1 00:00:06,619 --> 00:00:08,875 आहाराबाबत प्राचीन समज 2 00:00:08,875 --> 00:00:11,036 ज्यात आरोग्यविभागच्या सूचना अंतर्भूत आहेत. 3 00:00:11,036 --> 00:00:13,771 सतत बदलत असतात , 4 00:00:13,771 --> 00:00:15,895 तरी त्यांच्या जाहिराती आपण पाहत असतो 5 00:00:15,895 --> 00:00:19,917 त्यात आपण काय खावे हे सांगितले जाते. 6 00:00:19,917 --> 00:00:22,781 आपणास प्रश्न पडतो यातील कोणते उपयुक्त आहे आरोग्यास 7 00:00:22,781 --> 00:00:26,516 कोणत्या गोष्टींवर जाहिराती आपल्याला विश्वास ठेवण्यास भाग पडतात? 8 00:00:26,516 --> 00:00:30,533 वजन कमी करण्याच्या लोकांच्या वेडाचा जाहिरात करून फायदा उठविला जातो 9 00:00:30,533 --> 00:00:31,892 त्या सांगतात बलवान व्हा . 10 00:00:31,892 --> 00:00:32,665 सडपातळ व्हा . 11 00:00:32,665 --> 00:00:34,047 तेजस्वी दिसा. 12 00:00:34,047 --> 00:00:37,656 असे दृश्य उभे केले जाते की त्यांचा आहार नाट्यपूर्ण रीतीने फायदा देतो . 13 00:00:37,656 --> 00:00:39,495 त्यास वजन घटविण्याचा आहार म्हणतात . 14 00:00:39,495 --> 00:00:43,644 ते हे सर्व जे प्रचारात सांगतात हे खरे का ? 15 00:00:43,644 --> 00:00:46,116 आहाराचा हा फ़ंडा आला कोठून? 16 00:00:46,116 --> 00:00:47,794 प्राचीन ग्रीक व रोमन 17 00:00:47,794 --> 00:00:52,231 यांना निकोप आरोगयाची ही वाट माहीत होती. 18 00:00:52,231 --> 00:00:56,530 व्हिक्टोरिया काळापासून हे घडते . 19 00:00:56,530 --> 00:00:59,025 जसे व्हिनेगरचा आहारात समावेश 20 00:00:59,025 --> 00:01:00,958 आणि बॅन्टिंग डायट. 21 00:01:00,958 --> 00:01:04,248 तेव्हापासून आहारचे अनेक उपदेश आपणास मिळाले , 22 00:01:04,248 --> 00:01:06,110 मोठ्या प्रमाणात चावावे का 23 00:01:06,110 --> 00:01:07,939 की मुळीच चावू नये 24 00:01:07,939 --> 00:01:10,161 प्रत्येक जेवणासोबत ग्रेपफ्रूटचा रस घ्यावा. 25 00:01:10,161 --> 00:01:12,061 दररोज कोबीचे सूप घ्यावे. 26 00:01:12,061 --> 00:01:14,247 थोडे अर्सेनिक घेत राहावे , 27 00:01:14,247 --> 00:01:16,825 अथवा टेपवर्म गिळावा 28 00:01:16,825 --> 00:01:19,780 हे सर्व आहारचे फंडे इतिहासात विवाद्य ठरले , 29 00:01:19,780 --> 00:01:22,108 याचा अर्थ ते आहेत का? 30 00:01:22,108 --> 00:01:24,682 याचे उत्तर आहे होय. 31 00:01:24,682 --> 00:01:26,157 कमी कर्बोदकांचा आहार 32 00:01:26,157 --> 00:01:29,182 जसे सुप्रसिद्ध ऍटकिन्स अथवा साऊथ बीच आहार 33 00:01:29,182 --> 00:01:32,312 ज्याने शरीरातील पाणी लघवी वाटे जाते 34 00:01:32,312 --> 00:01:35,628 व शरीरातील सोडियम चे कमी झालेले प्रमाण पूर्ववत होईपर्यंत 35 00:01:35,628 --> 00:01:39,063 तात्पुरते वजन कमी होते , 36 00:01:39,063 --> 00:01:42,584 अधिक प्रथिने युक्त आहाराने सुरवातीस वजन कमी होईल . 37 00:01:42,584 --> 00:01:44,670 त्याने तुम्ही आवडत्या आहारास मुकाल , 38 00:01:44,670 --> 00:01:47,893 यात तुम्ही उष्मांक कमी घेता. 39 00:01:47,893 --> 00:01:53,396 ज्याने तुमची चयापचय कमी होते आहारचे समायोजन करण्यास. 40 00:01:53,396 --> 00:01:55,838 कालांतराने हे निष्प्रभ ठरते 41 00:01:55,838 --> 00:01:59,959 पुन्हा पूर्वीचा आहार मिळाल्यास वजन वाढते . 