WEBVTT 00:00:00.902 --> 00:00:03.500 लोकाना कळते मी वेळ व्यवस्थापनावर लिहिते 00:00:04.588 --> 00:00:06.263 तेव्हा त्यांची अशी मनोधारणा असते. 00:00:07.564 --> 00:00:10.548 पहिली अशी की मी नेहमी वेळ पाळते 00:00:11.747 --> 00:00:12.984 पण मी नाही पाळत, 00:00:13.525 --> 00:00:14.870 मला चार लहान मुले आहेत. 00:00:14.894 --> 00:00:17.710 आणि कधीकधी माझ्या आळशीपणासाठी मी त्यांना जबाबदार धरेन. 00:00:17.734 --> 00:00:19.842 पण कधी कधी त्यांचा दोष नसतो 00:00:20.365 --> 00:00:23.112 एकदा मी स्वतःच्या वेळ समायोजनाच्या भाषणासाठी उशीरा पोचले. NOTE Paragraph 00:00:23.136 --> 00:00:24.176 (हशा) NOTE Paragraph 00:00:24.200 --> 00:00:27.773 आम्ही सर्वांनी एकत्र केवळ त्या क्षणाची मजा चाखली. NOTE Paragraph 00:00:28.972 --> 00:00:32.191 ते गृहीत धरतात माझ्याकडे बऱ्याच युक्त्या -प्रयुक्त्या आहेत 00:00:32.215 --> 00:00:34.108 इकडचा तिकडचा वेळ वाचवण्यासाठी 00:00:34.132 --> 00:00:37.846 कधी कधी मी मासिकांमध्ये या विषयावरचे लेख वाचते 00:00:37.870 --> 00:00:41.197 ज्या आपल्या वाचकांना मदत करतात एक जादा तास कसा वाचावा ह्यासाठी 00:00:41.221 --> 00:00:44.507 आणि कल्पना अशी असते की दिवसातल्या प्रत्येक कृतीत थोडा वेळ वाचवावा 00:00:44.531 --> 00:00:45.708 तो एकत्र करा 00:00:45.732 --> 00:00:47.906 आणि मग चांगल्या गोष्टींसाठी वेळ मिळेल 00:00:47.930 --> 00:00:51.964 माझा तुम्हा सर्वाना एक प्रश्न आहे 00:00:51.988 --> 00:00:54.671 मी नेहेमीच उत्सुक असते तुमच्या काही कल्पना जाणण्यास 00:00:54.695 --> 00:00:55.847 मला आवडते: 00:00:55.871 --> 00:00:58.777 केवळ उजव्या हाताला वळावे लागेल अशी सगळी छोटी कामे ! NOTE Paragraph 00:00:58.801 --> 00:00:59.829 (हशा) NOTE Paragraph 00:00:59.853 --> 00:01:01.999 मायक्रोवेव्हच्या वापरास मी सज्ज असते 00:01:02.023 --> 00:01:04.746 कारण पाकिटावर लिहिलेले असते ३-३.५ मिनिटे 00:01:04.770 --> 00:01:07.206 आणि आपण अगदी तेवढा वेळ वापरतो 00:01:07.230 --> 00:01:09.969 आणि माझी आवड जिला काही अर्थ आहे ती म्हणजे 00:01:09.993 --> 00:01:13.339 तुमचा आवडता कार्यक्रम रेकोर्ड करा! जाहिराती टाळून अशा प्रकारे तुम्ही 00:01:13.339 --> 00:01:16.061 दर अर्ध्या तासाला ८ मिनिटे तरी वाचवू शकता 00:01:16.085 --> 00:01:18.182 व दोन तासाच्या टी व्ही बघण्याच्या वेळात 00:01:18.206 --> 00:01:19.749 ३२ मिनिटे व्यायामाला काढता येतील NOTE Paragraph 00:01:19.773 --> 00:01:20.789 (हशा) NOTE Paragraph 00:01:20.813 --> 00:01:22.348 जे खरे आहे 00:01:22.587 --> 00:01:25.208 तुम्हाला माहितेय ही ३२ मिनिटे काढायचा आणखी एक मार्ग? 00:01:25.629 --> 00:01:27.961 २ तास टी व्ही नका बघू !! बरोबर? NOTE Paragraph 00:01:27.985 --> 00:01:29.001 (हशा ) NOTE Paragraph 00:01:29.025 --> 00:01:32.499 असो . गम्मत अशी आहे की आपण