0:00:06.414,0:00:08.748 तुमच्या शरीरातील एका पेशीतील DNA 0:00:08.748,0:00:12.997 नादुरुस्त होतो तेव्हा दिवसातून [br]हजोरो वेळा 0:00:12.997,0:00:16.465 शरीरातील हजारो कोटी पेशी [br]नादुरुस्त होत असतात. 0:00:16.465,0:00:21.575 शरीरातील सुमारे करोडो बिलियन DNA दररोज [br]नादुरस्त होतात 0:00:21.575,0:00:23.826 DNA हा प्रोटीन्सचा आराखडा ठरवितो 0:00:23.826,0:00:26.431 प्रोटीन्स जे पेशींच्या कार्यासाठी [br]आवश्यक आहेत. 0:00:26.431,0:00:30.574 DNA मधील बिघाड कर्करोगासारखे गंभीर [br]रोग निर्माण करतात. 0:00:30.574,0:00:32.634 वेगवेगळ्या स्वरुपात हे बिघाड दिसतात 0:00:32.634,0:00:37.905 काहीवेळा नुक्लेओ टाईडस, जे DNA च्या [br]रचनेचा पाया आहे, बिघडतात, 0:00:37.905,0:00:41.092 काहीवेळा यांची जुळवली चुकीची होते 0:00:41.092,0:00:43.049 आणि त्यामुळे उत्परिवर्तन होते 0:00:43.049,0:00:48.257 DNA च्या दोन्ही अथवा एका शिडीत जखडून [br]DNA प्रती काढण्याच्या कार्यात बिघाड करतो 0:00:48.257,0:00:52.083 किवा DNA च्या एखाद्या भागात मिसळतो. 0:00:52.083,0:00:56.409 सुदैवाने पेशीत यास अटकाव [br]करणारी यंत्रणा असते. 0:00:56.409,0:00:58.119 ती बहुतेकदा सफल होते. 0:00:58.119,0:01:01.908 या मार्गातील दुरुस्ती करतात [br]विशिष्ट विकार( enzymes.) 0:01:01.908,0:01:05.313 ही प्रोटीन्स असून ते विविध भागात[br]विविध प्रतिसाद देतात. 0:01:05.313,0:01:07.762 सामान्य होणारी चूक म्हणजे[br]पाया घटकांची चुकीची जुळवणी 0:01:07.762,0:01:10.232 प्रत्येक नुक्लेओ टाईडमध्ये हे बसलेलेअसतात[br]A, G, C. T 0:01:10.232,0:01:12.262 आणि DNA च्या प्रती काढण्याच्या क्रियेत 0:01:12.262,0:01:16.633 ही विकरे योग्य जोडी जुळविण्याचे[br]काम करतात 0:01:16.633,0:01:20.582 ज्यायोगे प्रत्येक (A TO T G TO C )[br]strand मधील योग्य त्या पायाशी जुळवणी होते 0:01:20.582,0:01:24.217 हे असे अदेनाइन थायमिन बरोबर,[br]आणि गौनीनसायटोसिन बरोबर. 0:01:24.217,0:01:27.169 पण या लाखो पाया जुळलवणीत 0:01:27.169,0:01:28.976 एखादी चूक होते. 0:01:28.976,0:01:31.286 ही विकरे योग्य जुळणी होण्यास [br]मदत करतात. 0:01:31.286,0:01:35.940 काही नुक्लेओ टाईड सोडतात व त्यांना[br]योग्य ठिकाणी जोडतात 0:01:35.940,0:01:37.810 यात काही सुटतात. 0:01:37.810,0:01:41.369 पण प्रोटीन्सचा दुसरा संच तपासण्यास येतो. 0:01:41.369,0:01:42.848 त्यांना अयोग्य जोडी आढळली तर 0:01:42.848,0:01:46.257 ते चुकीची जोडणी दुरुस्त करतात 0:01:46.257,0:01:48.478 यास चुकीची जोडणी दुरुस्ती म्हणतात 0:01:48.478,0:01:52.238 या सर्व यंत्रणेत चुका कमी क्रल्या जातात 0:01:52.238,0:01:55.482 दहा कोटीत एखादी चूक राहते. 0:01:55.482,0:01:59.149 पण या दुरुस्तीने DNA त बिघाड होऊ शकतो. 0:01:59.149,0:02:02.900 याशिवाय अनेक रेणू नुक्लेओ टाईडमध्ये [br]रासायनिक बदल घडवितात 0:02:02.900,0:02:06.245 यातील काही पर्यावरणातील प्रदूषके असतात. 0:02:06.245,0:02:09.202 जसे तंबाखूच्या धुरातील संयुगे. 