0:00:00.902,0:00:03.500 लोकाना कळते मी वेळ व्यवस्थापनावर लिहिते 0:00:04.588,0:00:06.263 तेव्हा त्यांची अशी मनोधारणा असते. 0:00:07.564,0:00:10.548 पहिली अशी की मी नेहमी वेळ पाळते 0:00:11.747,0:00:12.984 पण मी नाही पाळत, 0:00:13.525,0:00:14.870 मला चार लहान मुले आहेत. 0:00:14.894,0:00:17.710 आणि कधीकधी माझ्या आळशीपणासाठी [br]मी त्यांना जबाबदार धरेन. 0:00:17.734,0:00:19.842 पण कधी कधी त्यांचा दोष नसतो 0:00:20.365,0:00:23.112 एकदा मी स्वतःच्या वेळ समायोजनाच्या [br]भाषणासाठी उशीरा पोचले. 0:00:23.136,0:00:24.176 (हशा) 0:00:24.200,0:00:27.773 आम्ही सर्वांनी एकत्र केवळ [br]त्या क्षणाची मजा चाखली. 0:00:28.972,0:00:32.191 ते गृहीत धरतात माझ्याकडे [br]बऱ्याच युक्त्या -प्रयुक्त्या आहेत 0:00:32.215,0:00:34.108 इकडचा तिकडचा वेळ वाचवण्यासाठी 0:00:34.132,0:00:37.846 कधी कधी मी मासिकांमध्ये [br]या विषयावरचे लेख वाचते 0:00:37.870,0:00:41.197 ज्या आपल्या वाचकांना मदत करतात [br]एक जादा तास कसा वाचावा ह्यासाठी [br] 0:00:41.221,0:00:44.507 आणि कल्पना अशी असते की [br]दिवसातल्या प्रत्येक कृतीत थोडा वेळ वाचवावा 0:00:44.531,0:00:45.708 तो एकत्र करा 0:00:45.732,0:00:47.906 आणि मग चांगल्या गोष्टींसाठी [br]वेळ मिळेल [br] 0:00:47.930,0:00:51.964 माझा तुम्हा सर्वाना एक प्रश्न आहे [br] 0:00:51.988,0:00:54.671 मी नेहेमीच उत्सुक असते [br]तुमच्या काही कल्पना जाणण्यास 0:00:54.695,0:00:55.847 मला आवडते: 0:00:55.871,0:00:58.777 केवळ उजव्या हाताला वळावे लागेल[br]अशी सगळी छोटी कामे ![br] 0:00:58.801,0:00:59.829 (हशा) 0:00:59.853,0:01:01.999 मायक्रोवेव्हच्या वापरास मी सज्ज असते 0:01:02.023,0:01:04.746 कारण पाकिटावर लिहिलेले असते ३-३.५ मिनिटे 0:01:04.770,0:01:07.206 आणि आपण अगदी तेवढा वेळ वापरतो 0:01:07.230,0:01:09.969 आणि माझी आवड जिला काही अर्थ आहे ती म्हणजे 0:01:09.993,0:01:13.339 तुमचा आवडता कार्यक्रम रेकोर्ड करा! [br]जाहिराती टाळून अशा प्रकारे तुम्ही 0:01:13.339,0:01:16.061 [br]दर अर्ध्या तासाला ८ मिनिटे तरी वाचवू शकता 0:01:16.085,0:01:18.182 व दोन तासाच्या टी व्ही बघण्याच्या वेळात 0:01:18.206,0:01:19.749 ३२ मिनिटे व्यायामाला काढता येतील 0:01:19.773,0:01:20.789 (हशा) 0:01:20.813,0:01:22.348 जे खरे आहे 0:01:22.587,0:01:25.208 तुम्हाला माहितेय ही ३२ मिनिटे काढायचा [br]आणखी एक मार्ग? 0:01:25.629,0:01:27.961 २ तास टी व्ही नका बघू !! बरोबर? 0:01:27.985,0:01:29.001 (हशा ) 0:01:29.025,0:01:32.499 असो . गम्मत अशी आहे की[br]आपण इकडे तिकडे वाचवलेला वेळ गोळा