WEBVTT 00:00:11.040 --> 00:00:13.438 नमस्कार . 00:00:15.360 --> 00:00:18.746 मी वैद्यकीय शाखेतील एक पूर्ण आरोग्याशी निगडित आहार विशारद आहे , 00:00:19.131 --> 00:00:21.870 गेल्या आठ वर्षापासून काम करीत आहे . 00:00:22.517 --> 00:00:27.238 दुसरे काही बनण्याचा वा करण्याचा मी विचारही करू शकत नाही . 00:00:28.070 --> 00:00:31.963 हे क्षेत्र मला खूपच मोहित करते, 00:00:31.963 --> 00:00:34.682 आणि मला वाटते माझा जन्म यासाठी झाला आहे , 00:00:34.682 --> 00:00:36.742 कि मी ही माहिती लोकांना सांगावी . 00:00:36.742 --> 00:00:41.257 अन्न हेच औषध आहे यावर माझा दृढ विश्वास आहे , 00:00:41.514 --> 00:00:46.471 याचा पडताळा मी गेली आठ वर्षे वारंवार घेत आहे: 00:00:46.471 --> 00:00:50.413 आहारानेच आरोग्यातील दोष दूर होतात . 00:00:50.873 --> 00:00:54.599 अनावश्यक खाणे बंद केल्याने आजार दूर होतात . 00:00:56.789 --> 00:00:59.703 या आठवड्यात एक गोष्ट मला करावयाची आहे , 00:00:59.703 --> 00:01:02.694 जी मला प्रत्येक दिवशी खुणावत असते, 00:01:03.425 --> 00:01:07.771 ती आहे आपल्या आहारात होत असलेला बदल . 00:01:09.293 --> 00:01:13.343 ज्यात गेल्या 50 वर्षात खूपच बदल झाला. 00:01:13.343 --> 00:01:17.163 जो मागील 10000 वर्षातही झाला नाही . 00:01:18.152 --> 00:01:20.221 खूप काही घडले , 00:01:20.221 --> 00:01:23.931 आणि जे घडले त्याबद्दल आज बोलू 00:01:23.931 --> 00:01:27.523 या बदलामुळे निर्माण झालेल्या दोषांबद्दल बोलू , 00:01:27.523 --> 00:01:30.820 आहाराचा उपयोग औषध म्हणून कसा करता येईल यावर चर्चा करू . 00:01:31.741 --> 00:01:34.564 आपल्या आहारात झालेल्या बदलामुळेच , 00:01:34.564 --> 00:01:38.564 आज आपल्याला पूर्वी न आढळणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे . 00:01:38.564 --> 00:01:41.112 आपल्या मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात 00:01:41.112 --> 00:01:43.455 ज्या पूर्वी नव्हत्या . 00:01:44.471 --> 00:01:46.713 त्यांना पोटाचे पेशींचे ,पचनाचे आजार होत आहेत. 00:01:47.295 --> 00:01:50.245 जे जी पूर्वी नव्हते . 00:01:51.081 --> 00:01:52.961 अन्नाची अलर्जी होऊ लागली आहे . 00:01:53.363 --> 00:01:55.501 मला आठवते मी लहान होते तेव्हा ; 00:01:55.501 --> 00:01:58.263 मला लहान असल्याने मागेल ते खायला मिळे 00:01:58.263 --> 00:02:00.691 पण त्याचा काही विपरीत परिणाम होत नसे . 00:02:00.691 --> 00:02:02.705 आज मुले यास मुकतात 00:02:03.165 --> 00:02:05.591 कारण आजचा आहार बदलत आहे .. 00:02:05.591 --> 00:02:07.763 मोठ्या प्रमाणात आपल्यात पेशी विकार होत आहेत . 00:02:07.959 --> 00:02:10.565 त्याचे भावनिक व मानसिक परिणाम मी अभ्यासले आहेत. 00:02:11.247 --> 00:02:15.543 चिता आणि नैराश्य जे मुलांमध्ये पूर्वी नव्हते . 00:02:15.543 --> 00:02:20.611 या सर्व विकारांवर मात करता येते. 00:02:21.234 --> 00:02:27.496 ती आहारात बदल करून . 00:02:28.418 --> 00:02:30.670 आहारच उपचार मानून 00:02:31.173 --> 00:02:32.935 आहारात हि मोठी शक्ती आहे . 