WEBVTT 00:00:06.414 --> 00:00:08.748 तुमच्या शरीरातील एका पेशीतील DNA 00:00:08.748 --> 00:00:12.997 नादुरुस्त होतो तेव्हा दिवसातून हजोरो वेळा 00:00:12.997 --> 00:00:16.465 शरीरातील हजारो कोटी पेशी नादुरुस्त होत असतात. 00:00:16.465 --> 00:00:21.575 शरीरातील सुमारे करोडो बिलियन DNA दररोज नादुरस्त होतात 00:00:21.575 --> 00:00:23.826 DNA हा प्रोटीन्सचा आराखडा ठरवितो 00:00:23.826 --> 00:00:26.431 प्रोटीन्स जे पेशींच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. 00:00:26.431 --> 00:00:30.574 DNA मधील बिघाड कर्करोगासारखे गंभीर रोग निर्माण करतात. 00:00:30.574 --> 00:00:32.634 वेगवेगळ्या स्वरुपात हे बिघाड दिसतात 00:00:32.634 --> 00:00:37.905 काहीवेळा नुक्लेओ टाईडस, जे DNA च्या रचनेचा पाया आहे, बिघडतात, 00:00:37.905 --> 00:00:41.092 काहीवेळा यांची जुळवली चुकीची होते 00:00:41.092 --> 00:00:43.049 आणि त्यामुळे उत्परिवर्तन होते 00:00:43.049 --> 00:00:48.257 DNA च्या दोन्ही अथवा एका शिडीत जखडून DNA प्रती काढण्याच्या कार्यात बिघाड करतो 00:00:48.257 --> 00:00:52.083 किवा DNA च्या एखाद्या भागात मिसळतो. 00:00:52.083 --> 00:00:56.409 सुदैवाने पेशीत यास अटकाव करणारी यंत्रणा असते. 00:00:56.409 --> 00:00:58.119 ती बहुतेकदा सफल होते. 00:00:58.119 --> 00:01:01.908 या मार्गातील दुरुस्ती करतात विशिष्ट विकार( enzymes.) 00:01:01.908 --> 00:01:05.313 ही प्रोटीन्स असून ते विविध भागात विविध प्रतिसाद देतात. 00:01:05.313 --> 00:01:07.762 सामान्य होणारी चूक म्हणजे पाया घटकांची चुकीची जुळवणी 00:01:07.762 --> 00:01:10.232 प्रत्येक नुक्लेओ टाईडमध्ये हे बसलेलेअसतात A, G, C. T 00:01:10.232 --> 00:01:12.262 आणि DNA च्या प्रती काढण्याच्या क्रियेत 00:01:12.262 --> 00:01:16.633 ही विकरे योग्य जोडी जुळविण्याचे काम करतात 00:01:16.633 --> 00:01:20.582 ज्यायोगे प्रत्येक (A TO T G TO C ) strand मधील योग्य त्या पायाशी जुळवणी होते 00:01:20.582 --> 00:01:24.217 हे असे अदेनाइन थायमिन बरोबर, आणि गौनीनसायटोसिन बरोबर. 00:01:24.217 --> 00:01:27.169 पण या लाखो पाया जुळलवणीत 00:01:27.169 --> 00:01:28.976 एखादी चूक होते. 00:01:28.976 --> 00:01:31.286 ही विकरे योग्य जुळणी होण्यास मदत करतात. 00:01:31.286 --> 00:01:35.940 काही नुक्लेओ टाईड सोडतात व त्यांना योग्य ठिकाणी जोडतात 00:01:35.940 --> 00:01:37.810 यात काही सुटतात. 00:01:37.810 --> 00:01:41.369 पण प्रोटीन्सचा दुसरा संच तपासण्यास येतो. 00:01:41.369 --> 00:01:42.848 त्यांना अयोग्य जोडी आढळली तर 00:01:42.848 --> 00:01:46.257 ते चुकीची जोडणी दुरुस्त करतात 00:01:46.257 --> 00:01:48.478 यास चुकीची जोडणी दुरुस्ती म्हणतात 00:01:48.478 --> 00:01:52.238 या सर्व यंत्रणेत चुका कमी क्रल्या जातात 00:01:52.238 --> 00:01:55.482 दहा कोटीत एखादी चूक राहते. 00:01:55.482 --> 00:01:59.149 पण या दुरुस्तीने DNA त बिघाड होऊ शकतो. 00:01:59.149 --> 00:02:02.900 याशिवाय अनेक रेणू नुक्लेओ टाईडमध्ये रासायनिक बदल घडवितात 00:02:02.900 --> 00:02:06.245 यातील काही पर्यावरणातील प्रदूषके असतात. 00:02:06.245 --> 00:02:09.202 जसे तंबाखूच्या धुरातील संयुगे. 