0:00:11.040,0:00:13.438 नमस्कार . 0:00:15.360,0:00:18.746 मी वैद्यकीय शाखेतील एक पूर्ण [br]आरोग्याशी निगडित आहार विशारद आहे , 0:00:19.131,0:00:21.870 गेल्या आठ वर्षापासून काम करीत आहे . 0:00:22.517,0:00:27.238 दुसरे काही बनण्याचा वा करण्याचा मी [br]विचारही करू शकत नाही . 0:00:28.070,0:00:31.963 हे क्षेत्र मला खूपच मोहित करते, 0:00:31.963,0:00:34.682 आणि मला वाटते माझा जन्म यासाठी झाला आहे , 0:00:34.682,0:00:36.742 कि मी ही माहिती लोकांना सांगावी . 0:00:36.742,0:00:41.257 अन्न हेच औषध आहे[br]यावर माझा दृढ विश्वास आहे , 0:00:41.514,0:00:46.471 याचा पडताळा मी [br]गेली आठ वर्षे वारंवार घेत आहे: 0:00:46.471,0:00:50.413 आहारानेच आरोग्यातील दोष दूर होतात . 0:00:50.873,0:00:54.599 अनावश्यक खाणे बंद [br]केल्याने आजार दूर होतात . 0:00:56.789,0:00:59.703 या आठवड्यात एक गोष्ट मला करावयाची आहे , 0:00:59.703,0:01:02.694 जी मला प्रत्येक दिवशी खुणावत असते, 0:01:03.425,0:01:07.771 ती आहे आपल्या आहारात [br]होत असलेला बदल . 0:01:09.293,0:01:13.343 ज्यात गेल्या 50 वर्षात खूपच बदल झाला. 0:01:13.343,0:01:17.163 जो मागील 10000 वर्षातही झाला नाही . 0:01:18.152,0:01:20.221 खूप काही घडले , 0:01:20.221,0:01:23.931 आणि जे घडले त्याबद्दल आज बोलू 0:01:23.931,0:01:27.523 या बदलामुळे निर्माण झालेल्या[br]दोषांबद्दल बोलू , 0:01:27.523,0:01:30.820 आहाराचा उपयोग औषध म्हणून कसा करता येईल [br]यावर चर्चा करू . 0:01:31.741,0:01:34.564 आपल्या आहारात झालेल्या बदलामुळेच , 0:01:34.564,0:01:38.564 आज आपल्याला पूर्वी न आढळणाऱ्या [br]समस्यांना सामोरे जावे लागत आहे . 0:01:38.564,0:01:41.112 आपल्या मुलांमध्ये [br]आरोग्याच्या समस्या उद्भवतात 0:01:41.112,0:01:43.455 ज्या पूर्वी नव्हत्या . 0:01:44.471,0:01:46.713 त्यांना पोटाचे पेशींचे ,पचनाचे आजार होत आहेत. 0:01:47.295,0:01:50.245 जे जी पूर्वी नव्हते . 0:01:51.081,0:01:52.961 अन्नाची अलर्जी होऊ लागली आहे . 0:01:53.363,0:01:55.501 मला आठवते मी लहान होते तेव्हा ; 0:01:55.501,0:01:58.263 मला लहान असल्याने मागेल ते खायला मिळे 0:01:58.263,0:02:00.691 पण त्याचा काही विपरीत परिणाम होत नसे . 0:02:00.691,0:02:02.705 आज मुले यास मुकतात 0:02:03.165,0:02:05.591 कारण आजचा आहार बदलत आहे .. 0:02:05.591,0:02:07.763 मोठ्या प्रमाणात [br]आपल्यात पेशी विकार होत आहेत . 0:02:07.959,0:02:10.565 त्याचे भावनिक व मानसिक [br]परिणाम मी अभ्यासले आहेत. 0:02:11.247,0:02:15.543 चिता आणि नैराश्य जे मुलांमध्ये पूर्वी नव्हते . 