00:02:33.381 --> 00:02:37.673 या माहितीचा दैनंदिन जीवनात वापर करून 00:02:37.673 --> 00:02:42.614 तुमच्या मुलांचे अवयव आताच विकसित होत आहेत . 00:02:42.614 --> 00:02:46.141 त्यांचे ते मोठे झाल्यावरहोणारे आरोग्य 00:02:46.575 --> 00:02:49.303 ग्रंथींचा विकास ,पचन संस्थेचा विकास 00:02:49.303 --> 00:02:53.012 तुम्ही त्यांना काय खायला देता यावर अवलंबून असतात . , 00:02:53.012 --> 00:02:56.143 त्या आधारे 00:02:56.143 --> 00:02:58.493 जीवनाचा पाया रचला जातो 00:03:00.304 --> 00:03:06.352 आहार उपचार हि कल्पना जरा नवी आहे 00:03:06.995 --> 00:03:09.745 ,आणि हि पर्यायी उपचार पद्धत आहे .. 00:03:10.634 --> 00:03:13.557 मी याचे स्पष्टीकरण करते 00:03:13.557 --> 00:03:19.204 हे आरोग्याचे एक तत्वज्ञान आहे . ,अनेक पद्धतीशी निगडीत आहे . 00:03:19.204 --> 00:03:23.432 जे मानसिक .भावनिक शारीरिक व रासायनिक . 00:03:23.432 --> 00:03:27.671 एखाद्याच्या आरोग्याचा हा आध्यात्मिक आणि पर्यावरण दृष्टीकोन आहे 00:03:28.838 --> 00:03:30.113 आपण ते कसे वेगळे करू शकू ? 00:03:30.113 --> 00:03:32.391 मला तर 'हे समजणे शक्य नाही . . 00:03:32.391 --> 00:03:35.196 मन शरीरापासून आणि आत्मा शरीरापासून कसा वेगळा ऐकणार 00:03:35.989 --> 00:03:37.527 अगदी अशक्य . 00:03:38.120 --> 00:03:42.053 असे वाटते हे काही नवीन आहे पण तसे नाही हा आपल्या पूर्वजांचा शहाणपणा आहे . 00:03:42.053 --> 00:03:46.096 साऱ्या पातळीवर. 00:03:46.096 --> 00:03:50.611 यामुळे तुम्हालाआरोग्याची गुरुकिल्ली मिळते . 00:03:50.611 --> 00:03:52.034 सर्वच पातळीवर, 00:03:53.194 --> 00:03:56.504 आहारात झालेल्या बदलाबाबत मी बोलते 00:03:56.504 --> 00:03:58.241 आहाराबद्दल बोलू . 00:03:58.241 --> 00:04:03.232 एक सर्व सामावेश्क आहार तज्ञ म्हणून यासाठी विचार करणे आवश्यक आहे. 00:04:03.232 --> 00:04:06.066 मानसिक व भावनिक दृष्ट्या, 00:04:07.171 --> 00:04:10.847 कारण आहारात केला जाणारा बदल कायम टिकवा यासाठी . 00:04:10.847 --> 00:04:12.266 जीवनात बदल व्हावा यास्तव. 00:04:12.266 --> 00:04:16.806 आहार हि जीवन पद्धत होण्यासाठी . 00:04:16.806 --> 00:04:19.982 आणि आहाराबाबत तुमचा विचार 00:04:19.982 --> 00:04:21.825 आणि दृष्टीकोण . 00:04:22.249 --> 00:04:25.411 कितीजण विचार करतात आहाराचे आरोग्याशी असलेल्या नात्याचे ? 00:04:26.221 --> 00:04:29.444 आपण आहारा एक सवय बनविली पाहिजे . 00:04:29.444 --> 00:04:33.865 aजसे तीवेला व चार वेळा थोडे थोडे खाणे . 00:04:33.865 --> 00:04:36.003 आपला दृष्टीकोन बदलण्यास आपण सुरवात केली 00:04:36.003 --> 00:04:39.275 आणि आहाराकडे जीवन जगण्याचा मार्ग मानला 00:04:39.275 --> 00:04:41.535 जो असतो खोलवर परिणाम करणारा , 00:04:41.535 --> 00:04:44.298 जो आपल्याला सभोवतालच्या जगाशी जोडतो . 00:04:44.298 --> 00:04:46.091 आपल्या कुटुंबाशीही . 00:04:46.091 --> 00:04:49.435 आहाराचा हा बदलता दृष्टीकोन आहे . 00:04:49.435 --> 00:04:51.810 Fजी जीवनशैली आहे . 