आहाराचा फंडा मिया नाकामुली
-
0:07 - 0:09आहाराबाबत प्राचीन समज
-
0:09 - 0:11ज्यात आरोग्यविभागच्या
सूचना अंतर्भूत आहेत. -
0:11 - 0:14सतत बदलत असतात ,
-
0:14 - 0:16तरी त्यांच्या जाहिराती आपण पाहत असतो
-
0:16 - 0:20त्यात आपण काय खावे हे सांगितले जाते.
-
0:20 - 0:23आपणास प्रश्न पडतो यातील कोणते
उपयुक्त आहे आरोग्यास -
0:23 - 0:27कोणत्या गोष्टींवर जाहिराती आपल्याला
विश्वास ठेवण्यास भाग पडतात? -
0:27 - 0:31वजन कमी करण्याच्या लोकांच्या वेडाचा
जाहिरात करून फायदा उठविला जातो -
0:31 - 0:32त्या सांगतात बलवान व्हा .
-
0:32 - 0:33सडपातळ व्हा .
-
0:33 - 0:34तेजस्वी दिसा.
-
0:34 - 0:38असे दृश्य उभे केले जाते की त्यांचा आहार
नाट्यपूर्ण रीतीने फायदा देतो . -
0:38 - 0:39त्यास वजन घटविण्याचा आहार म्हणतात .
-
0:39 - 0:44ते हे सर्व जे प्रचारात
सांगतात हे खरे का ? -
0:44 - 0:46आहाराचा हा फ़ंडा आला कोठून?
-
0:46 - 0:48प्राचीन ग्रीक व रोमन
-
0:48 - 0:52यांना निकोप आरोगयाची ही वाट माहीत होती.
-
0:52 - 0:57व्हिक्टोरिया काळापासून हे घडते .
-
0:57 - 0:59जसे व्हिनेगरचा आहारात समावेश
-
0:59 - 1:01आणि बॅन्टिंग डायट.
-
1:01 - 1:04तेव्हापासून आहारचे अनेक उपदेश
आपणास मिळाले , -
1:04 - 1:06मोठ्या प्रमाणात चावावे का
-
1:06 - 1:08की मुळीच चावू नये
-
1:08 - 1:10प्रत्येक जेवणासोबत ग्रेपफ्रूटचा रस घ्यावा.
-
1:10 - 1:12दररोज कोबीचे सूप घ्यावे.
-
1:12 - 1:14थोडे अर्सेनिक घेत राहावे ,
-
1:14 - 1:17अथवा टेपवर्म गिळावा
-
1:17 - 1:20हे सर्व आहारचे फंडे इतिहासात
विवाद्य ठरले , -
1:20 - 1:22याचा अर्थ ते आहेत का?
-
1:22 - 1:25याचे उत्तर आहे होय.
-
1:25 - 1:26कमी कर्बोदकांचा आहार
-
1:26 - 1:29जसे सुप्रसिद्ध ऍटकिन्स अथवा साऊथ बीच आहार
-
1:29 - 1:32ज्याने शरीरातील पाणी लघवी वाटे जाते
-
1:32 - 1:36व शरीरातील सोडियम चे कमी झालेले
प्रमाण पूर्ववत होईपर्यंत -
1:36 - 1:39तात्पुरते वजन कमी होते ,
-
1:39 - 1:43अधिक प्रथिने युक्त आहाराने
सुरवातीस वजन कमी होईल . -
1:43 - 1:45त्याने तुम्ही आवडत्या आहारास मुकाल ,
-
1:45 - 1:48यात तुम्ही उष्मांक कमी घेता.
-
1:48 - 1:53ज्याने तुमची चयापचय कमी होते
आहारचे समायोजन करण्यास. -
1:53 - 1:56कालांतराने हे निष्प्रभ ठरते
-
1:56 - 2:00पुन्हा पूर्वीचा आहार मिळाल्यास
वजन वाढते . -
2:00 - 2:03सुरवातीस या आहाराचा उपयोग होतो असे वाटते
-
2:03 - 2:07पण याचा दीर्घकालीन फायदा शरीरास
होईलच असे नाही सांगता येणार, -
2:07 - 2:10यातील मार्गदर्शक तत्वे सांगतो
यातील फरक जाणण्यासाठी -
2:10 - 2:14जो आहार दीर्घकाळासाठी उपयुक्त आहे
-
2:14 - 2:17आणि जो तात्पुरत्या काळासाठी आहे
-
2:17 - 2:19यातील पहिली सूचना
-
2:19 - 2:22जर आहारात सांगितले असेल खूप
उष्मांक कमी करण्यास -
2:22 - 2:25वा काही अन्नघटक
वर्ज करण्यास सांगितले असेल -
2:25 - 2:27जसे चरबी साखर कर्बोदके
-
2:27 - 2:30तर समजा हा आहार एक फंडा आहे
-
2:30 - 2:32किवा धार्मिकता पाळणारा आहार
-
2:32 - 2:37जर आहार सांगत असेल
विशिष्ट पदार्थच खा -
2:37 - 2:39किवा सुचविलेला संयुक्त आहार
-
2:39 - 2:42किवा एखाद्या पदार्थ न खाता त्या ऐवजी
दुसरा पदार्थ -
2:42 - 2:45जसे पेय ,पावडर चोकलेट
-
2:45 - 2:48खरे तरे असे कमी होणारे वजन दीर्घकाळासाठी
-
2:48 - 2:51खास उपाय ठरत नाही,
-
2:51 - 2:55सगळेच आहार काही वजन कमी करीत नाहीत.
