WEBVTT 00:00:06.619 --> 00:00:08.875 आहाराबाबत प्राचीन समज 00:00:08.875 --> 00:00:11.036 ज्यात आरोग्यविभागच्या सूचना अंतर्भूत आहेत. 00:00:11.036 --> 00:00:13.771 सतत बदलत असतात , 00:00:13.771 --> 00:00:15.895 तरी त्यांच्या जाहिराती आपण पाहत असतो 00:00:15.895 --> 00:00:19.917 त्यात आपण काय खावे हे सांगितले जाते. 00:00:19.917 --> 00:00:22.781 आपणास प्रश्न पडतो यातील कोणते उपयुक्त आहे आरोग्यास 00:00:22.781 --> 00:00:26.516 कोणत्या गोष्टींवर जाहिराती आपल्याला विश्वास ठेवण्यास भाग पडतात? 00:00:26.516 --> 00:00:30.533 वजन कमी करण्याच्या लोकांच्या वेडाचा जाहिरात करून फायदा उठविला जातो 00:00:30.533 --> 00:00:31.892 त्या सांगतात बलवान व्हा . 00:00:31.892 --> 00:00:32.665 सडपातळ व्हा . 00:00:32.665 --> 00:00:34.047 तेजस्वी दिसा. 00:00:34.047 --> 00:00:37.656 असे दृश्य उभे केले जाते की त्यांचा आहार नाट्यपूर्ण रीतीने फायदा देतो . 00:00:37.656 --> 00:00:39.495 त्यास वजन घटविण्याचा आहार म्हणतात . 00:00:39.495 --> 00:00:43.644 ते हे सर्व जे प्रचारात सांगतात हे खरे का ? 00:00:43.644 --> 00:00:46.116 आहाराचा हा फ़ंडा आला कोठून? 00:00:46.116 --> 00:00:47.794 प्राचीन ग्रीक व रोमन 00:00:47.794 --> 00:00:52.231 यांना निकोप आरोगयाची ही वाट माहीत होती. 00:00:52.231 --> 00:00:56.530 व्हिक्टोरिया काळापासून हे घडते . 00:00:56.530 --> 00:00:59.025 जसे व्हिनेगरचा आहारात समावेश 00:00:59.025 --> 00:01:00.958 आणि बॅन्टिंग डायट. 00:01:00.958 --> 00:01:04.248 तेव्हापासून आहारचे अनेक उपदेश आपणास मिळाले , 00:01:04.248 --> 00:01:06.110 मोठ्या प्रमाणात चावावे का 00:01:06.110 --> 00:01:07.939 की मुळीच चावू नये 00:01:07.939 --> 00:01:10.161 प्रत्येक जेवणासोबत ग्रेपफ्रूटचा रस घ्यावा. 00:01:10.161 --> 00:01:12.061 दररोज कोबीचे सूप घ्यावे. 00:01:12.061 --> 00:01:14.247 थोडे अर्सेनिक घेत राहावे , 00:01:14.247 --> 00:01:16.825 अथवा टेपवर्म गिळावा 00:01:16.825 --> 00:01:19.780 हे सर्व आहारचे फंडे इतिहासात विवाद्य ठरले , 00:01:19.780 --> 00:01:22.108 याचा अर्थ ते आहेत का? 00:01:22.108 --> 00:01:24.682 याचे उत्तर आहे होय. 00:01:24.682 --> 00:01:26.157 कमी कर्बोदकांचा आहार 00:01:26.157 --> 00:01:29.182 जसे सुप्रसिद्ध ऍटकिन्स अथवा साऊथ बीच आहार 00:01:29.182 --> 00:01:32.312 ज्याने शरीरातील पाणी लघवी वाटे जाते 00:01:32.312 --> 00:01:35.628 व शरीरातील सोडियम चे कमी झालेले प्रमाण पूर्ववत होईपर्यंत 00:01:35.628 --> 00:01:39.063 तात्पुरते वजन कमी होते , 00:01:39.063 --> 00:01:42.584 अधिक प्रथिने युक्त आहाराने सुरवातीस वजन कमी होईल . 00:01:42.584 --> 00:01:44.670 त्याने तुम्ही आवडत्या आहारास मुकाल , 00:01:44.670 --> 00:01:47.893 यात तुम्ही उष्मांक कमी घेता. 00:01:47.893 --> 00:01:53.396 ज्याने तुमची चयापचय कमी होते आहारचे समायोजन करण्यास. 00:01:53.396 --> 00:01:55.838 कालांतराने हे निष्प्रभ ठरते 00:01:55.838 --> 00:01:59.959 पुन्हा पूर्वीचा आहार मिळाल्यास वजन वाढते . 