माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - अभिनंदन!
-
0:00 - 0:01प्रेस्टन: अभिनंदन!
-
0:01 - 0:04लिझी: अभिनंदन!
-
0:04 - 0:06स्टँपी: अभिनंदन, जमलं तुम्हाला!
-
0:06 - 0:11स्टेसी: अभिनंदन मित्रांनो, तुम्ही एकदम
भारी काम केलंत! -
0:11 - 0:16आता तुम्ही अवर ऑफ कोड पूर्ण केल्यामुळे,
तुम्ही माईनक्राफ्टमध्ये कोडींग सुरू करू शकता. -
0:16 - 0:20तुम्ही लूप्स, फंक्शन्स, आणि सॉफ्टवेअर एजंट
काय करतो, ते शिकलात. -
0:20 - 0:24आता, मुक्तपणे खेळण्याची पातळी आहे,
इथं तुम्ही डेव्हलपर आहात. -
0:24 - 0:28उरलेल्या वेळात तुमची स्वत:ची फंक्शन्स लिहा- शोध घेण्यासाठी, मायनिंग करण्यासाठी आणि बांधण्यासाठी.
-
0:28 - 0:32या पातळीला तुम्ही लिहीलेला कोड तुमच्या
माईनक्राफ्ट जगात -
0:32 - 0:33Minecraft: Education Edition मध्ये
नेऊ शकता. -
0:33 - 0:37फक्त "Finish" वर क्लिक करा आणि एजंट
वापरून तुमच्या जगात कोडींग करण्यासाठी -
0:37 - 0:39लिंक मिळण्यासाठी सूचनांचे पालन करा.
-
0:39 - 0:41मजा करा, आणि छान कामगिरी करा!
-
0:41 - 0:43स्टेसी: आणि मी परत आलेय!
-
0:43 - 0:45ओके, लोकहो, हा एजंट आहे!
-
0:45 - 0:48तो काय करू शकतो ते तुम्हाला दाखवते.
-
0:48 - 0:50बघा, बघा,
-
0:50 - 0:51तो काम करतोय!
-
0:51 - 0:56मी त्याला या टेराकोटा ब्लॉक्सपासून जिना
तयार करायला सांगितला आहे, तो वापरून -
0:56 - 0:57आपण इथून बाहेर पडू शकतो.
-
0:57 - 0:59आणि मित्रांनो, फक्त जिनेच नव्हे.
-
0:59 - 1:03मी एजंटला मला हवे ते काहीही करायला सांगू
शकते आणि तो ते करेल. -
1:03 - 1:05स्टँपी: तू हे कसं काय केलंस?
-
1:05 - 1:07स्टेसी: खरं म्हणजे ते
फार सोपं होतं. -
1:07 - 1:08मी फक्त कोड वापरला!
- Title:
- माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - अभिनंदन!
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- CSF '21-'22
- Duration:
- 01:15
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code - Congratulations! |