इकडे तिकडे वाचवलेला वेळ गोळा केला तर 00:01:32.523 --> 00:01:34.807 आपल्याला जे हवे ते करता येईल 00:01:34.831 --> 00:01:37.743 पण विजयी लोक त्यांचा वेळ कसा वापरतात ह्याचा अभ्यास केला 00:01:37.767 --> 00:01:40.404 व त्यांचे प्रत्येक तासाचे वेळापत्रक बघितले तर 00:01:40.428 --> 00:01:43.724 ही कल्पना एकदम जुनी आहे 00:01:44.305 --> 00:01:47.947 वेळ वाचवून आपण आयुष्य जगू शकत नाही 00:01:48.566 --> 00:01:50.126 आपण हवे तसे आयुष्य जगलो ना की 00:01:50.636 --> 00:01:53.603 वेळ आपोआप वाचतो NOTE Paragraph 00:01:55.194 --> 00:01:56.345 मला असे म्हणायचंय ! 00:01:56.369 --> 00:01:58.063 नुकतेच ,मी एक डायरी प्रोजेक्ट केले 00:01:58.087 --> 00:02:02.291 अतिशय बिझी अशा १००१ बायकांच्या आयुष्यात डोकावून बघितले 00:02:02.315 --> 00:02:04.959 त्या महत्वाचे काम करतात कधी तर स्वतःचा व्यवसाय सुद्धा 00:02:04.983 --> 00:02:07.118 मुलांची ,आई वडिलांची ही काळजी घ्यायची असते 00:02:07.142 --> 00:02:08.472 सामाजिक जबाबदाऱ्या असतातच 00:02:08.496 --> 00:02:10.309 बिझी बिझी लोक 00:02:10.799 --> 00:02:13.006 मी त्यांना आठवडाची वेळेची नोंदवा सांगितले 00:02:13.030 --> 00:02:15.343 मला बघता येईल की किती काम केले , किती झोप घेतली 00:02:15.367 --> 00:02:18.176 आणि त्यांची धोरणे समजण्यासाठी मी त्यांच्या मुलाखती घेतल्या NOTE Paragraph 00:02:18.200 --> 00:02:20.189 माझ्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी 00:02:20.213 --> 00:02:22.276 एका स्त्रीच्या वेळापत्रकात दिसले की 00:02:22.300 --> 00:02:24.929 ती दर बुधवारी बाहेर जाते कशासाठी तरी 00:02:24.953 --> 00:02:27.589 व एकदा घरी येते आणि बघते तर तिचा वाॅटर हीटर बिघडलाय ! 00:02:28.380 --> 00:02:30.834 आणि घराच्या तळमजल्यावर सर्वत्र पाणीच पाणी! 00:02:30.858 --> 00:02:33.738 तुम्हाला आठवते ? असे कधी तुमच्या सोबत घडले असेल तर 00:02:33.762 --> 00:02:36.472 ते किती भयानक , किती विदारक असते ! 00:02:36.496 --> 00:02:38.373 दुसऱ्या दिवशी ती प्लंबर्स ना बोलावते 00:02:38.397 --> 00:02:41.897 तिसऱ्या दिवशी स्वच्छता करणारा ग्रुप येतो व कार्पेटची काळजी घेतो 00:02:41.921 --> 00:02:43.987 हे सगळे तिच्या वेळापत्रकात नोंदवलेले दिसले 00:02:44.011 --> 00:02:46.311 हा सगळा गोंधळ आवरायला तब्बल ७ तास लागले 00:02:47.191 --> 00:02:48.473 ७ तास ! 00:02:49.179 --> 00:02:51.981 म्हणजे दिवसात एक जादा तास लागल्यासारखे आहे NOTE Paragraph 00:02:52.834 --> 00:02:55.628 जर आठवड्याच्या सुरुवातीला तिला विचारले 00:02:55.652 --> 00:02:58.870 "तुम्हाला ट्रायथलोन साठी तयारी करून घ्यायला वेळ आहे का ? 00:02:59.893 --> 00:03:03.698 ७ योग्य व्यक्तींच्या प्रशिक्षणासाठी तुमच्याकडे वेळ आहे का? 00:03:03.722 --> 00:03:06.413 मला नक्की माहितेय तिचे उत्तर तुम्हा आम्हा सारखेच असेल 00:03:06.437 --> 00:03:10.881 जे की - "नाही" 00:03:11.521 --> 00:03:13.318 "पाहता ना मी किती कामात आहे ?" 