1 00:00:11,040 --> 00:00:13,438 नमस्कार . 2 00:00:15,360 --> 00:00:18,746 मी वैद्यकीय शाखेतील एक पूर्ण आरोग्याशी निगडित आहार विशारद आहे , 3 00:00:19,131 --> 00:00:21,870 गेल्या आठ वर्षापासून काम करीत आहे . 4 00:00:22,517 --> 00:00:27,238 दुसरे काही बनण्याचा वा करण्याचा मी विचारही करू शकत नाही . 5 00:00:28,070 --> 00:00:31,963 हे क्षेत्र मला खूपच मोहित करते, 6 00:00:31,963 --> 00:00:34,682 आणि मला वाटते माझा जन्म यासाठी झाला आहे , 7 00:00:34,682 --> 00:00:36,742 कि मी ही माहिती लोकांना सांगावी . 8 00:00:36,742 --> 00:00:41,257 अन्न हेच औषध आहे यावर माझा दृढ विश्वास आहे , 9 00:00:41,514 --> 00:00:46,471 याचा पडताळा मी गेली आठ वर्षे वारंवार घेत आहे: 10 00:00:46,471 --> 00:00:50,413 आहारानेच आरोग्यातील दोष दूर होतात . 11 00:00:50,873 --> 00:00:54,599 अनावश्यक खाणे बंद केल्याने आजार दूर होतात . 12 00:00:56,789 --> 00:00:59,703 या आठवड्यात एक गोष्ट मला करावयाची आहे , 13 00:00:59,703 --> 00:01:02,694 जी मला प्रत्येक दिवशी खुणावत असते, 14 00:01:03,425 --> 00:01:07,771 ती आहे आपल्या आहारात होत असलेला बदल . 15 00:01:09,293 --> 00:01:13,343 ज्यात गेल्या 50 वर्षात खूपच बदल झाला. 16 00:01:13,343 --> 00:01:17,163 जो मागील 10000 वर्षातही झाला नाही . 17 00:01:18,152 --> 00:01:20,221 खूप काही घडले , 18 00:01:20,221 --> 00:01:23,931 आणि जे घडले त्याबद्दल आज बोलू 19 00:01:23,931 --> 00:01:27,523 या बदलामुळे निर्माण झालेल्या दोषांबद्दल बोलू , 20 00:01:27,523 --> 00:01:30,820 आहाराचा उपयोग औषध म्हणून कसा करता येईल यावर चर्चा करू . 21 00:01:31,741 --> 00:01:34,564 आपल्या आहारात झालेल्या बदलामुळेच , 22 00:01:34,564 --> 00:01:38,564 आज आपल्याला पूर्वी न आढळणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे . 23 00:01:38,564 --> 00:01:41,112 आपल्या मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात 24 00:01:41,112 --> 00:01:43,455 ज्या पूर्वी नव्हत्या . 25 00:01:44,471 --> 00:01:46,713 त्यांना पोटाचे पेशींचे ,पचनाचे आजार होत आहेत. 26 00:01:47,295 --> 00:01:50,245 जे जी पूर्वी नव्हते . 27 00:01:51,081 --> 00:01:52,961 अन्नाची अलर्जी होऊ लागली आहे . 28 00:01:53,363 --> 00:01:55,501 मला आठवते मी लहान होते तेव्हा ; 29 00:01:55,501 --> 00:01:58,263 मला लहान असल्याने मागेल ते खायला मिळे 30 00:01:58,263 --> 00:02:00,691 पण त्याचा काही विपरीत परिणाम होत नसे . 31 00:02:00,691 --> 00:02:02,705 आज मुले यास मुकतात 32 00:02:03,165 --> 00:02:05,591 कारण आजचा आहार बदलत आहे .. 33 00:02:05,591 --> 00:02:07,763 मोठ्या प्रमाणात आपल्यात पेशी विकार होत आहेत . 34 00:02:07,959 --> 00:02:10,565 त्याचे भावनिक व मानसिक परिणाम मी अभ्यासले आहेत. 35 00:02:11,247 --> 00:02:15,543 चिता आणि नैराश्य जे मुलांमध्ये पूर्वी नव्हते . 36 00:02:15,543 --> 00:02:20,611 या सर्व विकारांवर मात करता येते. 37 00:02:21,234 --> 00:02:27,496 ती आहारात बदल करून . 38 00:02:28,418 --> 00:02:30,670 आहारच उपचार मानून 39 00:02:31,173 --> 00:02:32,935 आहारात हि मोठी शक्ती आहे . 