1 00:00:00,902 --> 00:00:03,500 लोकाना कळते मी वेळ व्यवस्थापनावर लिहिते 2 00:00:04,588 --> 00:00:06,263 तेव्हा त्यांची अशी मनोधारणा असते. 3 00:00:07,564 --> 00:00:10,548 पहिली अशी की मी नेहमी वेळ पाळते 4 00:00:11,747 --> 00:00:12,984 पण मी नाही पाळत, 5 00:00:13,525 --> 00:00:14,870 मला चार लहान मुले आहेत. 6 00:00:14,894 --> 00:00:17,710 आणि कधीकधी माझ्या आळशीपणासाठी मी त्यांना जबाबदार धरेन. 7 00:00:17,734 --> 00:00:19,842 पण कधी कधी त्यांचा दोष नसतो 8 00:00:20,365 --> 00:00:23,112 एकदा मी स्वतःच्या वेळ समायोजनाच्या भाषणासाठी उशीरा पोचले. 9 00:00:23,136 --> 00:00:24,176 (हशा) 10 00:00:24,200 --> 00:00:27,773 आम्ही सर्वांनी एकत्र केवळ त्या क्षणाची मजा चाखली. 11 00:00:28,972 --> 00:00:32,191 ते गृहीत धरतात माझ्याकडे बऱ्याच युक्त्या -प्रयुक्त्या आहेत 12 00:00:32,215 --> 00:00:34,108 इकडचा तिकडचा वेळ वाचवण्यासाठी 13 00:00:34,132 --> 00:00:37,846 कधी कधी मी मासिकांमध्ये या विषयावरचे लेख वाचते 14 00:00:37,870 --> 00:00:41,197 ज्या आपल्या वाचकांना मदत करतात एक जादा तास कसा वाचावा ह्यासाठी 15 00:00:41,221 --> 00:00:44,507 आणि कल्पना अशी असते की दिवसातल्या प्रत्येक कृतीत थोडा वेळ वाचवावा 16 00:00:44,531 --> 00:00:45,708 तो एकत्र करा 17 00:00:45,732 --> 00:00:47,906 आणि मग चांगल्या गोष्टींसाठी वेळ मिळेल 18 00:00:47,930 --> 00:00:51,964 माझा तुम्हा सर्वाना एक प्रश्न आहे 19 00:00:51,988 --> 00:00:54,671 मी नेहेमीच उत्सुक असते तुमच्या काही कल्पना जाणण्यास 20 00:00:54,695 --> 00:00:55,847 मला आवडते: 21 00:00:55,871 --> 00:00:58,777 केवळ उजव्या हाताला वळावे लागेल अशी सगळी छोटी कामे ! 22 00:00:58,801 --> 00:00:59,829 (हशा) 23 00:00:59,853 --> 00:01:01,999 मायक्रोवेव्हच्या वापरास मी सज्ज असते 24 00:01:02,023 --> 00:01:04,746 कारण पाकिटावर लिहिलेले असते ३-३.५ मिनिटे 25 00:01:04,770 --> 00:01:07,206 आणि आपण अगदी तेवढा वेळ वापरतो 26 00:01:07,230 --> 00:01:09,969 आणि माझी आवड जिला काही अर्थ आहे ती म्हणजे 27 00:01:09,993 --> 00:01:13,339 तुमचा आवडता कार्यक्रम रेकोर्ड करा! जाहिराती टाळून अशा प्रकारे तुम्ही 28 00:01:13,339 --> 00:01:16,061 दर अर्ध्या तासाला ८ मिनिटे तरी वाचवू शकता 29 00:01:16,085 --> 00:01:18,182 व दोन तासाच्या टी व्ही बघण्याच्या वेळात 30 00:01:18,206 --> 00:01:19,749 ३२ मिनिटे व्यायामाला काढता येतील 31 00:01:19,773 --> 00:01:20,789 (हशा) 32 00:01:20,813 --> 00:01:22,348 जे खरे आहे 33 00:01:22,587 --> 00:01:25,208 तुम्हाला माहितेय ही ३२ मिनिटे काढायचा आणखी एक मार्ग? 34 00:01:25,629 --> 00:01:27,961 २ तास टी व्ही नका बघू !! बरोबर? 35 00:01:27,985 --> 00:01:29,001 (हशा ) 36 00:01:29,025 --> 00:01:32,499 असो . गम्मत अशी आहे की आपण इकडे तिकडे वाचवलेला वेळ गोळा केला तर 37 00:01:32,523 --> 00:01:34,807 आपल्याला जे हवे ते करता