00:03:13.342 --> 00:03:16.141 तरीही तिला जेव्हा सात तास काढवे लागले 00:03:16.165 --> 00:03:18.675 केवळ तळमजलाभार पाणी साचल्यामुळे 00:03:19.055 --> 00:03:23.206 तिला सात तास मिळाले 00:03:23.594 --> 00:03:25.637 हे काय दर्शवते वेळ ही अतिशय लवचिक असते 00:03:25.661 --> 00:03:29.840 आपण जास्त वेळ काढू शकत नाही NOTE Paragraph 00:03:30.366 --> 00:03:32.933 पण वेळ स्वतःला असा वळवेल की आपण जे त्यात बसवू ते बसेल 00:03:33.541 --> 00:03:35.776 वेळ व्यवस्थापनाची गुरुकुल्ली आहे 00:03:35.800 --> 00:03:38.847 आपल्या गोष्टींचा प्राधान्यक्रम लावा हीटरच्याचे उदाहरण देते . 00:03:40.162 --> 00:03:41.312 समजण्यासाठी 00:03:41.336 --> 00:03:44.781 मला भेटलेल्या सर्वात व्यग्र स्त्रीचे उद्गार नमूद करेन 00:03:44.805 --> 00:03:47.093 ती स्वतःच्या छोट्या व्यवसायात व्यस्त होती 00:03:47.117 --> 00:03:48.586 तिच्याकडे १२ कर्मचारी काम करत 00:03:48.610 --> 00:03:50.633 फावल्या वेळात तिला ६ मुलांकडे बघावे लागे 00:03:50.657 --> 00:03:53.275 मी तिची मुलाकात घेण्याच्या प्रयत्नात होते 00:03:53.299 --> 00:03:55.795 "ती हे कसे जमवते?" हे बघण्यासाठी 00:03:55.819 --> 00:03:57.628 मला आठवते ती गुरुवार सकाळची वेळ होती 00:03:57.652 --> 00:03:59.659 आणि तिला माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नव्हता 00:03:59.683 --> 00:04:00.839 बरोबर? NOTE Paragraph 00:04:00.863 --> 00:04:03.282 पण माझ्याशी बोलण्यास तिला वेळ नव्हता कारण 00:04:03.306 --> 00:04:05.246 वसंत ऋतूतल्या सुंदर सकाळी 00:04:05.270 --> 00:04:07.308 ती रपेट करायला गेली होती.... 00:04:07.332 --> 00:04:08.895 तिला जायचं होतं रपेट करायला! 00:04:08.919 --> 00:04:11.256 ह्या कारणाने माझे कुतूहल आणखी वाढले 00:04:11.280 --> 00:04:14.456 आणि शेवटी जेव्हा मला ती भेटली , तेव्हा म्हणाली 00:04:14.480 --> 00:04:16.747 "हे बघ लाॅरा , प्रत्येक क्षण हा माझा आहे" .. 00:04:17.592 --> 00:04:21.205 व तो कसा घालवायचा हे मी ठरवते 00:04:21.830 --> 00:04:22.981 त्याहीपेक्षा, 00:04:23.005 --> 00:04:25.434 मला हे , ते , सगळे करायला वेळ नाहीये" 00:04:25.893 --> 00:04:31.007 ती म्हणाली "मी हे किंवा ते करत नाही , कारण असे नाही की ते माझ्या 00:04:31.709 --> 00:04:36.077 प्राधान्यात बसत नाही , याचा अर्थ , मला वेळ नाही असतो 00:04:37.075 --> 00:04:39.963 तुम्ही विचार केला तर हीच अचूक भाषा 00:04:39.987 --> 00:04:42.551 मी तुला सांगेन की पडद्यांवरची धूळ पुसायला 00:04:42.575 --> 00:04:43.744 पण ते खरे नाही त्यासाठी 00:04:43.768 --> 00:04:46.208 १००००० डॉलर्स दिलेस 00:04:46.232 --> 00:04:47.832 तर मी ते पटकन करेन NOTE Paragraph 00:04:47.856 --> 00:04:48.872 (हशा) NOTE Paragraph 00:04:48.896 --> 00:04:50.531 पण ते शक्य नाहीये 00:04:50.555 --> 00:04:53.159 मी नाही मानत iहा वेळेचा प्रश्न आहे 00:04:53.183 --> 00:04:54.784 मुळात ते मला करायचे नाहीये 00:04:54.808 --> 00:04:58.194 ही भाषा वापरून आपण वेळ निवडीची बाब मानतो . 