40 00:02:33,381 --> 00:02:37,673 या माहितीचा दैनंदिन जीवनात वापर करून 41 00:02:37,673 --> 00:02:42,614 तुमच्या मुलांचे अवयव आताच विकसित होत आहेत . 42 00:02:42,614 --> 00:02:46,141 त्यांचे ते मोठे झाल्यावरहोणारे आरोग्य 43 00:02:46,575 --> 00:02:49,303 ग्रंथींचा विकास ,पचन संस्थेचा विकास 44 00:02:49,303 --> 00:02:53,012 तुम्ही त्यांना काय खायला देता यावर अवलंबून असतात . , 45 00:02:53,012 --> 00:02:56,143 त्या आधारे 46 00:02:56,143 --> 00:02:58,493 जीवनाचा पाया रचला जातो 47 00:03:00,304 --> 00:03:06,352 आहार उपचार हि कल्पना जरा नवी आहे 48 00:03:06,995 --> 00:03:09,745 ,आणि हि पर्यायी उपचार पद्धत आहे .. 49 00:03:10,634 --> 00:03:13,557 मी याचे स्पष्टीकरण करते 50 00:03:13,557 --> 00:03:19,204 हे आरोग्याचे एक तत्वज्ञान आहे . ,अनेक पद्धतीशी निगडीत आहे . 51 00:03:19,204 --> 00:03:23,432 जे मानसिक .भावनिक शारीरिक व रासायनिक . 52 00:03:23,432 --> 00:03:27,671 एखाद्याच्या आरोग्याचा हा आध्यात्मिक आणि पर्यावरण दृष्टीकोन आहे 53 00:03:28,838 --> 00:03:30,113 आपण ते कसे वेगळे करू शकू ? 54 00:03:30,113 --> 00:03:32,391 मला तर 'हे समजणे शक्य नाही . . 55 00:03:32,391 --> 00:03:35,196 मन शरीरापासून आणि आत्मा शरीरापासून कसा वेगळा ऐकणार 56 00:03:35,989 --> 00:03:37,527 अगदी अशक्य . 57 00:03:38,120 --> 00:03:42,053 असे वाटते हे काही नवीन आहे पण तसे नाही हा आपल्या पूर्वजांचा शहाणपणा आहे . 58 00:03:42,053 --> 00:03:46,096 साऱ्या पातळीवर. 59 00:03:46,096 --> 00:03:50,611 यामुळे तुम्हालाआरोग्याची गुरुकिल्ली मिळते . 60 00:03:50,611 --> 00:03:52,034 सर्वच पातळीवर, 61 00:03:53,194 --> 00:03:56,504 आहारात झालेल्या बदलाबाबत मी बोलते 62 00:03:56,504 --> 00:03:58,241 आहाराबद्दल बोलू . 63 00:03:58,241 --> 00:04:03,232 एक सर्व सामावेश्क आहार तज्ञ म्हणून यासाठी विचार करणे आवश्यक आहे. 64 00:04:03,232 --> 00:04:06,066 मानसिक व भावनिक दृष्ट्या, 65 00:04:07,171 --> 00:04:10,847 कारण आहारात केला जाणारा बदल कायम टिकवा यासाठी . 66 00:04:10,847 --> 00:04:12,266 जीवनात बदल व्हावा यास्तव. 67 00:04:12,266 --> 00:04:16,806 आहार हि जीवन पद्धत होण्यासाठी . 68 00:04:16,806 --> 00:04:19,982 आणि आहाराबाबत तुमचा विचार 69 00:04:19,982 --> 00:04:21,825 आणि दृष्टीकोण . 70 00:04:22,249 --> 00:04:25,411 कितीजण विचार करतात आहाराचे आरोग्याशी असलेल्या नात्याचे ? 71 00:04:26,221 --> 00:04:29,444 आपण आहारा एक सवय बनविली पाहिजे . 72 00:04:29,444 --> 00:04:33,865 aजसे तीवेला व चार वेळा थोडे थोडे खाणे . 73 00:04:33,865 --> 00:04:36,003 आपला दृष्टीकोन बदलण्यास आपण सुरवात केली 74 00:04:36,003 --> 00:04:39,275 आणि आहाराकडे जीवन जगण्याचा मार्ग मानला 75 00:04:39,275 --> 00:04:41,535 जो असतो खोलवर परिणाम करणारा , 76 00:04:41,535 --> 00:04:44,298 जो आपल्याला सभोवतालच्या जगाशी जोडतो . 77 00:04:44,298 --> 00:04:46,091 आपल्या कुटुंबाशीही . 78 00:04:46,091 --> 00:04:49,435 आहाराचा हा बदलता दृष्टीकोन आहे . 79 00:04:49,435 --> 00:04:51,810 Fजी जीवनशैली आहे . 