00:04:51.810 --> 00:04:53.616 आपण त्याचा विचार केलाच पाहिजे 00:04:55.060 --> 00:04:59.636 काही वेशांपासून मीन सतत सांगत्येय दोन गोष्टी भिन्न आहेत . 00:04:59.636 --> 00:05:03.729 भावनिक आहार व विकासासाठी काग्णारा आहार 00:05:03.729 --> 00:05:08.369 आहार आपले भरण पोषण करतो आपला जैविक विकास करतो 00:05:08.369 --> 00:05:10.080 आपल्याला जिवंत ठेवतो . 00:05:10.080 --> 00:05:12.402 पण तो आपला भावनिक विकास मात्र करीत नाही . 00:05:12.658 --> 00:05:15.785 ताण असला की आपण आहाराकडे वळतो, हे चूक आहे. 00:05:15.785 --> 00:05:17.957 तसेच दमल्यावर व एकटे असताना आपण खात असतो. 00:05:17.957 --> 00:05:22.909 आपण अश्यांना प्राथमिक आहार घेण्यास सांगू एका अध्यात्मिक विचारातून. 00:05:22.909 --> 00:05:27.205 तुमचे संबंध जपत 00:05:27.205 --> 00:05:29.033 एक कृतीशील परिणाम 00:05:29.565 --> 00:05:34.250 या तत्वाचा मला दीर्घकाळ उपयोग झाला 00:05:34.250 --> 00:05:38.641 पण आता मी विचार करते 00:05:38.641 --> 00:05:40.243 हे पुरेसे आहे का ? 00:05:40.582 --> 00:05:42.583 हे शक्य आहे 00:05:42.583 --> 00:05:46.313 भावनिक पोषण करणारा आहार व जैविक विकास आहार वेगळा करता येईल ? 00:05:47.664 --> 00:05:49.344 हे खरे आहे ? 00:05:50.034 --> 00:05:53.189 याचे उत्तर मिळाले "नाही ", 00:05:54.181 --> 00:05:57.640 मी त्याने निराश झाले. 00:05:57.640 --> 00:06:02.765 मला तसे लवकर यश प[रापत करता आले नाही याची शरम वाटली . 00:06:04.514 --> 00:06:08.053 कारण मी शंभर टक्के इटालियन आहे . 00:06:10.034 --> 00:06:15.621 मग मी कशी या दोन गोष्टीना वेगळे करू आवडता आहर व जैविक आहार 00:06:16.331 --> 00:06:19.910 माझे मित्र मला लहानपणापासून ओळखायचे . 00:06:19.910 --> 00:06:23.011 मला ते रविवारी त्यांच्या बरोबर जेवणास नसे . 00:06:23.011 --> 00:06:24.784 आम्ही या दिवशी खात बसत 00:06:24.784 --> 00:06:26.605 रविवार आला कि 00:06:26.605 --> 00:06:30.934 अगदी दुपारी १२ ते संध्याकाळी ७ पर्यंत. 00:06:30.934 --> 00:06:33.932 हि एक प्रथाच झाली होती , 00:06:33.932 --> 00:06:35.992 हा एक कौटुंबिक सोहळाच असायचा . 00:06:36.818 --> 00:06:40.045 आहार हा काही फक्त शरीराच्या वाढीसाठीच नाहीतर 00:06:40.752 --> 00:06:43.851 तो मन व भावनेशी निगडीत असतो. 00:06:43.851 --> 00:06:50.033 आपण घेत असलेल्या आहाराहून हे आणखी जरा वेगळे आहे , 00:06:51.114 --> 00:06:55.794 मी यास आहाराचे स्वरूप व कार्य असे म्हणते . 00:06:55.794 --> 00:06:59.881 मला सांगायचे आहे आहार हा शारीरिक कार्याहून अधिक काहीतरी देत असतो 00:06:59.881 --> 00:07:01.251 याचे असे स्वरूप आहे . 00:07:01.251 --> 00:07:04.446 घर आणि घरपण असा हा फरक आहे . 00:07:04.446 --> 00:07:09.126 घर हि एक वस्तू आहे काही बाबींपासून रक्षण करणारी 00:07:09.126 --> 00:07:12.813 घरपण ही अशी बाब आहे ज्यात आपल्या स्मुती व भावना जडलेल्या असतात . 00:07:12.813 --> 00:07:17.056 आपल्या प्रिय गोष्टी तेथे असतात - 00:07:17.056 --> 00:07:20.831 जेथे आश्वस्त होऊन आपले पोषण होते . 