केला तर 0:01:32.523,0:01:34.807 आपल्याला जे हवे ते करता येईल 0:01:34.831,0:01:37.743 पण विजयी लोक त्यांचा वेळ [br]कसा वापरतात ह्याचा अभ्यास केला 0:01:37.767,0:01:40.404 व त्यांचे प्रत्येक तासाचे [br]वेळापत्रक बघितले तर 0:01:40.428,0:01:43.724 ही कल्पना एकदम जुनी आहे 0:01:44.305,0:01:47.947 वेळ वाचवून आपण आयुष्य जगू शकत नाही 0:01:48.566,0:01:50.126 आपण हवे तसे आयुष्य जगलो ना की 0:01:50.636,0:01:53.603 वेळ आपोआप वाचतो 0:01:55.194,0:01:56.345 मला असे म्हणायचंय ! 0:01:56.369,0:01:58.063 नुकतेच ,मी एक डायरी प्रोजेक्ट केले 0:01:58.087,0:02:02.291 अतिशय बिझी अशा[br]१००१ बायकांच्या आयुष्यात डोकावून बघितले [br] 0:02:02.315,0:02:04.959 त्या महत्वाचे काम करतात [br]कधी तर स्वतःचा व्यवसाय सुद्धा 0:02:04.983,0:02:07.118 मुलांची ,आई वडिलांची ही [br]काळजी घ्यायची असते 0:02:07.142,0:02:08.472 सामाजिक जबाबदाऱ्या असतातच 0:02:08.496,0:02:10.309 बिझी बिझी लोक 0:02:10.799,0:02:13.006 मी त्यांना आठवडाची वेळेची नोंदवा सांगितले 0:02:13.030,0:02:15.343 मला बघता येईल की[br]किती काम केले , किती झोप घेतली 0:02:15.367,0:02:18.176 आणि त्यांची धोरणे समजण्यासाठी [br]मी त्यांच्या मुलाखती घेतल्या 0:02:18.200,0:02:20.189 माझ्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी 0:02:20.213,0:02:22.276 एका स्त्रीच्या वेळापत्रकात दिसले की 0:02:22.300,0:02:24.929 ती दर बुधवारी बाहेर जाते कशासाठी तरी 0:02:24.953,0:02:27.589 व एकदा घरी येते आणि बघते तर तिचा [br]वाॅटर हीटर बिघडलाय ! 0:02:28.380,0:02:30.834 आणि घराच्या तळमजल्यावर सर्वत्र पाणीच पाणी! 0:02:30.858,0:02:33.738 तुम्हाला आठवते ? [br]असे कधी तुमच्या सोबत घडले असेल तर 0:02:33.762,0:02:36.472 ते किती भयानक , किती विदारक असते ! 0:02:36.496,0:02:38.373 दुसऱ्या दिवशी ती प्लंबर्स ना बोलावते 0:02:38.397,0:02:41.897 तिसऱ्या दिवशी स्वच्छता करणारा [br]ग्रुप येतो व कार्पेटची काळजी घेतो 0:02:41.921,0:02:43.987 हे सगळे तिच्या वेळापत्रकात [br]नोंदवलेले दिसले 0:02:44.011,0:02:46.311 हा सगळा गोंधळ आवरायला [br]तब्बल ७ तास लागले 0:02:47.191,0:02:48.473 ७ तास ! 0:02:49.179,0:02:51.981 म्हणजे दिवसात एक जादा तास [br]लागल्यासारखे आहे 0:02:52.834,0:02:55.628 जर आठवड्याच्या सुरुवातीला तिला विचारले 0:02:55.652,0:02:58.870 "तुम्हाला ट्रायथलोन साठी [br]तयारी करून घ्यायला वेळ आहे का ?[br] 0:02:59.893,0:03:03.698 ७ योग्य व्यक्तींच्या प्रशिक्षणासाठी [br]तुमच्याकडे वेळ आहे का? 