< Return to Video

अन्न हेच औषध माना ,क्रिस्टा ओरेक्शिओ

  • 0:11 - 0:13
    नमस्कार .
  • 0:15 - 0:19
    मी वैद्यकीय शाखेतील एक पूर्ण
    आरोग्याशी निगडित आहार विशारद आहे ,
  • 0:19 - 0:22
    गेल्या आठ वर्षापासून काम करीत आहे .
  • 0:23 - 0:27
    दुसरे काही बनण्याचा वा करण्याचा मी
    विचारही करू शकत नाही .
  • 0:28 - 0:32
    हे क्षेत्र मला खूपच मोहित करते,
  • 0:32 - 0:35
    आणि मला वाटते माझा जन्म यासाठी झाला आहे ,
  • 0:35 - 0:37
    कि मी ही माहिती लोकांना सांगावी .
  • 0:37 - 0:41
    अन्न हेच औषध आहे
    यावर माझा दृढ विश्वास आहे ,
  • 0:42 - 0:46
    याचा पडताळा मी
    गेली आठ वर्षे वारंवार घेत आहे:
  • 0:46 - 0:50
    आहारानेच आरोग्यातील दोष दूर होतात .
  • 0:51 - 0:55
    अनावश्यक खाणे बंद
    केल्याने आजार दूर होतात .
  • 0:57 - 1:00
    या आठवड्यात एक गोष्ट मला करावयाची आहे ,
  • 1:00 - 1:03
    जी मला प्रत्येक दिवशी खुणावत असते,
  • 1:03 - 1:08
    ती आहे आपल्या आहारात
    होत असलेला बदल .
  • 1:09 - 1:13
    ज्यात गेल्या 50 वर्षात खूपच बदल झाला.
  • 1:13 - 1:17
    जो मागील 10000 वर्षातही झाला नाही .
  • 1:18 - 1:20
    खूप काही घडले ,
  • 1:20 - 1:24
    आणि जे घडले त्याबद्दल आज बोलू
  • 1:24 - 1:28
    या बदलामुळे निर्माण झालेल्या
    दोषांबद्दल बोलू ,
  • 1:28 - 1:31
    आहाराचा उपयोग औषध म्हणून कसा करता येईल
    यावर चर्चा करू .
  • 1:32 - 1:35
    आपल्या आहारात झालेल्या बदलामुळेच ,
  • 1:35 - 1:39
    आज आपल्याला पूर्वी न आढळणाऱ्या
    समस्यांना सामोरे जावे लागत आहे .
  • 1:39 - 1:41
    आपल्या मुलांमध्ये
    आरोग्याच्या समस्या उद्भवतात
  • 1:41 - 1:43
    ज्या पूर्वी नव्हत्या .
  • 1:44 - 1:47
    त्यांना पोटाचे पेशींचे ,पचनाचे आजार होत आहेत.
  • 1:47 - 1:50
    जे जी पूर्वी नव्हते .
  • 1:51 - 1:53
    अन्नाची अलर्जी होऊ लागली आहे .
  • 1:53 - 1:56
    मला आठवते मी लहान होते तेव्हा ;
  • 1:56 - 1:58
    मला लहान असल्याने मागेल ते खायला मिळे
  • 1:58 - 2:01
    पण त्याचा काही विपरीत परिणाम होत नसे .
  • 2:01 - 2:03
    आज मुले यास मुकतात
  • 2:03 - 2:06
    कारण आजचा आहार बदलत आहे ..
  • 2:06 - 2:08
    मोठ्या प्रमाणात
    आपल्यात पेशी विकार होत आहेत .
  • 2:08 - 2:11
    त्याचे भावनिक व मानसिक
    परिणाम मी अभ्यासले आहेत.
  • 2:11 - 2:16
    चिता आणि नैराश्य जे मुलांमध्ये पूर्वी नव्हते .
  • 2:16 - 2:21
    या सर्व विकारांवर मात करता येते.
  • 2:21 - 2:27
    ती आहारात बदल करून .
  • 2:28 - 2:31
    आहारच उपचार मानून
  • 2:31 - 2:33
    आहारात हि मोठी शक्ती आहे .