00:07:22.730 --> 00:07:25.482 सकाळी तुम्ही तेथे कॉफी मागू शकता 00:07:25.995 --> 00:07:28.484 तुम्चापैकी कितीजण सकाळी कॉफी पितात 00:07:28.850 --> 00:07:29.960 हो ना ? 00:07:29.960 --> 00:07:32.807 हा काही एक कप कॉफीचा प्रश्न नाही 00:07:32.807 --> 00:07:35.759 हि नित्याची एक सोहळा साजरा करण्यसारखी गोष्ट आहे . 00:07:35.759 --> 00:07:38.063 Iमाझे रुग्ण मला सांगतात-- 00:07:38.063 --> 00:07:41.990 "मला कॉफी चे पथ्य सांगू नका . मी परत तुमच्याकडे येणार नाही." 00:07:41.990 --> 00:07:44.675 हे त्यांचे हत्यार आहे जगासाठी. 00:07:44.675 --> 00:07:47.356 जगात सुरक्षित राहण्याची यंत्रणा पुरविणारे 00:07:47.356 --> 00:07:50.954 असे हे आणखी "काही तरी "आहे 00:07:50.954 --> 00:07:54.299 असे करताना तुमचे मित्र ,तुमचे लहानगे तुम्चाबारोब्र राहतात 00:07:54.714 --> 00:07:56.463 म्हणून म्हणते हे आधी काहीतरी आहे . 00:07:57.763 --> 00:08:00.815 सकाळच्या एक कप कॉफी हून हे अधिक एकही आहे. 00:08:02.202 --> 00:08:06.239 मला हे कपडे व fashion मधील फरक प्रमाणे वाटते . 00:08:07.244 --> 00:08:09.657 कपडे त्यांच्या उपयोगाहून अधिक देतात 00:08:09.657 --> 00:08:11.798 शरीर झाकणे व उब हा त्यांचा हेतू असतो. 00:08:11.798 --> 00:08:17.288 व्यक्तिमत्व व स्वआविष्कार,निर्मिती क्षमता दर्शविणारे ते साधनही आहे. 00:08:17.288 --> 00:08:20.598 आपल्या आवडीचे कपडे घालणे आनंद देते हो ना ?. 00:08:20.598 --> 00:08:23.821 त्या द्वारा तुम्ही जगाला तुमची ओळख करून देता ,भव्न्क़ व्यक्त करता . 00:08:23.821 --> 00:08:26.192 हे कसे घडते , 00:08:26.599 --> 00:08:31.720 हा विचार तुमच्या पचनी पडला कि कळेल हाच विचार आहे आहाराबाबत , 00:08:31.720 --> 00:08:38.110 दिवसभर तुम्ही पालेभाज्या वनस्पती पाणी धान्य याबद्दल बोलाल 00:08:38.110 --> 00:08:40.023 अशाच प्रकारच्या काही पदार्थाबाबत 00:08:40.023 --> 00:08:44.851 त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही जोवर तुम्ही हा दृष्टीकोन आत्मसाद करीत नाही . 00:08:45.310 --> 00:08:50.209 असा हा विचाराचा पाया पक्का झाल्यशिवाय शारीरिक बाबतीत विचार नाही करू शकणार 00:08:50.209 --> 00:08:51.726 आणि रासायनिक बाबतीतही . 00:08:52.840 --> 00:08:54.661 आपण ज्या विषयी चर्चा करणार आहोत 00:08:54.661 --> 00:08:57.173 तो विषय आहे आपल्या आहारातील झालेला बदल. 00:08:57.706 --> 00:08:59.951 हा बदल प्रचंड आहे . 00:08:59.951 --> 00:09:04.630 कारण गेल्या पन्नास वर्षात आपला आहार खूपच बदलला आहे . 00:09:04.630 --> 00:09:08.406 मला याची काळी बाजू सागायची नाही . 00:09:08.406 --> 00:09:10.281 तर तुम्हाला अधिक समर्थ करायचे आहे .. 00:09:10.281 --> 00:09:14.652 बदल घडवून आणण्याची पहिली पायरी आहे जागृती 00:09:14.652 --> 00:09:18.552 मी आश्वस्त आहे म्हणूनच तुमच्या पुडे हे सांगण्यास उभी आहे. 00:09:18.552 --> 00:09:24.483 आपल्यापैकी अनेकांना माहित नाही किती मजेशीर आहे. 00:09:24.483 --> 00:09:28.141 आरोग्य प्राप्त करण्याच्या अनेक पायर्या आहेत . 