80 00:04:51,810 --> 00:04:53,616 आपण त्याचा विचार केलाच पाहिजे 81 00:04:55,060 --> 00:04:59,636 काही वेशांपासून मीन सतत सांगत्येय दोन गोष्टी भिन्न आहेत . 82 00:04:59,636 --> 00:05:03,729 भावनिक आहार व विकासासाठी काग्णारा आहार 83 00:05:03,729 --> 00:05:08,369 आहार आपले भरण पोषण करतो आपला जैविक विकास करतो 84 00:05:08,369 --> 00:05:10,080 आपल्याला जिवंत ठेवतो . 85 00:05:10,080 --> 00:05:12,402 पण तो आपला भावनिक विकास मात्र करीत नाही . 86 00:05:12,658 --> 00:05:15,785 ताण असला की आपण आहाराकडे वळतो, हे चूक आहे. 87 00:05:15,785 --> 00:05:17,957 तसेच दमल्यावर व एकटे असताना आपण खात असतो. 88 00:05:17,957 --> 00:05:22,909 आपण अश्यांना प्राथमिक आहार घेण्यास सांगू एका अध्यात्मिक विचारातून. 89 00:05:22,909 --> 00:05:27,205 तुमचे संबंध जपत 90 00:05:27,205 --> 00:05:29,033 एक कृतीशील परिणाम 91 00:05:29,565 --> 00:05:34,250 या तत्वाचा मला दीर्घकाळ उपयोग झाला 92 00:05:34,250 --> 00:05:38,641 पण आता मी विचार करते 93 00:05:38,641 --> 00:05:40,243 हे पुरेसे आहे का ? 94 00:05:40,582 --> 00:05:42,583 हे शक्य आहे 95 00:05:42,583 --> 00:05:46,313 भावनिक पोषण करणारा आहार व जैविक विकास आहार वेगळा करता येईल ? 96 00:05:47,664 --> 00:05:49,344 हे खरे आहे ? 97 00:05:50,034 --> 00:05:53,189 याचे उत्तर मिळाले "नाही ", 98 00:05:54,181 --> 00:05:57,640 मी त्याने निराश झाले. 99 00:05:57,640 --> 00:06:02,765 मला तसे लवकर यश प[रापत करता आले नाही याची शरम वाटली . 100 00:06:04,514 --> 00:06:08,053 कारण मी शंभर टक्के इटालियन आहे . 101 00:06:10,034 --> 00:06:15,621 मग मी कशी या दोन गोष्टीना वेगळे करू आवडता आहर व जैविक आहार 102 00:06:16,331 --> 00:06:19,910 माझे मित्र मला लहानपणापासून ओळखायचे . 103 00:06:19,910 --> 00:06:23,011 मला ते रविवारी त्यांच्या बरोबर जेवणास नसे . 104 00:06:23,011 --> 00:06:24,784 आम्ही या दिवशी खात बसत 105 00:06:24,784 --> 00:06:26,605 रविवार आला कि 106 00:06:26,605 --> 00:06:30,934 अगदी दुपारी १२ ते संध्याकाळी ७ पर्यंत. 107 00:06:30,934 --> 00:06:33,932 हि एक प्रथाच झाली होती , 108 00:06:33,932 --> 00:06:35,992 हा एक कौटुंबिक सोहळाच असायचा . 109 00:06:36,818 --> 00:06:40,045 आहार हा काही फक्त शरीराच्या वाढीसाठीच नाहीतर 110 00:06:40,752 --> 00:06:43,851 तो मन व भावनेशी निगडीत असतो. 111 00:06:43,851 --> 00:06:50,033 आपण घेत असलेल्या आहाराहून हे आणखी जरा वेगळे आहे , 112 00:06:51,114 --> 00:06:55,794 मी यास आहाराचे स्वरूप व कार्य असे म्हणते . 113 00:06:55,794 --> 00:06:59,881 मला सांगायचे आहे आहार हा शारीरिक कार्याहून अधिक काहीतरी देत असतो 114 00:06:59,881 --> 00:07:01,251 याचे असे स्वरूप आहे . 115 00:07:01,251 --> 00:07:04,446 घर आणि घरपण असा हा फरक आहे . 116 00:07:04,446 --> 00:07:09,126 घर हि एक वस्तू आहे काही बाबींपासून रक्षण करणारी 117 00:07:09,126 --> 00:07:12,813 घरपण ही अशी बाब आहे ज्यात आपल्या स्मुती व भावना जडलेल्या असतात . 118 00:07:12,813 --> 00:07:17,056 आपल्या प्रिय गोष्टी तेथे असतात - 119 00:07:17,056 --> 00:07:20,831 जेथे आश्वस्त होऊन आपले पोषण होते . 