00:02:09.202 --> 00:02:12.349 तर काही पेशीतच नैसर्गिक रित्या असतात 00:02:12.349 --> 00:02:14.917 जसे हायड्रोजन पेराओक्सैड 00:02:14.917 --> 00:02:17.143 काही रासायनिक बदल सामान्य असतात. 00:02:17.143 --> 00:02:21.348 त्यासाठी नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी विशिष्ट विकारे असतात. 00:02:21.348 --> 00:02:24.885 याव्यतिरिक्त पेशीत काही सामान्य दुरुस्तीचे मार्ग असतात 00:02:24.885 --> 00:02:27.231 जर एखादा पाया खराब झाला 00:02:27.231 --> 00:02:32.143 तर या यंत्रणेने दुरुस्त होतो यास पाया सर्जरी दुरुस्ती म्हणतात. 00:02:32.143 --> 00:02:34.528 एक विकर खराब पायाला नामनिर्देशित करतो 00:02:34.528 --> 00:02:40.410 आणि दुसरा त्याभागास कापून योग्य पाया जोडतो 00:02:40.410 --> 00:02:45.290 अतिनील किरणांमुळे होणारे बदल जे दुरुस्त होण्यास अवघड असतात 00:02:45.290 --> 00:02:49.274 त्यामुळे दोन गुणसुत्रे चिकटतात 00:02:49.274 --> 00:02:52.394 आणि dna च्या दुहेरी शिडीची रचना नष्ट करतात . 00:02:52.394 --> 00:02:55.567 याच्या दुरुस्तीची प्रक्रिया खूप जातील असते 00:02:55.567 --> 00:02:58.975 यास गुणसुत्रे शस्त्रक्रिया दुरुस्ती म्हणूया 00:02:58.975 --> 00:03:04.015 या साठी प्रोटीन्स्ची एक टीम गुंणसुत्राची लांबलचक श्हिडी काढून टाकतात 00:03:04.015 --> 00:03:06.745 आणि त्याजागी योग्य शिडी जोडतात 00:03:06.745 --> 00:03:10.700 उच्च कंपने असलेली प्रारणे गामा क्ष किरणे 00:03:10.700 --> 00:03:13.101 वेगळ्या प्रकारचे बिघाड करतात 00:03:13.101 --> 00:03:18.285 ते गुणसूत्राच्या एक अथवा दोन्ही कडा दुरुस्त करतात 00:03:18.285 --> 00:03:21.303 दोन्ही कडा खराब होणे खूप धोक्याचे असते 00:03:21.303 --> 00:03:24.066 एकदेखील पेशीचा नाश करू शकते 00:03:24.066 --> 00:03:27.503 या दुरुस्तीसाठी दोन मार्ग असतात 00:03:27.503 --> 00:03:33.081 होमोलोगौस जोडणी व नॉन होमोलोगौस जोडणी 00:03:33.081 --> 00:03:39.186 होमोलोगौस जोडणी चांगल्या अवस्थेतील DNA पाया मानून काम करते 00:03:39.186 --> 00:03:43.850 नादुरुस्त DNA ची जागा चांगला DNA घेतो तो विकरांच्या मदतीनेच 00:03:43.850 --> 00:03:46.449 गुणसूत्रातील क्रम दुरुस्त करतो 00:03:46.449 --> 00:03:49.244 आणि शेवटी रिक्त जागी योग्य DNA जोडतो 00:03:49.244 --> 00:03:53.229 आणि अश्याप्रकारे dna चे दोन्ही strand दुरुस्त करतो 00:03:53.229 --> 00:03:55.891 नॉन-होमोलोगौस जोडणी ते जोडण्याचे काम करतो 00:03:55.891 --> 00:03:58.108 ते काही पायाभूत DNA चा वापर करीत नाही 00:03:58.108 --> 00:04:02.540 काही प्रथिने गुंणसुत्राना कापतात 00:04:02.540 --> 00:04:06.565 आणि त्यांना तुटलेल्या जागी जोडतात 00:04:06.565 --> 00:04:08.554 ही प्रक्रिया काही तेवढी बरोबर नाही 00:04:08.554 --> 00:04:12.187 त्यामुळे जीन्स एकत्र मिसळतात किवा दूर जातात 00:04:12.187 --> 00:04:16.332 पण जेव्हा त्याचा जोडीदार DNA मिळत नाही तेव्हा ते ठीक आहे 00:04:16.332 --> 00:04:20.149 DNAतील बदल काही वाईट नसतात 00:04:20.149 --> 00:04:23.751 त्यामुळे उत्परिवर्तन होऊन नव्या प्रजाती निर्माण होतात 00:04:23.751 --> 00:04:27.663 पण आपल्याला DNA योग्य जागीच असावयास हवा असतो 00:04:27.663 --> 00:04:31.776 DNAमधील दोषामुळेच अकाली वार्धक्य येते 00:04:31.776 --> 00:04:34.010 विविध प्रकारचे कर्करोग होतात 00:04:34.010 --> 00:04:36.224 तारुण्याचा झरा पाह्याचा असेल तर तो 00:04:36.224 --> 00:04:39.160 तुमच्या शरीरात कार्यरत असतो 00:04:39.160 --> 00:04:42.719 दिवसातून कोटी कोटी वेळा.