42 00:01:59,959 --> 00:02:02,987 सुरवातीस या आहाराचा उपयोग होतो असे वाटते 43 00:02:02,987 --> 00:02:06,879 पण याचा दीर्घकालीन फायदा शरीरास होईलच असे नाही सांगता येणार, 44 00:02:06,879 --> 00:02:09,967 यातील मार्गदर्शक तत्वे सांगतो यातील फरक जाणण्यासाठी 45 00:02:09,967 --> 00:02:13,927 जो आहार दीर्घकाळासाठी उपयुक्त आहे 46 00:02:13,927 --> 00:02:17,410 आणि जो तात्पुरत्या काळासाठी आहे 47 00:02:17,410 --> 00:02:18,983 यातील पहिली सूचना 48 00:02:18,983 --> 00:02:22,234 जर आहारात सांगितले असेल खूप उष्मांक कमी करण्यास 49 00:02:22,234 --> 00:02:24,621 वा काही अन्नघटक वर्ज करण्यास सांगितले असेल 50 00:02:24,621 --> 00:02:27,219 जसे चरबी साखर कर्बोदके 51 00:02:27,219 --> 00:02:29,597 तर समजा हा आहार एक फंडा आहे 52 00:02:29,597 --> 00:02:32,218 किवा धार्मिकता पाळणारा आहार 53 00:02:32,218 --> 00:02:36,532 जर आहार सांगत असेल विशिष्ट पदार्थच खा 54 00:02:36,532 --> 00:02:38,523 किवा सुचविलेला संयुक्त आहार 55 00:02:38,523 --> 00:02:41,621 किवा एखाद्या पदार्थ न खाता त्या ऐवजी दुसरा पदार्थ 56 00:02:41,621 --> 00:02:45,130 जसे पेय ,पावडर चोकलेट 57 00:02:45,130 --> 00:02:47,768 खरे तरे असे कमी होणारे वजन दीर्घकाळासाठी 58 00:02:47,768 --> 00:02:51,235 खास उपाय ठरत नाही, 59 00:02:51,235 --> 00:02:54,808 सगळेच आहार काही वजन कमी करीत नाहीत. 60 00:02:54,808 --> 00:03:00,313 सुपरफुड ,शरीर शुद्धी कर्ण पंचकर्मे इत्यादी बद्दल काय ? 61 00:03:00,313 --> 00:03:01,893 हे सर्व बाजारू आहेत 62 00:03:01,893 --> 00:03:05,852 ते प्राचीनतेचा दाखला देतात 63 00:03:05,852 --> 00:03:08,878 ग्राहकांना गूढ वाटावे यास्तव. 64 00:03:08,878 --> 00:03:12,414 ज्यास सुपरफुड म्हणतात जसे ब्लुबेरी वा असाई फळ 65 00:03:12,414 --> 00:03:14,958 ते काही पोषक द्रव्ये जरूर देतील 66 00:03:14,958 --> 00:03:19,979 पण त्यांच्या सुपर शक्ती म्हणजे अतिशयोक्ती असते. 67 00:03:19,979 --> 00:03:22,525 ते संतुलित आहारात चांगले. 68 00:03:22,525 --> 00:03:26,873 पण ते शर्करायुक्त पेये किंवा सीरियल्समधून बाजारात आणले जातात. 69 00:03:26,873 --> 00:03:30,059 ज्याने फायद्यापेक्षा मोठा नकारात्मक परिणाम होतो . 70 00:03:30,059 --> 00:03:33,307 शरीर शुद्धीकरण हे माफक प्रमाणात चांगले. 71 00:03:33,307 --> 00:03:35,950 ते लागलीच वजन कमी करते , 72 00:03:35,950 --> 00:03:40,033 त्याबरोबर ताजी फळे व भाज्या दररोज अधिक घ्याव्यात , 73 00:03:40,033 --> 00:03:41,803 पण शास्त्रशुद्ध विचार केला तर 74 00:03:41,803 --> 00:03:45,058 याचा दीर्घकालीन फायदा मिळत नाही . 75 00:03:45,058 --> 00:03:51,047 तरीही शरीर शुद्धीकरण्याच्या पद्धती प्रचलित आहेत , 76 00:03:51,047 --> 00:03:52,497 आपण हे सर्व आजमावतो . 77 00:03:52,497 --> 00:03:55,263 या अनेक गोष्टी स्वीकारतो चांगले दिसावे यासाठी. 78 00:03:55,263 --> 00:03:56,646 बरे वाटावे यासाठी , 79 00:03:56,646 --> 00:03:58,674 आपण कार्यरत राहतो . 80 00:03:58,674 --> 00:04:00,223 अन्न त्यसाठी अपवाद नाही , 81 00:04:00,223 --> 00:04:04,686 पण मला वाटते ,काय खावे याचा उपदेश डॉक्टर व आहार तज्ञ यांचेकडून घ्यावा . 82 00:04:04,686 --> 00:04:07,812 त्यांना आपल्या अवस्थेची माहिती असते . 83 00:04:07,812 --> 00:04:11,388 डाएट व अन्नचा हा फंडा चूक आहे असे मात्र नाही 84 00:04:11,388 --> 00:04:14,380 काही परिस्थितीत ते काम करतात 85 00:04:14,380 --> 00:04:17,527 सर्वांसाठी सर्वकाळ तसेच होईल असे नाही