DNA मध्ये बिघाड झाल्यावर काय होते ? मोनिका मेनेसिनी - Monica Menesini
-
0:06 - 0:09तुमच्या शरीरातील एका पेशीतील DNA
-
0:09 - 0:13नादुरुस्त होतो तेव्हा दिवसातून
हजोरो वेळा -
0:13 - 0:16शरीरातील हजारो कोटी पेशी
नादुरुस्त होत असतात. -
0:16 - 0:22शरीरातील सुमारे करोडो बिलियन DNA दररोज
नादुरस्त होतात -
0:22 - 0:24DNA हा प्रोटीन्सचा आराखडा ठरवितो
-
0:24 - 0:26प्रोटीन्स जे पेशींच्या कार्यासाठी
आवश्यक आहेत. -
0:26 - 0:31DNA मधील बिघाड कर्करोगासारखे गंभीर
रोग निर्माण करतात. -
0:31 - 0:33वेगवेगळ्या स्वरुपात हे बिघाड दिसतात
-
0:33 - 0:38काहीवेळा नुक्लेओ टाईडस, जे DNA च्या
रचनेचा पाया आहे, बिघडतात, -
0:38 - 0:41काहीवेळा यांची जुळवली चुकीची होते
-
0:41 - 0:43आणि त्यामुळे उत्परिवर्तन होते
-
0:43 - 0:48DNA च्या दोन्ही अथवा एका शिडीत जखडून
DNA प्रती काढण्याच्या कार्यात बिघाड करतो -
0:48 - 0:52किवा DNA च्या एखाद्या भागात मिसळतो.
-
0:52 - 0:56सुदैवाने पेशीत यास अटकाव
करणारी यंत्रणा असते. -
0:56 - 0:58ती बहुतेकदा सफल होते.
-
0:58 - 1:02या मार्गातील दुरुस्ती करतात
विशिष्ट विकार( enzymes.) -
1:02 - 1:05ही प्रोटीन्स असून ते विविध भागात
विविध प्रतिसाद देतात. -
1:05 - 1:08सामान्य होणारी चूक म्हणजे
पाया घटकांची चुकीची जुळवणी -
1:08 - 1:10प्रत्येक नुक्लेओ टाईडमध्ये हे बसलेलेअसतात
A, G, C. T -
1:10 - 1:12आणि DNA च्या प्रती काढण्याच्या क्रियेत
-
1:12 - 1:17ही विकरे योग्य जोडी जुळविण्याचे
काम करतात -
1:17 - 1:21ज्यायोगे प्रत्येक (A TO T G TO C )
strand मधील योग्य त्या पायाशी जुळवणी होते -
1:21 - 1:24हे असे अदेनाइन थायमिन बरोबर,
आणि गौनीनसायटोसिन बरोबर. -
1:24 - 1:27पण या लाखो पाया जुळलवणीत
-
1:27 - 1:29एखादी चूक होते.
-
1:29 - 1:31ही विकरे योग्य जुळणी होण्यास
मदत करतात. -
1:31 - 1:36काही नुक्लेओ टाईड सोडतात व त्यांना
योग्य ठिकाणी जोडतात -
1:36 - 1:38यात काही सुटतात.
-
1:38 - 1:41पण प्रोटीन्सचा दुसरा संच तपासण्यास येतो.
-
1:41 - 1:43त्यांना अयोग्य जोडी आढळली तर
-
1:43 - 1:46ते चुकीची जोडणी दुरुस्त करतात
-
1:46 - 1:48यास चुकीची जोडणी दुरुस्ती म्हणतात
-
1:48 - 1:52या सर्व यंत्रणेत चुका कमी क्रल्या जातात
-
1:52 - 1:55दहा कोटीत एखादी चूक राहते.
-
1:55 - 1:59पण या दुरुस्तीने DNA त बिघाड होऊ शकतो.
-
1:59 - 2:03याशिवाय अनेक रेणू नुक्लेओ टाईडमध्ये
रासायनिक बदल घडवितात -
2:03 - 2:06यातील काही पर्यावरणातील प्रदूषके असतात.
-
2:06 - 2:09जसे तंबाखूच्या धुरातील संयुगे.
-
2:09 - 2:12तर काही पेशीतच नैसर्गिक रित्या असतात
-
2:12 - 2:15जसे हायड्रोजन पेराओक्सैड
-
2:15 - 2:17काही रासायनिक बदल सामान्य असतात.
