0:00:06.619,0:00:08.875 आहाराबाबत प्राचीन समज 0:00:08.875,0:00:11.036 ज्यात आरोग्यविभागच्या [br]सूचना अंतर्भूत आहेत. 0:00:11.036,0:00:13.771 सतत बदलत असतात , 0:00:13.771,0:00:15.895 तरी त्यांच्या जाहिराती आपण पाहत असतो 0:00:15.895,0:00:19.917 त्यात आपण काय खावे हे सांगितले जाते. 0:00:19.917,0:00:22.781 आपणास प्रश्न पडतो यातील कोणते [br]उपयुक्त आहे आरोग्यास 0:00:22.781,0:00:26.516 कोणत्या गोष्टींवर जाहिराती आपल्याला[br]विश्वास ठेवण्यास भाग पडतात? 0:00:26.516,0:00:30.533 वजन कमी करण्याच्या लोकांच्या वेडाचा [br]जाहिरात करून फायदा उठविला जातो 0:00:30.533,0:00:31.892 त्या सांगतात बलवान व्हा . 0:00:31.892,0:00:32.665 सडपातळ व्हा . 0:00:32.665,0:00:34.047 तेजस्वी दिसा. 0:00:34.047,0:00:37.656 असे दृश्य उभे केले जाते की त्यांचा आहार [br]नाट्यपूर्ण रीतीने फायदा देतो . 0:00:37.656,0:00:39.495 त्यास वजन घटविण्याचा आहार म्हणतात . 0:00:39.495,0:00:43.644 ते हे सर्व जे प्रचारात [br]सांगतात हे खरे का ? 0:00:43.644,0:00:46.116 आहाराचा हा फ़ंडा आला कोठून? 0:00:46.116,0:00:47.794 प्राचीन ग्रीक व रोमन 0:00:47.794,0:00:52.231 यांना निकोप आरोगयाची ही वाट माहीत होती. 0:00:52.231,0:00:56.530 व्हिक्टोरिया काळापासून हे घडते . 0:00:56.530,0:00:59.025 जसे व्हिनेगरचा आहारात समावेश 0:00:59.025,0:01:00.958 आणि बॅन्टिंग डायट. 0:01:00.958,0:01:04.248 तेव्हापासून आहारचे अनेक उपदेश [br]आपणास मिळाले , 0:01:04.248,0:01:06.110 मोठ्या प्रमाणात चावावे का 0:01:06.110,0:01:07.939 की मुळीच चावू नये 0:01:07.939,0:01:10.161 प्रत्येक जेवणासोबत ग्रेपफ्रूटचा रस घ्यावा. 0:01:10.161,0:01:12.061 दररोज कोबीचे सूप घ्यावे. 0:01:12.061,0:01:14.247 थोडे अर्सेनिक घेत राहावे , 0:01:14.247,0:01:16.825 अथवा टेपवर्म गिळावा 0:01:16.825,0:01:19.780 हे सर्व आहारचे फंडे इतिहासात [br]विवाद्य ठरले , 0:01:19.780,0:01:22.108 याचा अर्थ ते आहेत का? 0:01:22.108,0:01:24.682 याचे उत्तर आहे होय. 0:01:24.682,0:01:26.157 कमी कर्बोदकांचा आहार 0:01:26.157,0:01:29.182 जसे सुप्रसिद्ध ऍटकिन्स अथवा साऊथ बीच आहार 0:01:29.182,0:01:32.312 ज्याने शरीरातील पाणी लघवी वाटे जाते 0:01:32.312,0:01:35.628 व शरीरातील सोडियम चे कमी झालेले [br]प्रमाण पूर्ववत होईपर्यंत 0:01:35.628,0:01:39.063 तात्पुरते वजन कमी होते , 0:01:39.063,0:01:42.584 अधिक प्रथिने युक्त आहाराने [br]सुरवातीस वजन कमी होईल . 0:01:42.584,0:01:44.670 त्याने तुम्ही आवडत्या आहारास मुकाल , 0:01:44.670,0:01:47.893 यात तुम्ही उष्मांक कमी घेता. 0:01:47.893,0:01:53.396 ज्याने तुमची चयापचय कमी होते [br]आहारचे समायोजन करण्यास. 0:01:53.396,0:01:55.838 कालांतराने हे निष्प्रभ ठरते 0:01:55.838,0:01:59.959 पुन्हा पूर्वीचा आहार मिळाल्यास [br]वजन वाढते . 