120 00:07:22,730 --> 00:07:25,482 सकाळी तुम्ही तेथे कॉफी मागू शकता 121 00:07:25,995 --> 00:07:28,484 तुम्चापैकी कितीजण सकाळी कॉफी पितात 122 00:07:28,850 --> 00:07:29,960 हो ना ? 123 00:07:29,960 --> 00:07:32,807 हा काही एक कप कॉफीचा प्रश्न नाही 124 00:07:32,807 --> 00:07:35,759 हि नित्याची एक सोहळा साजरा करण्यसारखी गोष्ट आहे . 125 00:07:35,759 --> 00:07:38,063 Iमाझे रुग्ण मला सांगतात-- 126 00:07:38,063 --> 00:07:41,990 "मला कॉफी चे पथ्य सांगू नका . मी परत तुमच्याकडे येणार नाही." 127 00:07:41,990 --> 00:07:44,675 हे त्यांचे हत्यार आहे जगासाठी. 128 00:07:44,675 --> 00:07:47,356 जगात सुरक्षित राहण्याची यंत्रणा पुरविणारे 129 00:07:47,356 --> 00:07:50,954 असे हे आणखी "काही तरी "आहे 130 00:07:50,954 --> 00:07:54,299 असे करताना तुमचे मित्र ,तुमचे लहानगे तुम्चाबारोब्र राहतात 131 00:07:54,714 --> 00:07:56,463 म्हणून म्हणते हे आधी काहीतरी आहे . 132 00:07:57,763 --> 00:08:00,815 सकाळच्या एक कप कॉफी हून हे अधिक एकही आहे. 133 00:08:02,202 --> 00:08:06,239 मला हे कपडे व fashion मधील फरक प्रमाणे वाटते . 134 00:08:07,244 --> 00:08:09,657 कपडे त्यांच्या उपयोगाहून अधिक देतात 135 00:08:09,657 --> 00:08:11,798 शरीर झाकणे व उब हा त्यांचा हेतू असतो. 136 00:08:11,798 --> 00:08:17,288 व्यक्तिमत्व व स्वआविष्कार,निर्मिती क्षमता दर्शविणारे ते साधनही आहे. 137 00:08:17,288 --> 00:08:20,598 आपल्या आवडीचे कपडे घालणे आनंद देते हो ना ?. 138 00:08:20,598 --> 00:08:23,821 त्या द्वारा तुम्ही जगाला तुमची ओळख करून देता ,भव्न्क़ व्यक्त करता . 139 00:08:23,821 --> 00:08:26,192 हे कसे घडते , 140 00:08:26,599 --> 00:08:31,720 हा विचार तुमच्या पचनी पडला कि कळेल हाच विचार आहे आहाराबाबत , 141 00:08:31,720 --> 00:08:38,110 दिवसभर तुम्ही पालेभाज्या वनस्पती पाणी धान्य याबद्दल बोलाल 142 00:08:38,110 --> 00:08:40,023 अशाच प्रकारच्या काही पदार्थाबाबत 143 00:08:40,023 --> 00:08:44,851 त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही जोवर तुम्ही हा दृष्टीकोन आत्मसाद करीत नाही . 144 00:08:45,310 --> 00:08:50,209 असा हा विचाराचा पाया पक्का झाल्यशिवाय शारीरिक बाबतीत विचार नाही करू शकणार 145 00:08:50,209 --> 00:08:51,726 आणि रासायनिक बाबतीतही . 146 00:08:52,840 --> 00:08:54,661 आपण ज्या विषयी चर्चा करणार आहोत 147 00:08:54,661 --> 00:08:57,173 तो विषय आहे आपल्या आहारातील झालेला बदल. 148 00:08:57,706 --> 00:08:59,951 हा बदल प्रचंड आहे . 149 00:08:59,951 --> 00:09:04,630 कारण गेल्या पन्नास वर्षात आपला आहार खूपच बदलला आहे . 150 00:09:04,630 --> 00:09:08,406 मला याची काळी बाजू सागायची नाही . 151 00:09:08,406 --> 00:09:10,281 तर तुम्हाला अधिक समर्थ करायचे आहे .. 152 00:09:10,281 --> 00:09:14,652 बदल घडवून आणण्याची पहिली पायरी आहे जागृती 153 00:09:14,652 --> 00:09:18,552 मी आश्वस्त आहे म्हणूनच तुमच्या पुडे हे सांगण्यास उभी आहे. 154 00:09:18,552 --> 00:09:24,483 आपल्यापैकी अनेकांना माहित नाही किती मजेशीर आहे. 155 00:09:24,483 --> 00:09:28,141 आरोग्य प्राप्त करण्याच्या अनेक पायर्या आहेत . 