रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा कराल ?
-
0:01 - 0:04लोकाना कळते मी वेळ व्यवस्थापनावर लिहिते
-
0:05 - 0:06तेव्हा त्यांची अशी मनोधारणा असते.
-
0:08 - 0:11पहिली अशी की मी नेहमी वेळ पाळते
-
0:12 - 0:13पण मी नाही पाळत,
-
0:14 - 0:15मला चार लहान मुले आहेत.
-
0:15 - 0:18आणि कधीकधी माझ्या आळशीपणासाठी
मी त्यांना जबाबदार धरेन. -
0:18 - 0:20पण कधी कधी त्यांचा दोष नसतो
-
0:20 - 0:23एकदा मी स्वतःच्या वेळ समायोजनाच्या
भाषणासाठी उशीरा पोचले. -
0:23 - 0:24(हशा)
-
0:24 - 0:28आम्ही सर्वांनी एकत्र केवळ
त्या क्षणाची मजा चाखली. -
0:29 - 0:32ते गृहीत धरतात माझ्याकडे
बऱ्याच युक्त्या -प्रयुक्त्या आहेत -
0:32 - 0:34इकडचा तिकडचा वेळ वाचवण्यासाठी
-
0:34 - 0:38कधी कधी मी मासिकांमध्ये
या विषयावरचे लेख वाचते -
0:38 - 0:41ज्या आपल्या वाचकांना मदत करतात
एक जादा तास कसा वाचावा ह्यासाठी -
0:41 - 0:45आणि कल्पना अशी असते की
दिवसातल्या प्रत्येक कृतीत थोडा वेळ वाचवावा -
0:45 - 0:46तो एकत्र करा
-
0:46 - 0:48आणि मग चांगल्या गोष्टींसाठी
वेळ मिळेल -
0:48 - 0:52माझा तुम्हा सर्वाना एक प्रश्न आहे
-
0:52 - 0:55मी नेहेमीच उत्सुक असते
तुमच्या काही कल्पना जाणण्यास -
0:55 - 0:56मला आवडते:
-
0:56 - 0:59केवळ उजव्या हाताला वळावे लागेल
अशी सगळी छोटी कामे ! -
0:59 - 1:00(हशा)
-
1:00 - 1:02मायक्रोवेव्हच्या वापरास मी सज्ज असते
-
1:02 - 1:05कारण पाकिटावर लिहिलेले असते ३-३.५ मिनिटे
-
1:05 - 1:07आणि आपण अगदी तेवढा वेळ वापरतो
-
1:07 - 1:10आणि माझी आवड जिला काही अर्थ आहे ती म्हणजे
-
1:10 - 1:13तुमचा आवडता कार्यक्रम रेकोर्ड करा!
जाहिराती टाळून अशा प्रकारे तुम्ही -
1:13 - 1:16
दर अर्ध्या तासाला ८ मिनिटे तरी वाचवू शकता -
1:16 - 1:18व दोन तासाच्या टी व्ही बघण्याच्या वेळात
-
1:18 - 1:20३२ मिनिटे व्यायामाला काढता येतील
-
1:20 - 1:21(हशा)
-
1:21 - 1:22जे खरे आहे
-
1:23 - 1:25तुम्हाला माहितेय ही ३२ मिनिटे काढायचा
आणखी एक मार्ग? -
1:26 - 1:28२ तास टी व्ही नका बघू !! बरोबर?
-
1:28 - 1:29(हशा )
-
1:29 - 1:32असो . गम्मत अशी आहे की
आपण इकडे तिकडे वाचवलेला वेळ गोळा केला तर -
1:33 - 1:35आपल्याला जे हवे ते करता येईल
-
1:35 - 1:38पण विजयी लोक त्यांचा वेळ
कसा वापरतात ह्याचा अभ्यास केला -
1:38 - 1:40व त्यांचे प्रत्येक तासाचे
वेळापत्रक बघितले तर -
1:40 - 1:44ही कल्पना एकदम जुनी आहे
-
1:44 - 1:48वेळ वाचवून आपण आयुष्य जगू शकत नाही
-
1:49 - 1:50आपण हवे तसे आयुष्य जगलो ना की
-
1:51 - 1:54वेळ आपोआप वाचतो
-
1:55 - 1:56मला असे म्हणायचंय !