0:02:15.543,0:02:20.611 या सर्व विकारांवर मात करता येते. 0:02:21.234,0:02:27.496 ती आहारात बदल करून . 0:02:28.418,0:02:30.670 आहारच उपचार मानून 0:02:31.173,0:02:32.935 आहारात हि मोठी शक्ती आहे . 0:02:33.381,0:02:37.673 या माहितीचा दैनंदिन जीवनात वापर करून 0:02:37.673,0:02:42.614 तुमच्या मुलांचे अवयव [br]आताच विकसित होत आहेत . 0:02:42.614,0:02:46.141 त्यांचे ते मोठे झाल्यावरहोणारे आरोग्य 0:02:46.575,0:02:49.303 ग्रंथींचा विकास ,पचन संस्थेचा विकास 0:02:49.303,0:02:53.012 तुम्ही त्यांना काय खायला [br]देता यावर अवलंबून असतात .[br], 0:02:53.012,0:02:56.143 त्या आधारे 0:02:56.143,0:02:58.493 जीवनाचा पाया रचला जातो 0:03:00.304,0:03:06.352 आहार उपचार हि कल्पना जरा नवी आहे 0:03:06.995,0:03:09.745 ,आणि हि पर्यायी उपचार पद्धत आहे ..[br] 0:03:10.634,0:03:13.557 मी याचे स्पष्टीकरण करते 0:03:13.557,0:03:19.204 हे आरोग्याचे एक तत्वज्ञान आहे .[br],अनेक पद्धतीशी निगडीत आहे . 0:03:19.204,0:03:23.432 जे मानसिक .भावनिक शारीरिक व रासायनिक . 0:03:23.432,0:03:27.671 एखाद्याच्या आरोग्याचा हा आध्यात्मिक[br]आणि पर्यावरण दृष्टीकोन आहे 0:03:28.838,0:03:30.113 आपण ते कसे वेगळे करू शकू ? 0:03:30.113,0:03:32.391 मला तर 'हे समजणे शक्य नाही . . 0:03:32.391,0:03:35.196 मन शरीरापासून आणि आत्मा शरीरापासून [br]कसा वेगळा ऐकणार 0:03:35.989,0:03:37.527 अगदी अशक्य . 0:03:38.120,0:03:42.053 असे वाटते हे काही नवीन आहे पण तसे नाही [br]हा आपल्या पूर्वजांचा शहाणपणा आहे . 0:03:42.053,0:03:46.096 साऱ्या पातळीवर. 0:03:46.096,0:03:50.611 यामुळे तुम्हालाआरोग्याची[br]गुरुकिल्ली मिळते . 0:03:50.611,0:03:52.034 सर्वच पातळीवर, 0:03:53.194,0:03:56.504 आहारात झालेल्या बदलाबाबत मी बोलते 0:03:56.504,0:03:58.241 आहाराबद्दल बोलू . 0:03:58.241,0:04:03.232 एक सर्व सामावेश्क आहार तज्ञ म्हणून [br]यासाठी विचार करणे आवश्यक आहे. 0:04:03.232,0:04:06.066 मानसिक व भावनिक दृष्ट्या, 0:04:07.171,0:04:10.847 कारण आहारात केला जाणारा बदल [br]कायम टिकवा यासाठी . 0:04:10.847,0:04:12.266 जीवनात बदल व्हावा यास्तव. 0:04:12.266,0:04:16.806 आहार हि जीवन पद्धत होण्यासाठी . 0:04:16.806,0:04:19.982 आणि आहाराबाबत तुमचा विचार 0:04:19.982,0:04:21.825 आणि दृष्टीकोण . 0:04:22.249,0:04:25.411 कितीजण विचार करतात [br]आहाराचे आरोग्याशी असलेल्या नात्याचे ? 0:04:26.221,0:04:29.444 आपण आहारा एक सवय बनविली पाहिजे . 