156 00:09:28,141 --> 00:09:30,800 आपल्याला जाणवत आहे 157 00:09:32,482 --> 00:09:35,833 पहिले आव्हान आहे बदलणारा मातीचा कस . 158 00:09:36,777 --> 00:09:40,671 तुम्हाला माहित आहे आपल्याला रोज तीन सफरचंद खावे लागतात . 159 00:09:40,671 --> 00:09:44,702 यातील पोषण मुली 1940 मध्ये एकच सफरचंद ह`खून मिळे 160 00:09:46,324 --> 00:09:48,105 असे एकच सफरचंद खाणे तुम्हाला आवडेल ? 161 00:09:48,105 --> 00:09:49,683 (हशा ). 162 00:09:49,683 --> 00:09:55,752 उत्तर अमेरिकेतील जमिनीचा कस ८५ टक्के कमी झाला आहे . 163 00:09:56,415 --> 00:09:59,692 तेथील जमिनीत खनिजे कमी असल्याने वनस्पतींची पुरेशी वाढ होत नाही . 164 00:10:00,397 --> 00:10:04,084 आणि अश्या पिकांवर आपण रासायनिक पदार्थांची फवारणी करतो . 165 00:10:05,292 --> 00:10:08,795 शरीराच्या वाढीसाठी आपल्याला या खनिजांची आवश्यकता असते . 166 00:10:08,795 --> 00:10:12,363 हाडे व दात बळकट होण्यासाठी याची गरज असते . 167 00:10:12,363 --> 00:10:17,055 आपली चेतासंस्थेच्या कार्यासाठी त्यांची आवश्यकता असते . 168 00:10:17,055 --> 00:10:20,335 मानसिक आजाराचे मूळ 169 00:10:20,335 --> 00:10:23,225 खनिजांचा अभाव हे आहे . 170 00:10:23,613 --> 00:10:27,486 आपल्या चयापचय क्रियेसाठी त्यांची आवश्यकता असते . 171 00:10:28,208 --> 00:10:31,202 क्षारा शिवाय शरीर कार्य करू शकत नाही. 172 00:10:33,005 --> 00:10:35,532 मला विचार करावयास भाग पडले ते 173 00:10:36,708 --> 00:10:40,426 आपल्या मासाहारातील हार्मोन्स व प्रतिजैविके यांनी 174 00:10:41,101 --> 00:10:44,363 मला जाणून घ्यायचे होते प्रदूषित मास खाण्यातून 175 00:10:44,363 --> 00:10:48,963 कधी आपण मुक्त होऊ आपण हे साध्य करून 176 00:10:49,967 --> 00:10:51,827 कसे सामान्यपणे जगू 177 00:10:51,827 --> 00:10:57,247 सेंद्रिय आहार घेण्याचे कसे मला मार्गदर्शन करता येईल 178 00:10:57,247 --> 00:11:02,537 खरा आहार कोणता याचे आम्ही मार्ग्देषण करतो 179 00:11:03,187 --> 00:11:06,872 आपल्या मासाहारातून थोड्या प्रमाणात प्राण्यांना दिलेली प्रतिजैविके मिळतात , 180 00:11:06,872 --> 00:11:11,095 प्रत्येक वेळी मासाहाराने आपल्यातील प्रतीजैविकाचे प्रमाण वाढते 181 00:11:11,095 --> 00:11:15,520 जी कोणत्याही सजीवास हितकारक नाहीत ,, 182 00:11:15,520 --> 00:11:17,575 अर्थात त्यांना प्रतिजैविके द्यवी लागतात. 183 00:11:17,575 --> 00:11:22,545 दुसरा पर्याय नाही. 184 00:11:22,545 --> 00:11:26,474 जी प्रतिजैविके आपल्याला यातून मिळतात ती काही उपयुक्त जीवाणूंना मारतात. 185 00:11:26,474 --> 00:11:29,355 आतड्यातील आपल्या उपुक्त जीवाणूंना 186 00:11:29,355 --> 00:11:32,441 ज्याने तुमची पचनसंस्था बिघडते , 187 00:11:32,441 --> 00:11:35,171 जर पाया बरोबर नसेल तर शरीर नीट काम करणार नाही . 188 00:11:35,171 --> 00:11:38,546 त्यावर केली जाणारी वरवरची मलमपट्टी हा चांगला उपाय होऊ शकत नाही . 189 00:11:39,205 --> 00:11:43,533 आपल्या खाण्यात अश्या प्रकारे थोडे थोडे प्रतिजैविक येत राहिले 190 00:11:43,533 --> 00:11:49,451 मास ,अंडी ,दूध यातून खाण्यात आलेली प्रतिजैविके रोगप्रतिकार शक्ती दुबळी करतात 191 00:11:50,709 --> 00:11:52,451 आपण विचार करू हार्मोन्सचा. 