नमस्कार . मी वैद्यकीय शाखेतील एक पूर्ण आरोग्याशी निगडित आहार विशारद आहे , गेल्या आठ वर्षापासून काम करीत आहे . दुसरे काही बनण्याचा वा करण्याचा मी विचारही करू शकत नाही . हे क्षेत्र मला खूपच मोहित करते, आणि मला वाटते माझा जन्म यासाठी झाला आहे , कि मी ही माहिती लोकांना सांगावी . अन्न हेच औषध आहे यावर माझा दृढ विश्वास आहे , याचा पडताळा मी गेली आठ वर्षे वारंवार घेत आहे: आहारानेच आरोग्यातील दोष दूर होतात . अनावश्यक खाणे बंद केल्याने आजार दूर होतात . या आठवड्यात एक गोष्ट मला करावयाची आहे , जी मला प्रत्येक दिवशी खुणावत असते, ती आहे आपल्या आहारात होत असलेला बदल . ज्यात गेल्या 50 वर्षात खूपच बदल झाला. जो मागील 10000 वर्षातही झाला नाही . खूप काही घडले , आणि जे घडले त्याबद्दल आज बोलू या बदलामुळे निर्माण झालेल्या दोषांबद्दल बोलू , आहाराचा उपयोग औषध म्हणून कसा करता येईल यावर चर्चा करू . आपल्या आहारात झालेल्या बदलामुळेच , आज आपल्याला पूर्वी न आढळणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे . आपल्या मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात ज्या पूर्वी नव्हत्या . त्यांना पोटाचे पेशींचे ,पचनाचे आजार होत आहेत. जे जी पूर्वी नव्हते . अन्नाची अलर्जी होऊ लागली आहे . मला आठवते मी लहान होते तेव्हा ; मला लहान असल्याने मागेल ते खायला मिळे पण त्याचा काही विपरीत परिणाम होत नसे . आज मुले यास मुकतात कारण आजचा आहार बदलत आहे .. मोठ्या प्रमाणात आपल्यात पेशी विकार होत आहेत . त्याचे भावनिक व मानसिक परिणाम मी अभ्यासले आहेत. चिता आणि नैराश्य जे मुलांमध्ये पूर्वी नव्हते . या सर्व विकारांवर मात करता येते. ती आहारात बदल करून . आहारच उपचार मानून आहारात हि मोठी शक्ती आहे . या माहितीचा दैनंदिन जीवनात वापर करून तुमच्या मुलांचे अवयव आताच विकसित होत आहेत . त्यांचे ते मोठे झाल्यावरहोणारे आरोग्य ग्रंथींचा विकास ,पचन संस्थेचा विकास तुम्ही त्यांना काय खायला देता यावर अवलंबून असतात . , त्या आधारे जीवनाचा पाया रचला जातो आहार उपचार हि कल्पना जरा नवी आहे ,आणि हि पर्यायी उपचार पद्धत आहे .. मी याचे स्पष्टीकरण करते हे आरोग्याचे एक तत्वज्ञान आहे . ,अनेक पद्धतीशी निगडीत आहे . जे मानसिक .भावनिक शारीरिक व रासायनिक . एखाद्याच्या आरोग्याचा हा आध्यात्मिक आणि पर्यावरण दृष्टीकोन आहे आपण ते कसे वेगळे करू शकू ? मला तर 'हे समजणे शक्य नाही . . मन शरीरापासून आणि आत्मा शरीरापासून कसा वेगळा ऐकणार अगदी अशक्य . असे वाटते हे काही नवीन आहे पण तसे नाही हा आपल्या पूर्वजांचा शहाणपणा आहे . साऱ्या पातळीवर. यामुळे तुम्हालाआरोग्याची गुरुकिल्ली मिळते . सर्वच पातळीवर, आहारात झालेल्या बदलाबाबत मी बोलते आहाराबद्दल बोलू . एक सर्व सामावेश्क आहार तज्ञ म्हणून यासाठी विचार करणे आवश्यक आहे. मानसिक व