येईल 38 00:01:34,831 --> 00:01:37,743 पण विजयी लोक त्यांचा वेळ कसा वापरतात ह्याचा अभ्यास केला 39 00:01:37,767 --> 00:01:40,404 व त्यांचे प्रत्येक तासाचे वेळापत्रक बघितले तर 40 00:01:40,428 --> 00:01:43,724 ही कल्पना एकदम जुनी आहे 41 00:01:44,305 --> 00:01:47,947 वेळ वाचवून आपण आयुष्य जगू शकत नाही 42 00:01:48,566 --> 00:01:50,126 आपण हवे तसे आयुष्य जगलो ना की 43 00:01:50,636 --> 00:01:53,603 वेळ आपोआप वाचतो 44 00:01:55,194 --> 00:01:56,345 मला असे म्हणायचंय ! 45 00:01:56,369 --> 00:01:58,063 नुकतेच ,मी एक डायरी प्रोजेक्ट केले 46 00:01:58,087 --> 00:02:02,291 अतिशय बिझी अशा १००१ बायकांच्या आयुष्यात डोकावून बघितले 47 00:02:02,315 --> 00:02:04,959 त्या महत्वाचे काम करतात कधी तर स्वतःचा व्यवसाय सुद्धा 48 00:02:04,983 --> 00:02:07,118 मुलांची ,आई वडिलांची ही काळजी घ्यायची असते 49 00:02:07,142 --> 00:02:08,472 सामाजिक जबाबदाऱ्या असतातच 50 00:02:08,496 --> 00:02:10,309 बिझी बिझी लोक 51 00:02:10,799 --> 00:02:13,006 मी त्यांना आठवडाची वेळेची नोंदवा सांगितले 52 00:02:13,030 --> 00:02:15,343 मला बघता येईल की किती काम केले , किती झोप घेतली 53 00:02:15,367 --> 00:02:18,176 आणि त्यांची धोरणे समजण्यासाठी मी त्यांच्या मुलाखती घेतल्या 54 00:02:18,200 --> 00:02:20,189 माझ्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी 55 00:02:20,213 --> 00:02:22,276 एका स्त्रीच्या वेळापत्रकात दिसले की 56 00:02:22,300 --> 00:02:24,929 ती दर बुधवारी बाहेर जाते कशासाठी तरी 57 00:02:24,953 --> 00:02:27,589 व एकदा घरी येते आणि बघते तर तिचा वाॅटर हीटर बिघडलाय ! 58 00:02:28,380 --> 00:02:30,834 आणि घराच्या तळमजल्यावर सर्वत्र पाणीच पाणी! 59 00:02:30,858 --> 00:02:33,738 तुम्हाला आठवते ? असे कधी तुमच्या सोबत घडले असेल तर 60 00:02:33,762 --> 00:02:36,472 ते किती भयानक , किती विदारक असते ! 61 00:02:36,496 --> 00:02:38,373 दुसऱ्या दिवशी ती प्लंबर्स ना बोलावते 62 00:02:38,397 --> 00:02:41,897 तिसऱ्या दिवशी स्वच्छता करणारा ग्रुप येतो व कार्पेटची काळजी घेतो 63 00:02:41,921 --> 00:02:43,987 हे सगळे तिच्या वेळापत्रकात नोंदवलेले दिसले 64 00:02:44,011 --> 00:02:46,311 हा सगळा गोंधळ आवरायला तब्बल ७ तास लागले 65 00:02:47,191 --> 00:02:48,473 ७ तास ! 66 00:02:49,179 --> 00:02:51,981 म्हणजे दिवसात एक जादा तास लागल्यासारखे आहे 67 00:02:52,834 --> 00:02:55,628 जर आठवड्याच्या सुरुवातीला तिला विचारले 68 00:02:55,652 --> 00:02:58,870 "तुम्हाला ट्रायथलोन साठी तयारी करून घ्यायला वेळ आहे का ? 69 00:02:59,893 --> 00:03:03,698 ७ योग्य व्यक्तींच्या प्रशिक्षणासाठी तुमच्याकडे वेळ आहे का? 70 00:03:03,722 --> 00:03:06,413 मला नक्की माहितेय तिचे उत्तर तुम्हा आम्हा सारखेच असेल 71 00:03:06,437 --> 00:03:10,881 जे की - "नाही" 72 00:03:11,521 --> 00:03:13,318 "पाहता ना मी किती कामात आहे ?" 