192 00:11:52,451 --> 00:11:55,693 या सभागृहातील महिला माझ्याशी सहमत असतील 193 00:11:55,693 --> 00:11:58,992 आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखणे हे महाकठीण काम आहे . 194 00:11:58,992 --> 00:12:01,169 याशिवाय आपली आणखी काही आहे 195 00:12:01,169 --> 00:12:03,889 ज्याची आपण सुरवात केली पाहिजे . 196 00:12:05,439 --> 00:12:08,702 मार्च मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने एक लेख छापला होता 197 00:12:08,702 --> 00:12:14,764 शीर्षक होते" वयाच्या १० व्या वर्षात तारुण्य येणे सामान्य आहे ?," 198 00:12:16,035 --> 00:12:17,538 मी त्याशी सहमत नाही . 199 00:12:17,700 --> 00:12:22,810 मुलीमध्ये तारुण्य तीन ते पाच वर्षे अगोदर येऊ लागले आहे. 200 00:12:23,568 --> 00:12:26,505 कारण मास जनक प्राण्यांमधील 201 00:12:26,505 --> 00:12:29,281 त्यंच्या वाढीसाठी दिलेली ग्रोथ हार्मोन्स 202 00:12:29,726 --> 00:12:32,552 मी सक़्न्गत असलेलीही गोष्ट लक्षात ठेवा 203 00:12:32,552 --> 00:12:36,190 हे पाळण्यासाठी खर्च करावा लागणार नाही उलट ते बचत करणारेच आहे . 204 00:12:36,190 --> 00:12:40,005 शुद्ध प्राणीजन्य आडाटः निवडा 205 00:12:41,933 --> 00:12:44,472 कितीजणांना माहित आशे GMO 206 00:12:45,992 --> 00:12:47,065 छान . 207 00:12:47,065 --> 00:12:48,390 बहुतेक सर्वांच माहित आहे . 208 00:12:48,780 --> 00:12:51,091 GMO म्हणजे जनरली मोडी फिड प्राणी सामान्य वाढ झालेले प्राणी 209 00:12:53,448 --> 00:12:57,505 हे असे असतात की त्यांच्या DNA त प्राण्याचे मूळ DNA असतात . 210 00:12:57,505 --> 00:13:01,716 आणि ते अन्य प्राण्यांमध्ये इंजेकट केलेले असतात 211 00:13:02,632 --> 00:13:09,325 अशाने नव्या प्रजाती वनस्पतीत आढळतात ज्या पूर्वी आढळत नव्हत्या , 212 00:13:09,325 --> 00:13:13,219 आणि पारंपारिक संकरीत रित्या नसतात . 213 00:13:14,428 --> 00:13:20,268 GMO माझ्या मते Frankenfood, i आहे . 214 00:13:20,855 --> 00:13:24,526 मका .सोया. कॅनोला .दूध 215 00:13:25,035 --> 00:13:28,351 हे सर्व जैविक रित्या विकसित केलेली असतात , 216 00:13:28,351 --> 00:13:30,489 जगभरातील ३० देशात 217 00:13:30,489 --> 00:13:32,759 तसेच युरोपियन संघातील देशांमध्ये 218 00:13:32,759 --> 00:13:37,631 या GMO उत्पादित अन्नावर कडक निर्बंध आहेत 219 00:13:37,961 --> 00:13:38,942 मी हेच म्हणते . 220 00:13:38,942 --> 00:13:42,515 आपला आहार हा केवळ प्रक्रिया झालेलाच नसून 221 00:13:42,515 --> 00:13:46,170 त्याचा जो कच्चा माल मिळतो 222 00:13:46,170 --> 00:13:49,970 त्यातही आमुलाग्र बदल झाला आहे . आपण हे टाळले पाहिजे. 223 00:13:49,970 --> 00:13:51,562 विशेषतः जेव्हा आपण बाहेरचे खातो . 224 00:13:51,562 --> 00:13:54,622 उपहारगृहे विकसित सोयाबीन व कॅनोला तेलाचा वापर करतात . 225 00:13:54,622 --> 00:13:57,516 कारण ते महाग नसते . 226 00:13:57,516 --> 00:13:59,953 त्यामुळे त्या जेवणातून पोषक द्रव्ये मिळत नाहीत 227 00:13:59,953 --> 00:14:03,793 आपल्याला फक्त 50 टक्केच पोषक द्रव्ये मिळतात . 228 00:14:03,793 --> 00:14:05,734 जेव्हा आपण GMO आहार खातो . 