भावनिक दृष्ट्या, कारण आहारात केला जाणारा बदल कायम टिकवा यासाठी . जीवनात बदल व्हावा यास्तव. आहार हि जीवन पद्धत होण्यासाठी . आणि आहाराबाबत तुमचा विचार आणि दृष्टीकोण . कितीजण विचार करतात आहाराचे आरोग्याशी असलेल्या नात्याचे ? आपण आहारा एक सवय बनविली पाहिजे . aजसे तीवेला व चार वेळा थोडे थोडे खाणे . आपला दृष्टीकोन बदलण्यास आपण सुरवात केली आणि आहाराकडे जीवन जगण्याचा मार्ग मानला जो असतो खोलवर परिणाम करणारा , जो आपल्याला सभोवतालच्या जगाशी जोडतो . आपल्या कुटुंबाशीही . आहाराचा हा बदलता दृष्टीकोन आहे . Fजी जीवनशैली आहे . आपण त्याचा विचार केलाच पाहिजे काही वेशांपासून मीन सतत सांगत्येय दोन गोष्टी भिन्न आहेत . भावनिक आहार व विकासासाठी काग्णारा आहार आहार आपले भरण पोषण करतो आपला जैविक विकास करतो आपल्याला जिवंत ठेवतो . पण तो आपला भावनिक विकास मात्र करीत नाही . ताण असला की आपण आहाराकडे वळतो, हे चूक आहे. तसेच दमल्यावर व एकटे असताना आपण खात असतो. आपण अश्यांना प्राथमिक आहार घेण्यास सांगू एका अध्यात्मिक विचारातून. तुमचे संबंध जपत एक कृतीशील परिणाम या तत्वाचा मला दीर्घकाळ उपयोग झाला पण आता मी विचार करते हे पुरेसे आहे का ? हे शक्य आहे भावनिक पोषण करणारा आहार व जैविक विकास आहार वेगळा करता येईल ? हे खरे आहे ? याचे उत्तर मिळाले "नाही ", मी त्याने निराश झाले. मला तसे लवकर यश प[रापत करता आले नाही याची शरम वाटली . कारण मी शंभर टक्के इटालियन आहे . मग मी कशी या दोन गोष्टीना वेगळे करू आवडता आहर व जैविक आहार माझे मित्र मला लहानपणापासून ओळखायचे . मला ते रविवारी त्यांच्या बरोबर जेवणास नसे . आम्ही या दिवशी खात बसत रविवार आला कि अगदी दुपारी १२ ते संध्याकाळी ७ पर्यंत. हि एक प्रथाच झाली होती , हा एक कौटुंबिक सोहळाच असायचा . आहार हा काही फक्त शरीराच्या वाढीसाठीच नाहीतर तो मन व भावनेशी निगडीत असतो. आपण घेत असलेल्या आहाराहून हे आणखी जरा वेगळे आहे , मी यास आहाराचे स्वरूप व कार्य असे म्हणते . मला सांगायचे आहे आहार हा शारीरिक कार्याहून अधिक काहीतरी देत असतो याचे असे स्वरूप आहे . घर आणि घरपण असा हा फरक आहे . घर हि एक वस्तू आहे काही बाबींपासून रक्षण करणारी घरपण ही अशी बाब आहे ज्यात आपल्या स्मुती व भावना जडलेल्या असतात . आपल्या प्रिय गोष्टी तेथे असतात - जेथे आश्वस्त होऊन आपले पोषण होते . सकाळी तुम्ही तेथे कॉफी मागू शकता तुम्चापैकी कितीजण सकाळी कॉफी पितात हो ना ? हा काही एक कप कॉफीचा प्रश्न नाही हि नित्याची एक सोहळा साजरा करण्यसारखी गोष्ट आहे . Iमाझे रुग्ण मला सांगतात-- "मला कॉफी चे पथ्य सांगू नका . मी परत तुमच्याकडे येणार नाही." हे त्यांचे हत्यार आहे जगासाठी. जगात सुरक्षित राहण्याची यंत्रणा पुरविणारे असे हे आणखी "काही तरी "आहे असे करताना तुमचे मित्र ,तुमचे लहानगे तुम्चाबारोब्र राहतात म्हणून