0:03:03.722,0:03:06.413 मला नक्की माहितेय तिचे उत्तर [br]तुम्हा आम्हा सारखेच असेल 0:03:06.437,0:03:10.881 जे की - "नाही" 0:03:11.521,0:03:13.318 "पाहता ना मी किती कामात आहे ?" 0:03:13.342,0:03:16.141 तरीही तिला जेव्हा सात तास काढवे लागले 0:03:16.165,0:03:18.675 केवळ तळमजलाभार पाणी साचल्यामुळे 0:03:19.055,0:03:23.206 तिला सात तास मिळाले 0:03:23.594,0:03:25.637 हे काय दर्शवते वेळ ही अतिशय लवचिक असते 0:03:25.661,0:03:29.840 आपण जास्त वेळ काढू शकत नाही 0:03:30.366,0:03:32.933 पण वेळ स्वतःला असा वळवेल [br]की आपण जे त्यात बसवू ते बसेल 0:03:33.541,0:03:35.776 वेळ व्यवस्थापनाची गुरुकुल्ली आहे 0:03:35.800,0:03:38.847 आपल्या गोष्टींचा प्राधान्यक्रम लावा[br]हीटरच्याचे उदाहरण देते . 0:03:40.162,0:03:41.312 समजण्यासाठी 0:03:41.336,0:03:44.781 मला भेटलेल्या सर्वात[br]व्यग्र स्त्रीचे उद्गार नमूद करेन 0:03:44.805,0:03:47.093 ती स्वतःच्या छोट्या व्यवसायात [br]व्यस्त होती 0:03:47.117,0:03:48.586 तिच्याकडे १२ कर्मचारी काम करत 0:03:48.610,0:03:50.633 फावल्या वेळात तिला ६ मुलांकडे बघावे लागे 0:03:50.657,0:03:53.275 मी तिची मुलाकात घेण्याच्या प्रयत्नात होते 0:03:53.299,0:03:55.795 "ती हे कसे जमवते?" हे बघण्यासाठी 0:03:55.819,0:03:57.628 मला आठवते ती गुरुवार सकाळची वेळ होती 0:03:57.652,0:03:59.659 आणि तिला माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नव्हता 0:03:59.683,0:04:00.839 बरोबर? 0:04:00.863,0:04:03.282 पण माझ्याशी बोलण्यास तिला वेळ नव्हता कारण 0:04:03.306,0:04:05.246 वसंत ऋतूतल्या सुंदर सकाळी 0:04:05.270,0:04:07.308 ती रपेट करायला गेली होती.... 0:04:07.332,0:04:08.895 तिला जायचं होतं रपेट करायला! 0:04:08.919,0:04:11.256 ह्या कारणाने माझे कुतूहल आणखी वाढले [br] 0:04:11.280,0:04:14.456 आणि शेवटी जेव्हा मला ती भेटली ,[br]तेव्हा म्हणाली 0:04:14.480,0:04:16.747 "हे बघ लाॅरा ,[br]प्रत्येक क्षण हा माझा आहे" .. 0:04:17.592,0:04:21.205 व तो कसा घालवायचा[br]हे मी ठरवते 0:04:21.830,0:04:22.981 त्याहीपेक्षा, 0:04:23.005,0:04:25.434 मला हे , ते , सगळे करायला वेळ नाहीये" 0:04:25.893,0:04:31.007 ती म्हणाली "मी हे किंवा ते करत नाही , [br]कारण असे नाही की ते माझ्या 0:04:31.709,0:04:36.077 प्राधान्यात बसत नाही , याचा अर्थ ,[br]मला वेळ नाही असतो 0:04:37.075,0:04:39.963 तुम्ही विचार केला तर हीच अचूक भाषा 0:04:39.987,0:04:42.551 मी तुला सांगेन की[br]पडद्यांवरची धूळ पुसायला 0:04:42.575,0:04:43.744 पण ते खरे नाही त्यासाठी 0:04:43.768,0:04:46.208 [br]१००००० डॉलर्स दिलेस 0:04:46.232,0:04:47.832 तर मी ते पटकन करेन 0:04:47.856,0:04:48.872 (हशा) 0:04:48.896,0:04:50.531 पण ते शक्य नाहीये 0:04:50.555,0:04:53.159 मी नाही मानत iहा वेळेचा प्रश्न आहे 0:04:53.183,0:04:54.784 मुळात ते मला करायचे नाहीये 0:04:54.808,0:04:58.194 ही भाषा वापरून आपण वेळ निवडीची बाब मानतो . 