229 00:14:07,384 --> 00:14:10,327 यात अनेक प्रदूषित रासायनिक पदार्थ असतात. 230 00:14:10,327 --> 00:14:15,401 FDA ने अशी २७०० घटक आंतरराष्ट्रीय अन्नात वापरल्या जाणारे रंग शोधले आहेत . 231 00:14:15,401 --> 00:14:18,634 FD&C येलो 5 व यलो 6. 232 00:14:19,073 --> 00:14:22,734 कृत्रिम गोष पदार्थ MSG- 233 00:14:23,850 --> 00:14:25,839 आपण त्यांचे परिणाम जाणून घेतले पाहिजे. 234 00:14:25,839 --> 00:14:29,945 सणांच्या वेळी वापरले जाणारे काही घटक हार्मोन्सचे संतुलन बिघडवितात. 235 00:14:29,945 --> 00:14:33,912 याचा घटक परिणाम इंडोक्राइन संस्थेवर होतो 236 00:14:33,912 --> 00:14:35,473 शरीरासाठी वापरल्यावर . 237 00:14:36,071 --> 00:14:41,402 तुम्ही जरा विचार करा त्वचा ही सर्वात मोठी शोषून घेणारी यंत्रणा आहे , 238 00:14:41,402 --> 00:14:43,273 त्यावर काही न लावणे 239 00:14:43,273 --> 00:14:45,731 .हाच पहिला चांगला नियम 240 00:14:47,424 --> 00:14:49,470 मी याचे दिवसभर मार्गदर्शन करू शकेन 241 00:14:49,470 --> 00:14:52,295 म्हणूनच मी या क्षेत्रात आल्ये . 242 00:14:52,591 --> 00:14:56,513 मला खात्री मला मधुमेह झाला असता 243 00:14:56,513 --> 00:14:59,853 माझे वजन आणखी पन्नास पौंड वाढले असते 244 00:14:59,853 --> 00:15:01,574 जर मी या क्षेत्रात नसते तर . 245 00:15:01,574 --> 00:15:04,143 कारण मी लहान मुलांचा आंबट आहार घेते 246 00:15:04,143 --> 00:15:06,799 जेवणात स्वीडिश मासा असतो. 247 00:15:06,799 --> 00:15:09,291 मी गोड साखर खाणारी होती . 248 00:15:09,811 --> 00:15:11,966 साखरे बद्द्ल काही जास्त बोलावे असे नाही वाटत. 249 00:15:11,966 --> 00:15:16,645 सर्वाना माहित आहे साखर हानिकारक आहे . 250 00:15:17,023 --> 00:15:19,381 मला सांगायचे आहे 251 00:15:19,381 --> 00:15:24,362 हे कितपत योग्य आहे तुम्ही तुमच्या डोक्याच्या आकार इतके शीतपेय पिणे . 252 00:15:24,362 --> 00:15:25,787 (हशा ) 253 00:15:25,787 --> 00:15:28,081 मला नाही म माहित हे कसे घडते . 254 00:15:28,081 --> 00:15:30,110 एकजण म्हणतो "मी रोज एक बाटली शीतपेय पितो , 255 00:15:30,110 --> 00:15:31,648 मी विचारते "किती असते ते?" 256 00:15:31,648 --> 00:15:33,347 मोठी बाटली असते ,पण चालते , 257 00:15:33,347 --> 00:15:36,104 खरे तर हे दिवसभर पुरणारे जेवणच होते 258 00:15:36,104 --> 00:15:37,504 खरे ना ? 259 00:15:37,504 --> 00:15:42,216 'एक शीतपेय १९५५च्या तुलनेत १८ पट आहे 260 00:15:44,955 --> 00:15:47,154 उपाय अगदी साधा आहे. 261 00:15:49,985 --> 00:15:53,351 सवयी बदला . 262 00:15:54,068 --> 00:15:57,220 पण तुम्हाला हे माहित पाहिजे खरा आरोग्यदायी आहार कोणता 263 00:15:57,220 --> 00:16:00,450 काही म्हणतील "चिकन " 264 00:16:00,450 --> 00:16:02,015 याशिवाय आणखी काही आहे. 265 00:16:02,015 --> 00:16:04,804 आपल्याला माहित पाहिजे चिकन खाण्याने काय होते ? 266 00:16:04,804 --> 00:16:07,530 त्यांचे संवर्धन कसे केले जाते?. 267 00:16:08,423 --> 00:16:10,897 त्यासाठीच आपण अश्या गोष्टीना आव्हान दिले पाहिजे 268 00:16:10,897 --> 00:16:14,838 खरा आहार व हानिकारक आहार आपण ओळखू शकलो पाहिजे . 269 00:16:16,976 --> 00:16:19,535 ,तुम्ही स्वतः या उपाय योजनेचा भाग होऊ शकता. 