00:04:58.218 --> 00:04:59.391 हे मात्र निश्चित आहे की 00:04:59.415 --> 00:05:02.447 वेगळ्या मार्गाची निवड घातक ठरू शकते 00:05:02.471 --> 00:05:03.677 मी सांगते.. 00:05:03.701 --> 00:05:05.323 पण आपण स्मार्ट लोक आहोत 00:05:05.347 --> 00:05:07.205 आणि दूरगामी विचार केला तर आपल्यात 00:05:07.229 --> 00:05:09.229 ही क्षमता नक्कीच आहे जीवन सार्थ करण्यास 00:05:09.253 --> 00:05:11.929 जिच्यामुळे आपण आपले आयुष्य NOTE Paragraph 00:05:13.204 --> 00:05:14.492 मग हे कसे करावे ? 00:05:15.127 --> 00:05:16.559 प्राधान्यक्रम कसा लावावा? 00:05:16.583 --> 00:05:18.914 त्यार हिटरच्या कामाला दिला तसा NOTE Paragraph 00:05:19.531 --> 00:05:21.850 आपण शोधले पाहिजे वेळ कशाला द्यावा ! 00:05:21.874 --> 00:05:24.628 ह्यासाठी मी तुम्हाला २ धोरणे सांगेन 00:05:24.652 --> 00:05:26.410 एक - व्यावहारिक बाजू 00:05:26.434 --> 00:05:28.945 मला खात्री आहे , वर्ष सरतेशेवटी 00:05:28.969 --> 00:05:31.292 अनेक लोक कामगिरीच्या आढाव्याला सामोरे जातात 00:05:31.316 --> 00:05:33.581 तुम्ही त्या वर्षातलं तुमच्या विजयाचं पारड बघता 00:05:33.605 --> 00:05:35.650 तुमच्या विकासाच्या संधी शोधता 00:05:35.674 --> 00:05:37.697 आणि मग काम होते 00:05:38.221 --> 00:05:41.151 पण माझ्या दृष्टीने जर तुम्ही पुढचा विचार केलात 00:05:41.175 --> 00:05:43.769 तर हे जास्त प्रभावी होईल 00:05:44.326 --> 00:05:46.687 तुम्ही स्वतःच्या कामगिरीचा आढावा घेत आहात 00:05:46.711 --> 00:05:51.227 व्यावसाया बाबत तुमच्यासाठी गत वर्ष चांगले होते 00:05:52.034 --> 00:05:57.821 तुम्ही कुठल्या ३ ते ५ गोष्टी केल्या ते आठवा ज्यांनी तुमचे वर्ष विजयी केले ? 00:05:58.734 --> 00:06:02.534 मग तुम्ही पुढच्या वर्षीच्या कामगिरीचासुद्धा आलेख लिहू शकाल NOTE Paragraph 00:06:02.558 --> 00:06:04.805 हे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही पाळू शकता 00:06:04.829 --> 00:06:07.458 माझ्यासारखेच तुम्ही डिसेंबर उगवला की 00:06:07.482 --> 00:06:11.028 रंगीत कागद चिकटवलेली भेटकार्डे जमवता 00:06:11.491 --> 00:06:16.321 जी तुम्ही "फॅमिली हॉलिडे लेटर" म्हणून वापरता NOTE Paragraph 00:06:16.345 --> 00:06:17.983 (हशा) NOTE Paragraph 00:06:18.007 --> 00:06:20.638 फार जुना मार्ग आहे हा 00:06:20.662 --> 00:06:23.946 घरातला प्रत्येक जण महत्वाचा आहे 00:06:23.970 --> 00:06:25.257 किंवा उत्साही आहे 00:06:25.281 --> 00:06:27.456 आपल्या कामात व्यग्र आहे. पण ही पत्रे 00:06:27.815 --> 00:06:29.464 मोलाचे काम करून जाणीव करून देतात 00:06:29.488 --> 00:06:31.695 मित्रांना व आणि कुटुंबाला 00:06:31.719 --> 00:06:35.044 तुमचे निर्णय कसे आयुष्यात कामी आले गत साली 00:06:35.068 --> 00:06:36.452 आणि हे वर्ष पार पडले 00:06:36.476 --> 00:06:38.926 बतावणी करा वर्ष संपत आहे 00:06:38.950 --> 00:06:41.704 आणि ते खूप मस्त गेले 00:06:42.172 --> 00:06:44.825 तुमच्यासाठी आणि तुमच्या आप्तेष्टांसाठी 00:06:45.391 --> 00:06:50.094 कोणाच्या ३ गोष्टी मुळे तुमचे वर्ष मस्त गेले ? 00:06:50.839 --> 00:06:54.980 म्हणून आता तुम्ही पुढच्या वर्षाचे हॉलिडे लेटर लिहू शकता 00:06:55.789 --> 00:06:56.982 पाठवू नका NOTE Paragraph 00:06:57.006 --> 00:06:58.022 (हशा) NOTE Paragraph 00:06:58.046 --> 00:07:00.684 कृपया पाठवू नका 00:07:01.049 --> 00:07:02.439 पण लिहू नक्कीच शकता 00:07:02.463 --> 00:07:06.177 कामगिरी आढावा आणि फॅमिली लेटर मिळून 00:07:06.201 --> 00:07:09.438 आपल्याकडे ६ ते १० उद्दिष्टे आहेt ज्यावर पुढील वर्षभर काम करू शकतो NOTE Paragraph 00:07:09.462 --> 00:07:12.261 आणि हे काम आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचे आहे 00:07:12.285 --> 00:07:14.493 तुम्हाला कुटुंबाचा इतिहास लिहायचा का असेना 00:07:14.517 --> 00:07:16.770 तर तुम्ही आधी दुसऱ्या कोणाच्या ईतिहास वाचा 00:07:16.794 --> 00:07:18.056 पद्धत समजून घ्या 00:07:18.080 --> 00:07:21.287 नातेवाईकांना काय विचारायचेते ठरवा 00:07:21.311 --> 00:07:23.160 त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी वेळ राखा 00:07:23.184 --> 00:07:24.645 ५ कि मी पाळायचे असेल तरी 00:07:24.669 --> 00:07:27.830 त्या स्पर्धेबद्दल माहिती घ्या 00:07:27.854 --> 00:07:30.227 त्यात भाग घ्या एक ट्रेनिंग प्लान आखा 00:07:30.251 --> 00:07:32.193 आणि मग धूळ खात पडलेले तुमचे बूट शोधा 00:07:32.217 --> 00:07:36.312 आणि मग - हीच तर गुरुकिल्ली आहे 00:07:36.336 --> 00:07:39.335 आपला प्राधान्यक्रम ठरवा वाॅटर हीटरच्या दुरुस्तीला दिला तसा 00:07:39.879 --> 00:07:44.639 हे करताना पुढच्या आठवड्याचा विचार आज करा NOTE Paragraph 00:07:44.663 --> 00:07:48.347 हे असे सगळे करायला मला शुक्रवार दुपार खूप मस्त वाटते 00:07:48.885 --> 00:07:51.433 एखादा अर्थतज्ञ म्हणेल 00:07:51.457 --> 00:07:53.994 "शुक्रवार दुपार" म्हणजे "कमी संधीचा वेळ" 00:07:54.764 --> 00:07:57.664 आपल्यापैकी बरेच जण शुक्रवार दुपार मजेत घालवत असतील 00:07:57.688 --> 00:07:59.567 मी प्रगती करण्यास आतुर आहे . 00:07:59.591 --> 00:08:01.887 "माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर 00:08:01.911 --> 00:08:03.065 प्रगती करायचीय !" आताच NOTE Paragraph 00:08:03.089 --> 00:08:04.105 (हशा) NOTE Paragraph 00:08:04.129 --> 00:08:06.746 आनंदात असा विचारकरतो न ? 