00:09:28.141 --> 00:09:30.800 आपल्याला जाणवत आहे 00:09:32.482 --> 00:09:35.833 पहिले आव्हान आहे बदलणारा मातीचा कस . 00:09:36.777 --> 00:09:40.671 तुम्हाला माहित आहे आपल्याला रोज तीन सफरचंद खावे लागतात . 00:09:40.671 --> 00:09:44.702 यातील पोषण मुली 1940 मध्ये एकच सफरचंद ह`खून मिळे 00:09:46.324 --> 00:09:48.105 असे एकच सफरचंद खाणे तुम्हाला आवडेल ? 00:09:48.105 --> 00:09:49.683 (हशा ). 00:09:49.683 --> 00:09:55.752 उत्तर अमेरिकेतील जमिनीचा कस ८५ टक्के कमी झाला आहे . 00:09:56.415 --> 00:09:59.692 तेथील जमिनीत खनिजे कमी असल्याने वनस्पतींची पुरेशी वाढ होत नाही . 00:10:00.397 --> 00:10:04.084 आणि अश्या पिकांवर आपण रासायनिक पदार्थांची फवारणी करतो . 00:10:05.292 --> 00:10:08.795 शरीराच्या वाढीसाठी आपल्याला या खनिजांची आवश्यकता असते . 00:10:08.795 --> 00:10:12.363 हाडे व दात बळकट होण्यासाठी याची गरज असते . 00:10:12.363 --> 00:10:17.055 आपली चेतासंस्थेच्या कार्यासाठी त्यांची आवश्यकता असते . 00:10:17.055 --> 00:10:20.335 मानसिक आजाराचे मूळ 00:10:20.335 --> 00:10:23.225 खनिजांचा अभाव हे आहे . 00:10:23.613 --> 00:10:27.486 आपल्या चयापचय क्रियेसाठी त्यांची आवश्यकता असते . 00:10:28.208 --> 00:10:31.202 क्षारा शिवाय शरीर कार्य करू शकत नाही. 00:10:33.005 --> 00:10:35.532 मला विचार करावयास भाग पडले ते 00:10:36.708 --> 00:10:40.426 आपल्या मासाहारातील हार्मोन्स व प्रतिजैविके यांनी 00:10:41.101 --> 00:10:44.363 मला जाणून घ्यायचे होते प्रदूषित मास खाण्यातून 00:10:44.363 --> 00:10:48.963 कधी आपण मुक्त होऊ आपण हे साध्य करून 00:10:49.967 --> 00:10:51.827 कसे सामान्यपणे जगू 00:10:51.827 --> 00:10:57.247 सेंद्रिय आहार घेण्याचे कसे मला मार्गदर्शन करता येईल 00:10:57.247 --> 00:11:02.537 खरा आहार कोणता याचे आम्ही मार्ग्देषण करतो 00:11:03.187 --> 00:11:06.872 आपल्या मासाहारातून थोड्या प्रमाणात प्राण्यांना दिलेली प्रतिजैविके मिळतात , 00:11:06.872 --> 00:11:11.095 प्रत्येक वेळी मासाहाराने आपल्यातील प्रतीजैविकाचे प्रमाण वाढते 00:11:11.095 --> 00:11:15.520 जी कोणत्याही सजीवास हितकारक नाहीत ,, 00:11:15.520 --> 00:11:17.575 अर्थात त्यांना प्रतिजैविके द्यवी लागतात. 00:11:17.575 --> 00:11:22.545 दुसरा पर्याय नाही. 00:11:22.545 --> 00:11:26.474 जी प्रतिजैविके आपल्याला यातून मिळतात ती काही उपयुक्त जीवाणूंना मारतात. 00:11:26.474 --> 00:11:29.355 आतड्यातील आपल्या उपुक्त जीवाणूंना 00:11:29.355 --> 00:11:32.441 ज्याने तुमची पचनसंस्था बिघडते , 00:11:32.441 --> 00:11:35.171 जर पाया बरोबर नसेल तर शरीर नीट काम करणार नाही . 00:11:35.171 --> 00:11:38.546 त्यावर केली जाणारी वरवरची मलमपट्टी हा चांगला उपाय होऊ शकत नाही . 00:11:39.205 --> 00:11:43.533 आपल्या खाण्यात अश्या प्रकारे थोडे थोडे प्रतिजैविक येत राहिले 00:11:43.533 --> 00:11:49.451 मास ,अंडी ,दूध यातून खाण्यात आलेली प्रतिजैविके रोगप्रतिकार शक्ती दुबळी करतात 00:11:50.709 --> 00:11:52.451 आपण विचार करू हार्मोन्सचा. 