-
1:56 - 1:58नुकतेच ,मी एक डायरी प्रोजेक्ट केले
-
1:58 - 2:02अतिशय बिझी अशा
१००१ बायकांच्या आयुष्यात डोकावून बघितले -
2:02 - 2:05त्या महत्वाचे काम करतात
कधी तर स्वतःचा व्यवसाय सुद्धा -
2:05 - 2:07मुलांची ,आई वडिलांची ही
काळजी घ्यायची असते -
2:07 - 2:08सामाजिक जबाबदाऱ्या असतातच
-
2:08 - 2:10बिझी बिझी लोक
-
2:11 - 2:13मी त्यांना आठवडाची वेळेची नोंदवा सांगितले
-
2:13 - 2:15मला बघता येईल की
किती काम केले , किती झोप घेतली -
2:15 - 2:18आणि त्यांची धोरणे समजण्यासाठी
मी त्यांच्या मुलाखती घेतल्या -
2:18 - 2:20माझ्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी
-
2:20 - 2:22एका स्त्रीच्या वेळापत्रकात दिसले की
-
2:22 - 2:25ती दर बुधवारी बाहेर जाते कशासाठी तरी
-
2:25 - 2:28व एकदा घरी येते आणि बघते तर तिचा
वाॅटर हीटर बिघडलाय ! -
2:28 - 2:31आणि घराच्या तळमजल्यावर सर्वत्र पाणीच पाणी!
-
2:31 - 2:34तुम्हाला आठवते ?
असे कधी तुमच्या सोबत घडले असेल तर -
2:34 - 2:36ते किती भयानक , किती विदारक असते !
-
2:36 - 2:38दुसऱ्या दिवशी ती प्लंबर्स ना बोलावते
-
2:38 - 2:42तिसऱ्या दिवशी स्वच्छता करणारा
ग्रुप येतो व कार्पेटची काळजी घेतो -
2:42 - 2:44हे सगळे तिच्या वेळापत्रकात
नोंदवलेले दिसले -
2:44 - 2:46हा सगळा गोंधळ आवरायला
तब्बल ७ तास लागले -
2:47 - 2:48७ तास !
-
2:49 - 2:52म्हणजे दिवसात एक जादा तास
लागल्यासारखे आहे -
2:53 - 2:56जर आठवड्याच्या सुरुवातीला तिला विचारले
-
2:56 - 2:59"तुम्हाला ट्रायथलोन साठी
तयारी करून घ्यायला वेळ आहे का ? -
3:00 - 3:04७ योग्य व्यक्तींच्या प्रशिक्षणासाठी
तुमच्याकडे वेळ आहे का? -
3:04 - 3:06मला नक्की माहितेय तिचे उत्तर
तुम्हा आम्हा सारखेच असेल -
3:06 - 3:11जे की - "नाही"
-
3:12 - 3:13"पाहता ना मी किती कामात आहे ?"
-
3:13 - 3:16तरीही तिला जेव्हा सात तास काढवे लागले
-
3:16 - 3:19केवळ तळमजलाभार पाणी साचल्यामुळे
-
3:19 - 3:23तिला सात तास मिळाले
-
3:24 - 3:26हे काय दर्शवते वेळ ही अतिशय लवचिक असते
-
3:26 - 3:30आपण जास्त वेळ काढू शकत नाही
-
3:30 - 3:33पण वेळ स्वतःला असा वळवेल
की आपण जे त्यात बसवू ते बसेल -
3:34 - 3:36वेळ व्यवस्थापनाची गुरुकुल्ली आहे
-
3:36 - 3:39आपल्या गोष्टींचा प्राधान्यक्रम लावा
हीटरच्याचे उदाहरण देते . -
3:40 - 3:41समजण्यासाठी
-
3:41 - 3:45मला भेटलेल्या सर्वात
व्यग्र स्त्रीचे उद्गार नमूद करेन -
3:45 - 3:47ती स्वतःच्या छोट्या व्यवसायात
व्यस्त होती -
3:47 - 3:49तिच्याकडे १२ कर्मचारी काम करत
-
3:49 - 3:51फावल्या वेळात तिला ६ मुलांकडे बघावे लागे
-
3:51 - 3:53मी तिची मुलाकात घेण्याच्या प्रयत्नात होते
-
3:53 - 3:56"ती हे कसे जमवते?" हे बघण्यासाठी
-
3:56 - 3:58मला आठवते ती गुरुवार सकाळची वेळ होती
-
3:58 - 4:00आणि तिला माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नव्हता
-
4:00 - 4:01बरोबर?