0:01:59.959,0:02:02.987 सुरवातीस या आहाराचा उपयोग होतो असे वाटते 0:02:02.987,0:02:06.879 पण याचा दीर्घकालीन फायदा शरीरास [br]होईलच असे नाही सांगता येणार, 0:02:06.879,0:02:09.967 यातील मार्गदर्शक तत्वे सांगतो [br]यातील फरक जाणण्यासाठी 0:02:09.967,0:02:13.927 जो आहार दीर्घकाळासाठी उपयुक्त आहे 0:02:13.927,0:02:17.410 आणि जो तात्पुरत्या काळासाठी आहे 0:02:17.410,0:02:18.983 यातील पहिली सूचना 0:02:18.983,0:02:22.234 जर आहारात सांगितले असेल खूप [br]उष्मांक कमी करण्यास 0:02:22.234,0:02:24.621 वा काही अन्नघटक[br]वर्ज करण्यास सांगितले असेल 0:02:24.621,0:02:27.219 जसे चरबी साखर कर्बोदके 0:02:27.219,0:02:29.597 तर समजा हा आहार एक फंडा आहे 0:02:29.597,0:02:32.218 किवा धार्मिकता पाळणारा आहार 0:02:32.218,0:02:36.532 जर आहार सांगत असेल [br]विशिष्ट पदार्थच खा 0:02:36.532,0:02:38.523 किवा सुचविलेला संयुक्त आहार 0:02:38.523,0:02:41.621 किवा एखाद्या पदार्थ न खाता त्या ऐवजी [br]दुसरा पदार्थ 0:02:41.621,0:02:45.130 जसे पेय ,पावडर चोकलेट 0:02:45.130,0:02:47.768 खरे तरे असे कमी होणारे वजन दीर्घकाळासाठी 0:02:47.768,0:02:51.235 खास उपाय ठरत नाही, 0:02:51.235,0:02:54.808 सगळेच आहार काही वजन कमी करीत नाहीत. 0:02:54.808,0:03:00.313 सुपरफुड ,शरीर शुद्धी कर्ण पंचकर्मे [br]इत्यादी बद्दल काय ? 0:03:00.313,0:03:01.893 हे सर्व बाजारू आहेत 0:03:01.893,0:03:05.852 ते प्राचीनतेचा दाखला देतात 0:03:05.852,0:03:08.878 ग्राहकांना गूढ वाटावे यास्तव. 0:03:08.878,0:03:12.414 ज्यास सुपरफुड म्हणतात जसे ब्लुबेरी[br]वा असाई फळ 0:03:12.414,0:03:14.958 ते काही पोषक द्रव्ये जरूर देतील 0:03:14.958,0:03:19.979 पण त्यांच्या सुपर शक्ती म्हणजे [br]अतिशयोक्ती असते. 0:03:19.979,0:03:22.525 ते संतुलित आहारात चांगले. 0:03:22.525,0:03:26.873 पण ते शर्करायुक्त पेये किंवा सीरियल्समधून [br]बाजारात आणले जातात. 0:03:26.873,0:03:30.059 ज्याने फायद्यापेक्षा मोठा [br]नकारात्मक परिणाम होतो . 0:03:30.059,0:03:33.307 शरीर शुद्धीकरण हे माफक प्रमाणात चांगले. 0:03:33.307,0:03:35.950 ते लागलीच वजन कमी करते , 0:03:35.950,0:03:40.033 त्याबरोबर ताजी फळे व भाज्या [br]दररोज अधिक घ्याव्यात , 0:03:40.033,0:03:41.803 पण शास्त्रशुद्ध विचार केला तर 0:03:41.803,0:03:45.058 याचा दीर्घकालीन फायदा मिळत नाही . 0:03:45.058,0:03:51.047 तरीही शरीर शुद्धीकरण्याच्या[br]पद्धती प्रचलित आहेत , 0:03:51.047,0:03:52.497 आपण हे सर्व आजमावतो . 0:03:52.497,0:03:55.263 या अनेक गोष्टी स्वीकारतो [br]चांगले दिसावे यासाठी. 0:03:55.263,0:03:56.646 बरे वाटावे यासाठी , 0:03:56.646,0:03:58.674 आपण कार्यरत राहतो . 0:03:58.674,0:04:00.223 अन्न त्यसाठी अपवाद नाही , 0:04:00.223,0:04:04.686 पण मला वाटते ,काय खावे याचा उपदेश [br]डॉक्टर व आहार तज्ञ यांचेकडून घ्यावा . 0:04:04.686,0:04:07.812 त्यांना आपल्या अवस्थेची माहिती असते . 0:04:07.812,0:04:11.388 डाएट व अन्नचा हा फंडा [br]चूक आहे असे मात्र नाही 0:04:11.388,0:04:14.380 काही परिस्थितीत ते काम करतात 0:04:14.380,0:04:17.527 सर्वांसाठी सर्वकाळ तसेच होईल असे नाही