73 00:03:13,342 --> 00:03:16,141 तरीही तिला जेव्हा सात तास काढवे लागले 74 00:03:16,165 --> 00:03:18,675 केवळ तळमजलाभार पाणी साचल्यामुळे 75 00:03:19,055 --> 00:03:23,206 तिला सात तास मिळाले 76 00:03:23,594 --> 00:03:25,637 हे काय दर्शवते वेळ ही अतिशय लवचिक असते 77 00:03:25,661 --> 00:03:29,840 आपण जास्त वेळ काढू शकत नाही 78 00:03:30,366 --> 00:03:32,933 पण वेळ स्वतःला असा वळवेल की आपण जे त्यात बसवू ते बसेल 79 00:03:33,541 --> 00:03:35,776 वेळ व्यवस्थापनाची गुरुकुल्ली आहे 80 00:03:35,800 --> 00:03:38,847 आपल्या गोष्टींचा प्राधान्यक्रम लावा हीटरच्याचे उदाहरण देते . 81 00:03:40,162 --> 00:03:41,312 समजण्यासाठी 82 00:03:41,336 --> 00:03:44,781 मला भेटलेल्या सर्वात व्यग्र स्त्रीचे उद्गार नमूद करेन 83 00:03:44,805 --> 00:03:47,093 ती स्वतःच्या छोट्या व्यवसायात व्यस्त होती 84 00:03:47,117 --> 00:03:48,586 तिच्याकडे १२ कर्मचारी काम करत 85 00:03:48,610 --> 00:03:50,633 फावल्या वेळात तिला ६ मुलांकडे बघावे लागे 86 00:03:50,657 --> 00:03:53,275 मी तिची मुलाकात घेण्याच्या प्रयत्नात होते 87 00:03:53,299 --> 00:03:55,795 "ती हे कसे जमवते?" हे बघण्यासाठी 88 00:03:55,819 --> 00:03:57,628 मला आठवते ती गुरुवार सकाळची वेळ होती 89 00:03:57,652 --> 00:03:59,659 आणि तिला माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नव्हता 90 00:03:59,683 --> 00:04:00,839 बरोबर? 91 00:04:00,863 --> 00:04:03,282 पण माझ्याशी बोलण्यास तिला वेळ नव्हता कारण 92 00:04:03,306 --> 00:04:05,246 वसंत ऋतूतल्या सुंदर सकाळी 93 00:04:05,270 --> 00:04:07,308 ती रपेट करायला गेली होती.... 94 00:04:07,332 --> 00:04:08,895 तिला जायचं होतं रपेट करायला! 95 00:04:08,919 --> 00:04:11,256 ह्या कारणाने माझे कुतूहल आणखी वाढले 96 00:04:11,280 --> 00:04:14,456 आणि शेवटी जेव्हा मला ती भेटली , तेव्हा म्हणाली 97 00:04:14,480 --> 00:04:16,747 "हे बघ लाॅरा , प्रत्येक क्षण हा माझा आहे" .. 98 00:04:17,592 --> 00:04:21,205 व तो कसा घालवायचा हे मी ठरवते 99 00:04:21,830 --> 00:04:22,981 त्याहीपेक्षा, 100 00:04:23,005 --> 00:04:25,434 मला हे , ते , सगळे करायला वेळ नाहीये" 101 00:04:25,893 --> 00:04:31,007 ती म्हणाली "मी हे किंवा ते करत नाही , कारण असे नाही की ते माझ्या 102 00:04:31,709 --> 00:04:36,077 प्राधान्यात बसत नाही , याचा अर्थ , मला वेळ नाही असतो 103 00:04:37,075 --> 00:04:39,963 तुम्ही विचार केला तर हीच अचूक भाषा 104 00:04:39,987 --> 00:04:42,551 मी तुला सांगेन की पडद्यांवरची धूळ पुसायला 105 00:04:42,575 --> 00:04:43,744 पण ते खरे नाही त्यासाठी 106 00:04:43,768 --> 00:04:46,208 १००००० डॉलर्स दिलेस 107 00:04:46,232 --> 00:04:47,832 तर मी ते पटकन करेन 108 00:04:47,856 --> 00:04:48,872 (हशा) 109 00:04:48,896 --> 00:04:50,531 पण ते शक्य नाहीये 110 00:04:50,555 --> 00:04:53,159 मी नाही मानत iहा वेळेचा प्रश्न आहे 111 00:04:53,183 --> 00:04:54,784 मुळात ते मला करायचे नाहीये 112 00:04:54,808 --> 00:04:58,194 ही भाषा वापरून आपण वेळ निवडीची बाब मानतो . 