-
4:01 - 4:03पण माझ्याशी बोलण्यास तिला वेळ नव्हता कारण
-
4:03 - 4:05वसंत ऋतूतल्या सुंदर सकाळी
-
4:05 - 4:07ती रपेट करायला गेली होती....
-
4:07 - 4:09तिला जायचं होतं रपेट करायला!
-
4:09 - 4:11ह्या कारणाने माझे कुतूहल आणखी वाढले
-
4:11 - 4:14आणि शेवटी जेव्हा मला ती भेटली ,
तेव्हा म्हणाली -
4:14 - 4:17"हे बघ लाॅरा ,
प्रत्येक क्षण हा माझा आहे" .. -
4:18 - 4:21व तो कसा घालवायचा
हे मी ठरवते -
4:22 - 4:23त्याहीपेक्षा,
-
4:23 - 4:25मला हे , ते , सगळे करायला वेळ नाहीये"
-
4:26 - 4:31ती म्हणाली "मी हे किंवा ते करत नाही ,
कारण असे नाही की ते माझ्या -
4:32 - 4:36प्राधान्यात बसत नाही , याचा अर्थ ,
मला वेळ नाही असतो -
4:37 - 4:40तुम्ही विचार केला तर हीच अचूक भाषा
-
4:40 - 4:43मी तुला सांगेन की
पडद्यांवरची धूळ पुसायला -
4:43 - 4:44पण ते खरे नाही त्यासाठी
-
4:44 - 4:46
१००००० डॉलर्स दिलेस -
4:46 - 4:48तर मी ते पटकन करेन
-
4:48 - 4:49(हशा)
-
4:49 - 4:51पण ते शक्य नाहीये
-
4:51 - 4:53मी नाही मानत iहा वेळेचा प्रश्न आहे
-
4:53 - 4:55मुळात ते मला करायचे नाहीये
-
4:55 - 4:58ही भाषा वापरून आपण वेळ निवडीची बाब मानतो .
-
4:58 - 4:59हे मात्र निश्चित आहे की
-
4:59 - 5:02वेगळ्या मार्गाची निवड घातक ठरू शकते
-
5:02 - 5:04मी सांगते..
-
5:04 - 5:05पण आपण स्मार्ट लोक आहोत
-
5:05 - 5:07आणि दूरगामी विचार केला तर आपल्यात
-
5:07 - 5:09ही क्षमता नक्कीच आहे
जीवन सार्थ करण्यास -
5:09 - 5:12जिच्यामुळे आपण आपले आयुष्य
-
5:13 - 5:14मग हे कसे करावे ?
-
5:15 - 5:17प्राधान्यक्रम कसा लावावा?
-
5:17 - 5:19त्यार हिटरच्या कामाला दिला तसा
-
5:20 - 5:22आपण शोधले पाहिजे वेळ कशाला द्यावा !