  • 2:33 - 2:38
    या माहितीचा दैनंदिन जीवनात वापर करून
  • 2:38 - 2:43
    तुमच्या मुलांचे अवयव
    आताच विकसित होत आहेत .
  • 2:43 - 2:46
    त्यांचे ते मोठे झाल्यावरहोणारे आरोग्य
  • 2:47 - 2:49
    ग्रंथींचा विकास ,पचन संस्थेचा विकास
  • 2:49 - 2:53
    तुम्ही त्यांना काय खायला
    देता यावर अवलंबून असतात .
    ,
  • 2:53 - 2:56
    त्या आधारे
  • 2:56 - 2:58
    जीवनाचा पाया रचला जातो
  • 3:00 - 3:06
    आहार उपचार हि कल्पना जरा नवी आहे
  • 3:07 - 3:10
    ,आणि हि पर्यायी उपचार पद्धत आहे ..
  • 3:11 - 3:14
    मी याचे स्पष्टीकरण करते
  • 3:14 - 3:19
    हे आरोग्याचे एक तत्वज्ञान आहे .
    ,अनेक पद्धतीशी निगडीत आहे .
  • 3:19 - 3:23
    जे मानसिक .भावनिक शारीरिक व रासायनिक .
  • 3:23 - 3:28
    एखाद्याच्या आरोग्याचा हा आध्यात्मिक
    आणि पर्यावरण दृष्टीकोन आहे
  • 3:29 - 3:30
    आपण ते कसे वेगळे करू शकू ?
  • 3:30 - 3:32
    मला तर 'हे समजणे शक्य नाही . .
  • 3:32 - 3:35
    मन शरीरापासून आणि आत्मा शरीरापासून
    कसा वेगळा ऐकणार
  • 3:36 - 3:38
    अगदी अशक्य .
  • 3:38 - 3:42
    असे वाटते हे काही नवीन आहे पण तसे नाही
    हा आपल्या पूर्वजांचा शहाणपणा आहे .
  • 3:42 - 3:46
    साऱ्या पातळीवर.
  • 3:46 - 3:51
    यामुळे तुम्हालाआरोग्याची
    गुरुकिल्ली मिळते .
  • 3:51 - 3:52
    सर्वच पातळीवर,
  • 3:53 - 3:57
    आहारात झालेल्या बदलाबाबत मी बोलते
  • 3:57 - 3:58
    आहाराबद्दल बोलू .
  • 3:58 - 4:03
    एक सर्व सामावेश्क आहार तज्ञ म्हणून
    यासाठी विचार करणे आवश्यक आहे.
  • 4:03 - 4:06
    मानसिक व भावनिक दृष्ट्या,
  • 4:07 - 4:11
    कारण आहारात केला जाणारा बदल
    कायम टिकवा यासाठी .
  • 4:11 - 4:12
    जीवनात बदल व्हावा यास्तव.
  • 4:12 - 4:17
    आहार हि जीवन पद्धत होण्यासाठी .
  • 4:17 - 4:20
    आणि आहाराबाबत तुमचा विचार
  • 4:20 - 4:22
    आणि दृष्टीकोण .
  • 4:22 - 4:25
    कितीजण विचार करतात
    आहाराचे आरोग्याशी असलेल्या नात्याचे ?
  • 4:26 - 4:29
    आपण आहारा एक सवय बनविली पाहिजे .
  • 4:29 - 4:34
    aजसे तीवेला व चार वेळा थोडे थोडे खाणे .
  • 4:34 - 4:36
    आपला दृष्टीकोन बदलण्यास आपण सुरवात केली
  • 4:36 - 4:39
    आणि आहाराकडे जीवन जगण्याचा
    मार्ग मानला
  • 4:39 - 4:42
    जो असतो खोलवर परिणाम करणारा ,
  • 4:42 - 4:44
    जो आपल्याला सभोवतालच्या जगाशी जोडतो .
  • 4:44 - 4:46
    आपल्या कुटुंबाशीही .
  • 4:46 - 4:49
    आहाराचा हा बदलता दृष्टीकोन आहे .
  • 4:49 - 4:52
    Fजी जीवनशैली आहे .
  • 4:52 - 4:54
    आपण त्याचा विचार केलाच पाहिजे
  • 4:55 - 5:00
    काही वेशांपासून मीन सतत सांगत्येय
    दोन गोष्टी भिन्न आहेत .