0:04:29.444,0:04:33.865 aजसे तीवेला व चार वेळा थोडे थोडे खाणे . 0:04:33.865,0:04:36.003 आपला दृष्टीकोन बदलण्यास आपण सुरवात केली 0:04:36.003,0:04:39.275 आणि आहाराकडे जीवन जगण्याचा[br]मार्ग मानला 0:04:39.275,0:04:41.535 जो असतो खोलवर परिणाम करणारा , 0:04:41.535,0:04:44.298 जो आपल्याला सभोवतालच्या जगाशी जोडतो . 0:04:44.298,0:04:46.091 आपल्या कुटुंबाशीही . 0:04:46.091,0:04:49.435 आहाराचा हा बदलता दृष्टीकोन आहे . 0:04:49.435,0:04:51.810 Fजी जीवनशैली आहे . 0:04:51.810,0:04:53.616 आपण त्याचा विचार केलाच पाहिजे 0:04:55.060,0:04:59.636 काही वेशांपासून मीन सतत सांगत्येय [br]दोन गोष्टी भिन्न आहेत . 0:04:59.636,0:05:03.729 भावनिक आहार व विकासासाठी काग्णारा आहार 0:05:03.729,0:05:08.369 आहार आपले भरण पोषण करतो [br]आपला जैविक विकास करतो 0:05:08.369,0:05:10.080 आपल्याला जिवंत ठेवतो . 0:05:10.080,0:05:12.402 पण तो आपला [br]भावनिक विकास मात्र करीत नाही . 0:05:12.658,0:05:15.785 ताण असला की आपण [br]आहाराकडे वळतो, हे चूक आहे. 0:05:15.785,0:05:17.957 तसेच दमल्यावर व एकटे [br]असताना आपण खात असतो. 0:05:17.957,0:05:22.909 आपण अश्यांना प्राथमिक आहार घेण्यास सांगू [br]एका अध्यात्मिक विचारातून. 0:05:22.909,0:05:27.205 तुमचे संबंध जपत 0:05:27.205,0:05:29.033 एक कृतीशील परिणाम 0:05:29.565,0:05:34.250 या तत्वाचा मला दीर्घकाळ उपयोग झाला 0:05:34.250,0:05:38.641 पण आता मी विचार करते 0:05:38.641,0:05:40.243 हे पुरेसे आहे का ? 0:05:40.582,0:05:42.583 हे शक्य आहे 0:05:42.583,0:05:46.313 भावनिक पोषण करणारा आहार [br]व जैविक विकास आहार वेगळा करता येईल ? 0:05:47.664,0:05:49.344 हे खरे आहे ? 0:05:50.034,0:05:53.189 याचे उत्तर मिळाले "नाही ", 0:05:54.181,0:05:57.640 मी त्याने निराश झाले. 0:05:57.640,0:06:02.765 मला तसे लवकर यश प[रापत करता आले नाही [br]याची शरम वाटली . 0:06:04.514,0:06:08.053 कारण मी शंभर टक्के इटालियन आहे . 0:06:10.034,0:06:15.621 मग मी कशी या दोन गोष्टीना वेगळे करू[br]आवडता आहर व जैविक आहार 0:06:16.331,0:06:19.910 माझे मित्र मला लहानपणापासून ओळखायचे . 0:06:19.910,0:06:23.011 मला ते रविवारी त्यांच्या बरोबर [br]जेवणास नसे . 0:06:23.011,0:06:24.784 आम्ही या दिवशी खात बसत 0:06:24.784,0:06:26.605 रविवार आला कि 0:06:26.605,0:06:30.934 अगदी दुपारी १२ ते संध्याकाळी ७ पर्यंत. 0:06:30.934,0:06:33.932 हि एक प्रथाच झाली होती , 0:06:33.932,0:06:35.992 हा एक कौटुंबिक सोहळाच असायचा . 