-
5:22 - 5:25ह्यासाठी मी तुम्हाला २ धोरणे सांगेन
-
5:25 - 5:26एक - व्यावहारिक बाजू
-
5:26 - 5:29मला खात्री आहे , वर्ष सरतेशेवटी
-
5:29 - 5:31अनेक लोक कामगिरीच्या आढाव्याला
सामोरे जातात -
5:31 - 5:34तुम्ही त्या वर्षातलं
तुमच्या विजयाचं पारड बघता -
5:34 - 5:36तुमच्या विकासाच्या संधी शोधता
-
5:36 - 5:38आणि मग काम होते
-
5:38 - 5:41पण माझ्या दृष्टीने जर
तुम्ही पुढचा विचार केलात -
5:41 - 5:44तर हे जास्त प्रभावी होईल
-
5:44 - 5:47तुम्ही स्वतःच्या कामगिरीचा
आढावा घेत आहात -
5:47 - 5:51व्यावसाया बाबत
तुमच्यासाठी गत वर्ष चांगले होते -
5:52 - 5:58तुम्ही कुठल्या ३ ते ५ गोष्टी केल्या
ते आठवा ज्यांनी तुमचे वर्ष विजयी केले ? -
5:59 - 6:03मग तुम्ही पुढच्या वर्षीच्या
कामगिरीचासुद्धा आलेख लिहू शकाल -
6:03 - 6:05हे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही पाळू शकता
-
6:05 - 6:07माझ्यासारखेच तुम्ही डिसेंबर उगवला की
-
6:07 - 6:11रंगीत कागद चिकटवलेली भेटकार्डे जमवता
-
6:11 - 6:16जी तुम्ही "फॅमिली हॉलिडे लेटर"
म्हणून वापरता -
6:16 - 6:18(हशा)
-
6:18 - 6:21फार जुना मार्ग आहे हा
-
6:21 - 6:24घरातला प्रत्येक जण
महत्वाचा आहे -
6:24 - 6:25किंवा उत्साही आहे
-
6:25 - 6:27आपल्या कामात व्यग्र आहे.
पण ही पत्रे -
6:28 - 6:29मोलाचे काम करून जाणीव करून देतात
-
6:29 - 6:32मित्रांना व आणि कुटुंबाला
-
6:32 - 6:35तुमचे निर्णय कसे आयुष्यात
कामी आले गत साली -
6:35 - 6:36आणि हे वर्ष पार पडले
-
6:36 - 6:39बतावणी करा वर्ष संपत आहे
-
6:39 - 6:42आणि ते खूप मस्त गेले
-
6:42 - 6:45तुमच्यासाठी आणि तुमच्या आप्तेष्टांसाठी
-
6:45 - 6:50कोणाच्या ३ गोष्टी मुळे
तुमचे वर्ष मस्त गेले ? -
6:51 - 6:55म्हणून आता तुम्ही पुढच्या वर्षाचे
हॉलिडे लेटर लिहू शकता -
6:56 - 6:57पाठवू नका
-
6:57 - 6:58(हशा)
-
6:58 - 7:01कृपया पाठवू नका
-
7:01 - 7:02पण लिहू नक्कीच शकता
-
7:02 - 7:06कामगिरी आढावा आणि
फॅमिली लेटर मिळून -
7:06 - 7:09आपल्याकडे ६ ते १० उद्दिष्टे आहेt
ज्यावर पुढील वर्षभर काम करू शकतो -
7:09 - 7:12आणि हे काम आपल्याला टप्प्याटप्प्याने
करायचे आहे -
7:12 - 7:14तुम्हाला कुटुंबाचा इतिहास
लिहायचा का असेना -
7:15 - 7:17तर तुम्ही आधी
दुसऱ्या कोणाच्या ईतिहास वाचा -
7:17 - 7:18पद्धत समजून घ्या
-
7:18 - 7:21नातेवाईकांना काय विचारायचेते ठरवा
-
7:21 - 7:23त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी वेळ राखा
-
7:23 - 7:25५ कि मी पाळायचे असेल तरी
-
7:25 - 7:28त्या स्पर्धेबद्दल माहिती घ्या
-
7:28 - 7:30त्यात भाग घ्या एक ट्रेनिंग प्लान आखा
-
7:30 - 7:32आणि मग धूळ खात पडलेले तुमचे बूट शोधा
-
7:32 - 7:36आणि मग - हीच तर गुरुकिल्ली आहे
-
7:36 - 7:39आपला प्राधान्यक्रम ठरवा
वाॅटर हीटरच्या दुरुस्तीला दिला तसा -
7:40 - 7:45हे करताना पुढच्या आठवड्याचा विचार आज करा
-
7:45 - 7:48हे असे सगळे करायला
मला शुक्रवार दुपार खूप मस्त वाटते -
7:49 - 7:51एखादा अर्थतज्ञ म्हणेल
-
7:51 - 7:54"शुक्रवार दुपार" म्हणजे "कमी संधीचा वेळ"
-
7:55 - 7:58आपल्यापैकी बरेच जण
शुक्रवार दुपार मजेत घालवत असतील -
7:58 - 8:00मी प्रगती करण्यास आतुर आहे .