  • 5:00 - 5:04
    भावनिक आहार व विकासासाठी काग्णारा आहार
  • 5:04 - 5:08
    आहार आपले भरण पोषण करतो
    आपला जैविक विकास करतो
  • 5:08 - 5:10
    आपल्याला जिवंत ठेवतो .
  • 5:10 - 5:12
    पण तो आपला
    भावनिक विकास मात्र करीत नाही .
  • 5:13 - 5:16
    ताण असला की आपण
    आहाराकडे वळतो, हे चूक आहे.
  • 5:16 - 5:18
    तसेच दमल्यावर व एकटे
    असताना आपण खात असतो.
  • 5:18 - 5:23
    आपण अश्यांना प्राथमिक आहार घेण्यास सांगू
    एका अध्यात्मिक विचारातून.
  • 5:23 - 5:27
    तुमचे संबंध जपत
  • 5:27 - 5:29
    एक कृतीशील परिणाम
  • 5:30 - 5:34
    या तत्वाचा मला दीर्घकाळ उपयोग झाला
  • 5:34 - 5:39
    पण आता मी विचार करते
  • 5:39 - 5:40
    हे पुरेसे आहे का ?
  • 5:41 - 5:43
    हे शक्य आहे
  • 5:43 - 5:46
    भावनिक पोषण करणारा आहार
    व जैविक विकास आहार वेगळा करता येईल ?
  • 5:48 - 5:49
    हे खरे आहे ?
  • 5:50 - 5:53
    याचे उत्तर मिळाले "नाही ",
  • 5:54 - 5:58
    मी त्याने निराश झाले.
  • 5:58 - 6:03
    मला तसे लवकर यश प[रापत करता आले नाही
    याची शरम वाटली .
  • 6:05 - 6:08
    कारण मी शंभर टक्के इटालियन आहे .
  • 6:10 - 6:16
    मग मी कशी या दोन गोष्टीना वेगळे करू
    आवडता आहर व जैविक आहार
  • 6:16 - 6:20
    माझे मित्र मला लहानपणापासून ओळखायचे .
  • 6:20 - 6:23
    मला ते रविवारी त्यांच्या बरोबर
    जेवणास नसे .
  • 6:23 - 6:25
    आम्ही या दिवशी खात बसत
  • 6:25 - 6:27
    रविवार आला कि
  • 6:27 - 6:31
    अगदी दुपारी १२ ते संध्याकाळी ७ पर्यंत.
  • 6:31 - 6:34
    हि एक प्रथाच झाली होती ,
  • 6:34 - 6:36
    हा एक कौटुंबिक सोहळाच असायचा .
  • 6:37 - 6:40
    आहार हा काही फक्त शरीराच्या
    वाढीसाठीच नाहीतर
  • 6:41 - 6:44
    तो मन व भावनेशी निगडीत असतो.
  • 6:44 - 6:50
    आपण घेत असलेल्या आहाराहून हे
    आणखी जरा वेगळे आहे ,
  • 6:51 - 6:56
    मी यास आहाराचे स्वरूप व कार्य असे म्हणते .
  • 6:56 - 7:00
    मला सांगायचे आहे आहार हा
    शारीरिक कार्याहून अधिक काहीतरी देत असतो
  • 7:00 - 7:01
    याचे असे स्वरूप आहे .
  • 7:01 - 7:04
    घर आणि घरपण असा हा फरक आहे .
  • 7:04 - 7:09
    घर हि एक वस्तू आहे काही बाबींपासून
    रक्षण करणारी
  • 7:09 - 7:13
    घरपण ही अशी बाब आहे ज्यात आपल्या स्मुती
    व भावना जडलेल्या असतात .
  • 7:13 - 7:17
    आपल्या प्रिय गोष्टी तेथे असतात -
  • 7:17 - 7:21
    जेथे आश्वस्त होऊन आपले पोषण होते .
  • 7:23 - 7:25
    सकाळी तुम्ही तेथे कॉफी मागू शकता
  • 7:26 - 7:28
    तुम्चापैकी कितीजण सकाळी कॉफी पितात
  • 7:29 - 7:30
    हो ना ?
