1 00:00:00,000 --> 00:00:01,420 प्रेस्टन: अभिनंदन! 2 00:00:01,420 --> 00:00:03,719 लिझी: अभिनंदन! 3 00:00:03,719 --> 00:00:05,820 स्टँपी: अभिनंदन, जमलं तुम्हाला! 4 00:00:05,820 --> 00:00:10,580 स्टेसी: अभिनंदन मित्रांनो, तुम्ही एकदम भारी काम केलंत! 5 00:00:10,590 --> 00:00:15,990 आता तुम्ही अवर ऑफ कोड पूर्ण केल्यामुळे, तुम्ही माईनक्राफ्टमध्ये कोडींग सुरू करू शकता. 6 00:00:15,990 --> 00:00:20,080 तुम्ही लूप्स, फंक्शन्स, आणि सॉफ्टवेअर एजंट काय करतो, ते शिकलात. 7 00:00:20,080 --> 00:00:23,510 आता, मुक्तपणे खेळण्याची पातळी आहे, इथं तुम्ही डेव्हलपर आहात. 8 00:00:23,510 --> 00:00:28,180 उरलेल्या वेळात तुमची स्वत:ची फंक्शन्स लिहा- शोध घेण्यासाठी, मायनिंग करण्यासाठी आणि बांधण्यासाठी. 9 00:00:28,180 --> 00:00:31,730 या पातळीला तुम्ही लिहीलेला कोड तुमच्या माईनक्राफ्ट जगात 10 00:00:31,730 --> 00:00:33,140 Minecraft: Education Edition मध्ये नेऊ शकता. 11 00:00:33,140 --> 00:00:36,630 फक्त "Finish" वर क्लिक करा आणि एजंट वापरून तुमच्या जगात कोडींग करण्यासाठी 12 00:00:36,630 --> 00:00:38,550 लिंक मिळण्यासाठी सूचनांचे पालन करा. 13 00:00:38,550 --> 00:00:40,910 मजा करा, आणि छान कामगिरी करा! 14 00:00:40,910 --> 00:00:43,030 स्टेसी: आणि मी परत आलेय! 15 00:00:43,030 --> 00:00:45,360 ओके, लोकहो, हा एजंट आहे! 16 00:00:45,360 --> 00:00:47,780 तो काय करू शकतो ते तुम्हाला दाखवते. 17 00:00:47,780 --> 00:00:49,760 बघा, बघा, 18 00:00:49,760 --> 00:00:51,460 तो काम करतोय! 19 00:00:51,460 --> 00:00:55,720 मी त्याला या टेराकोटा ब्लॉक्सपासून जिना तयार करायला सांगितला आहे, तो वापरून 20 00:00:55,720 --> 00:00:56,720 आपण इथून बाहेर पडू शकतो. 21 00:00:56,720 --> 00:00:59,160 आणि मित्रांनो, फक्त जिनेच नव्हे. 22 00:00:59,160 --> 00:01:03,450 मी एजंटला मला हवे ते काहीही करायला सांगू शकते आणि तो ते करेल. 23 00:01:03,450 --> 00:01:05,349 स्टँपी: तू हे कसं काय केलंस? 24 00:01:05,349 --> 00:01:06,940 स्टेसी: खरं म्हणजे ते फार सोपं होतं. 25 00:01:06,940 --> 00:01:08,400 मी फक्त कोड वापरला!