Return to Video

Course 3 - Artist - Functions explained by Bill Gates

  • 0:00 - 0:07
    कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधली एक चांगली गोष्ट म्हणजे
    एकदा तुम्ही कॉम्प्युटरला एखादी कृती कशी करायची
  • 0:07 - 0:18
    ते सांगितल्यावर तुम्ही ते फंक्शन पुन्हा कॉल करू शकता. तुम्ही त्याला एक नाव देऊ शकता आणि मग ते कॉल करू शकता.
  • 0:18 - 0:25
    हे एखाद्या भाषेचा विस्तार केल्यासारखे आहे.
    आपण तयार केलेल्या प्रोग्रॅममध्ये, आपण चार
  • 0:25 - 0:35
    वेळा पुढे जाऊन आणि वळून चौरस कसा काढायचा
    ते शिकलो. आपण या फंक्शनला 'चौरस काढा' असं नाव देऊ
  • 0:35 - 0:42
    शकतो म्हणजे आपल्याला तसं जेव्हा करायचं
    असेल तेव्हा आपण फक्त 'चौरस काढा' असं म्हणून
  • 0:42 - 0:50
    शकतो आणि ते फंक्शन, तो कोड कॉल करू शकतो,
    की आपलं काम होईल. आपण आपल्या प्रोग्रॅमिंग
  • 0:50 - 0:53
    भाषेत ती संकल्पना समाविष्ट केली आहे.
Title:
Course 3 - Artist - Functions explained by Bill Gates
Video Language:
English
Duration:
0:55

Marathi subtitles

Revisions