  • 7:30 - 7:33
    हा काही एक कप कॉफीचा प्रश्न नाही
  • 7:33 - 7:36
    हि नित्याची एक सोहळा साजरा करण्यसारखी
    गोष्ट आहे .
  • 7:36 - 7:38
    Iमाझे रुग्ण मला सांगतात--
  • 7:38 - 7:42
    "मला कॉफी चे पथ्य सांगू नका .
    मी परत तुमच्याकडे येणार नाही."
  • 7:42 - 7:45
    हे त्यांचे हत्यार आहे जगासाठी.
  • 7:45 - 7:47
    जगात सुरक्षित राहण्याची
    यंत्रणा पुरविणारे
  • 7:47 - 7:51
    असे हे आणखी "काही तरी "आहे
  • 7:51 - 7:54
    असे करताना तुमचे मित्र ,तुमचे लहानगे
    तुम्चाबारोब्र राहतात
  • 7:55 - 7:56
    म्हणून म्हणते हे आधी काहीतरी आहे .
  • 7:58 - 8:01
    सकाळच्या एक कप
    कॉफी हून हे अधिक एकही आहे.
  • 8:02 - 8:06
    मला हे कपडे व fashion
    मधील फरक प्रमाणे वाटते .
  • 8:07 - 8:10
    कपडे त्यांच्या उपयोगाहून
    अधिक देतात
  • 8:10 - 8:12
    शरीर झाकणे व उब हा
    त्यांचा हेतू असतो.
  • 8:12 - 8:17
    व्यक्तिमत्व व स्वआविष्कार,निर्मिती क्षमता
    दर्शविणारे ते साधनही आहे.
  • 8:17 - 8:21
    आपल्या आवडीचे कपडे घालणे
    आनंद देते हो ना ?.
  • 8:21 - 8:24
    त्या द्वारा तुम्ही जगाला तुमची ओळख
    करून देता ,भव्न्क़ व्यक्त करता .
  • 8:24 - 8:26
    हे कसे घडते ,
  • 8:27 - 8:32
    हा विचार तुमच्या पचनी पडला कि कळेल
    हाच विचार आहे आहाराबाबत ,
  • 8:32 - 8:38
    दिवसभर तुम्ही पालेभाज्या
    वनस्पती पाणी धान्य याबद्दल बोलाल
  • 8:38 - 8:40
    अशाच प्रकारच्या काही पदार्थाबाबत
  • 8:40 - 8:45
    त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही जोवर
    तुम्ही हा दृष्टीकोन आत्मसाद करीत नाही .
  • 8:45 - 8:50
    असा हा विचाराचा पाया पक्का झाल्यशिवाय
    शारीरिक बाबतीत विचार नाही करू शकणार
  • 8:50 - 8:52
    आणि रासायनिक बाबतीतही .
  • 8:53 - 8:55
    आपण ज्या विषयी चर्चा करणार आहोत
  • 8:55 - 8:57
    तो विषय आहे आपल्या आहारातील
    झालेला बदल.
  • 8:58 - 9:00
    हा बदल प्रचंड आहे .
  • 9:00 - 9:05
    कारण गेल्या पन्नास वर्षात आपला आहार
    खूपच बदलला आहे .
  • 9:05 - 9:08
    मला याची काळी बाजू सागायची नाही .
  • 9:08 - 9:10
    तर तुम्हाला अधिक समर्थ करायचे आहे ..
  • 9:10 - 9:15
    बदल घडवून आणण्याची
    पहिली पायरी आहे जागृती
  • 9:15 - 9:19
    मी आश्वस्त आहे म्हणूनच तुमच्या पुडे
    हे सांगण्यास उभी आहे.
  • 9:19 - 9:24
    आपल्यापैकी अनेकांना माहित नाही
    किती मजेशीर आहे.
  • 9:24 - 9:28
    आरोग्य प्राप्त करण्याच्या अनेक
    पायर्या आहेत .
  • 9:28 - 9:31
    आपल्याला जाणवत आहे
  • 9:32 - 9:36
    पहिले आव्हान आहे
    बदलणारा मातीचा कस .
  • 9:37 - 9:41
    तुम्हाला माहित आहे आपल्याला रोज
    तीन सफरचंद खावे लागतात .