म्हणते हे आधी काहीतरी आहे . सकाळच्या एक कप कॉफी हून हे अधिक एकही आहे. मला हे कपडे व fashion मधील फरक प्रमाणे वाटते . कपडे त्यांच्या उपयोगाहून अधिक देतात शरीर झाकणे व उब हा त्यांचा हेतू असतो. व्यक्तिमत्व व स्वआविष्कार,निर्मिती क्षमता दर्शविणारे ते साधनही आहे. आपल्या आवडीचे कपडे घालणे आनंद देते हो ना ?. त्या द्वारा तुम्ही जगाला तुमची ओळख करून देता ,भव्न्क़ व्यक्त करता . हे कसे घडते , हा विचार तुमच्या पचनी पडला कि कळेल हाच विचार आहे आहाराबाबत , दिवसभर तुम्ही पालेभाज्या वनस्पती पाणी धान्य याबद्दल बोलाल अशाच प्रकारच्या काही पदार्थाबाबत त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही जोवर तुम्ही हा दृष्टीकोन आत्मसाद करीत नाही . असा हा विचाराचा पाया पक्का झाल्यशिवाय शारीरिक बाबतीत विचार नाही करू शकणार आणि रासायनिक बाबतीतही . आपण ज्या विषयी चर्चा करणार आहोत तो विषय आहे आपल्या आहारातील झालेला बदल. हा बदल प्रचंड आहे . कारण गेल्या पन्नास वर्षात आपला आहार खूपच बदलला आहे . मला याची काळी बाजू सागायची नाही . तर तुम्हाला अधिक समर्थ करायचे आहे .. बदल घडवून आणण्याची पहिली पायरी आहे जागृती मी आश्वस्त आहे म्हणूनच तुमच्या पुडे हे सांगण्यास उभी आहे. आपल्यापैकी अनेकांना माहित नाही किती मजेशीर आहे. आरोग्य प्राप्त करण्याच्या अनेक पायर्या आहेत . आपल्याला जाणवत आहे पहिले आव्हान आहे बदलणारा मातीचा कस . तुम्हाला माहित आहे आपल्याला रोज तीन सफरचंद खावे लागतात . यातील पोषण मुली 1940 मध्ये एकच सफरचंद ह`खून मिळे असे एकच सफरचंद खाणे तुम्हाला आवडेल ? (हशा ). उत्तर अमेरिकेतील जमिनीचा कस ८५ टक्के कमी झाला आहे . तेथील जमिनीत खनिजे कमी असल्याने वनस्पतींची पुरेशी वाढ होत नाही . आणि अश्या पिकांवर आपण रासायनिक पदार्थांची फवारणी करतो . शरीराच्या वाढीसाठी आपल्याला या खनिजांची आवश्यकता असते . हाडे व दात बळकट होण्यासाठी याची गरज असते . आपली चेतासंस्थेच्या कार्यासाठी त्यांची आवश्यकता असते . मानसिक आजाराचे मूळ खनिजांचा अभाव हे आहे . आपल्या चयापचय क्रियेसाठी त्यांची आवश्यकता असते . क्षारा शिवाय शरीर कार्य करू शकत नाही. मला विचार करावयास भाग पडले ते आपल्या मासाहारातील हार्मोन्स व प्रतिजैविके यांनी मला जाणून घ्यायचे होते प्रदूषित मास खाण्यातून कधी आपण मुक्त होऊ आपण हे साध्य करून कसे सामान्यपणे जगू सेंद्रिय आहार घेण्याचे कसे मला मार्गदर्शन करता येईल खरा आहार कोणता याचे आम्ही मार्ग्देषण करतो आपल्या मासाहारातून थोड्या प्रमाणात प्राण्यांना दिलेली प्रतिजैविके मिळतात , प्रत्येक वेळी मासाहाराने आपल्यातील प्रतीजैविकाचे प्रमाण वाढते जी कोणत्याही सजीवास हितकारक नाहीत ,, अर्थात त्यांना प्रतिजैविके द्यवी लागतात. दुसरा पर्याय नाही. जी प्रतिजैविके आपल्याला यातून मिळतात ती काही उपयुक्त