तुमच्या शरीरातील एका पेशीतील DNA नादुरुस्त होतो तेव्हा दिवसातून हजोरो वेळा शरीरातील हजारो कोटी पेशी नादुरुस्त होत असतात. शरीरातील सुमारे करोडो बिलियन DNA दररोज नादुरस्त होतात DNA हा प्रोटीन्सचा आराखडा ठरवितो प्रोटीन्स जे पेशींच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. DNA मधील बिघाड कर्करोगासारखे गंभीर रोग निर्माण करतात. वेगवेगळ्या स्वरुपात हे बिघाड दिसतात काहीवेळा नुक्लेओ टाईडस, जे DNA च्या रचनेचा पाया आहे, बिघडतात, काहीवेळा यांची जुळवली चुकीची होते आणि त्यामुळे उत्परिवर्तन होते DNA च्या दोन्ही अथवा एका शिडीत जखडून DNA प्रती काढण्याच्या कार्यात बिघाड करतो किवा DNA च्या एखाद्या भागात मिसळतो. सुदैवाने पेशीत यास अटकाव करणारी यंत्रणा असते. ती बहुतेकदा सफल होते. या मार्गातील दुरुस्ती करतात विशिष्ट विकार( enzymes.) ही प्रोटीन्स असून ते विविध भागात विविध प्रतिसाद देतात. सामान्य होणारी चूक म्हणजे पाया घटकांची चुकीची जुळवणी प्रत्येक नुक्लेओ टाईडमध्ये हे बसलेलेअसतात A, G, C. T आणि DNA च्या प्रती काढण्याच्या क्रियेत ही विकरे योग्य जोडी जुळविण्याचे काम करतात ज्यायोगे प्रत्येक (A TO T G TO C ) strand मधील योग्य त्या पायाशी जुळवणी होते हे असे अदेनाइन थायमिन बरोबर, आणि गौनीनसायटोसिन बरोबर. पण या लाखो पाया जुळलवणीत एखादी चूक होते. ही विकरे योग्य जुळणी होण्यास मदत करतात. काही नुक्लेओ टाईड सोडतात व त्यांना योग्य ठिकाणी जोडतात यात काही सुटतात. पण प्रोटीन्सचा दुसरा संच तपासण्यास येतो. त्यांना अयोग्य जोडी आढळली तर ते चुकीची जोडणी दुरुस्त करतात यास चुकीची जोडणी दुरुस्ती म्हणतात या सर्व यंत्रणेत चुका कमी क्रल्या जातात दहा कोटीत एखादी चूक राहते. पण या दुरुस्तीने DNA त बिघाड होऊ शकतो. याशिवाय अनेक रेणू नुक्लेओ टाईडमध्ये रासायनिक बदल घडवितात यातील काही पर्यावरणातील प्रदूषके असतात. जसे तंबाखूच्या धुरातील संयुगे. तर काही पेशीतच नैसर्गिक रित्या असतात जसे हायड्रोजन पेराओक्सैड काही रासायनिक बदल सामान्य असतात. त्यासाठी नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी विशिष्ट विकारे असतात. याव्यतिरिक्त पेशीत काही सामान्य दुरुस्तीचे मार्ग असतात जर एखादा पाया खराब झाला तर या यंत्रणेने दुरुस्त होतो यास पाया सर्जरी दुरुस्ती म्हणतात. एक विकर खराब पायाला नामनिर्देशित करतो आणि दुसरा त्याभागास कापून योग्य पाया जोडतो अतिनील किरणांमुळे होणारे बदल जे दुरुस्त होण्यास अवघड असतात त्यामुळे दोन गुणसुत्रे चिकटतात आणि dna च्या दुहेरी शिडीची रचना नष्ट करतात . याच्या दुरुस्तीची प्रक्रिया खूप जातील असते यास गुणसुत्रे शस्त्रक्रिया दुरुस्ती म्हणूया या साठी प्रोटीन्स्ची एक टीम गुंणसुत्राची लांबलचक श्हिडी काढून टाकतात आणि त्याजागी योग्य शिडी जोडतात उच्च कंपने असलेली प्रारणे गामा क्ष किरणे वेगळ्या प्रकारचे बिघाड करतात ते गुणसूत्राच्या एक अथवा दोन्ही कडा दुरुस्त करतात दोन्ही कडा खराब होणे खूप धोक्याचे असते एकदेखील पेशीचा नाश करू शकते या दुरुस्तीसाठी दोन मार्ग असतात होमोलोगौस जोडणी व नॉन होमोलोगौस जोडणी होमोलोगौस जोडणी चांगल्या अवस्थेतील DNA पाया मानून काम करते नादुरुस्त DNA ची जागा चांगला DNA घेतो तो विकरांच्या मदतीनेच गुणसूत्रातील क्रम दुरुस्त करतो आणि शेवटी रिक्त जागी योग्य DNA जोडतो आणि अश्याप्रकारे dna चे दोन्ही strand दुरुस्त करतो नॉन-होमोलोगौस जोडणी ते जोडण्याचे काम करतो ते काही पायाभूत DNA चा वापर करीत नाही काही प्रथिने गुंणसुत्राना कापतात आणि त्यांना तुटलेल्या जागी जोडतात ही प्रक्रिया काही तेवढी बरोबर नाही त्यामुळे जीन्स एकत्र मिसळतात किवा दूर जातात पण जेव्हा त्याचा जोडीदार DNA मिळत नाही तेव्हा ते ठीक आहे DNAतील बदल काही वाईट नसतात त्यामुळे उत्परिवर्तन होऊन नव्या प्रजाती निर्माण होतात पण आपल्याला DNA योग्य जागीच असावयास हवा असतो DNAमधील दोषामुळेच अकाली वार्धक्य येते विविध प्रकारचे कर्करोग होतात तारुण्याचा झरा पाह्याचा असेल तर तो तुमच्या शरीरात कार्यरत असतो दिवसातून कोटी कोटी वेळा.