0:04:58.218,0:04:59.391 हे मात्र निश्चित आहे की 0:04:59.415,0:05:02.447 वेगळ्या मार्गाची निवड घातक ठरू शकते 0:05:02.471,0:05:03.677 मी सांगते.. 0:05:03.701,0:05:05.323 पण आपण स्मार्ट लोक आहोत 0:05:05.347,0:05:07.205 आणि दूरगामी विचार केला तर आपल्यात 0:05:07.229,0:05:09.229 ही क्षमता नक्कीच आहे [br]जीवन सार्थ करण्यास 0:05:09.253,0:05:11.929 जिच्यामुळे आपण आपले आयुष्य [br] 0:05:13.204,0:05:14.492 मग हे कसे करावे ? 0:05:15.127,0:05:16.559 प्राधान्यक्रम कसा लावावा? 0:05:16.583,0:05:18.914 त्यार हिटरच्या कामाला दिला तसा 0:05:19.531,0:05:21.850 आपण शोधले पाहिजे वेळ कशाला द्यावा ! 0:05:21.874,0:05:24.628 ह्यासाठी मी तुम्हाला २ धोरणे सांगेन 0:05:24.652,0:05:26.410 एक - व्यावहारिक बाजू 0:05:26.434,0:05:28.945 मला खात्री आहे , वर्ष सरतेशेवटी [br] 0:05:28.969,0:05:31.292 अनेक लोक कामगिरीच्या आढाव्याला [br]सामोरे जातात 0:05:31.316,0:05:33.581 तुम्ही त्या वर्षातलं [br]तुमच्या विजयाचं पारड बघता 0:05:33.605,0:05:35.650 तुमच्या विकासाच्या संधी शोधता 0:05:35.674,0:05:37.697 आणि मग काम होते 0:05:38.221,0:05:41.151 पण माझ्या दृष्टीने जर[br]तुम्ही पुढचा विचार केलात 0:05:41.175,0:05:43.769 तर हे जास्त प्रभावी होईल 0:05:44.326,0:05:46.687 तुम्ही स्वतःच्या कामगिरीचा [br]आढावा घेत आहात 0:05:46.711,0:05:51.227 व्यावसाया बाबत [br]तुमच्यासाठी गत वर्ष चांगले होते 0:05:52.034,0:05:57.821 तुम्ही कुठल्या ३ ते ५ गोष्टी केल्या[br]ते आठवा ज्यांनी तुमचे वर्ष विजयी केले ? 0:05:58.734,0:06:02.534 मग तुम्ही पुढच्या वर्षीच्या [br]कामगिरीचासुद्धा आलेख लिहू शकाल 0:06:02.558,0:06:04.805 हे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही पाळू शकता 0:06:04.829,0:06:07.458 माझ्यासारखेच तुम्ही डिसेंबर उगवला की 0:06:07.482,0:06:11.028 रंगीत कागद चिकटवलेली भेटकार्डे जमवता 0:06:11.491,0:06:16.321 जी तुम्ही "फॅमिली हॉलिडे लेटर" [br]म्हणून वापरता 0:06:16.345,0:06:17.983 (हशा) 0:06:18.007,0:06:20.638 फार जुना मार्ग आहे हा 0:06:20.662,0:06:23.946 घरातला प्रत्येक जण [br]महत्वाचा आहे 0:06:23.970,0:06:25.257 किंवा उत्साही आहे 0:06:25.281,0:06:27.456 आपल्या कामात व्यग्र आहे.