1 00:00:06,414 --> 00:00:08,748 तुमच्या शरीरातील एका पेशीतील DNA 2 00:00:08,748 --> 00:00:12,997 नादुरुस्त होतो तेव्हा दिवसातून हजोरो वेळा 3 00:00:12,997 --> 00:00:16,465 शरीरातील हजारो कोटी पेशी नादुरुस्त होत असतात. 4 00:00:16,465 --> 00:00:21,575 शरीरातील सुमारे करोडो बिलियन DNA दररोज नादुरस्त होतात 5 00:00:21,575 --> 00:00:23,826 DNA हा प्रोटीन्सचा आराखडा ठरवितो 6 00:00:23,826 --> 00:00:26,431 प्रोटीन्स जे पेशींच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. 7 00:00:26,431 --> 00:00:30,574 DNA मधील बिघाड कर्करोगासारखे गंभीर रोग निर्माण करतात. 8 00:00:30,574 --> 00:00:32,634 वेगवेगळ्या स्वरुपात हे बिघाड दिसतात 9 00:00:32,634 --> 00:00:37,905 काहीवेळा नुक्लेओ टाईडस, जे DNA च्या रचनेचा पाया आहे, बिघडतात, 10 00:00:37,905 --> 00:00:41,092 काहीवेळा यांची जुळवली चुकीची होते 11 00:00:41,092 --> 00:00:43,049 आणि त्यामुळे उत्परिवर्तन होते 12 00:00:43,049 --> 00:00:48,257 DNA च्या दोन्ही अथवा एका शिडीत जखडून DNA प्रती काढण्याच्या कार्यात बिघाड करतो 13 00:00:48,257 --> 00:00:52,083 किवा DNA च्या एखाद्या भागात मिसळतो. 14 00:00:52,083 --> 00:00:56,409 सुदैवाने पेशीत यास अटकाव करणारी यंत्रणा असते. 15 00:00:56,409 --> 00:00:58,119 ती बहुतेकदा सफल होते. 16 00:00:58,119 --> 00:01:01,908 या मार्गातील दुरुस्ती करतात विशिष्ट विकार( enzymes.) 17 00:01:01,908 --> 00:01:05,313 ही प्रोटीन्स असून ते विविध भागात विविध प्रतिसाद देतात. 18 00:01:05,313 --> 00:01:07,762 सामान्य होणारी चूक म्हणजे पाया घटकांची चुकीची जुळवणी 19 00:01:07,762 --> 00:01:10,232 प्रत्येक नुक्लेओ टाईडमध्ये हे बसलेलेअसतात A, G, C. T 20 00:01:10,232 --> 00:01:12,262 आणि DNA च्या प्रती काढण्याच्या क्रियेत 21 00:01:12,262 --> 00:01:16,633 ही विकरे योग्य जोडी जुळविण्याचे काम करतात 22 00:01:16,633 --> 00:01:20,582 ज्यायोगे प्रत्येक (A TO T G TO C ) strand मधील योग्य त्या पायाशी जुळवणी होते 23 00:01:20,582 --> 00:01:24,217 हे असे अदेनाइन थायमिन बरोबर, आणि गौनीनसायटोसिन बरोबर. 24 00:01:24,217 --> 00:01:27,169 पण या लाखो पाया जुळलवणीत 25 00:01:27,169 --> 00:01:28,976 एखादी चूक होते. 26 00:01:28,976 --> 00:01:31,286 ही विकरे योग्य जुळणी होण्यास मदत करतात. 27 00:01:31,286 --> 00:01:35,940 काही नुक्लेओ टाईड सोडतात व त्यांना योग्य ठिकाणी जोडतात 28 00:01:35,940 --> 00:01:37,810 यात काही सुटतात. 29 00:01:37,810 --> 00:01:41,369 पण प्रोटीन्सचा दुसरा संच तपासण्यास येतो. 30 00:01:41,369 --> 00:01:42,848 त्यांना अयोग्य जोडी आढळली तर 31 00:01:42,848 --> 00:01:46,257 ते चुकीची जोडणी दुरुस्त करतात 32 00:01:46,257 --> 00:01:48,478 यास चुकीची जोडणी दुरुस्ती म्हणतात 33 00:01:48,478 --> 00:01:52,238 या सर्व यंत्रणेत चुका कमी क्रल्या जातात 34 00:01:52,238 --> 00:01:55,482 दहा कोटीत एखादी चूक राहते. 35 00:01:55,482 --> 00:01:59,149 पण या दुरुस्तीने DNA त बिघाड होऊ शकतो. 36 00:01:59,149 --> 00:02:02,900 याशिवाय अनेक रेणू नुक्लेओ टाईडमध्ये रासायनिक बदल घडवितात 37 00:02:02,900 --> 00:02:06,245 यातील काही पर्यावरणातील प्रदूषके असतात. 38 00:02:06,245 --> 00:02:09,202 जसे तंबाखूच्या धुरातील संयुगे. 