0:02:09.202,0:02:12.349 तर काही पेशीतच नैसर्गिक रित्या असतात 0:02:12.349,0:02:14.917 जसे हायड्रोजन पेराओक्सैड 0:02:14.917,0:02:17.143 काही रासायनिक बदल सामान्य असतात. 0:02:17.143,0:02:21.348 त्यासाठी नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी [br]विशिष्ट विकारे असतात. 0:02:21.348,0:02:24.885 याव्यतिरिक्त पेशीत काही सामान्य [br]दुरुस्तीचे मार्ग असतात 0:02:24.885,0:02:27.231 जर एखादा पाया खराब झाला 0:02:27.231,0:02:32.143 तर या यंत्रणेने दुरुस्त होतो यास [br]पाया सर्जरी दुरुस्ती म्हणतात. 0:02:32.143,0:02:34.528 एक विकर खराब पायाला नामनिर्देशित करतो 0:02:34.528,0:02:40.410 आणि दुसरा त्याभागास कापून योग्य पाया जोडतो 0:02:40.410,0:02:45.290 अतिनील किरणांमुळे होणारे बदल [br]जे दुरुस्त होण्यास अवघड असतात 0:02:45.290,0:02:49.274 त्यामुळे दोन गुणसुत्रे चिकटतात 0:02:49.274,0:02:52.394 आणि dna च्या दुहेरी शिडीची[br]रचना नष्ट करतात . 0:02:52.394,0:02:55.567 याच्या दुरुस्तीची प्रक्रिया[br]खूप जातील असते 0:02:55.567,0:02:58.975 यास गुणसुत्रे शस्त्रक्रिया [br]दुरुस्ती म्हणूया 0:02:58.975,0:03:04.015 या साठी प्रोटीन्स्ची एक टीम गुंणसुत्राची[br]लांबलचक श्हिडी काढून टाकतात 0:03:04.015,0:03:06.745 आणि त्याजागी योग्य शिडी जोडतात 0:03:06.745,0:03:10.700 उच्च कंपने असलेली प्रारणे गामा क्ष किरणे 0:03:10.700,0:03:13.101 वेगळ्या प्रकारचे बिघाड करतात 0:03:13.101,0:03:18.285 ते गुणसूत्राच्या एक अथवा [br]दोन्ही कडा दुरुस्त करतात 0:03:18.285,0:03:21.303 दोन्ही कडा खराब होणे खूप धोक्याचे असते 0:03:21.303,0:03:24.066 एकदेखील पेशीचा नाश करू शकते 0:03:24.066,0:03:27.503 या दुरुस्तीसाठी दोन मार्ग असतात 0:03:27.503,0:03:33.081 होमोलोगौस जोडणी व [br]नॉन होमोलोगौस जोडणी 0:03:33.081,0:03:39.186 होमोलोगौस जोडणी चांगल्या[br]अवस्थेतील DNA पाया मानून काम करते 0:03:39.186,0:03:43.850 नादुरुस्त DNA ची जागा चांगला DNA घेतो [br]तो विकरांच्या मदतीनेच 0:03:43.850,0:03:46.449 गुणसूत्रातील क्रम दुरुस्त करतो 0:03:46.449,0:03:49.244 आणि शेवटी रिक्त जागी योग्य DNA जोडतो 0:03:49.244,0:03:53.229 आणि अश्याप्रकारे dna चे दोन्ही [br]strand दुरुस्त करतो 0:03:53.229,0:03:55.891 नॉन-होमोलोगौस जोडणी ते जोडण्याचे काम करतो 0:03:55.891,0:03:58.108 ते काही पायाभूत DNA चा वापर करीत नाही 0:03:58.108,0:04:02.540 काही प्रथिने गुंणसुत्राना कापतात 0:04:02.540,0:04:06.565 आणि त्यांना तुटलेल्या जागी जोडतात 0:04:06.565,0:04:08.554 ही प्रक्रिया काही तेवढी बरोबर नाही 0:04:08.554,0:04:12.187 त्यामुळे जीन्स एकत्र मिसळतात किवा[br]दूर जातात 0:04:12.187,0:04:16.332 पण जेव्हा त्याचा जोडीदार DNA[br]मिळत नाही तेव्हा ते ठीक आहे 0:04:16.332,0:04:20.149 DNAतील बदल काही वाईट नसतात 0:04:20.149,0:04:23.751 त्यामुळे उत्परिवर्तन होऊन [br]नव्या प्रजाती निर्माण होतात 0:04:23.751,0:04:27.663 पण आपल्याला DNA[br]योग्य जागीच असावयास हवा असतो 0:04:27.663,0:04:31.776 DNAमधील दोषामुळेच अकाली वार्धक्य येते 0:04:31.776,0:04:34.010 विविध प्रकारचे कर्करोग होतात 0:04:34.010,0:04:36.224 तारुण्याचा झरा पाह्याचा असेल तर तो 0:04:36.224,0:04:39.160 तुमच्या शरीरात कार्यरत असतो 0:04:39.160,0:04:42.719 दिवसातून कोटी कोटी वेळा.