113 00:04:58,218 --> 00:04:59,391 हे मात्र निश्चित आहे की 114 00:04:59,415 --> 00:05:02,447 वेगळ्या मार्गाची निवड घातक ठरू शकते 115 00:05:02,471 --> 00:05:03,677 मी सांगते.. 116 00:05:03,701 --> 00:05:05,323 पण आपण स्मार्ट लोक आहोत 117 00:05:05,347 --> 00:05:07,205 आणि दूरगामी विचार केला तर आपल्यात 118 00:05:07,229 --> 00:05:09,229 ही क्षमता नक्कीच आहे जीवन सार्थ करण्यास 119 00:05:09,253 --> 00:05:11,929 जिच्यामुळे आपण आपले आयुष्य 120 00:05:13,204 --> 00:05:14,492 मग हे कसे करावे ? 121 00:05:15,127 --> 00:05:16,559 प्राधान्यक्रम कसा लावावा? 122 00:05:16,583 --> 00:05:18,914 त्यार हिटरच्या कामाला दिला तसा 123 00:05:19,531 --> 00:05:21,850 आपण शोधले पाहिजे वेळ कशाला द्यावा ! 124 00:05:21,874 --> 00:05:24,628 ह्यासाठी मी तुम्हाला २ धोरणे सांगेन 125 00:05:24,652 --> 00:05:26,410 एक - व्यावहारिक बाजू 126 00:05:26,434 --> 00:05:28,945 मला खात्री आहे , वर्ष सरतेशेवटी 127 00:05:28,969 --> 00:05:31,292 अनेक लोक कामगिरीच्या आढाव्याला सामोरे जातात 128 00:05:31,316 --> 00:05:33,581 तुम्ही त्या वर्षातलं तुमच्या विजयाचं पारड बघता 129 00:05:33,605 --> 00:05:35,650 तुमच्या विकासाच्या संधी शोधता 130 00:05:35,674 --> 00:05:37,697 आणि मग काम होते 131 00:05:38,221 --> 00:05:41,151 पण माझ्या दृष्टीने जर तुम्ही पुढचा विचार केलात 132 00:05:41,175 --> 00:05:43,769 तर हे जास्त प्रभावी होईल 133 00:05:44,326 --> 00:05:46,687 तुम्ही स्वतःच्या कामगिरीचा आढावा घेत आहात 134 00:05:46,711 --> 00:05:51,227 व्यावसाया बाबत तुमच्यासाठी गत वर्ष चांगले होते 135 00:05:52,034 --> 00:05:57,821 तुम्ही कुठल्या ३ ते ५ गोष्टी केल्या ते आठवा ज्यांनी तुमचे वर्ष विजयी केले ? 136 00:05:58,734 --> 00:06:02,534 मग तुम्ही पुढच्या वर्षीच्या कामगिरीचासुद्धा आलेख लिहू शकाल 137 00:06:02,558 --> 00:06:04,805 हे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही पाळू शकता 138 00:06:04,829 --> 00:06:07,458 माझ्यासारखेच तुम्ही डिसेंबर उगवला की 139 00:06:07,482 --> 00:06:11,028 रंगीत कागद चिकटवलेली भेटकार्डे जमवता 140 00:06:11,491 --> 00:06:16,321 जी तुम्ही "फॅमिली हॉलिडे लेटर" म्हणून वापरता 141 00:06:16,345 --> 00:06:17,983 (हशा) 142 00:06:18,007 --> 00:06:20,638 फार जुना मार्ग आहे हा 143 00:06:20,662 --> 00:06:23,946 घरातला प्रत्येक जण महत्वाचा आहे 144 00:06:23,970 --> 00:06:25,257 किंवा उत्साही आहे 145 00:06:25,281 --> 00:06:27,456 आपल्या कामात व्यग्र आहे. पण ही पत्रे 146 00:06:27,815 --> 00:06:29,464 मोलाचे काम करून जाणीव करून देतात 147 00:06:29,488 --> 00:06:31,695 मित्रांना व