0:06:36.818,0:06:40.045 आहार हा काही फक्त शरीराच्या [br]वाढीसाठीच नाहीतर 0:06:40.752,0:06:43.851 तो मन व भावनेशी निगडीत असतो. 0:06:43.851,0:06:50.033 आपण घेत असलेल्या आहाराहून हे [br]आणखी जरा वेगळे आहे , 0:06:51.114,0:06:55.794 मी यास आहाराचे स्वरूप व कार्य असे म्हणते . 0:06:55.794,0:06:59.881 मला सांगायचे आहे आहार हा[br]शारीरिक कार्याहून अधिक काहीतरी देत असतो 0:06:59.881,0:07:01.251 याचे असे स्वरूप आहे . 0:07:01.251,0:07:04.446 घर आणि घरपण असा हा फरक आहे . 0:07:04.446,0:07:09.126 घर हि एक वस्तू आहे काही बाबींपासून [br]रक्षण करणारी 0:07:09.126,0:07:12.813 घरपण ही अशी बाब आहे ज्यात आपल्या स्मुती [br]व भावना जडलेल्या असतात . 0:07:12.813,0:07:17.056 आपल्या प्रिय गोष्टी तेथे असतात - 0:07:17.056,0:07:20.831 जेथे आश्वस्त होऊन आपले पोषण होते . 0:07:22.730,0:07:25.482 सकाळी तुम्ही तेथे कॉफी मागू शकता 0:07:25.995,0:07:28.484 तुम्चापैकी कितीजण सकाळी कॉफी पितात 0:07:28.850,0:07:29.960 हो ना ? 0:07:29.960,0:07:32.807 हा काही एक कप कॉफीचा प्रश्न नाही 0:07:32.807,0:07:35.759 हि नित्याची एक सोहळा साजरा करण्यसारखी [br]गोष्ट आहे . 0:07:35.759,0:07:38.063 Iमाझे रुग्ण मला सांगतात-- 0:07:38.063,0:07:41.990 "मला कॉफी चे पथ्य सांगू नका .[br]मी परत तुमच्याकडे येणार नाही." 0:07:41.990,0:07:44.675 हे त्यांचे हत्यार आहे जगासाठी. 0:07:44.675,0:07:47.356 जगात सुरक्षित राहण्याची[br]यंत्रणा पुरविणारे 0:07:47.356,0:07:50.954 असे हे आणखी "काही तरी "आहे 0:07:50.954,0:07:54.299 असे करताना तुमचे मित्र ,तुमचे लहानगे [br]तुम्चाबारोब्र राहतात 0:07:54.714,0:07:56.463 म्हणून म्हणते हे आधी काहीतरी आहे . 0:07:57.763,0:08:00.815 सकाळच्या एक कप [br]कॉफी हून हे अधिक एकही आहे. 0:08:02.202,0:08:06.239 मला हे कपडे व fashion[br]मधील फरक प्रमाणे वाटते . 0:08:07.244,0:08:09.657 कपडे त्यांच्या उपयोगाहून [br]अधिक देतात 0:08:09.657,0:08:11.798 शरीर झाकणे व उब हा [br]त्यांचा हेतू असतो. 0:08:11.798,0:08:17.288 व्यक्तिमत्व व स्वआविष्कार,निर्मिती क्षमता [br]दर्शविणारे ते साधनही आहे. 0:08:17.288,0:08:20.598 आपल्या आवडीचे कपडे घालणे[br]आनंद देते हो ना ?. 0:08:20.598,0:08:23.821 त्या द्वारा तुम्ही जगाला तुमची ओळख [br]करून देता ,भव्न्क़ व्यक्त करता .[br] 0:08:23.821,0:08:26.192 हे कसे घडते , 0:08:26.599,0:08:31.720 हा विचार तुमच्या पचनी पडला कि कळेल [br]हाच विचार आहे आहाराबाबत , 0:08:31.720,0:08:38.110 दिवसभर तुम्ही पालेभाज्या[br]वनस्पती पाणी धान्य याबद्दल बोलाल 0:08:38.110,0:08:40.023 अशाच प्रकारच्या काही पदार्थाबाबत 0:08:40.023,0:08:44.851 त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही जोवर [br]तुम्ही हा दृष्टीकोन आत्मसाद करीत नाही . 