मी सहावीत असताना मला माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला. 00:00:16.810 --> 00:00:18.183 मला काय उत्साहित करतं की 00:00:18.429 --> 00:00:19.814 मी लोकांच्या समस्या सोडवू शकतो. 00:00:20.267 --> 00:00:23.849 आपण आपल्याला व्यक्त करू शकता, एखाद्या कल्पनेतून गोष्टी बनवू शकता. 00:00:24.582 --> 00:00:27.302 कॉम्प्युटर सायन्स हे अनेक गोष्टींचे बेस आहे ज्या 00:00:27.452 --> 00:00:30.889 कॉलेज विद्यार्थी आणि व्यावसायिक पुढील 20-30 वर्षे करतील. 00:00:31.175 --> 00:00:33.973 मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला लोकांना मदत करायला आवडते. 00:00:34.219 --> 00:00:36.916 मला काहीतरी बनवायची संधी मिळते, 00:00:36.941 --> 00:00:39.143 जे लोकांचे जीवन थोडे सोपे बनवेल. 00:00:39.198 --> 00:00:41.508 मला वाटतं ही आपल्याकडे असलेली सुपर पॉवर च्या सर्वात जवळची गोष्ट आहे. 00:00:41.698 --> 00:00:43.733 सुरुवात करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 00:00:44.146 --> 00:00:45.302 मी स्वतः शिकते आहे. 00:00:45.725 --> 00:00:47.212 आणि मला आपण माझ्या सोबत शिकायला हवं आहे. 00:00:48.024 --> 00:00:49.359 नमस्कार, माझे नाव आहे लिंडसी, 00:00:49.383 --> 00:00:50.907 मी कॉलेज मध्ये थिएटर मध्ये मेजर केले आहे, 00:00:50.931 --> 00:00:52.643 पण मी कॉम्प्युटर सायन्समध्ये सुद्धा मेजर केले आहे. 00:00:53.082 --> 00:00:56.206 आणि आता मी मॉडेलिंग करते, अभिनय करते आणि मी स्वतः नाटके लिहते. 00:00:56.669 --> 00:00:57.683 चला आपण कोडचा वापर करूया आणि 00:00:57.707 --> 00:01:01.397 आना आणि एल्सासोबत बर्फाची जादू आणि सौन्दर्य एक्सप्लोअर करत आहेत. 00:01:02.092 --> 00:01:04.718 आपण आईस स्केट करताना स्नो फ्लेक्स आणि पॅटर्न बनविणार आहात 00:01:04.742 --> 00:01:07.730 आणि एक विंटर वंडर लँड बनविणार आहात जे नंतर आपण मित्रा सोबत शेअर करू शकता. 00:01:08.582 --> 00:01:11.659 पुढील एका तासात आपण कोड कसे करावे याचे बेसिक शिकणार आहात. 00:01:12.558 --> 00:01:16.468 पारंपरिक प्रोग्रॅमिंग सामान्यतः टेक्स्ट असते, पण आपण वापरणार आहोत ब्लॉकली 00:01:16.516 --> 00:01:18.023 जे दिसणारे ब्लॉक वापरते 00:01:18.047 --> 00:01:20.360 ज्यांना आपण प्रोग्रॅम लिहिण्यासाठी ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता 00:01:20.566 --> 00:01:23.286 अगदी युनिव्हर्सिटी विद्यार्थी सुद्धा बेसिक अशाच प्रकारे शिकतात. 00:01:23.904 --> 00:01:25.984 पण आतमध्ये खरतर आपण अजूनही कोडच तयार करणार आहात. 00:01:26.722 --> 00:01:30.682 आपण शिकणाऱ्या संकल्पना आपले कॉम्प्युटर प्रोग्रॅमर रोज वापरतात. 00:01:31.040 --> 00:01:33.405 आणि ते कॉम्प्युटर सायन्स चे पाया आहेत. 00:01:34.233 --> 00:01:37.992 प्रोग्रॅम म्हणजे एक सूचनांचा एक संच असतो जो कॉम्प्युटरला काय करायचे ते सांगतो. 00:01:38.979 --> 00:01:43.439 चला प्रोग्रॅमसाठी एक कोड बनवूया जो एल्साला एक साधी रेष बनवायला मदत करेल. 00:01:44.249 --> 00:01:47.000 आपण हे नंतर अजून कॉम्प्लेक्स पॅटर्न तयार करण्यासाठी वापरणार आहोत. 00:01:48.506 --> 00:01:50.849 आपला स्क्रीन 3 मुख्य भागात विभागला आहे. 00:01:51.310 --> 00:01:54.749 डाव्या बाजूला बर्फाचा पृष्ठभाग आहे ज्यावर आपण प्रोग्रॅम रन कराल. 00:01:55.929 --> 00:01:59.111 प्रत्येक लेव्हलच्या सूचना पृष्ठभागाच्या अगदी खाली आहेत. 00:01:59.833 --> 00:02:01.662 हा मधला भाग टूल बॉक्स आहे. 00:02:01.789 --> 00:02:05.484 आणि यातील प्रत्येक ब्लॉक ही एल्सा आणि आना करणारी कृती आहे. 00:02:06.333 --> 00:02:08.548 उजव्या बाजूची पांढरी जागा वर्कस्पेस म्हणून ओळखली जाते. 00:02:08.810 --> 00:02:10.667 आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम बनविणार आहोत. 00:02:11.429 --> 00:02:14.611 बर्फाच्या पृष्ठभागावर पुढे जाण्यासाठी आपण मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक वापराल. 00:02:15.548 --> 00:02:17.651 येथे मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक सांगतो आहे की 00:02:17.802 --> 00:02:20.082 100 पिक्सेल णे पुढे जा. 00:02:20.667 --> 00:02:23.381 जेव्हा आपण रन दाबतो, तेव्हा काय होते? 00:02:24.167 --> 00:02:26.476 एल्सा स्क्रीन वर ठराविक जागा पुढे जाते. 00:02:27.246 --> 00:02:28.365 खरेतर 100 पिक्सेल. 00:02:29.413 --> 00:02:33.190 पिक्सेल खरेतर आपल्या कॉम्प्युटर स्क्रीन वरील खूप लहान चौकोन असतात. 00:02:33.643 --> 00:02:37.770 आपल्याकडे या कोड्यामध्ये असलेला दूसरा ब्लॉक आहे 90 अंशाने उजवीकडे वळा. 00:02:38.444 --> 00:02:42.836 आणि जेव्हा आपण हा उजवीकडे वळा ब्लॉक वापरतो, तो एल्साला ठराविक वळवतो. 00:02:43.376 --> 00:02:45.841 आपण एल्साने किती वळावे यासाठी वरखाली करू शकता. 00:02:46.460 --> 00:02:49.087 कोनाचे मोजमाप एल्साच्या समोरच्या दिशेने केले जाते. 00:02:49.254 --> 00:02:51.452 म्हणून हा आहे 90 अंशाचा वळण. 00:02:52.151 --> 00:02:54.294 आणि हा आहे 120 अंशाचे वळण. 00:02:54.881 --> 00:02:57.551 आणि लक्षात ठेवा की आपण पिक्सेल, डिग्री 00:02:57.575 --> 00:02:59.420 त्यांच्या समोरील बाणावर क्लिक करून बदलू शकता.