आणि कुटुंबाला 148 00:06:31,719 --> 00:06:35,044 तुमचे निर्णय कसे आयुष्यात कामी आले गत साली 149 00:06:35,068 --> 00:06:36,452 आणि हे वर्ष पार पडले 150 00:06:36,476 --> 00:06:38,926 बतावणी करा वर्ष संपत आहे 151 00:06:38,950 --> 00:06:41,704 आणि ते खूप मस्त गेले 152 00:06:42,172 --> 00:06:44,825 तुमच्यासाठी आणि तुमच्या आप्तेष्टांसाठी 153 00:06:45,391 --> 00:06:50,094 कोणाच्या ३ गोष्टी मुळे तुमचे वर्ष मस्त गेले ? 154 00:06:50,839 --> 00:06:54,980 म्हणून आता तुम्ही पुढच्या वर्षाचे हॉलिडे लेटर लिहू शकता 155 00:06:55,789 --> 00:06:56,982 पाठवू नका 156 00:06:57,006 --> 00:06:58,022 (हशा) 157 00:06:58,046 --> 00:07:00,684 कृपया पाठवू नका 158 00:07:01,049 --> 00:07:02,439 पण लिहू नक्कीच शकता 159 00:07:02,463 --> 00:07:06,177 कामगिरी आढावा आणि फॅमिली लेटर मिळून 160 00:07:06,201 --> 00:07:09,438 आपल्याकडे ६ ते १० उद्दिष्टे आहेt ज्यावर पुढील वर्षभर काम करू शकतो 161 00:07:09,462 --> 00:07:12,261 आणि हे काम आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचे आहे 162 00:07:12,285 --> 00:07:14,493 तुम्हाला कुटुंबाचा इतिहास लिहायचा का असेना 163 00:07:14,517 --> 00:07:16,770 तर तुम्ही आधी दुसऱ्या कोणाच्या ईतिहास वाचा 164 00:07:16,794 --> 00:07:18,056 पद्धत समजून घ्या 165 00:07:18,080 --> 00:07:21,287 नातेवाईकांना काय विचारायचेते ठरवा 166 00:07:21,311 --> 00:07:23,160 त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी वेळ राखा 167 00:07:23,184 --> 00:07:24,645 ५ कि मी पाळायचे असेल तरी 168 00:07:24,669 --> 00:07:27,830 त्या स्पर्धेबद्दल माहिती घ्या 169 00:07:27,854 --> 00:07:30,227 त्यात भाग घ्या एक ट्रेनिंग प्लान आखा 170 00:07:30,251 --> 00:07:32,193 आणि मग धूळ खात पडलेले तुमचे बूट शोधा 171 00:07:32,217 --> 00:07:36,312 आणि मग - हीच तर गुरुकिल्ली आहे 172 00:07:36,336 --> 00:07:39,335 आपला प्राधान्यक्रम ठरवा वाॅटर हीटरच्या दुरुस्तीला दिला तसा 173 00:07:39,879 --> 00:07:44,639 हे करताना पुढच्या आठवड्याचा विचार आज करा 174 00:07:44,663 --> 00:07:48,347 हे असे सगळे करायला मला शुक्रवार दुपार खूप मस्त वाटते 175 00:07:48,885 --> 00:07:51,433 एखादा अर्थतज्ञ म्हणेल 176 00:07:51,457 --> 00:07:53,994 "शुक्रवार दुपार" म्हणजे "कमी संधीचा वेळ" 177 00:07:54,764 --> 00:07:57,664 आपल्यापैकी बरेच जण शुक्रवार दुपार मजेत घालवत असतील 178 00:07:57,688 --> 00:07:59,567 मी प्रगती करण्यास आतुर आहे . 179 00:07:59,591 --> 00:08:01,887 "माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर 180 00:08:01,911 --> 00:08:03,065 प्रगती करायचीय !" आताच 181 00:08:03,089 --> 00:08:04,105 (हशा) 182 00:08:04,129 --> 00:08:06,746 आनंदात असा विचारकरतो न ? 