0:08:45.310,0:08:50.209 असा हा विचाराचा पाया पक्का झाल्यशिवाय [br]शारीरिक बाबतीत विचार नाही करू शकणार [br] 0:08:50.209,0:08:51.726 आणि रासायनिक बाबतीतही . 0:08:52.840,0:08:54.661 आपण ज्या विषयी चर्चा करणार आहोत 0:08:54.661,0:08:57.173 तो विषय आहे आपल्या आहारातील [br]झालेला बदल. 0:08:57.706,0:08:59.951 हा बदल प्रचंड आहे . 0:08:59.951,0:09:04.630 कारण गेल्या पन्नास वर्षात आपला आहार [br]खूपच बदलला आहे . 0:09:04.630,0:09:08.406 मला याची काळी बाजू सागायची नाही . 0:09:08.406,0:09:10.281 तर तुम्हाला अधिक समर्थ करायचे आहे .. 0:09:10.281,0:09:14.652 बदल घडवून आणण्याची[br]पहिली पायरी आहे जागृती 0:09:14.652,0:09:18.552 मी आश्वस्त आहे म्हणूनच तुमच्या पुडे [br]हे सांगण्यास उभी आहे. 0:09:18.552,0:09:24.483 आपल्यापैकी अनेकांना माहित नाही [br]किती मजेशीर आहे. 0:09:24.483,0:09:28.141 आरोग्य प्राप्त करण्याच्या अनेक [br]पायर्या आहेत . 0:09:28.141,0:09:30.800 आपल्याला जाणवत आहे 0:09:32.482,0:09:35.833 पहिले आव्हान आहे [br]बदलणारा मातीचा कस . 0:09:36.777,0:09:40.671 तुम्हाला माहित आहे आपल्याला रोज [br]तीन सफरचंद खावे लागतात . 0:09:40.671,0:09:44.702 यातील पोषण मुली 1940 मध्ये एकच [br]सफरचंद ह`खून मिळे 0:09:46.324,0:09:48.105 असे एकच सफरचंद खाणे तुम्हाला आवडेल ? 0:09:48.105,0:09:49.683 (हशा ). 0:09:49.683,0:09:55.752 उत्तर अमेरिकेतील जमिनीचा कस[br]८५ टक्के कमी झाला आहे . 0:09:56.415,0:09:59.692 तेथील जमिनीत खनिजे कमी असल्याने [br]वनस्पतींची पुरेशी वाढ होत नाही . 0:10:00.397,0:10:04.084 आणि अश्या पिकांवर आपण रासायनिक [br]पदार्थांची फवारणी करतो . 0:10:05.292,0:10:08.795 शरीराच्या वाढीसाठी आपल्याला या खनिजांची [br]आवश्यकता असते . 0:10:08.795,0:10:12.363 हाडे व दात बळकट होण्यासाठी[br]याची गरज असते . 0:10:12.363,0:10:17.055 आपली चेतासंस्थेच्या कार्यासाठी त्यांची [br]आवश्यकता असते . 0:10:17.055,0:10:20.335 मानसिक आजाराचे मूळ 0:10:20.335,0:10:23.225 खनिजांचा अभाव हे आहे . 0:10:23.613,0:10:27.486 आपल्या चयापचय क्रियेसाठी[br]त्यांची आवश्यकता असते . 0:10:28.208,0:10:31.202 क्षारा शिवाय शरीर कार्य करू शकत नाही. 