[br]पण ही पत्रे[br] 0:06:27.815,0:06:29.464 मोलाचे काम करून जाणीव करून देतात [br] 0:06:29.488,0:06:31.695 मित्रांना व आणि कुटुंबाला 0:06:31.719,0:06:35.044 तुमचे निर्णय कसे आयुष्यात [br]कामी आले गत साली 0:06:35.068,0:06:36.452 आणि हे वर्ष पार पडले 0:06:36.476,0:06:38.926 बतावणी करा वर्ष संपत आहे 0:06:38.950,0:06:41.704 आणि ते खूप मस्त गेले 0:06:42.172,0:06:44.825 तुमच्यासाठी आणि तुमच्या आप्तेष्टांसाठी 0:06:45.391,0:06:50.094 कोणाच्या ३ गोष्टी मुळे [br]तुमचे वर्ष मस्त गेले ? 0:06:50.839,0:06:54.980 म्हणून आता तुम्ही पुढच्या वर्षाचे [br]हॉलिडे लेटर लिहू शकता 0:06:55.789,0:06:56.982 पाठवू नका 0:06:57.006,0:06:58.022 (हशा) 0:06:58.046,0:07:00.684 कृपया पाठवू नका 0:07:01.049,0:07:02.439 पण लिहू नक्कीच शकता 0:07:02.463,0:07:06.177 कामगिरी आढावा आणि [br]फॅमिली लेटर मिळून 0:07:06.201,0:07:09.438 आपल्याकडे ६ ते १० उद्दिष्टे आहेt [br]ज्यावर पुढील वर्षभर काम करू शकतो 0:07:09.462,0:07:12.261 आणि हे काम आपल्याला टप्प्याटप्प्याने [br]करायचे आहे 0:07:12.285,0:07:14.493 तुम्हाला कुटुंबाचा इतिहास[br]लिहायचा का असेना 0:07:14.517,0:07:16.770 तर तुम्ही आधी [br]दुसऱ्या कोणाच्या ईतिहास वाचा 0:07:16.794,0:07:18.056 पद्धत समजून घ्या [br] 0:07:18.080,0:07:21.287 नातेवाईकांना काय विचारायचेते ठरवा 0:07:21.311,0:07:23.160 त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी वेळ राखा 0:07:23.184,0:07:24.645 ५ कि मी पाळायचे असेल तरी 0:07:24.669,0:07:27.830 त्या स्पर्धेबद्दल माहिती घ्या 0:07:27.854,0:07:30.227 त्यात भाग घ्या एक ट्रेनिंग प्लान आखा 0:07:30.251,0:07:32.193 आणि मग धूळ खात पडलेले तुमचे बूट शोधा 0:07:32.217,0:07:36.312 आणि मग - हीच तर गुरुकिल्ली आहे 0:07:36.336,0:07:39.335 आपला प्राधान्यक्रम ठरवा [br]वाॅटर हीटरच्या दुरुस्तीला दिला तसा 0:07:39.879,0:07:44.639 हे करताना पुढच्या आठवड्याचा विचार आज करा 0:07:44.663,0:07:48.347 हे असे सगळे करायला [br]मला शुक्रवार दुपार खूप मस्त वाटते 0:07:48.885,0:07:51.433 एखादा अर्थतज्ञ म्हणेल [br] 0:07:51.457,0:07:53.994 "शुक्रवार दुपार" म्हणजे "कमी संधीचा वेळ" 0:07:54.764,0:07:57.664 आपल्यापैकी बरेच जण [br]शुक्रवार दुपार मजेत घालवत असतील 0:07:57.688,0:07:59.567 मी प्रगती करण्यास आतुर आहे . 0:07:59.591,0:08:01.887 "माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर 0:08:01.911,0:08:03.065 प्रगती करायचीय !" आताच 0:08:03.089,0:08:04.105 (हशा) 0:08:04.129,0:08:06.746 आनंदात असा विचारकरतो न ? 