00:11:52.451 --> 00:11:55.693 या सभागृहातील महिला माझ्याशी सहमत असतील 00:11:55.693 --> 00:11:58.992 आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखणे हे महाकठीण काम आहे . 00:11:58.992 --> 00:12:01.169 याशिवाय आपली आणखी काही आहे 00:12:01.169 --> 00:12:03.889 ज्याची आपण सुरवात केली पाहिजे . 00:12:05.439 --> 00:12:08.702 मार्च मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने एक लेख छापला होता 00:12:08.702 --> 00:12:14.764 शीर्षक होते" वयाच्या १० व्या वर्षात तारुण्य येणे सामान्य आहे ?," 00:12:16.035 --> 00:12:17.538 मी त्याशी सहमत नाही . 00:12:17.700 --> 00:12:22.810 मुलीमध्ये तारुण्य तीन ते पाच वर्षे अगोदर येऊ लागले आहे. 00:12:23.568 --> 00:12:26.505 कारण मास जनक प्राण्यांमधील 00:12:26.505 --> 00:12:29.281 त्यंच्या वाढीसाठी दिलेली ग्रोथ हार्मोन्स 00:12:29.726 --> 00:12:32.552 मी सक़्न्गत असलेलीही गोष्ट लक्षात ठेवा 00:12:32.552 --> 00:12:36.190 हे पाळण्यासाठी खर्च करावा लागणार नाही उलट ते बचत करणारेच आहे . 00:12:36.190 --> 00:12:40.005 शुद्ध प्राणीजन्य आडाटः निवडा 00:12:41.933 --> 00:12:44.472 कितीजणांना माहित आशे GMO 00:12:45.992 --> 00:12:47.065 छान . 00:12:47.065 --> 00:12:48.390 बहुतेक सर्वांच माहित आहे . 00:12:48.780 --> 00:12:51.091 GMO म्हणजे जनरली मोडी फिड प्राणी सामान्य वाढ झालेले प्राणी 00:12:53.448 --> 00:12:57.505 हे असे असतात की त्यांच्या DNA त प्राण्याचे मूळ DNA असतात . 00:12:57.505 --> 00:13:01.716 आणि ते अन्य प्राण्यांमध्ये इंजेकट केलेले असतात 00:13:02.632 --> 00:13:09.325 अशाने नव्या प्रजाती वनस्पतीत आढळतात ज्या पूर्वी आढळत नव्हत्या , 00:13:09.325 --> 00:13:13.219 आणि पारंपारिक संकरीत रित्या नसतात . 00:13:14.428 --> 00:13:20.268 GMO माझ्या मते Frankenfood, i आहे . 00:13:20.855 --> 00:13:24.526 मका .सोया. कॅनोला .दूध 00:13:25.035 --> 00:13:28.351 हे सर्व जैविक रित्या विकसित केलेली असतात , 00:13:28.351 --> 00:13:30.489 जगभरातील ३० देशात 00:13:30.489 --> 00:13:32.759 तसेच युरोपियन संघातील देशांमध्ये 00:13:32.759 --> 00:13:37.631 या GMO उत्पादित अन्नावर कडक निर्बंध आहेत 00:13:37.961 --> 00:13:38.942 मी हेच म्हणते . 00:13:38.942 --> 00:13:42.515 आपला आहार हा केवळ प्रक्रिया झालेलाच नसून 00:13:42.515 --> 00:13:46.170 त्याचा जो कच्चा माल मिळतो 00:13:46.170 --> 00:13:49.970 त्यातही आमुलाग्र बदल झाला आहे . आपण हे टाळले पाहिजे. 00:13:49.970 --> 00:13:51.562 विशेषतः जेव्हा आपण बाहेरचे खातो . 00:13:51.562 --> 00:13:54.622 उपहारगृहे विकसित सोयाबीन व कॅनोला तेलाचा वापर करतात . 00:13:54.622 --> 00:13:57.516 कारण ते महाग नसते . 00:13:57.516 --> 00:13:59.953 त्यामुळे त्या जेवणातून पोषक द्रव्ये मिळत नाहीत 00:13:59.953 --> 00:14:03.793 आपल्याला फक्त 50 टक्केच पोषक द्रव्ये मिळतात . 00:14:03.793 --> 00:14:05.734 जेव्हा आपण GMO आहार खातो . 