183 00:08:06,770 --> 00:08:08,975 म्हणून खरच शुक्रवारी दुपारी थोडासा वेळ काढा 184 00:08:08,999 --> 00:08:15,189 "कारकीर्द","नातीगोती","मी" यावर याद्या करा 185 00:08:16,382 --> 00:08:19,580 तीन पातळ्यांवर याद्या केल्याने आपण स्वतःलाच सांगतो की 186 00:08:19,604 --> 00:08:23,094 प्रत्येक यादीत काही ना काही हवे 187 00:08:23,118 --> 00:08:24,374 कारकीर्द - आपण विचार 188 00:08:24,398 --> 00:08:25,905 नातीगोती , स्वतः -- 189 00:08:25,929 --> 00:08:27,248 खूप नाही 190 00:08:27,272 --> 00:08:29,170 पण असो , फक्त छोटीशी यादी 191 00:08:29,194 --> 00:08:30,623 ज्यात २ ते ३ गोष्टी असतील 192 00:08:31,013 --> 00:08:33,394 पुढील आठवड्याचा विचार करा 193 00:08:33,418 --> 00:08:35,133 बघा काय करता येईल त्या आठवड्यात 194 00:08:36,171 --> 00:08:38,181 हे सर्व तुमच्या नियोजनावर असते 195 00:08:38,205 --> 00:08:41,667 मला जाणीव आहे काहींसाठी हे खूप अवघड जाईल 196 00:08:41,691 --> 00:08:45,213 मला म्हणायचं की काही लोक खूप अवघड आयुष्य जगत असतात 197 00:08:45,674 --> 00:08:48,943 तुम्ही कवितेचा क्लास घेऊ शकणार नाहीत मला समजतंय 198 00:08:48,967 --> 00:08:51,697 जर तुम्ही तुमच्या बऱ्याच मुलांची काळजी घेत असाल तर 199 00:08:52,058 --> 00:08:53,229 कळाले 200 00:08:53,253 --> 00:08:55,460 आणि मला कोणाच्या लढ्याला कमी लेखायच नाहीये 201 00:08:55,484 --> 00:09:00,010 मी देत असलेली आकडेवारी निश्चितच प्रेरणादायक आहे. 202 00:09:00,906 --> 00:09:04,913 एका आठवड्यात १६८ तास असतात 203 00:09:05,962 --> 00:09:10,663 २४ गुणिले ७ म्हणजे १६८ 204 00:09:11,295 --> 00:09:14,028 हा वेळ खूप आहे 205 00:09:14,627 --> 00:09:17,818 जर तुम्ही पूर्ण वेळ नोकरी करत असाल तर आठवड्याचे ४० तास 206 00:09:17,842 --> 00:09:20,934 झोपायला ८ तास रोज , म्हणून आठवड्याचे ५६ तास 207 00:09:20,958 --> 00:09:23,538 हे सोडले तर इतर गोष्टींना राहतात ७२ तास 208 00:09:24,622 --> 00:09:26,529 हा खूप वेळ आहे 209 00:09:26,956 --> 00:09:28,841 जर तुम्ही आठवड्याचे ५० तास काम करता 210 00:09:28,865 --> 00:09:30,811 कदाचित मुख्य काम व आजूबाजूचे थोडे 211 00:09:30,835 --> 00:09:33,305 तर , इतर कामांसाठी ६२ तास उरतात 212 00:09:33,329 --> 00:09:35,229 जर तुम्ही म्हणता तुम्ही ६० तास काम करता 213 00:09:35,253 --> 00:09:37,681 तरीही ५२ तास मिळतात 214 00:09:37,705 --> 00:09:39,747 अगदी जर तुम्ही ६० तासांच्यावर काम करता 215 00:09:39,771 --> 00:09:41,328 बर , खरंच करता का ? 216 00:09:41,352 --> 00:09:43,086 (हशा) 217 00:09:43,110 --> 00:09:46,016 लोकांच्या साप्ताहिक कामाचा आढावा त्यांच्या डायरीतून घेतला 218 00:09:46,040 --> 00:09:47,435 तेव्हा निष्पन्न झाले 219 00:09:47,459 --> 00:09:50,135 लोक ७५ तासावर काम दाखवतात 220 00:09:50,159 --> 00:09:52,263 ते २५ तास वाया घालवतात. 221 00:09:52,287 --> 00:09:53,981 (हशा ) 222 00:09:54,005 --> 00:09:56,326 तुम्हाला कळतेय मी काय म्हणते ? 