270 00:16:20,195 --> 00:16:22,846 परिसरातील भाजीपाला असा वाढविला जातो यावर लक्ष ठेऊन . 271 00:16:22,846 --> 00:16:28,548 आमच्याजवळ सहकारी शेती व्यवस्था आहे जेथून आपण आपले अन्न खरेदी करू शकाल 272 00:16:28,548 --> 00:16:30,717 तेथे राहणे हे भाग्याचे आहे , 273 00:16:30,717 --> 00:16:33,305 स्थानिक ठिकाणची फळे भाज्या खरेदी करा 274 00:16:33,305 --> 00:16:36,442 ती ऐवजी एकच सफरचंद खाणे पुरेसे होईल . 275 00:16:36,442 --> 00:16:38,911 कारण त्या ऐकतच तीन इतके.पोषण मूल्य असेल. 276 00:16:38,911 --> 00:16:40,905 क्षार असतील. 277 00:16:40,905 --> 00:16:44,793 कारण त्यांनी पारंपारिक शेती करून ते पिकबिले असेल. 278 00:16:46,343 --> 00:16:49,350 मासे जंतुरहित प्राणी जनक पदार्थ 279 00:16:49,350 --> 00:16:52,420 जंतुरहित हा परवलीचा शब्द बनला आहे . 280 00:16:52,420 --> 00:16:55,524 त्याचा अर्थ निसर्गातील प्राण्यांना खाण्याजोगते अन्न . 281 00:16:55,524 --> 00:16:57,429 जीवन जगण्याची योग्य पद्धत. 282 00:16:57,429 --> 00:17:00,173 त्यातून तुम्हाला पोषक द्रव्ये मिळतील 283 00:17:00,867 --> 00:17:03,861 ग्लुटेन (मैदा ) विरहीत धान्य. 284 00:17:03,861 --> 00:17:06,501 जे महत्वाचे आहे ' 285 00:17:07,289 --> 00:17:12,657 तुमच्या आहारात असलेली कडधान्ये ,कंद मुळे 286 00:17:12,657 --> 00:17:15,474 तुमच्या शरीरात ग्लुकोज सावकाश सोडतात . 287 00:17:15,474 --> 00:17:19,751 अशाने आपल्याला कधीही साखर व तत्सम पांढरे पदार्थ खाण्याची ओढ लागणार नाही. 288 00:17:21,234 --> 00:17:23,532 मी आरोग्यपूर्ण चरबी व तेले ची चाहती आहे. 289 00:17:23,532 --> 00:17:27,222 पेलाभर लोणी तूप वा खोबरेल तेल वाईट नाही अव्वोकाडो हे फळ सुद्धा 290 00:17:27,222 --> 00:17:30,715 या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. 291 00:17:31,031 --> 00:17:33,710 त्या गोडवा देतात साखरेशिवाय 292 00:17:33,710 --> 00:17:36,308 साखरेला पर्याय शोधा. 293 00:17:37,117 --> 00:17:38,774 हे पर्याय भरपूर आहेत , 294 00:17:38,774 --> 00:17:42,036 नारळातील साखर ब्राऊन शुगर सारखी चव देते. 295 00:17:42,036 --> 00:17:45,455 याचा नेहमीच्या साखरे प्रमाणे परिणाम होत नाही . 296 00:17:46,066 --> 00:17:50,299 स्तेवियाचा रक्त शर्करेवर परिणाम होत नाही जरी तीसख्रेहून १०० पट गोड असते . 297 00:17:50,299 --> 00:17:51,883 आपण त्यांचा वापर करून समाधान मिळवू शकतो. 298 00:17:51,883 --> 00:17:56,519 आपला दृष्टीकोण सकारात्मक असला पाहिजे. 299 00:17:56,519 --> 00:17:58,370 हे सुधारणेचे पाऊल आहे . 300 00:17:59,188 --> 00:18:05,148 आपण याने एक प्रथा .विधि बनवीत आहोत . 301 00:18:05,148 --> 00:18:08,415 विचारपूर्वक खाणे म्हणजे केवळ स्वयंपाक घरातील खाणे नव्हे 302 00:18:08,415 --> 00:18:10,375 किवा गाडीत बसून खाणे नव्हे 303 00:18:10,375 --> 00:18:12,717 खाणे हे शरीराच्या पोषणासाठी असते , 304 00:18:15,197 --> 00:18:17,111 हा काही नवा विचार नाही . 305 00:18:17,541 --> 00:18:20,320 अडीच हजार वर्षापूर्वी हिपोक्रेट म्हणतो 306 00:18:20,320 --> 00:18:23,851 अन्न हेच औष ध होऊ द्या ; आणि औष ध हेच अन्न होऊ द्या