आहाराबाबत प्राचीन समज
ज्यात आरोग्यविभागच्या
सूचना अंतर्भूत आहेत.
सतत बदलत असतात ,
तरी त्यांच्या जाहिराती आपण पाहत असतो
त्यात आपण काय खावे हे सांगितले जाते.
आपणास प्रश्न पडतो यातील कोणते
उपयुक्त आहे आरोग्यास
कोणत्या गोष्टींवर जाहिराती आपल्याला
विश्वास ठेवण्यास भाग पडतात?
वजन कमी करण्याच्या लोकांच्या वेडाचा
जाहिरात करून फायदा उठविला जातो
त्या सांगतात बलवान व्हा .
सडपातळ व्हा .
तेजस्वी दिसा.
असे दृश्य उभे केले जाते की त्यांचा आहार
नाट्यपूर्ण रीतीने फायदा देतो .
त्यास वजन घटविण्याचा आहार म्हणतात .
ते हे सर्व जे प्रचारात
सांगतात हे खरे का ?
आहाराचा हा फ़ंडा आला कोठून?
प्राचीन ग्रीक व रोमन
यांना निकोप आरोगयाची ही वाट माहीत होती.
व्हिक्टोरिया काळापासून हे घडते .
जसे व्हिनेगरचा आहारात समावेश
आणि बॅन्टिंग डायट.
तेव्हापासून आहारचे अनेक उपदेश
आपणास मिळाले ,
मोठ्या प्रमाणात चावावे का
की मुळीच चावू नये
प्रत्येक जेवणासोबत ग्रेपफ्रूटचा रस घ्यावा.
दररोज कोबीचे सूप घ्यावे.
थोडे अर्सेनिक घेत राहावे ,
अथवा टेपवर्म गिळावा
हे सर्व आहारचे फंडे इतिहासात
विवाद्य ठरले ,
याचा अर्थ ते आहेत का?
याचे उत्तर आहे होय.
कमी कर्बोदकांचा आहार
जसे सुप्रसिद्ध ऍटकिन्स अथवा साऊथ बीच आहार
ज्याने शरीरातील पाणी लघवी वाटे जाते
व शरीरातील सोडियम चे कमी झालेले
प्रमाण पूर्ववत होईपर्यंत
तात्पुरते वजन कमी होते ,
अधिक प्रथिने युक्त आहाराने
सुरवातीस वजन कमी होईल .
त्याने तुम्ही आवडत्या आहारास मुकाल ,
यात तुम्ही उष्मांक कमी घेता.
ज्याने तुमची चयापचय कमी होते
आहारचे समायोजन करण्यास.
कालांतराने हे निष्प्रभ ठरते
पुन्हा पूर्वीचा आहार मिळाल्यास
वजन वाढते .
सुरवातीस या आहाराचा उपयोग होतो असे वाटते
पण याचा दीर्घकालीन फायदा शरीरास
होईलच असे नाही सांगता येणार,
यातील मार्गदर्शक तत्वे सांगतो
यातील फरक जाणण्यासाठी
जो आहार दीर्घकाळासाठी उपयुक्त आहे
आणि जो तात्पुरत्या काळासाठी आहे
यातील पहिली सूचना
जर आहारात सांगितले असेल खूप
उष्मांक कमी करण्यास
वा काही अन्नघटक
वर्ज करण्यास सांगितले असेल
जसे चरबी साखर कर्बोदके
तर समजा हा आहार एक फंडा आहे
किवा धार्मिकता पाळणारा आहार
जर आहार सांगत असेल
विशिष्ट पदार्थच खा
किवा सुचविलेला संयुक्त आहार
किवा एखाद्या पदार्थ न खाता त्या ऐवजी
दुसरा पदार्थ
जसे पेय ,पावडर चोकलेट
खरे तरे असे कमी होणारे वजन दीर्घकाळासाठी
खास उपाय ठरत नाही,
सगळेच आहार काही वजन कमी करीत नाहीत.
सुपरफुड ,शरीर शुद्धी कर्ण पंचकर्मे
इत्यादी बद्दल काय ?
हे सर्व बाजारू आहेत
ते प्राचीनतेचा दाखला देतात
ग्राहकांना गूढ वाटावे यास्तव.
ज्यास सुपरफुड म्हणतात जसे ब्लुबेरी
वा असाई फळ
ते काही पोषक द्रव्ये जरूर देतील
पण त्यांच्या सुपर शक्ती म्हणजे
अतिशयोक्ती असते.
ते संतुलित आहारात चांगले.
पण ते शर्करायुक्त पेये किंवा सीरियल्समधून
बाजारात आणले जातात.
ज्याने फायद्यापेक्षा मोठा
नकारात्मक परिणाम होतो .
शरीर शुद्धीकरण हे माफक प्रमाणात चांगले.
ते लागलीच वजन कमी करते ,
त्याबरोबर ताजी फळे व भाज्या
दररोज अधिक घ्याव्यात ,
पण शास्त्रशुद्ध विचार केला तर
याचा दीर्घकालीन फायदा मिळत नाही .
तरीही शरीर शुद्धीकरण्याच्या
पद्धती प्रचलित आहेत ,
आपण हे सर्व आजमावतो .
या अनेक गोष्टी स्वीकारतो
चांगले दिसावे यासाठी.
बरे वाटावे यासाठी ,
आपण कार्यरत राहतो .
अन्न त्यसाठी अपवाद नाही ,
पण मला वाटते ,काय खावे याचा उपदेश
डॉक्टर व आहार तज्ञ यांचेकडून घ्यावा .
त्यांना आपल्या अवस्थेची माहिती असते .
डाएट व अन्नचा हा फंडा
चूक आहे असे मात्र नाही
काही परिस्थितीत ते काम करतात
सर्वांसाठी सर्वकाळ तसेच होईल असे नाही