-
2:55 - 3:00सुपरफुड ,शरीर शुद्धी कर्ण पंचकर्मे
इत्यादी बद्दल काय ? -
3:00 - 3:02हे सर्व बाजारू आहेत
-
3:02 - 3:06ते प्राचीनतेचा दाखला देतात
-
3:06 - 3:09ग्राहकांना गूढ वाटावे यास्तव.
-
3:09 - 3:12ज्यास सुपरफुड म्हणतात जसे ब्लुबेरी
वा असाई फळ -
3:12 - 3:15ते काही पोषक द्रव्ये जरूर देतील
-
3:15 - 3:20पण त्यांच्या सुपर शक्ती म्हणजे
अतिशयोक्ती असते. -
3:20 - 3:23ते संतुलित आहारात चांगले.
-
3:23 - 3:27पण ते शर्करायुक्त पेये किंवा सीरियल्समधून
बाजारात आणले जातात. -
3:27 - 3:30ज्याने फायद्यापेक्षा मोठा
नकारात्मक परिणाम होतो . -
3:30 - 3:33शरीर शुद्धीकरण हे माफक प्रमाणात चांगले.
-
3:33 - 3:36ते लागलीच वजन कमी करते ,
-
3:36 - 3:40त्याबरोबर ताजी फळे व भाज्या
दररोज अधिक घ्याव्यात , -
3:40 - 3:42पण शास्त्रशुद्ध विचार केला तर
-
3:42 - 3:45याचा दीर्घकालीन फायदा मिळत नाही .
-
3:45 - 3:51तरीही शरीर शुद्धीकरण्याच्या
पद्धती प्रचलित आहेत , -
3:51 - 3:52आपण हे सर्व आजमावतो .
-
3:52 - 3:55या अनेक गोष्टी स्वीकारतो
चांगले दिसावे यासाठी. -
3:55 - 3:57बरे वाटावे यासाठी ,
-
3:57 - 3:59आपण कार्यरत राहतो .
-
3:59 - 4:00अन्न त्यसाठी अपवाद नाही ,
-
4:00 - 4:05पण मला वाटते ,काय खावे याचा उपदेश
डॉक्टर व आहार तज्ञ यांचेकडून घ्यावा . -
4:05 - 4:08त्यांना आपल्या अवस्थेची माहिती असते .
-
4:08 - 4:11डाएट व अन्नचा हा फंडा
चूक आहे असे मात्र नाही -
4:11 - 4:14काही परिस्थितीत ते काम करतात
-
4:14 - 4:18सर्वांसाठी सर्वकाळ तसेच होईल असे नाही
- Title:
- आहाराचा फंडा मिया नाकामुली
- Description:
-
आहाराबाबत सरकारी आणि पारंपारिक उपदेश वेळोवेळी बदलत असतो . आपण काय खावे याचे चा जाहिरातीतून सतत डोस दिले जातात .खरा कोणता आहार उपयुक्त आहे हे आपण जाणतो ,मिया नाकामुली आहारच्या वास्तवाची जाणीव करून देतात
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 04:34
Abhinav Garule approved Marathi subtitles for How to spot a fad diet - Mia Nacamulli | ||
Retired user accepted Marathi subtitles for How to spot a fad diet - Mia Nacamulli | ||
Retired user edited Marathi subtitles for How to spot a fad diet - Mia Nacamulli | ||
Retired user edited Marathi subtitles for How to spot a fad diet - Mia Nacamulli | ||
Retired user edited Marathi subtitles for How to spot a fad diet - Mia Nacamulli | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to spot a fad diet - Mia Nacamulli | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to spot a fad diet - Mia Nacamulli | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to spot a fad diet - Mia Nacamulli |