0:10:33.005,0:10:35.532 मला विचार करावयास भाग पडले ते 0:10:36.708,0:10:40.426 आपल्या मासाहारातील[br]हार्मोन्स व प्रतिजैविके यांनी 0:10:41.101,0:10:44.363 मला जाणून घ्यायचे होते [br]प्रदूषित मास खाण्यातून 0:10:44.363,0:10:48.963 कधी आपण मुक्त होऊ[br]आपण हे साध्य करून 0:10:49.967,0:10:51.827 कसे सामान्यपणे जगू 0:10:51.827,0:10:57.247 सेंद्रिय आहार घेण्याचे [br]कसे मला मार्गदर्शन करता येईल 0:10:57.247,0:11:02.537 खरा आहार कोणता याचे आम्ही मार्ग्देषण करतो 0:11:03.187,0:11:06.872 आपल्या मासाहारातून थोड्या प्रमाणात[br]प्राण्यांना दिलेली प्रतिजैविके मिळतात , 0:11:06.872,0:11:11.095 प्रत्येक वेळी मासाहाराने [br]आपल्यातील प्रतीजैविकाचे प्रमाण वाढते 0:11:11.095,0:11:15.520 जी कोणत्याही सजीवास हितकारक नाहीत ,, 0:11:15.520,0:11:17.575 अर्थात त्यांना प्रतिजैविके द्यवी लागतात. 0:11:17.575,0:11:22.545 दुसरा पर्याय नाही. 0:11:22.545,0:11:26.474 जी प्रतिजैविके आपल्याला यातून मिळतात [br]ती काही उपयुक्त जीवाणूंना मारतात. 0:11:26.474,0:11:29.355 आतड्यातील आपल्या उपुक्त जीवाणूंना 0:11:29.355,0:11:32.441 ज्याने तुमची पचनसंस्था बिघडते , 0:11:32.441,0:11:35.171 जर पाया बरोबर नसेल तर [br]शरीर नीट काम करणार नाही . 0:11:35.171,0:11:38.546 त्यावर केली जाणारी वरवरची मलमपट्टी [br]हा चांगला उपाय होऊ शकत नाही . 0:11:39.205,0:11:43.533 आपल्या खाण्यात अश्या प्रकारे [br]थोडे थोडे प्रतिजैविक येत राहिले 0:11:43.533,0:11:49.451 मास ,अंडी ,दूध यातून खाण्यात आलेली [br]प्रतिजैविके रोगप्रतिकार शक्ती दुबळी करतात 0:11:50.709,0:11:52.451 आपण विचार करू हार्मोन्सचा. 0:11:52.451,0:11:55.693 या सभागृहातील महिला[br]माझ्याशी सहमत असतील 0:11:55.693,0:11:58.992 आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन [br]राखणे हे महाकठीण काम आहे . 0:11:58.992,0:12:01.169 याशिवाय आपली आणखी काही आहे 0:12:01.169,0:12:03.889 ज्याची आपण सुरवात केली पाहिजे . 0:12:05.439,0:12:08.702 मार्च मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने [br]एक लेख छापला होता 0:12:08.702,0:12:14.764 शीर्षक होते" वयाच्या १० व्या वर्षात[br]तारुण्य येणे सामान्य आहे ?," 0:12:16.035,0:12:17.538 मी त्याशी सहमत नाही . 0:12:17.700,0:12:22.810 मुलीमध्ये तारुण्य तीन ते पाच वर्षे [br]अगोदर येऊ लागले आहे. 0:12:23.568,0:12:26.505 कारण मास जनक प्राण्यांमधील 0:12:26.505,0:12:29.281 त्यंच्या वाढीसाठी दिलेली ग्रोथ हार्मोन्स 0:12:29.726,0:12:32.552 मी सक़्न्गत असलेलीही गोष्ट लक्षात ठेवा 0:12:32.552,0:12:36.190 हे पाळण्यासाठी खर्च करावा लागणार नाही [br]उलट ते बचत करणारेच आहे . 