WEBVTT 00:00:00.340 --> 00:00:06.570 कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधली एक चांगली गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही कॉम्प्युटरला एखादी कृती कशी करायची 00:00:06.570 --> 00:00:18.110 ते सांगितल्यावर तुम्ही ते फंक्शन पुन्हा कॉल करू शकता. तुम्ही त्याला एक नाव देऊ शकता आणि मग ते कॉल करू शकता. 00:00:18.110 --> 00:00:24.699 हे एखाद्या भाषेचा विस्तार केल्यासारखे आहे. आपण तयार केलेल्या प्रोग्रॅममध्ये, आपण चार 00:00:24.699 --> 00:00:34.880 वेळा पुढे जाऊन आणि वळून चौरस कसा काढायचा ते शिकलो. आपण या फंक्शनला 'चौरस काढा' असं नाव देऊ 00:00:34.880 --> 00:00:42.170 शकतो म्हणजे आपल्याला तसं जेव्हा करायचं असेल तेव्हा आपण फक्त 'चौरस काढा' असं म्हणून 00:00:42.170 --> 00:00:49.719 शकतो आणि ते फंक्शन, तो कोड कॉल करू शकतो, की आपलं काम होईल. आपण आपल्या प्रोग्रॅमिंग 00:00:49.719 --> 00:00:53.190 भाषेत ती संकल्पना समाविष्ट केली आहे.