223 00:09:57,567 --> 00:09:59,780 असो , आठवड्याच्या १६८ तासांपैकी 224 00:09:59,804 --> 00:10:02,768 तुम्ही हव्या त्या गोष्टींसाठी वेळ काढू शकता 225 00:10:02,792 --> 00:10:04,990 जर तुम्हाला मुलांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे , 226 00:10:05,014 --> 00:10:07,319 परीक्षेसाठी अभ्यास करायचाय ३ तास व्यायाम 227 00:10:07,343 --> 00:10:10,688 व २ तास स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे 228 00:10:10,712 --> 00:10:11,866 तुम्ही करू शकता 229 00:10:11,890 --> 00:10:15,531 जास्त काम करुनही !पूर्ण वेळ काम करीत असतानाही 230 00:10:15,885 --> 00:10:17,937 आपल्याकडे भरपूर वेळ आहे , चांगली गोष्ट आहे 231 00:10:17,961 --> 00:10:19,187 कारण काय ? ओळखा ? 232 00:10:19,211 --> 00:10:22,049 तेव्हढा वेळ लागतच नाही चांगल्या गोष्टी करायला 233 00:10:22,486 --> 00:10:25,233 पण जेव्हा आपल्याकडे थोडा थोडा वेळ असतो तेव्हा काय करतो ? 234 00:10:25,708 --> 00:10:27,359 फोन काढा आणि बोला , बरोबर ? 235 00:10:27,826 --> 00:10:29,995 मेल डिलीट करा 236 00:10:30,381 --> 00:10:32,468 नाहीतर आपण घरभर फिरत बसू 237 00:10:32,492 --> 00:10:33,752 नाहीतर टी व्ही बघत बसू 238 00:10:34,114 --> 00:10:36,967 मोठी शक्ती असते 239 00:10:37,657 --> 00:10:39,610 तुम्ही छोटे छोटे क्षण जोडू शकता 240 00:10:40,094 --> 00:10:42,290 इवल्याशा आनंदासाठी बस मधून प्रवास करताना 241 00:10:43,195 --> 00:10:46,064 वाचण्यासाठी काहीतरी छान शोधावे मला दोन बस बदलाव्या लागत 242 00:10:46,088 --> 00:10:47,452 कामाला जाताना 243 00:10:47,476 --> 00:10:49,875 सबवे ची एक फेरी रोज सकाळी मारते 244 00:10:49,899 --> 00:10:51,444 वाचनालयातील पुस्तके आणण्यासाठी 245 00:10:51,468 --> 00:10:54,371 माझा सगळा सगळा वेळ मजेत जाई 246 00:10:54,395 --> 00:10:58,886 मी तो अनुभव मजेदार करत असे 247 00:10:59,857 --> 00:11:03,044 कामातील ब्रेक ध्यान किंवा योगासाठी वापरता येतील 248 00:11:03,434 --> 00:11:06,628 कामाच्या विचित्र वेळेमुळे तुम्ही कुटुंबाला घेऊन बाहेर जेवत असाल 249 00:11:06,652 --> 00:11:09,401 तर त्याऐवजी एकत्र नाश्त्याचा विचार करा 250 00:11:09,890 --> 00:11:13,020 असे करणे म्हणजे , एखाद्याच्या एकंदर वेळाकडे बघून 251 00:11:13,044 --> 00:11:15,177 चांगल्या गोष्टी कधी करता येतील हे ठरवणे 252 00:11:16,504 --> 00:11:18,217 मला ह्याच्यावर ठाम विश्वास आहे 253 00:11:19,054 --> 00:11:21,755 वेळ असतो 254 00:11:22,981 --> 00:11:24,633 जरी आपण खूप व्यस्त असलो तरीही 255 00:11:25,223 --> 00:11:26,962 आपल्याकडे त्या गोष्टींसाठी वेळ असतो 256 00:11:27,752 --> 00:11:29,754 अशा प्रकारे आपण जीवनात बदल करू शकतो 257 00:11:30,312 --> 00:11:31,983 आपण हवे तसे आयुष्य घडवू शकतो 258 00:11:32,765 --> 00:11:34,043 वेलेहे समायोजन करून 259 00:11:34,638 --> 00:11:35,793 आभारी आहे . 260 00:11:35,817 --> 00:11:40,941 धन्यवाद .