0:08:06.770,0:08:08.975 म्हणून खरच शुक्रवारी दुपारी [br]थोडासा वेळ काढा 0:08:08.999,0:08:15.189 "कारकीर्द","नातीगोती","मी" [br]यावर याद्या करा 0:08:16.382,0:08:19.580 तीन पातळ्यांवर याद्या केल्याने[br]आपण स्वतःलाच सांगतो की 0:08:19.604,0:08:23.094 प्रत्येक यादीत काही ना काही हवे 0:08:23.118,0:08:24.374 कारकीर्द - आपण विचार 0:08:24.398,0:08:25.905 नातीगोती , स्वतः -- 0:08:25.929,0:08:27.248 खूप नाही 0:08:27.272,0:08:29.170 पण असो , फक्त छोटीशी यादी 0:08:29.194,0:08:30.623 ज्यात २ ते ३ गोष्टी असतील 0:08:31.013,0:08:33.394 पुढील आठवड्याचा विचार करा 0:08:33.418,0:08:35.133 बघा काय करता येईल त्या आठवड्यात 0:08:36.171,0:08:38.181 हे सर्व तुमच्या नियोजनावर असते 0:08:38.205,0:08:41.667 मला जाणीव आहे काहींसाठी हे [br]खूप अवघड जाईल 0:08:41.691,0:08:45.213 मला म्हणायचं की [br]काही लोक खूप अवघड आयुष्य जगत असतात 0:08:45.674,0:08:48.943 तुम्ही कवितेचा क्लास घेऊ शकणार नाहीत [br]मला समजतंय 0:08:48.967,0:08:51.697 जर तुम्ही तुमच्या बऱ्याच मुलांची [br]काळजी घेत असाल तर 0:08:52.058,0:08:53.229 कळाले 0:08:53.253,0:08:55.460 आणि मला कोणाच्या लढ्याला [br]कमी लेखायच नाहीये 0:08:55.484,0:09:00.010 मी देत असलेली आकडेवारी [br]निश्चितच प्रेरणादायक आहे. 0:09:00.906,0:09:04.913 एका आठवड्यात १६८ तास असतात 0:09:05.962,0:09:10.663 २४ गुणिले ७ म्हणजे १६८ 0:09:11.295,0:09:14.028 हा वेळ खूप आहे 0:09:14.627,0:09:17.818 जर तुम्ही पूर्ण वेळ नोकरी करत असाल[br]तर आठवड्याचे ४० तास 0:09:17.842,0:09:20.934 झोपायला ८ तास रोज , म्हणून [br]आठवड्याचे ५६ तास 0:09:20.958,0:09:23.538 हे सोडले तर इतर गोष्टींना राहतात ७२ तास 0:09:24.622,0:09:26.529 हा खूप वेळ आहे 0:09:26.956,0:09:28.841 जर तुम्ही आठवड्याचे ५० तास काम करता 0:09:28.865,0:09:30.811 कदाचित मुख्य काम व आजूबाजूचे थोडे 0:09:30.835,0:09:33.305 तर , इतर कामांसाठी ६२ तास उरतात 0:09:33.329,0:09:35.229 जर तुम्ही म्हणता तुम्ही ६० तास काम करता 0:09:35.253,0:09:37.681 तरीही ५२ तास मिळतात 0:09:37.705,0:09:39.747 अगदी जर तुम्ही ६० तासांच्यावर काम करता 0:09:39.771,0:09:41.328 बर , खरंच करता का ? 0:09:41.352,0:09:43.086 (हशा) 0:09:43.110,0:09:46.016 लोकांच्या साप्ताहिक कामाचा [br]आढावा त्यांच्या डायरीतून घेतला 0:09:46.040,0:09:47.435 तेव्हा निष्पन्न झाले 0:09:47.459,0:09:50.135 [br]लोक ७५ तासावर काम दाखवतात 0:09:50.159,0:09:52.263 ते २५ तास वाया घालवतात. 0:09:52.287,0:09:53.981 (हशा ) 0:09:54.005,0:09:56.326 तुम्हाला कळतेय मी काय म्हणते ? 