0:12:36.190,0:12:40.005 शुद्ध प्राणीजन्य आडाटः निवडा 0:12:41.933,0:12:44.472 कितीजणांना माहित आशे GMO 0:12:45.992,0:12:47.065 छान . 0:12:47.065,0:12:48.390 बहुतेक सर्वांच माहित आहे . 0:12:48.780,0:12:51.091 GMO म्हणजे जनरली मोडी फिड प्राणी [br]सामान्य वाढ झालेले प्राणी 0:12:53.448,0:12:57.505 हे असे असतात की त्यांच्या [br]DNA त प्राण्याचे मूळ DNA असतात . 0:12:57.505,0:13:01.716 आणि ते अन्य प्राण्यांमध्ये[br]इंजेकट केलेले असतात 0:13:02.632,0:13:09.325 अशाने नव्या प्रजाती वनस्पतीत आढळतात [br]ज्या पूर्वी आढळत नव्हत्या , 0:13:09.325,0:13:13.219 आणि पारंपारिक संकरीत रित्या नसतात . 0:13:14.428,0:13:20.268 GMO माझ्या मते Frankenfood, i आहे . 0:13:20.855,0:13:24.526 मका .सोया. कॅनोला .दूध 0:13:25.035,0:13:28.351 हे सर्व जैविक रित्या [br]विकसित केलेली असतात , 0:13:28.351,0:13:30.489 जगभरातील ३० देशात 0:13:30.489,0:13:32.759 तसेच युरोपियन संघातील देशांमध्ये 0:13:32.759,0:13:37.631 या GMO उत्पादित अन्नावर [br]कडक निर्बंध आहेत 0:13:37.961,0:13:38.942 मी हेच म्हणते . 0:13:38.942,0:13:42.515 आपला आहार हा केवळ प्रक्रिया झालेलाच नसून 0:13:42.515,0:13:46.170 त्याचा जो कच्चा माल मिळतो 0:13:46.170,0:13:49.970 त्यातही आमुलाग्र बदल झाला आहे .[br]आपण हे टाळले पाहिजे. 0:13:49.970,0:13:51.562 विशेषतः जेव्हा आपण बाहेरचे खातो . 0:13:51.562,0:13:54.622 उपहारगृहे विकसित सोयाबीन व कॅनोला [br]तेलाचा वापर करतात . 0:13:54.622,0:13:57.516 कारण ते महाग नसते . 0:13:57.516,0:13:59.953 त्यामुळे त्या जेवणातून [br]पोषक द्रव्ये मिळत नाहीत 0:13:59.953,0:14:03.793 आपल्याला फक्त 50 टक्केच [br]पोषक द्रव्ये मिळतात . 0:14:03.793,0:14:05.734 जेव्हा आपण GMO आहार खातो . 0:14:07.384,0:14:10.327 यात अनेक प्रदूषित रासायनिक पदार्थ असतात. 0:14:10.327,0:14:15.401 FDA ने अशी २७०० घटक आंतरराष्ट्रीय[br]अन्नात वापरल्या जाणारे रंग शोधले आहेत . 0:14:15.401,0:14:18.634 FD&C येलो 5 व यलो 6. 0:14:19.073,0:14:22.734 कृत्रिम गोष पदार्थ MSG- 0:14:23.850,0:14:25.839 आपण त्यांचे परिणाम जाणून घेतले पाहिजे. 0:14:25.839,0:14:29.945 सणांच्या वेळी वापरले जाणारे काही घटक [br]हार्मोन्सचे संतुलन बिघडवितात. 0:14:29.945,0:14:33.912 याचा घटक परिणाम इंडोक्राइन संस्थेवर होतो 0:14:33.912,0:14:35.473 शरीरासाठी वापरल्यावर . 0:14:36.071,0:14:41.402 तुम्ही जरा विचार करा त्वचा ही सर्वात मोठी [br]शोषून घेणारी यंत्रणा आहे , 0:14:41.402,0:14:43.273 त्यावर काही न लावणे 0:14:43.273,0:14:45.731 .