WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:01.420 प्रेस्टन: अभिनंदन! 00:00:01.420 --> 00:00:03.719 लिझी: अभिनंदन! 00:00:03.719 --> 00:00:05.820 स्टँपी: अभिनंदन, जमलं तुम्हाला! 00:00:05.820 --> 00:00:10.580 स्टेसी: अभिनंदन मित्रांनो, तुम्ही एकदम भारी काम केलंत! 00:00:10.590 --> 00:00:15.990 आता तुम्ही अवर ऑफ कोड पूर्ण केल्यामुळे, तुम्ही माईनक्राफ्टमध्ये कोडींग सुरू करू शकता. 00:00:15.990 --> 00:00:20.080 तुम्ही लूप्स, फंक्शन्स, आणि सॉफ्टवेअर एजंट काय करतो, ते शिकलात. 00:00:20.080 --> 00:00:23.510 आता, मुक्तपणे खेळण्याची पातळी आहे, इथं तुम्ही डेव्हलपर आहात. 00:00:23.510 --> 00:00:28.180 उरलेल्या वेळात तुमची स्वत:ची फंक्शन्स लिहा- शोध घेण्यासाठी, मायनिंग करण्यासाठी आणि बांधण्यासाठी. 00:00:28.180 --> 00:00:31.730 या पातळीला तुम्ही लिहीलेला कोड तुमच्या माईनक्राफ्ट जगात 00:00:31.730 --> 00:00:33.140 Minecraft: Education Edition मध्ये नेऊ शकता. 00:00:33.140 --> 00:00:36.630 फक्त "Finish" वर क्लिक करा आणि एजंट वापरून तुमच्या जगात कोडींग करण्यासाठी 00:00:36.630 --> 00:00:38.550 लिंक मिळण्यासाठी सूचनांचे पालन करा. 00:00:38.550 --> 00:00:40.910 मजा करा, आणि छान कामगिरी करा! 00:00:40.910 --> 00:00:43.030 स्टेसी: आणि मी परत आलेय! 00:00:43.030 --> 00:00:45.360 ओके, लोकहो, हा एजंट आहे! 00:00:45.360 --> 00:00:47.780 तो काय करू शकतो ते तुम्हाला दाखवते. 00:00:47.780 --> 00:00:49.760 बघा, बघा, 00:00:49.760 --> 00:00:51.460 तो काम करतोय! 00:00:51.460 --> 00:00:55.720 मी त्याला या टेराकोटा ब्लॉक्सपासून जिना तयार करायला सांगितला आहे, तो वापरून 00:00:55.720 --> 00:00:56.720 आपण इथून बाहेर पडू शकतो. 00:00:56.720 --> 00:00:59.160 आणि मित्रांनो, फक्त जिनेच नव्हे. 00:00:59.160 --> 00:01:03.450 मी एजंटला मला हवे ते काहीही करायला सांगू शकते आणि तो ते करेल. 00:01:03.450 --> 00:01:05.349 स्टँपी: तू हे कसं काय केलंस? 00:01:05.349 --> 00:01:06.940 स्टेसी: खरं म्हणजे ते फार सोपं होतं. 00:01:06.940 --> 00:01:08.400 मी फक्त कोड वापरला!