  • 9:41 - 9:45
    यातील पोषण मुली 1940 मध्ये एकच
    सफरचंद ह`खून मिळे
  • 9:46 - 9:48
    असे एकच सफरचंद खाणे तुम्हाला आवडेल ?
  • 9:48 - 9:50
    (हशा ).
  • 9:50 - 9:56
    उत्तर अमेरिकेतील जमिनीचा कस
    ८५ टक्के कमी झाला आहे .
  • 9:56 - 10:00
    तेथील जमिनीत खनिजे कमी असल्याने
    वनस्पतींची पुरेशी वाढ होत नाही .
  • 10:00 - 10:04
    आणि अश्या पिकांवर आपण रासायनिक
    पदार्थांची फवारणी करतो .
  • 10:05 - 10:09
    शरीराच्या वाढीसाठी आपल्याला या खनिजांची
    आवश्यकता असते .
  • 10:09 - 10:12
    हाडे व दात बळकट होण्यासाठी
    याची गरज असते .
  • 10:12 - 10:17
    आपली चेतासंस्थेच्या कार्यासाठी त्यांची
    आवश्यकता असते .
  • 10:17 - 10:20
    मानसिक आजाराचे मूळ
  • 10:20 - 10:23
    खनिजांचा अभाव हे आहे .
  • 10:24 - 10:27
    आपल्या चयापचय क्रियेसाठी
    त्यांची आवश्यकता असते .
  • 10:28 - 10:31
    क्षारा शिवाय शरीर कार्य करू शकत नाही.
  • 10:33 - 10:36
    मला विचार करावयास भाग पडले ते
  • 10:37 - 10:40
    आपल्या मासाहारातील
    हार्मोन्स व प्रतिजैविके यांनी
  • 10:41 - 10:44
    मला जाणून घ्यायचे होते
    प्रदूषित मास खाण्यातून
  • 10:44 - 10:49
    कधी आपण मुक्त होऊ
    आपण हे साध्य करून
  • 10:50 - 10:52
    कसे सामान्यपणे जगू
  • 10:52 - 10:57
    सेंद्रिय आहार घेण्याचे
    कसे मला मार्गदर्शन करता येईल
  • 10:57 - 11:03
    खरा आहार कोणता याचे आम्ही मार्ग्देषण करतो
  • 11:03 - 11:07
    आपल्या मासाहारातून थोड्या प्रमाणात
    प्राण्यांना दिलेली प्रतिजैविके मिळतात ,
  • 11:07 - 11:11
    प्रत्येक वेळी मासाहाराने
    आपल्यातील प्रतीजैविकाचे प्रमाण वाढते
  • 11:11 - 11:16
    जी कोणत्याही सजीवास हितकारक नाहीत ,,
  • 11:16 - 11:18
    अर्थात त्यांना प्रतिजैविके द्यवी लागतात.
  • 11:18 - 11:23
    दुसरा पर्याय नाही.
  • 11:23 - 11:26
    जी प्रतिजैविके आपल्याला यातून मिळतात
    ती काही उपयुक्त जीवाणूंना मारतात.
  • 11:26 - 11:29
    आतड्यातील आपल्या उपुक्त जीवाणूंना
  • 11:29 - 11:32
    ज्याने तुमची पचनसंस्था बिघडते ,
  • 11:32 - 11:35
    जर पाया बरोबर नसेल तर
    शरीर नीट काम करणार नाही .
  • 11:35 - 11:39
    त्यावर केली जाणारी वरवरची मलमपट्टी
    हा चांगला उपाय होऊ शकत नाही .
  • 11:39 - 11:44
    आपल्या खाण्यात अश्या प्रकारे
    थोडे थोडे प्रतिजैविक येत राहिले
  • 11:44 - 11:49
    मास ,अंडी ,दूध यातून खाण्यात आलेली
    प्रतिजैविके रोगप्रतिकार शक्ती दुबळी करतात
  • 11:51 - 11:52
    आपण विचार करू हार्मोन्सचा.
  • 11:52 - 11:56
    या सभागृहातील महिला
    माझ्याशी सहमत असतील
  • 11:56 - 11:59
    आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन
    राखणे हे महाकठीण काम आहे .
