0:00:00.340,0:00:06.570 कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधली एक चांगली गोष्ट म्हणजे[br]एकदा तुम्ही कॉम्प्युटरला एखादी कृती कशी करायची 0:00:06.570,0:00:18.110 ते सांगितल्यावर तुम्ही ते फंक्शन पुन्हा कॉल करू शकता. तुम्ही त्याला एक नाव देऊ शकता आणि मग ते कॉल करू शकता. 0:00:18.110,0:00:24.699 हे एखाद्या भाषेचा विस्तार केल्यासारखे आहे.[br]आपण तयार केलेल्या प्रोग्रॅममध्ये, आपण चार 0:00:24.699,0:00:34.880 वेळा पुढे जाऊन आणि वळून चौरस कसा काढायचा[br]ते शिकलो. आपण या फंक्शनला 'चौरस काढा' असं नाव देऊ 0:00:34.880,0:00:42.170 शकतो म्हणजे आपल्याला तसं जेव्हा करायचं[br]असेल तेव्हा आपण फक्त 'चौरस काढा' असं म्हणून 0:00:42.170,0:00:49.719 शकतो आणि ते फंक्शन, तो कोड कॉल करू शकतो,[br]की आपलं काम होईल. आपण आपल्या प्रोग्रॅमिंग 0:00:49.719,0:00:53.190 भाषेत ती संकल्पना समाविष्ट केली आहे.