-
8:00 - 8:02"माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर
-
8:02 - 8:03प्रगती करायचीय !" आताच
-
8:03 - 8:04(हशा)
-
8:04 - 8:07आनंदात असा विचारकरतो न ?
-
8:07 - 8:09म्हणून खरच शुक्रवारी दुपारी
थोडासा वेळ काढा -
8:09 - 8:15"कारकीर्द","नातीगोती","मी"
यावर याद्या करा -
8:16 - 8:20तीन पातळ्यांवर याद्या केल्याने
आपण स्वतःलाच सांगतो की -
8:20 - 8:23प्रत्येक यादीत काही ना काही हवे
-
8:23 - 8:24कारकीर्द - आपण विचार
-
8:24 - 8:26नातीगोती , स्वतः --
-
8:26 - 8:27खूप नाही
-
8:27 - 8:29पण असो , फक्त छोटीशी यादी
-
8:29 - 8:31ज्यात २ ते ३ गोष्टी असतील
-
8:31 - 8:33पुढील आठवड्याचा विचार करा
-
8:33 - 8:35बघा काय करता येईल त्या आठवड्यात
-
8:36 - 8:38हे सर्व तुमच्या नियोजनावर असते
-
8:38 - 8:42मला जाणीव आहे काहींसाठी हे
खूप अवघड जाईल -
8:42 - 8:45मला म्हणायचं की
काही लोक खूप अवघड आयुष्य जगत असतात -
8:46 - 8:49तुम्ही कवितेचा क्लास घेऊ शकणार नाहीत
मला समजतंय -
8:49 - 8:52जर तुम्ही तुमच्या बऱ्याच मुलांची
काळजी घेत असाल तर -
8:52 - 8:53कळाले
-
8:53 - 8:55आणि मला कोणाच्या लढ्याला
कमी लेखायच नाहीये -
8:55 - 9:00मी देत असलेली आकडेवारी
निश्चितच प्रेरणादायक आहे. -
9:01 - 9:05एका आठवड्यात १६८ तास असतात
-
9:06 - 9:11२४ गुणिले ७ म्हणजे १६८
-
9:11 - 9:14हा वेळ खूप आहे
-
9:15 - 9:18जर तुम्ही पूर्ण वेळ नोकरी करत असाल
तर आठवड्याचे ४० तास -
9:18 - 9:21झोपायला ८ तास रोज , म्हणून
आठवड्याचे ५६ तास -
9:21 - 9:24हे सोडले तर इतर गोष्टींना राहतात ७२ तास
-
9:25 - 9:27हा खूप वेळ आहे
-
9:27 - 9:29जर तुम्ही आठवड्याचे ५० तास काम करता
-
9:29 - 9:31कदाचित मुख्य काम व आजूबाजूचे थोडे
-
9:31 - 9:33तर , इतर कामांसाठी ६२ तास उरतात
-
9:33 - 9:35जर तुम्ही म्हणता तुम्ही ६० तास काम करता
-
9:35 - 9:38तरीही ५२ तास मिळतात
-
9:38 - 9:40अगदी जर तुम्ही ६० तासांच्यावर काम करता
-
9:40 - 9:41बर , खरंच करता का ?
-
9:41 - 9:43(हशा)
-
9:43 - 9:46लोकांच्या साप्ताहिक कामाचा
आढावा त्यांच्या डायरीतून घेतला -
9:46 - 9:47तेव्हा निष्पन्न झाले
-
9:47 - 9:50
लोक ७५ तासावर काम दाखवतात -
9:50 - 9:52ते २५ तास वाया घालवतात.
-
9:52 - 9:54(हशा )
-
9:54 - 9:56तुम्हाला कळतेय मी काय म्हणते ?
-
9:58 - 10:00असो , आठवड्याच्या १६८ तासांपैकी
-
10:00 - 10:03तुम्ही हव्या त्या गोष्टींसाठी
वेळ काढू शकता -
10:03 - 10:05जर तुम्हाला मुलांसोबत
जास्त वेळ घालवायचा आहे , -
10:05 - 10:07परीक्षेसाठी अभ्यास करायचाय
३ तास व्यायाम -
10:07 - 10:11व २ तास स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे
-
10:11 - 10:12तुम्ही करू शकता
-
10:12 - 10:16जास्त काम करुनही
!पूर्ण वेळ काम करीत असतानाही -
10:16 - 10:18आपल्याकडे भरपूर वेळ आहे ,
चांगली गोष्ट आहे -
10:18 - 10:19कारण काय ? ओळखा ?
