[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.34,0:00:06.57,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधली एक चांगली गोष्ट म्हणजे\Nएकदा तुम्ही कॉम्प्युटरला एखादी कृती कशी करायची Dialogue: 0,0:00:06.57,0:00:18.11,Default,,0000,0000,0000,,ते सांगितल्यावर तुम्ही ते फंक्शन पुन्हा कॉल करू शकता. तुम्ही त्याला एक नाव देऊ शकता आणि मग ते कॉल करू शकता. Dialogue: 0,0:00:18.11,0:00:24.70,Default,,0000,0000,0000,,हे एखाद्या भाषेचा विस्तार केल्यासारखे आहे.\Nआपण तयार केलेल्या प्रोग्रॅममध्ये, आपण चार Dialogue: 0,0:00:24.70,0:00:34.88,Default,,0000,0000,0000,,वेळा पुढे जाऊन आणि वळून चौरस कसा काढायचा\Nते शिकलो. आपण या फंक्शनला 'चौरस काढा' असं नाव देऊ Dialogue: 0,0:00:34.88,0:00:42.17,Default,,0000,0000,0000,,शकतो म्हणजे आपल्याला तसं जेव्हा करायचं\Nअसेल तेव्हा आपण फक्त 'चौरस काढा' असं म्हणून Dialogue: 0,0:00:42.17,0:00:49.72,Default,,0000,0000,0000,,शकतो आणि ते फंक्शन, तो कोड कॉल करू शकतो,\Nकी आपलं काम होईल. आपण आपल्या प्रोग्रॅमिंग Dialogue: 0,0:00:49.72,0:00:53.19,Default,,0000,0000,0000,,भाषेत ती संकल्पना समाविष्ट केली आहे.