00:01:59.959 --> 00:02:02.987 सुरवातीस या आहाराचा उपयोग होतो असे वाटते 00:02:02.987 --> 00:02:06.879 पण याचा दीर्घकालीन फायदा शरीरास होईलच असे नाही सांगता येणार, 00:02:06.879 --> 00:02:09.967 यातील मार्गदर्शक तत्वे सांगतो यातील फरक जाणण्यासाठी 00:02:09.967 --> 00:02:13.927 जो आहार दीर्घकाळासाठी उपयुक्त आहे 00:02:13.927 --> 00:02:17.410 आणि जो तात्पुरत्या काळासाठी आहे 00:02:17.410 --> 00:02:18.983 यातील पहिली सूचना 00:02:18.983 --> 00:02:22.234 जर आहारात सांगितले असेल खूप उष्मांक कमी करण्यास 00:02:22.234 --> 00:02:24.621 वा काही अन्नघटक वर्ज करण्यास सांगितले असेल 00:02:24.621 --> 00:02:27.219 जसे चरबी साखर कर्बोदके 00:02:27.219 --> 00:02:29.597 तर समजा हा आहार एक फंडा आहे 00:02:29.597 --> 00:02:32.218 किवा धार्मिकता पाळणारा आहार 00:02:32.218 --> 00:02:36.532 जर आहार सांगत असेल विशिष्ट पदार्थच खा 00:02:36.532 --> 00:02:38.523 किवा सुचविलेला संयुक्त आहार 00:02:38.523 --> 00:02:41.621 किवा एखाद्या पदार्थ न खाता त्या ऐवजी दुसरा पदार्थ 00:02:41.621 --> 00:02:45.130 जसे पेय ,पावडर चोकलेट 00:02:45.130 --> 00:02:47.768 खरे तरे असे कमी होणारे वजन दीर्घकाळासाठी 00:02:47.768 --> 00:02:51.235 खास उपाय ठरत नाही, 00:02:51.235 --> 00:02:54.808 सगळेच आहार काही वजन कमी करीत नाहीत. 00:02:54.808 --> 00:03:00.313 सुपरफुड ,शरीर शुद्धी कर्ण पंचकर्मे इत्यादी बद्दल काय ? 00:03:00.313 --> 00:03:01.893 हे सर्व बाजारू आहेत 00:03:01.893 --> 00:03:05.852 ते प्राचीनतेचा दाखला देतात 00:03:05.852 --> 00:03:08.878 ग्राहकांना गूढ वाटावे यास्तव. 00:03:08.878 --> 00:03:12.414 ज्यास सुपरफुड म्हणतात जसे ब्लुबेरी वा असाई फळ 00:03:12.414 --> 00:03:14.958 ते काही पोषक द्रव्ये जरूर देतील 00:03:14.958 --> 00:03:19.979 पण त्यांच्या सुपर शक्ती म्हणजे अतिशयोक्ती असते. 00:03:19.979 --> 00:03:22.525 ते संतुलित आहारात चांगले. 00:03:22.525 --> 00:03:26.873 पण ते शर्करायुक्त पेये किंवा सीरियल्समधून बाजारात आणले जातात. 00:03:26.873 --> 00:03:30.059 ज्याने फायद्यापेक्षा मोठा नकारात्मक परिणाम होतो . 00:03:30.059 --> 00:03:33.307 शरीर शुद्धीकरण हे माफक प्रमाणात चांगले. 00:03:33.307 --> 00:03:35.950 ते लागलीच वजन कमी करते , 00:03:35.950 --> 00:03:40.033 त्याबरोबर ताजी फळे व भाज्या दररोज अधिक घ्याव्यात , 00:03:40.033 --> 00:03:41.803 पण शास्त्रशुद्ध विचार केला तर 00:03:41.803 --> 00:03:45.058 याचा दीर्घकालीन फायदा मिळत नाही . 00:03:45.058 --> 00:03:51.047 तरीही शरीर शुद्धीकरण्याच्या पद्धती प्रचलित आहेत , 00:03:51.047 --> 00:03:52.497 आपण हे सर्व आजमावतो . 00:03:52.497 --> 00:03:55.263 या अनेक गोष्टी स्वीकारतो चांगले दिसावे यासाठी. 00:03:55.263 --> 00:03:56.646 बरे वाटावे यासाठी , 00:03:56.646 --> 00:03:58.674 आपण कार्यरत राहतो . 00:03:58.674 --> 00:04:00.223 अन्न त्यसाठी अपवाद नाही , 00:04:00.223 --> 00:04:04.686 पण मला वाटते ,काय खावे याचा उपदेश डॉक्टर व आहार तज्ञ यांचेकडून घ्यावा . 00:04:04.686 --> 00:04:07.812 त्यांना आपल्या अवस्थेची माहिती असते . 00:04:07.812 --> 00:04:11.388 डाएट व अन्नचा हा फंडा चूक आहे असे मात्र नाही 00:04:11.388 --> 00:04:14.380 काही परिस्थितीत ते काम करतात 00:04:14.380 --> 00:04:17.527 सर्वांसाठी सर्वकाळ तसेच होईल असे नाही