39 00:02:09,202 --> 00:02:12,349 तर काही पेशीतच नैसर्गिक रित्या असतात 40 00:02:12,349 --> 00:02:14,917 जसे हायड्रोजन पेराओक्सैड 41 00:02:14,917 --> 00:02:17,143 काही रासायनिक बदल सामान्य असतात. 42 00:02:17,143 --> 00:02:21,348 त्यासाठी नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी विशिष्ट विकारे असतात. 43 00:02:21,348 --> 00:02:24,885 याव्यतिरिक्त पेशीत काही सामान्य दुरुस्तीचे मार्ग असतात 44 00:02:24,885 --> 00:02:27,231 जर एखादा पाया खराब झाला 45 00:02:27,231 --> 00:02:32,143 तर या यंत्रणेने दुरुस्त होतो यास पाया सर्जरी दुरुस्ती म्हणतात. 46 00:02:32,143 --> 00:02:34,528 एक विकर खराब पायाला नामनिर्देशित करतो 47 00:02:34,528 --> 00:02:40,410 आणि दुसरा त्याभागास कापून योग्य पाया जोडतो 48 00:02:40,410 --> 00:02:45,290 अतिनील किरणांमुळे होणारे बदल जे दुरुस्त होण्यास अवघड असतात 49 00:02:45,290 --> 00:02:49,274 त्यामुळे दोन गुणसुत्रे चिकटतात 50 00:02:49,274 --> 00:02:52,394 आणि dna च्या दुहेरी शिडीची रचना नष्ट करतात . 51 00:02:52,394 --> 00:02:55,567 याच्या दुरुस्तीची प्रक्रिया खूप जातील असते 52 00:02:55,567 --> 00:02:58,975 यास गुणसुत्रे शस्त्रक्रिया दुरुस्ती म्हणूया 53 00:02:58,975 --> 00:03:04,015 या साठी प्रोटीन्स्ची एक टीम गुंणसुत्राची लांबलचक श्हिडी काढून टाकतात 54 00:03:04,015 --> 00:03:06,745 आणि त्याजागी योग्य शिडी जोडतात 55 00:03:06,745 --> 00:03:10,700 उच्च कंपने असलेली प्रारणे गामा क्ष किरणे 56 00:03:10,700 --> 00:03:13,101 वेगळ्या प्रकारचे बिघाड करतात 57 00:03:13,101 --> 00:03:18,285 ते गुणसूत्राच्या एक अथवा दोन्ही कडा दुरुस्त करतात 58 00:03:18,285 --> 00:03:21,303 दोन्ही कडा खराब होणे खूप धोक्याचे असते 59 00:03:21,303 --> 00:03:24,066 एकदेखील पेशीचा नाश करू शकते 60 00:03:24,066 --> 00:03:27,503 या दुरुस्तीसाठी दोन मार्ग असतात 61 00:03:27,503 --> 00:03:33,081 होमोलोगौस जोडणी व नॉन होमोलोगौस जोडणी 62 00:03:33,081 --> 00:03:39,186 होमोलोगौस जोडणी चांगल्या अवस्थेतील DNA पाया मानून काम करते 63 00:03:39,186 --> 00:03:43,850 नादुरुस्त DNA ची जागा चांगला DNA घेतो तो विकरांच्या मदतीनेच 64 00:03:43,850 --> 00:03:46,449 गुणसूत्रातील क्रम दुरुस्त करतो 65 00:03:46,449 --> 00:03:49,244 आणि शेवटी रिक्त जागी योग्य DNA जोडतो 66 00:03:49,244 --> 00:03:53,229 आणि अश्याप्रकारे dna चे दोन्ही strand दुरुस्त करतो 67 00:03:53,229 --> 00:03:55,891 नॉन-होमोलोगौस जोडणी ते जोडण्याचे काम करतो 68 00:03:55,891 --> 00:03:58,108 ते काही पायाभूत DNA चा वापर करीत नाही 69 00:03:58,108 --> 00:04:02,540 काही प्रथिने गुंणसुत्राना कापतात 70 00:04:02,540 --> 00:04:06,565 आणि त्यांना तुटलेल्या जागी जोडतात 71 00:04:06,565 --> 00:04:08,554 ही प्रक्रिया काही तेवढी बरोबर नाही 72 00:04:08,554 --> 00:04:12,187 त्यामुळे जीन्स एकत्र मिसळतात किवा दूर जातात 73 00:04:12,187 --> 00:04:16,332 पण जेव्हा त्याचा जोडीदार DNA मिळत नाही तेव्हा ते ठीक आहे 74 00:04:16,332 --> 00:04:20,149 DNAतील बदल काही वाईट नसतात 75 00:04:20,149 --> 00:04:23,751 त्यामुळे उत्परिवर्तन होऊन नव्या प्रजाती निर्माण होतात 76 00:04:23,751 --> 00:04:27,663 पण आपल्याला DNA योग्य जागीच असावयास हवा असतो 77 00:04:27,663 --> 00:04:31,776 DNAमधील दोषामुळेच अकाली वार्धक्य येते 78 00:04:31,776 --> 00:04:34,010 विविध प्रकारचे कर्करोग होतात 79 00:04:34,010 --> 00:04:36,224 तारुण्याचा झरा पाह्याचा असेल तर तो 80 00:04:36,224 --> 00:04:39,160 तुमच्या शरीरात कार्यरत असतो 81 00:04:39,160 --> 00:04:42,719 दिवसातून कोटी कोटी वेळा.