Course 3 - Artist - Functions explained by Bill Gates
-
0:00 - 0:07कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधली एक चांगली गोष्ट म्हणजे
एकदा तुम्ही कॉम्प्युटरला एखादी कृती कशी करायची -
0:07 - 0:18ते सांगितल्यावर तुम्ही ते फंक्शन पुन्हा कॉल करू शकता. तुम्ही त्याला एक नाव देऊ शकता आणि मग ते कॉल करू शकता.
-
0:18 - 0:25हे एखाद्या भाषेचा विस्तार केल्यासारखे आहे.
आपण तयार केलेल्या प्रोग्रॅममध्ये, आपण चार -
0:25 - 0:35वेळा पुढे जाऊन आणि वळून चौरस कसा काढायचा
ते शिकलो. आपण या फंक्शनला 'चौरस काढा' असं नाव देऊ -
0:35 - 0:42शकतो म्हणजे आपल्याला तसं जेव्हा करायचं
असेल तेव्हा आपण फक्त 'चौरस काढा' असं म्हणून -
0:42 - 0:50शकतो आणि ते फंक्शन, तो कोड कॉल करू शकतो,
की आपलं काम होईल. आपण आपल्या प्रोग्रॅमिंग -
0:50 - 0:53भाषेत ती संकल्पना समाविष्ट केली आहे.
- Title:
- Course 3 - Artist - Functions explained by Bill Gates
- Video Language:
- English
- Duration:
- 0:55
Tomedes edited Marathi subtitles for Course 3 - Artist - Functions explained by Bill Gates |