00:14:07.384 --> 00:14:10.327 यात अनेक प्रदूषित रासायनिक पदार्थ असतात. 00:14:10.327 --> 00:14:15.401 FDA ने अशी २७०० घटक आंतरराष्ट्रीय अन्नात वापरल्या जाणारे रंग शोधले आहेत . 00:14:15.401 --> 00:14:18.634 FD&C येलो 5 व यलो 6. 00:14:19.073 --> 00:14:22.734 कृत्रिम गोष पदार्थ MSG- 00:14:23.850 --> 00:14:25.839 आपण त्यांचे परिणाम जाणून घेतले पाहिजे. 00:14:25.839 --> 00:14:29.945 सणांच्या वेळी वापरले जाणारे काही घटक हार्मोन्सचे संतुलन बिघडवितात. 00:14:29.945 --> 00:14:33.912 याचा घटक परिणाम इंडोक्राइन संस्थेवर होतो 00:14:33.912 --> 00:14:35.473 शरीरासाठी वापरल्यावर . 00:14:36.071 --> 00:14:41.402 तुम्ही जरा विचार करा त्वचा ही सर्वात मोठी शोषून घेणारी यंत्रणा आहे , 00:14:41.402 --> 00:14:43.273 त्यावर काही न लावणे 00:14:43.273 --> 00:14:45.731 .हाच पहिला चांगला नियम 00:14:47.424 --> 00:14:49.470 मी याचे दिवसभर मार्गदर्शन करू शकेन 00:14:49.470 --> 00:14:52.295 म्हणूनच मी या क्षेत्रात आल्ये . 00:14:52.591 --> 00:14:56.513 मला खात्री मला मधुमेह झाला असता 00:14:56.513 --> 00:14:59.853 माझे वजन आणखी पन्नास पौंड वाढले असते 00:14:59.853 --> 00:15:01.574 जर मी या क्षेत्रात नसते तर . 00:15:01.574 --> 00:15:04.143 कारण मी लहान मुलांचा आंबट आहार घेते 00:15:04.143 --> 00:15:06.799 जेवणात स्वीडिश मासा असतो. 00:15:06.799 --> 00:15:09.291 मी गोड साखर खाणारी होती . 00:15:09.811 --> 00:15:11.966 साखरे बद्द्ल काही जास्त बोलावे असे नाही वाटत. 00:15:11.966 --> 00:15:16.645 सर्वाना माहित आहे साखर हानिकारक आहे . 00:15:17.023 --> 00:15:19.381 मला सांगायचे आहे 00:15:19.381 --> 00:15:24.362 हे कितपत योग्य आहे तुम्ही तुमच्या डोक्याच्या आकार इतके शीतपेय पिणे . 00:15:24.362 --> 00:15:25.787 (हशा ) 00:15:25.787 --> 00:15:28.081 मला नाही म माहित हे कसे घडते . 00:15:28.081 --> 00:15:30.110 एकजण म्हणतो "मी रोज एक बाटली शीतपेय पितो , 00:15:30.110 --> 00:15:31.648 मी विचारते "किती असते ते?" 00:15:31.648 --> 00:15:33.347 मोठी बाटली असते ,पण चालते , 00:15:33.347 --> 00:15:36.104 खरे तर हे दिवसभर पुरणारे जेवणच होते 00:15:36.104 --> 00:15:37.504 खरे ना ? 00:15:37.504 --> 00:15:42.216 'एक शीतपेय १९५५च्या तुलनेत १८ पट आहे 00:15:44.955 --> 00:15:47.154 उपाय अगदी साधा आहे. 00:15:49.985 --> 00:15:53.351 सवयी बदला . 00:15:54.068 --> 00:15:57.220 पण तुम्हाला हे माहित पाहिजे खरा आरोग्यदायी आहार कोणता 00:15:57.220 --> 00:16:00.450 काही म्हणतील "चिकन " 00:16:00.450 --> 00:16:02.015 याशिवाय आणखी काही आहे. 00:16:02.015 --> 00:16:04.804 आपल्याला माहित पाहिजे चिकन खाण्याने काय होते ? 00:16:04.804 --> 00:16:07.530 त्यांचे संवर्धन कसे केले जाते?. 00:16:08.423 --> 00:16:10.897 त्यासाठीच आपण अश्या गोष्टीना आव्हान दिले पाहिजे 00:16:10.897 --> 00:16:14.838 खरा आहार व हानिकारक आहार आपण ओळखू शकलो पाहिजे . 