-
10:19 - 10:22तेव्हढा वेळ लागतच नाही
चांगल्या गोष्टी करायला -
10:22 - 10:25पण जेव्हा आपल्याकडे
थोडा थोडा वेळ असतो तेव्हा काय करतो ? -
10:26 - 10:27फोन काढा आणि बोला , बरोबर ?
-
10:28 - 10:30मेल डिलीट करा
-
10:30 - 10:32नाहीतर आपण घरभर फिरत बसू
-
10:32 - 10:34नाहीतर टी व्ही बघत बसू
-
10:34 - 10:37मोठी शक्ती असते
-
10:38 - 10:40तुम्ही छोटे छोटे क्षण जोडू शकता
-
10:40 - 10:42इवल्याशा आनंदासाठी
बस मधून प्रवास करताना -
10:43 - 10:46वाचण्यासाठी काहीतरी छान शोधावे मला
दोन बस बदलाव्या लागत -
10:46 - 10:47कामाला जाताना
-
10:47 - 10:50सबवे ची एक फेरी रोज सकाळी मारते
-
10:50 - 10:51वाचनालयातील पुस्तके आणण्यासाठी
-
10:51 - 10:54माझा सगळा सगळा वेळ मजेत जाई
-
10:54 - 10:59मी तो अनुभव मजेदार करत असे
-
11:00 - 11:03कामातील ब्रेक ध्यान किंवा योगासाठी
वापरता येतील -
11:03 - 11:07कामाच्या विचित्र वेळेमुळे
तुम्ही कुटुंबाला घेऊन बाहेर जेवत असाल -
11:07 - 11:09तर त्याऐवजी एकत्र नाश्त्याचा विचार करा
-
11:10 - 11:13असे करणे म्हणजे , एखाद्याच्या
एकंदर वेळाकडे बघून -
11:13 - 11:15चांगल्या गोष्टी कधी करता येतील
हे ठरवणे -
11:17 - 11:18मला ह्याच्यावर ठाम विश्वास आहे
-
11:19 - 11:22वेळ असतो
-
11:23 - 11:25जरी आपण खूप व्यस्त असलो तरीही
-
11:25 - 11:27आपल्याकडे त्या गोष्टींसाठी वेळ असतो
-
11:28 - 11:30अशा प्रकारे आपण जीवनात बदल करू शकतो
-
11:30 - 11:32आपण हवे तसे आयुष्य घडवू शकतो
-
11:33 - 11:34वेलेहे समायोजन करून
-
11:35 - 11:36आभारी आहे .
-
11:36 - 11:41धन्यवाद .
- Title:
- रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा कराल ?
- Speaker:
- लाॅरा व्हॅंडरकॅम
- Description:
-
एका आठवड्यात १६८ तास असतात. आपल्याला ज्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या वाटतात त्यासाठी आपण वेळ कसा काढू शकतो ? वेळ व्यवस्थापनतज्ञ लाॅरा व्हॅंडरकॅम व्यस्त व्यक्तींच्या आयुष्याचा अभ्यास करते व तिने असे शोधून काढले की बऱ्याच अंशी लोक स्वतःच्या आठवड्याच्या कामाचे जरुरीपेक्षा जास्त तास दाखवतात आणि स्वतःसाठी असलेल्या वैयक्तिक कामाचे कमी .लाॅरा आपल्याला अशी काही प्रत्यक्ष धोरणे सांगते जी वापरून आपण आपला वेळ आपल्या मर्जीने घालवून आहे त्या वेळात आयुष्य घडवू शकतो !
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 11:54
Abhinav Garule approved Marathi subtitles for How to gain control of your free time | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for How to gain control of your free time | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to gain control of your free time | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to gain control of your free time | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to gain control of your free time | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to gain control of your free time | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to gain control of your free time | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to gain control of your free time |