  • 11:59 - 12:01
    याशिवाय आपली आणखी काही आहे
  • 12:01 - 12:04
    ज्याची आपण सुरवात केली पाहिजे .
  • 12:05 - 12:09
    मार्च मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने
    एक लेख छापला होता
  • 12:09 - 12:15
    शीर्षक होते" वयाच्या १० व्या वर्षात
    तारुण्य येणे सामान्य आहे ?,"
  • 12:16 - 12:18
    मी त्याशी सहमत नाही .
  • 12:18 - 12:23
    मुलीमध्ये तारुण्य तीन ते पाच वर्षे
    अगोदर येऊ लागले आहे.
  • 12:24 - 12:27
    कारण मास जनक प्राण्यांमधील
  • 12:27 - 12:29
    त्यंच्या वाढीसाठी दिलेली ग्रोथ हार्मोन्स
  • 12:30 - 12:33
    मी सक़्न्गत असलेलीही गोष्ट लक्षात ठेवा
  • 12:33 - 12:36
    हे पाळण्यासाठी खर्च करावा लागणार नाही
    उलट ते बचत करणारेच आहे .
  • 12:36 - 12:40
    शुद्ध प्राणीजन्य आडाटः निवडा
  • 12:42 - 12:44
    कितीजणांना माहित आशे GMO
  • 12:46 - 12:47
    छान .
  • 12:47 - 12:48
    बहुतेक सर्वांच माहित आहे .
  • 12:49 - 12:51
    GMO म्हणजे जनरली मोडी फिड प्राणी
    सामान्य वाढ झालेले प्राणी
  • 12:53 - 12:58
    हे असे असतात की त्यांच्या
    DNA त प्राण्याचे मूळ DNA असतात .
  • 12:58 - 13:02
    आणि ते अन्य प्राण्यांमध्ये
    इंजेकट केलेले असतात
  • 13:03 - 13:09
    अशाने नव्या प्रजाती वनस्पतीत आढळतात
    ज्या पूर्वी आढळत नव्हत्या ,
  • 13:09 - 13:13
    आणि पारंपारिक संकरीत रित्या नसतात .
  • 13:14 - 13:20
    GMO माझ्या मते Frankenfood, i आहे .
  • 13:21 - 13:25
    मका .सोया. कॅनोला .दूध
  • 13:25 - 13:28
    हे सर्व जैविक रित्या
    विकसित केलेली असतात ,
  • 13:28 - 13:30
    जगभरातील ३० देशात
  • 13:30 - 13:33
    तसेच युरोपियन संघातील देशांमध्ये
  • 13:33 - 13:38
    या GMO उत्पादित अन्नावर
    कडक निर्बंध आहेत
  • 13:38 - 13:39
    मी हेच म्हणते .
  • 13:39 - 13:43
    आपला आहार हा केवळ प्रक्रिया झालेलाच नसून
  • 13:43 - 13:46
    त्याचा जो कच्चा माल मिळतो
  • 13:46 - 13:50
    त्यातही आमुलाग्र बदल झाला आहे .
    आपण हे टाळले पाहिजे.
  • 13:50 - 13:52
    विशेषतः जेव्हा आपण बाहेरचे खातो .
  • 13:52 - 13:55
    उपहारगृहे विकसित सोयाबीन व कॅनोला
    तेलाचा वापर करतात .
  • 13:55 - 13:58
    कारण ते महाग नसते .
  • 13:58 - 14:00
    त्यामुळे त्या जेवणातून
    पोषक द्रव्ये मिळत नाहीत
  • 14:00 - 14:04
    आपल्याला फक्त 50 टक्केच
    पोषक द्रव्ये मिळतात .
  • 14:04 - 14:06
    जेव्हा आपण GMO आहार खातो .
  • 14:07 - 14:10
    यात अनेक प्रदूषित रासायनिक पदार्थ असतात.
  • 14:10 - 14:15
    FDA ने अशी २७०० घटक आंतरराष्ट्रीय
    अन्नात वापरल्या जाणारे रंग शोधले आहेत .
  • 14:15 - 14:19
    FD&C येलो 5 व यलो 6.
