0:00:00.000,0:00:01.420 प्रेस्टन: अभिनंदन! 0:00:01.420,0:00:03.719 लिझी: अभिनंदन! 0:00:03.719,0:00:05.820 स्टँपी: अभिनंदन, जमलं तुम्हाला! 0:00:05.820,0:00:10.580 स्टेसी: अभिनंदन मित्रांनो, तुम्ही एकदम [br]भारी काम केलंत! 0:00:10.590,0:00:15.990 आता तुम्ही अवर ऑफ कोड पूर्ण केल्यामुळे, [br]तुम्ही माईनक्राफ्टमध्ये कोडींग सुरू करू शकता. 0:00:15.990,0:00:20.080 तुम्ही लूप्स, फंक्शन्स, आणि सॉफ्टवेअर एजंट[br]काय करतो, ते शिकलात. 0:00:20.080,0:00:23.510 आता, मुक्तपणे खेळण्याची पातळी आहे, [br]इथं तुम्ही डेव्हलपर आहात. 0:00:23.510,0:00:28.180 उरलेल्या वेळात तुमची स्वत:ची फंक्शन्स लिहा- शोध घेण्यासाठी, मायनिंग करण्यासाठी आणि बांधण्यासाठी. 0:00:28.180,0:00:31.730 या पातळीला तुम्ही लिहीलेला कोड तुमच्या [br]माईनक्राफ्ट जगात 0:00:31.730,0:00:33.140 Minecraft: Education Edition मध्ये [br]नेऊ शकता. 0:00:33.140,0:00:36.630 फक्त "Finish" वर क्लिक करा आणि एजंट [br]वापरून तुमच्या जगात कोडींग करण्यासाठी 0:00:36.630,0:00:38.550 लिंक मिळण्यासाठी सूचनांचे पालन करा. 0:00:38.550,0:00:40.910 मजा करा, आणि छान कामगिरी करा! 0:00:40.910,0:00:43.030 स्टेसी: आणि मी परत आलेय! 0:00:43.030,0:00:45.360 ओके, लोकहो, हा एजंट आहे! 0:00:45.360,0:00:47.780 तो काय करू शकतो ते तुम्हाला दाखवते. 0:00:47.780,0:00:49.760 बघा, बघा, 0:00:49.760,0:00:51.460 तो काम करतोय! 0:00:51.460,0:00:55.720 मी त्याला या टेराकोटा ब्लॉक्सपासून जिना [br]तयार करायला सांगितला आहे, तो वापरून 0:00:55.720,0:00:56.720 आपण इथून बाहेर पडू शकतो. 0:00:56.720,0:00:59.160 आणि मित्रांनो, फक्त जिनेच नव्हे. 0:00:59.160,0:01:03.450 मी एजंटला मला हवे ते काहीही करायला सांगू [br]शकते आणि तो ते करेल. 0:01:03.450,0:01:05.349 स्टँपी: तू हे कसं काय केलंस? 0:01:05.349,0:01:06.940 स्टेसी: खरं म्हणजे ते[br]फार सोपं होतं. 0:01:06.940,0:01:08.400 मी फक्त कोड वापरला!