00:16:16.976 --> 00:16:19.535 ,तुम्ही स्वतः या उपाय योजनेचा भाग होऊ शकता. 00:16:20.195 --> 00:16:22.846 परिसरातील भाजीपाला असा वाढविला जातो यावर लक्ष ठेऊन . 00:16:22.846 --> 00:16:28.548 आमच्याजवळ सहकारी शेती व्यवस्था आहे जेथून आपण आपले अन्न खरेदी करू शकाल 00:16:28.548 --> 00:16:30.717 तेथे राहणे हे भाग्याचे आहे , 00:16:30.717 --> 00:16:33.305 स्थानिक ठिकाणची फळे भाज्या खरेदी करा 00:16:33.305 --> 00:16:36.442 ती ऐवजी एकच सफरचंद खाणे पुरेसे होईल . 00:16:36.442 --> 00:16:38.911 कारण त्या ऐकतच तीन इतके.पोषण मूल्य असेल. 00:16:38.911 --> 00:16:40.905 क्षार असतील. 00:16:40.905 --> 00:16:44.793 कारण त्यांनी पारंपारिक शेती करून ते पिकबिले असेल. 00:16:46.343 --> 00:16:49.350 मासे जंतुरहित प्राणी जनक पदार्थ 00:16:49.350 --> 00:16:52.420 जंतुरहित हा परवलीचा शब्द बनला आहे . 00:16:52.420 --> 00:16:55.524 त्याचा अर्थ निसर्गातील प्राण्यांना खाण्याजोगते अन्न . 00:16:55.524 --> 00:16:57.429 जीवन जगण्याची योग्य पद्धत. 00:16:57.429 --> 00:17:00.173 त्यातून तुम्हाला पोषक द्रव्ये मिळतील 00:17:00.867 --> 00:17:03.861 ग्लुटेन (मैदा ) विरहीत धान्य. 00:17:03.861 --> 00:17:06.501 जे महत्वाचे आहे ' 00:17:07.289 --> 00:17:12.657 तुमच्या आहारात असलेली कडधान्ये ,कंद मुळे 00:17:12.657 --> 00:17:15.474 तुमच्या शरीरात ग्लुकोज सावकाश सोडतात . 00:17:15.474 --> 00:17:19.751 अशाने आपल्याला कधीही साखर व तत्सम पांढरे पदार्थ खाण्याची ओढ लागणार नाही. 00:17:21.234 --> 00:17:23.532 मी आरोग्यपूर्ण चरबी व तेले ची चाहती आहे. 00:17:23.532 --> 00:17:27.222 पेलाभर लोणी तूप वा खोबरेल तेल वाईट नाही अव्वोकाडो हे फळ सुद्धा 00:17:27.222 --> 00:17:30.715 या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. 00:17:31.031 --> 00:17:33.710 त्या गोडवा देतात साखरेशिवाय 00:17:33.710 --> 00:17:36.308 साखरेला पर्याय शोधा. 00:17:37.117 --> 00:17:38.774 हे पर्याय भरपूर आहेत , 00:17:38.774 --> 00:17:42.036 नारळातील साखर ब्राऊन शुगर सारखी चव देते. 00:17:42.036 --> 00:17:45.455 याचा नेहमीच्या साखरे प्रमाणे परिणाम होत नाही . 00:17:46.066 --> 00:17:50.299 स्तेवियाचा रक्त शर्करेवर परिणाम होत नाही जरी तीसख्रेहून १०० पट गोड असते . 00:17:50.299 --> 00:17:51.883 आपण त्यांचा वापर करून समाधान मिळवू शकतो. 00:17:51.883 --> 00:17:56.519 आपला दृष्टीकोण सकारात्मक असला पाहिजे. 00:17:56.519 --> 00:17:58.370 हे सुधारणेचे पाऊल आहे . 00:17:59.188 --> 00:18:05.148 आपण याने एक प्रथा .विधि बनवीत आहोत . 00:18:05.148 --> 00:18:08.415 विचारपूर्वक खाणे म्हणजे केवळ स्वयंपाक घरातील खाणे नव्हे 00:18:08.415 --> 00:18:10.375 किवा गाडीत बसून खाणे नव्हे 00:18:10.375 --> 00:18:12.717 खाणे हे शरीराच्या पोषणासाठी असते , 00:18:15.197 --> 00:18:17.111 हा काही नवा विचार नाही . 00:18:17.541 --> 00:18:20.320 अडीच हजार वर्षापूर्वी हिपोक्रेट म्हणतो 00:18:20.320 --> 00:18:23.851 अन्न हेच औष ध होऊ द्या ; आणि औष ध हेच अन्न होऊ द्या