-
2:17 - 2:21त्यासाठी नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी
विशिष्ट विकारे असतात. -
2:21 - 2:25याव्यतिरिक्त पेशीत काही सामान्य
दुरुस्तीचे मार्ग असतात -
2:25 - 2:27जर एखादा पाया खराब झाला
-
2:27 - 2:32तर या यंत्रणेने दुरुस्त होतो यास
पाया सर्जरी दुरुस्ती म्हणतात. -
2:32 - 2:35एक विकर खराब पायाला नामनिर्देशित करतो
-
2:35 - 2:40आणि दुसरा त्याभागास कापून योग्य पाया जोडतो
-
2:40 - 2:45अतिनील किरणांमुळे होणारे बदल
जे दुरुस्त होण्यास अवघड असतात -
2:45 - 2:49त्यामुळे दोन गुणसुत्रे चिकटतात
-
2:49 - 2:52आणि dna च्या दुहेरी शिडीची
रचना नष्ट करतात . -
2:52 - 2:56याच्या दुरुस्तीची प्रक्रिया
खूप जातील असते -
2:56 - 2:59यास गुणसुत्रे शस्त्रक्रिया
दुरुस्ती म्हणूया -
2:59 - 3:04या साठी प्रोटीन्स्ची एक टीम गुंणसुत्राची
लांबलचक श्हिडी काढून टाकतात -
3:04 - 3:07आणि त्याजागी योग्य शिडी जोडतात
-
3:07 - 3:11उच्च कंपने असलेली प्रारणे गामा क्ष किरणे
-
3:11 - 3:13वेगळ्या प्रकारचे बिघाड करतात
-
3:13 - 3:18ते गुणसूत्राच्या एक अथवा
दोन्ही कडा दुरुस्त करतात -
3:18 - 3:21दोन्ही कडा खराब होणे खूप धोक्याचे असते
-
3:21 - 3:24एकदेखील पेशीचा नाश करू शकते
-
3:24 - 3:28या दुरुस्तीसाठी दोन मार्ग असतात
-
3:28 - 3:33होमोलोगौस जोडणी व
नॉन होमोलोगौस जोडणी -
3:33 - 3:39होमोलोगौस जोडणी चांगल्या
अवस्थेतील DNA पाया मानून काम करते -
3:39 - 3:44नादुरुस्त DNA ची जागा चांगला DNA घेतो
तो विकरांच्या मदतीनेच -
3:44 - 3:46गुणसूत्रातील क्रम दुरुस्त करतो
-
3:46 - 3:49आणि शेवटी रिक्त जागी योग्य DNA जोडतो
-
3:49 - 3:53आणि अश्याप्रकारे dna चे दोन्ही
strand दुरुस्त करतो -
3:53 - 3:56नॉन-होमोलोगौस जोडणी ते जोडण्याचे काम करतो
-
3:56 - 3:58ते काही पायाभूत DNA चा वापर करीत नाही
-
3:58 - 4:03काही प्रथिने गुंणसुत्राना कापतात
-
4:03 - 4:07आणि त्यांना तुटलेल्या जागी जोडतात
-
4:07 - 4:09ही प्रक्रिया काही तेवढी बरोबर नाही
-
4:09 - 4:12त्यामुळे जीन्स एकत्र मिसळतात किवा
दूर जातात -
4:12 - 4:16पण जेव्हा त्याचा जोडीदार DNA
मिळत नाही तेव्हा ते ठीक आहे -
4:16 - 4:20DNAतील बदल काही वाईट नसतात
-
4:20 - 4:24त्यामुळे उत्परिवर्तन होऊन
नव्या प्रजाती निर्माण होतात -
4:24 - 4:28पण आपल्याला DNA
योग्य जागीच असावयास हवा असतो -
4:28 - 4:32DNAमधील दोषामुळेच अकाली वार्धक्य येते
-
4:32 - 4:34विविध प्रकारचे कर्करोग होतात
-
4:34 - 4:36तारुण्याचा झरा पाह्याचा असेल तर तो
-
4:36 - 4:39तुमच्या शरीरात कार्यरत असतो
-
4:39 - 4:43दिवसातून कोटी कोटी वेळा.
- Title:
- DNA मध्ये बिघाड झाल्यावर काय होते ? मोनिका मेनेसिनी - Monica Menesini
- Description:
-
आपल्या शरीरातील एका पेशीतील DNA जेव्हा नादुरुस्त होतो तेव्हा शरीरातील कोट्यावधी पेशींमध्ये त्याचा परिणाम दिसतो हा बिघाड दुरुस्त करण्याची यंत्रणा शरीरात असते त्या यंत्रणेची माहिती करून देत आहेत मोनिका मेनेसिनीअसे बिघाड दुरुस्त न झाल्यास कर्करोग होतात तसेच सजीवांच्या नवीन प्रजाति निर्माण होतात.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 04:59
Abhinav Garule approved Marathi subtitles for What happens when your DNA is damaged? - Monica Menesini | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for What happens when your DNA is damaged? - Monica Menesini | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens when your DNA is damaged? - Monica Menesini | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens when your DNA is damaged? - Monica Menesini | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens when your DNA is damaged? - Monica Menesini | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens when your DNA is damaged? - Monica Menesini | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens when your DNA is damaged? - Monica Menesini | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens when your DNA is damaged? - Monica Menesini |