0:09:57.567,0:09:59.780 असो , आठवड्याच्या १६८ तासांपैकी 0:09:59.804,0:10:02.768 तुम्ही हव्या त्या गोष्टींसाठी [br]वेळ काढू शकता 0:10:02.792,0:10:04.990 जर तुम्हाला मुलांसोबत[br]जास्त वेळ घालवायचा आहे , 0:10:05.014,0:10:07.319 परीक्षेसाठी अभ्यास करायचाय[br]३ तास व्यायाम 0:10:07.343,0:10:10.688 व २ तास स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे 0:10:10.712,0:10:11.866 तुम्ही करू शकता[br] 0:10:11.890,0:10:15.531 जास्त काम करुनही[br]!पूर्ण वेळ काम करीत असतानाही 0:10:15.885,0:10:17.937 आपल्याकडे भरपूर वेळ आहे , [br]चांगली गोष्ट आहे 0:10:17.961,0:10:19.187 कारण काय ? ओळखा ?[br] 0:10:19.211,0:10:22.049 तेव्हढा वेळ लागतच नाही[br]चांगल्या गोष्टी करायला 0:10:22.486,0:10:25.233 पण जेव्हा आपल्याकडे [br]थोडा थोडा वेळ असतो तेव्हा काय करतो ? 0:10:25.708,0:10:27.359 फोन काढा आणि बोला , बरोबर ? 0:10:27.826,0:10:29.995 मेल डिलीट करा 0:10:30.381,0:10:32.468 नाहीतर आपण घरभर फिरत बसू 0:10:32.492,0:10:33.752 नाहीतर टी व्ही बघत बसू 0:10:34.114,0:10:36.967 मोठी शक्ती असते 0:10:37.657,0:10:39.610 तुम्ही छोटे छोटे क्षण जोडू शकता 0:10:40.094,0:10:42.290 इवल्याशा आनंदासाठी[br]बस मधून प्रवास करताना 0:10:43.195,0:10:46.064 वाचण्यासाठी काहीतरी छान शोधावे मला [br]दोन बस बदलाव्या लागत 0:10:46.088,0:10:47.452 कामाला जाताना 0:10:47.476,0:10:49.875 सबवे ची एक फेरी रोज सकाळी मारते 0:10:49.899,0:10:51.444 वाचनालयातील पुस्तके आणण्यासाठी 0:10:51.468,0:10:54.371 माझा सगळा सगळा वेळ मजेत जाई 0:10:54.395,0:10:58.886 मी तो अनुभव मजेदार करत असे 0:10:59.857,0:11:03.044 कामातील ब्रेक ध्यान किंवा योगासाठी [br]वापरता येतील 0:11:03.434,0:11:06.628 कामाच्या विचित्र वेळेमुळे [br]तुम्ही कुटुंबाला घेऊन बाहेर जेवत असाल 0:11:06.652,0:11:09.401 तर त्याऐवजी एकत्र नाश्त्याचा विचार करा 0:11:09.890,0:11:13.020 असे करणे म्हणजे , एखाद्याच्या [br]एकंदर वेळाकडे बघून 0:11:13.044,0:11:15.177 चांगल्या गोष्टी कधी करता येतील [br]हे ठरवणे 0:11:16.504,0:11:18.217 मला ह्याच्यावर ठाम विश्वास आहे 0:11:19.054,0:11:21.755 वेळ असतो 0:11:22.981,0:11:24.633 जरी आपण खूप व्यस्त असलो तरीही 0:11:25.223,0:11:26.962 आपल्याकडे त्या गोष्टींसाठी वेळ असतो 0:11:27.752,0:11:29.754 अशा प्रकारे आपण जीवनात बदल करू शकतो 0:11:30.312,0:11:31.983 आपण हवे तसे आयुष्य घडवू शकतो 0:11:32.765,0:11:34.043 वेलेहे समायोजन करून 0:11:34.638,0:11:35.793 आभारी आहे . 0:11:35.817,0:11:40.941 धन्यवाद .