00:08:06.770 --> 00:08:08.975 म्हणून खरच शुक्रवारी दुपारी थोडासा वेळ काढा 00:08:08.999 --> 00:08:15.189 "कारकीर्द","नातीगोती","मी" यावर याद्या करा 00:08:16.382 --> 00:08:19.580 तीन पातळ्यांवर याद्या केल्याने आपण स्वतःलाच सांगतो की 00:08:19.604 --> 00:08:23.094 प्रत्येक यादीत काही ना काही हवे 00:08:23.118 --> 00:08:24.374 कारकीर्द - आपण विचार 00:08:24.398 --> 00:08:25.905 नातीगोती , स्वतः -- 00:08:25.929 --> 00:08:27.248 खूप नाही 00:08:27.272 --> 00:08:29.170 पण असो , फक्त छोटीशी यादी 00:08:29.194 --> 00:08:30.623 ज्यात २ ते ३ गोष्टी असतील 00:08:31.013 --> 00:08:33.394 पुढील आठवड्याचा विचार करा 00:08:33.418 --> 00:08:35.133 बघा काय करता येईल त्या आठवड्यात NOTE Paragraph 00:08:36.171 --> 00:08:38.181 हे सर्व तुमच्या नियोजनावर असते 00:08:38.205 --> 00:08:41.667 मला जाणीव आहे काहींसाठी हे खूप अवघड जाईल 00:08:41.691 --> 00:08:45.213 मला म्हणायचं की काही लोक खूप अवघड आयुष्य जगत असतात 00:08:45.674 --> 00:08:48.943 तुम्ही कवितेचा क्लास घेऊ शकणार नाहीत मला समजतंय 00:08:48.967 --> 00:08:51.697 जर तुम्ही तुमच्या बऱ्याच मुलांची काळजी घेत असाल तर 00:08:52.058 --> 00:08:53.229 कळाले 00:08:53.253 --> 00:08:55.460 आणि मला कोणाच्या लढ्याला कमी लेखायच नाहीये 00:08:55.484 --> 00:09:00.010 मी देत असलेली आकडेवारी निश्चितच प्रेरणादायक आहे. NOTE Paragraph 00:09:00.906 --> 00:09:04.913 एका आठवड्यात १६८ तास असतात 00:09:05.962 --> 00:09:10.663 २४ गुणिले ७ म्हणजे १६८ 00:09:11.295 --> 00:09:14.028 हा वेळ खूप आहे 00:09:14.627 --> 00:09:17.818 जर तुम्ही पूर्ण वेळ नोकरी करत असाल तर आठवड्याचे ४० तास 00:09:17.842 --> 00:09:20.934 झोपायला ८ तास रोज , म्हणून आठवड्याचे ५६ तास 00:09:20.958 --> 00:09:23.538 हे सोडले तर इतर गोष्टींना राहतात ७२ तास 00:09:24.622 --> 00:09:26.529 हा खूप वेळ आहे 00:09:26.956 --> 00:09:28.841 जर तुम्ही आठवड्याचे ५० तास काम करता 00:09:28.865 --> 00:09:30.811 कदाचित मुख्य काम व आजूबाजूचे थोडे 00:09:30.835 --> 00:09:33.305 तर , इतर कामांसाठी ६२ तास उरतात 00:09:33.329 --> 00:09:35.229 जर तुम्ही म्हणता तुम्ही ६० तास काम करता 00:09:35.253 --> 00:09:37.681 तरीही ५२ तास मिळतात 00:09:37.705 --> 00:09:39.747 अगदी जर तुम्ही ६० तासांच्यावर काम करता 00:09:39.771 --> 00:09:41.328 बर , खरंच करता का ? NOTE Paragraph 00:09:41.352 --> 00:09:43.086 (हशा) NOTE Paragraph 00:09:43.110 --> 00:09:46.016 लोकांच्या साप्ताहिक कामाचा आढावा त्यांच्या डायरीतून घेतला NOTE Paragraph 00:09:46.040 --> 00:09:47.435 तेव्हा निष्पन्न झाले 00:09:47.459 --> 00:09:50.135 लोक ७५ तासावर काम दाखवतात 00:09:50.159 --> 00:09:52.263 ते २५ तास वाया घालवतात. NOTE Paragraph 00:09:52.287 --> 00:09:53.981 (हशा ) NOTE Paragraph 00:09:54.005 --> 00:09:56.326 तुम्हाला कळतेय मी काय म्हणते ? 