जीवाणूंना मारतात. आतड्यातील आपल्या उपुक्त जीवाणूंना ज्याने तुमची पचनसंस्था बिघडते , जर पाया बरोबर नसेल तर शरीर नीट काम करणार नाही . त्यावर केली जाणारी वरवरची मलमपट्टी हा चांगला उपाय होऊ शकत नाही . आपल्या खाण्यात अश्या प्रकारे थोडे थोडे प्रतिजैविक येत राहिले मास ,अंडी ,दूध यातून खाण्यात आलेली प्रतिजैविके रोगप्रतिकार शक्ती दुबळी करतात आपण विचार करू हार्मोन्सचा. या सभागृहातील महिला माझ्याशी सहमत असतील आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखणे हे महाकठीण काम आहे . याशिवाय आपली आणखी काही आहे ज्याची आपण सुरवात केली पाहिजे . मार्च मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने एक लेख छापला होता शीर्षक होते" वयाच्या १० व्या वर्षात तारुण्य येणे सामान्य आहे ?," मी त्याशी सहमत नाही . मुलीमध्ये तारुण्य तीन ते पाच वर्षे अगोदर येऊ लागले आहे. कारण मास जनक प्राण्यांमधील त्यंच्या वाढीसाठी दिलेली ग्रोथ हार्मोन्स मी सक़्न्गत असलेलीही गोष्ट लक्षात ठेवा हे पाळण्यासाठी खर्च करावा लागणार नाही उलट ते बचत करणारेच आहे . शुद्ध प्राणीजन्य आडाटः निवडा कितीजणांना माहित आशे GMO छान . बहुतेक सर्वांच माहित आहे . GMO म्हणजे जनरली मोडी फिड प्राणी सामान्य वाढ झालेले प्राणी हे असे असतात की त्यांच्या DNA त प्राण्याचे मूळ DNA असतात . आणि ते अन्य प्राण्यांमध्ये इंजेकट केलेले असतात अशाने नव्या प्रजाती वनस्पतीत आढळतात ज्या पूर्वी आढळत नव्हत्या , आणि पारंपारिक संकरीत रित्या नसतात . GMO माझ्या मते Frankenfood, i आहे . मका .सोया. कॅनोला .दूध हे सर्व जैविक रित्या विकसित केलेली असतात , जगभरातील ३० देशात तसेच युरोपियन संघातील देशांमध्ये या GMO उत्पादित अन्नावर कडक निर्बंध आहेत मी हेच म्हणते . आपला आहार हा केवळ प्रक्रिया झालेलाच नसून त्याचा जो कच्चा माल मिळतो त्यातही आमुलाग्र बदल झाला आहे . आपण हे टाळले पाहिजे. विशेषतः जेव्हा आपण बाहेरचे खातो . उपहारगृहे विकसित सोयाबीन व कॅनोला तेलाचा वापर करतात . कारण ते महाग नसते . त्यामुळे त्या जेवणातून पोषक द्रव्ये मिळत नाहीत आपल्याला फक्त 50 टक्केच पोषक द्रव्ये मिळतात . जेव्हा आपण GMO आहार खातो . यात अनेक प्रदूषित रासायनिक पदार्थ असतात. FDA ने अशी २७०० घटक आंतरराष्ट्रीय अन्नात वापरल्या जाणारे रंग शोधले आहेत . FD&C येलो 5 व यलो 6. कृत्रिम गोष पदार्थ MSG- आपण त्यांचे परिणाम जाणून घेतले पाहिजे. सणांच्या वेळी वापरले जाणारे काही घटक हार्मोन्सचे संतुलन बिघडवितात. याचा घटक परिणाम इंडोक्राइन संस्थेवर होतो शरीरासाठी वापरल्यावर . तुम्ही जरा विचार करा त्वचा ही सर्वात मोठी शोषून घेणारी यंत्रणा आहे , त्यावर काही न लावणे .