  • 14:19 - 14:23
    कृत्रिम गोष पदार्थ MSG-
  • 14:24 - 14:26
    आपण त्यांचे परिणाम जाणून घेतले पाहिजे.
  • 14:26 - 14:30
    सणांच्या वेळी वापरले जाणारे काही घटक
    हार्मोन्सचे संतुलन बिघडवितात.
  • 14:30 - 14:34
    याचा घटक परिणाम इंडोक्राइन संस्थेवर होतो
  • 14:34 - 14:35
    शरीरासाठी वापरल्यावर .
  • 14:36 - 14:41
    तुम्ही जरा विचार करा त्वचा ही सर्वात मोठी
    शोषून घेणारी यंत्रणा आहे ,
  • 14:41 - 14:43
    त्यावर काही न लावणे
  • 14:43 - 14:46
    .हाच पहिला चांगला नियम
  • 14:47 - 14:49
    मी याचे दिवसभर मार्गदर्शन करू शकेन
  • 14:49 - 14:52
    म्हणूनच मी या क्षेत्रात आल्ये .
  • 14:53 - 14:57
    मला खात्री मला मधुमेह झाला असता
  • 14:57 - 15:00
    माझे वजन आणखी पन्नास पौंड
    वाढले असते
  • 15:00 - 15:02
    जर मी या क्षेत्रात नसते तर .
  • 15:02 - 15:04
    कारण मी लहान मुलांचा आंबट आहार घेते
  • 15:04 - 15:07
    जेवणात स्वीडिश मासा असतो.
  • 15:07 - 15:09
    मी गोड साखर खाणारी होती .
  • 15:10 - 15:12
    साखरे बद्द्ल काही जास्त बोलावे
    असे नाही वाटत.
  • 15:12 - 15:17
    सर्वाना माहित आहे
    साखर हानिकारक आहे .
  • 15:17 - 15:19
    मला सांगायचे आहे
  • 15:19 - 15:24
    हे कितपत योग्य आहे तुम्ही तुमच्या
    डोक्याच्या आकार इतके शीतपेय पिणे .
  • 15:24 - 15:26
    (हशा )
  • 15:26 - 15:28
    मला नाही म माहित हे कसे घडते .
  • 15:28 - 15:30
    एकजण म्हणतो "मी रोज
    एक बाटली शीतपेय पितो ,
  • 15:30 - 15:32
    मी विचारते "किती असते ते?"
  • 15:32 - 15:33
    मोठी बाटली असते ,पण चालते ,
  • 15:33 - 15:36
    खरे तर हे दिवसभर पुरणारे जेवणच होते
  • 15:36 - 15:38
    खरे ना ?
  • 15:38 - 15:42
    'एक शीतपेय १९५५च्या
    तुलनेत १८ पट आहे
  • 15:45 - 15:47
    उपाय अगदी साधा आहे.
  • 15:50 - 15:53
    सवयी बदला .
  • 15:54 - 15:57
    पण तुम्हाला हे माहित पाहिजे
    खरा आरोग्यदायी आहार कोणता
  • 15:57 - 16:00
    काही म्हणतील "चिकन "
  • 16:00 - 16:02
    याशिवाय आणखी काही आहे.
  • 16:02 - 16:05
    आपल्याला माहित पाहिजे चिकन
    खाण्याने काय होते ?
  • 16:05 - 16:08
    त्यांचे संवर्धन कसे केले जाते?.
  • 16:08 - 16:11
    त्यासाठीच आपण
    अश्या गोष्टीना आव्हान दिले पाहिजे
  • 16:11 - 16:15
    खरा आहार व हानिकारक आहार
    आपण ओळखू शकलो पाहिजे .
  • 16:17 - 16:20
    ,तुम्ही स्वतः या उपाय योजनेचा
    भाग होऊ शकता.
  • 16:20 - 16:23
    परिसरातील भाजीपाला असा वाढविला जातो
    यावर लक्ष ठेऊन .
  • 16:23 - 16:29
    आमच्याजवळ सहकारी शेती व्यवस्था आहे
    जेथून आपण आपले अन्न खरेदी करू शकाल
  • 16:29 - 16:31
    तेथे राहणे हे भाग्याचे आहे ,
  • 16:31 - 16:33
    स्थानिक ठिकाणची फळे भाज्या खरेदी करा
  • 16:33 - 16:36
    ती ऐवजी एकच सफरचंद खाणे
    पुरेसे होईल .