00:09:57.567 --> 00:09:59.780 असो , आठवड्याच्या १६८ तासांपैकी 00:09:59.804 --> 00:10:02.768 तुम्ही हव्या त्या गोष्टींसाठी वेळ काढू शकता 00:10:02.792 --> 00:10:04.990 जर तुम्हाला मुलांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे , 00:10:05.014 --> 00:10:07.319 परीक्षेसाठी अभ्यास करायचाय ३ तास व्यायाम 00:10:07.343 --> 00:10:10.688 व २ तास स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे 00:10:10.712 --> 00:10:11.866 तुम्ही करू शकता 00:10:11.890 --> 00:10:15.531 जास्त काम करुनही !पूर्ण वेळ काम करीत असतानाही NOTE Paragraph 00:10:15.885 --> 00:10:17.937 आपल्याकडे भरपूर वेळ आहे , चांगली गोष्ट आहे 00:10:17.961 --> 00:10:19.187 कारण काय ? ओळखा ? 00:10:19.211 --> 00:10:22.049 तेव्हढा वेळ लागतच नाही चांगल्या गोष्टी करायला 00:10:22.486 --> 00:10:25.233 पण जेव्हा आपल्याकडे थोडा थोडा वेळ असतो तेव्हा काय करतो ? 00:10:25.708 --> 00:10:27.359 फोन काढा आणि बोला , बरोबर ? 00:10:27.826 --> 00:10:29.995 मेल डिलीट करा 00:10:30.381 --> 00:10:32.468 नाहीतर आपण घरभर फिरत बसू 00:10:32.492 --> 00:10:33.752 नाहीतर टी व्ही बघत बसू NOTE Paragraph 00:10:34.114 --> 00:10:36.967 मोठी शक्ती असते 00:10:37.657 --> 00:10:39.610 तुम्ही छोटे छोटे क्षण जोडू शकता 00:10:40.094 --> 00:10:42.290 इवल्याशा आनंदासाठी बस मधून प्रवास करताना 00:10:43.195 --> 00:10:46.064 वाचण्यासाठी काहीतरी छान शोधावे मला दोन बस बदलाव्या लागत 00:10:46.088 --> 00:10:47.452 कामाला जाताना 00:10:47.476 --> 00:10:49.875 सबवे ची एक फेरी रोज सकाळी मारते 00:10:49.899 --> 00:10:51.444 वाचनालयातील पुस्तके आणण्यासाठी 00:10:51.468 --> 00:10:54.371 माझा सगळा सगळा वेळ मजेत जाई 00:10:54.395 --> 00:10:58.886 मी तो अनुभव मजेदार करत असे 00:10:59.857 --> 00:11:03.044 कामातील ब्रेक ध्यान किंवा योगासाठी वापरता येतील 00:11:03.434 --> 00:11:06.628 कामाच्या विचित्र वेळेमुळे तुम्ही कुटुंबाला घेऊन बाहेर जेवत असाल 00:11:06.652 --> 00:11:09.401 तर त्याऐवजी एकत्र नाश्त्याचा विचार करा NOTE Paragraph 00:11:09.890 --> 00:11:13.020 असे करणे म्हणजे , एखाद्याच्या एकंदर वेळाकडे बघून 00:11:13.044 --> 00:11:15.177 चांगल्या गोष्टी कधी करता येतील हे ठरवणे 00:11:16.504 --> 00:11:18.217 मला ह्याच्यावर ठाम विश्वास आहे 00:11:19.054 --> 00:11:21.755 वेळ असतो 00:11:22.981 --> 00:11:24.633 जरी आपण खूप व्यस्त असलो तरीही 00:11:25.223 --> 00:11:26.962 आपल्याकडे त्या गोष्टींसाठी वेळ असतो 00:11:27.752 --> 00:11:29.754 अशा प्रकारे आपण जीवनात बदल करू शकतो 00:11:30.312 --> 00:11:31.983 आपण हवे तसे आयुष्य घडवू शकतो 00:11:32.765 --> 00:11:34.043 वेलेहे समायोजन करून NOTE Paragraph 00:11:34.638 --> 00:11:35.793 आभारी आहे . NOTE Paragraph 00:11:35.817 --> 00:11:40.941 धन्यवाद .