हाच पहिला चांगला नियम मी याचे दिवसभर मार्गदर्शन करू शकेन म्हणूनच मी या क्षेत्रात आल्ये . मला खात्री मला मधुमेह झाला असता माझे वजन आणखी पन्नास पौंड वाढले असते जर मी या क्षेत्रात नसते तर . कारण मी लहान मुलांचा आंबट आहार घेते जेवणात स्वीडिश मासा असतो. मी गोड साखर खाणारी होती . साखरे बद्द्ल काही जास्त बोलावे असे नाही वाटत. सर्वाना माहित आहे साखर हानिकारक आहे . मला सांगायचे आहे हे कितपत योग्य आहे तुम्ही तुमच्या डोक्याच्या आकार इतके शीतपेय पिणे . (हशा ) मला नाही म माहित हे कसे घडते . एकजण म्हणतो "मी रोज एक बाटली शीतपेय पितो , मी विचारते "किती असते ते?" मोठी बाटली असते ,पण चालते , खरे तर हे दिवसभर पुरणारे जेवणच होते खरे ना ? 'एक शीतपेय १९५५च्या तुलनेत १८ पट आहे उपाय अगदी साधा आहे. सवयी बदला . पण तुम्हाला हे माहित पाहिजे खरा आरोग्यदायी आहार कोणता काही म्हणतील "चिकन " याशिवाय आणखी काही आहे. आपल्याला माहित पाहिजे चिकन खाण्याने काय होते ? त्यांचे संवर्धन कसे केले जाते?. त्यासाठीच आपण अश्या गोष्टीना आव्हान दिले पाहिजे खरा आहार व हानिकारक आहार आपण ओळखू शकलो पाहिजे . ,तुम्ही स्वतः या उपाय योजनेचा भाग होऊ शकता. परिसरातील भाजीपाला असा वाढविला जातो यावर लक्ष ठेऊन . आमच्याजवळ सहकारी शेती व्यवस्था आहे जेथून आपण आपले अन्न खरेदी करू शकाल तेथे राहणे हे भाग्याचे आहे , स्थानिक ठिकाणची फळे भाज्या खरेदी करा ती ऐवजी एकच सफरचंद खाणे पुरेसे होईल . कारण त्या ऐकतच तीन इतके.पोषण मूल्य असेल. क्षार असतील. कारण त्यांनी पारंपारिक शेती करून ते पिकबिले असेल. मासे जंतुरहित प्राणी जनक पदार्थ जंतुरहित हा परवलीचा शब्द बनला आहे . त्याचा अर्थ निसर्गातील प्राण्यांना खाण्याजोगते अन्न . जीवन जगण्याची योग्य पद्धत. त्यातून तुम्हाला पोषक द्रव्ये मिळतील ग्लुटेन (मैदा ) विरहीत धान्य. जे महत्वाचे आहे ' तुमच्या आहारात असलेली कडधान्ये ,कंद मुळे तुमच्या शरीरात ग्लुकोज सावकाश सोडतात . अशाने आपल्याला कधीही साखर व तत्सम पांढरे पदार्थ खाण्याची ओढ लागणार नाही. मी आरोग्यपूर्ण चरबी व तेले ची चाहती आहे. पेलाभर लोणी तूप वा खोबरेल तेल वाईट नाही अव्वोकाडो हे फळ सुद्धा या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या गोडवा देतात साखरेशिवाय साखरेला पर्याय शोधा. हे पर्याय भरपूर आहेत , नारळातील साखर ब्राऊन शुगर सारखी चव देते. याचा नेहमीच्या साखरे प्रमाणे परिणाम होत नाही . स्तेवियाचा रक्त शर्करेवर परिणाम होत नाही जरी तीसख्रेहून १०० पट गोड असते . आपण त्यांचा वापर करून समाधान मिळवू शकतो. आपला दृष्टीकोण सकारात्मक असला पाहिजे. हे सुधारणेचे पाऊल आहे . आपण याने एक प्रथा .विधि बनवीत आहोत . विचारपूर्वक खाणे म्हणजे केवळ स्वयंपाक घरातील खाणे नव्हे किवा गाडीत बसून खाणे नव्हे खाणे हे शरीराच्या पोषणासाठी असते , हा काही नवा विचार नाही . अडीच हजार वर्षापूर्वी हिपोक्रेट म्हणतो अन्न हेच औष ध होऊ द्या ; आणि औष ध हेच अन्न होऊ द्या