  • 16:36 - 16:39
    कारण त्या ऐकतच
    तीन इतके.पोषण मूल्य असेल.
  • 16:39 - 16:41
    क्षार असतील.
  • 16:41 - 16:45
    कारण त्यांनी पारंपारिक
    शेती करून ते पिकबिले असेल.
  • 16:46 - 16:49
    मासे जंतुरहित प्राणी जनक पदार्थ
  • 16:49 - 16:52
    जंतुरहित हा परवलीचा शब्द बनला आहे .
  • 16:52 - 16:56
    त्याचा अर्थ निसर्गातील प्राण्यांना
    खाण्याजोगते अन्न .
  • 16:56 - 16:57
    जीवन जगण्याची योग्य पद्धत.
  • 16:57 - 17:00
    त्यातून तुम्हाला पोषक द्रव्ये मिळतील
  • 17:01 - 17:04
    ग्लुटेन (मैदा ) विरहीत धान्य.
  • 17:04 - 17:07
    जे महत्वाचे आहे '
  • 17:07 - 17:13
    तुमच्या आहारात असलेली
    कडधान्ये ,कंद मुळे
  • 17:13 - 17:15
    तुमच्या शरीरात ग्लुकोज सावकाश सोडतात .
  • 17:15 - 17:20
    अशाने आपल्याला कधीही साखर व तत्सम पांढरे
    पदार्थ खाण्याची ओढ लागणार नाही.
  • 17:21 - 17:24
    मी आरोग्यपूर्ण चरबी व तेले ची चाहती आहे.
  • 17:24 - 17:27
    पेलाभर लोणी तूप वा खोबरेल तेल
    वाईट नाही अव्वोकाडो हे फळ सुद्धा
  • 17:27 - 17:31
    या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत.
  • 17:31 - 17:34
    त्या गोडवा देतात साखरेशिवाय
  • 17:34 - 17:36
    साखरेला पर्याय शोधा.
  • 17:37 - 17:39
    हे पर्याय भरपूर आहेत ,
  • 17:39 - 17:42
    नारळातील साखर ब्राऊन
    शुगर सारखी चव देते.
  • 17:42 - 17:45
    याचा नेहमीच्या साखरे प्रमाणे
    परिणाम होत नाही .
  • 17:46 - 17:50
    स्तेवियाचा रक्त शर्करेवर परिणाम होत नाही
    जरी तीसख्रेहून १०० पट गोड असते .
  • 17:50 - 17:52
    आपण त्यांचा वापर करून
    समाधान मिळवू शकतो.
  • 17:52 - 17:57
    आपला दृष्टीकोण सकारात्मक असला पाहिजे.
  • 17:57 - 17:58
    हे सुधारणेचे पाऊल आहे .
  • 17:59 - 18:05
    आपण याने एक प्रथा .विधि बनवीत आहोत .
  • 18:05 - 18:08
    विचारपूर्वक खाणे म्हणजे केवळ
    स्वयंपाक घरातील खाणे नव्हे
  • 18:08 - 18:10
    किवा गाडीत बसून खाणे नव्हे
  • 18:10 - 18:13
    खाणे हे शरीराच्या पोषणासाठी असते ,
  • 18:15 - 18:17
    हा काही नवा विचार नाही .
  • 18:18 - 18:20
    अडीच हजार वर्षापूर्वी हिपोक्रेट म्हणतो
  • 18:20 - 18:24
    अन्न हेच औष ध होऊ द्या ;
    आणि औष ध हेच अन्न होऊ द्या
Title:
अन्न हेच औषध माना ,क्रिस्टा ओरेक्शिओ
Description:

क्रिस्टा ओरेक्शिओ आहार तज्ञा आहेत आरोग्य पूर्ण जीवन जगण्यासाठी ,आनंदी राहण्यासाठी
आहार व त्यातून मिळणारी पोषक द्रव्ये आपल्याला आज का मिळत नाही तसेच योग्य आहार हाच
आरोग्याचा पाया आहे याचा त्या पसार करतात .

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
19:00

Marathi subtitles

Revisions