हाच पहिला चांगला नियम 0:14:47.424,0:14:49.470 मी याचे दिवसभर मार्गदर्शन करू शकेन 0:14:49.470,0:14:52.295 म्हणूनच मी या क्षेत्रात आल्ये . 0:14:52.591,0:14:56.513 मला खात्री मला मधुमेह झाला असता 0:14:56.513,0:14:59.853 माझे वजन आणखी पन्नास पौंड [br]वाढले असते 0:14:59.853,0:15:01.574 जर मी या क्षेत्रात नसते तर . 0:15:01.574,0:15:04.143 कारण मी लहान मुलांचा आंबट आहार घेते 0:15:04.143,0:15:06.799 जेवणात स्वीडिश मासा असतो. 0:15:06.799,0:15:09.291 मी गोड साखर खाणारी होती . 0:15:09.811,0:15:11.966 साखरे बद्द्ल काही जास्त बोलावे[br]असे नाही वाटत. 0:15:11.966,0:15:16.645 सर्वाना माहित आहे [br]साखर हानिकारक आहे . 0:15:17.023,0:15:19.381 मला सांगायचे आहे 0:15:19.381,0:15:24.362 हे कितपत योग्य आहे तुम्ही तुमच्या [br]डोक्याच्या आकार इतके शीतपेय पिणे . 0:15:24.362,0:15:25.787 (हशा ) 0:15:25.787,0:15:28.081 मला नाही म माहित हे कसे घडते . 0:15:28.081,0:15:30.110 एकजण म्हणतो "मी रोज [br]एक बाटली शीतपेय पितो , 0:15:30.110,0:15:31.648 मी विचारते "किती असते ते?" 0:15:31.648,0:15:33.347 मोठी बाटली असते ,पण चालते , 0:15:33.347,0:15:36.104 खरे तर हे दिवसभर पुरणारे जेवणच होते 0:15:36.104,0:15:37.504 खरे ना ? 0:15:37.504,0:15:42.216 'एक शीतपेय १९५५च्या [br]तुलनेत १८ पट आहे 0:15:44.955,0:15:47.154 उपाय अगदी साधा आहे. 0:15:49.985,0:15:53.351 सवयी बदला . 0:15:54.068,0:15:57.220 पण तुम्हाला हे माहित पाहिजे [br]खरा आरोग्यदायी आहार कोणता 0:15:57.220,0:16:00.450 काही म्हणतील "चिकन " 0:16:00.450,0:16:02.015 याशिवाय आणखी काही आहे. 0:16:02.015,0:16:04.804 आपल्याला माहित पाहिजे चिकन [br]खाण्याने काय होते ? 0:16:04.804,0:16:07.530 त्यांचे संवर्धन कसे केले जाते?. 0:16:08.423,0:16:10.897 त्यासाठीच आपण [br]अश्या गोष्टीना आव्हान दिले पाहिजे 0:16:10.897,0:16:14.838 खरा आहार व हानिकारक आहार [br]आपण ओळखू शकलो पाहिजे . 0:16:16.976,0:16:19.535 ,तुम्ही स्वतः या उपाय योजनेचा [br]भाग होऊ शकता. 0:16:20.195,0:16:22.846 परिसरातील भाजीपाला असा वाढविला जातो [br]यावर लक्ष ठेऊन . 0:16:22.846,0:16:28.548 आमच्याजवळ सहकारी शेती व्यवस्था आहे [br]जेथून आपण आपले अन्न खरेदी करू शकाल 0:16:28.548,0:16:30.717 तेथे राहणे हे भाग्याचे आहे , 0:16:30.717,0:16:33.305 स्थानिक ठिकाणची फळे भाज्या खरेदी करा 0:16:33.305,0:16:36.442 ती ऐवजी एकच सफरचंद खाणे [br]पुरेसे होईल . 0:16:36.442,0:16:38.911 कारण त्या ऐकतच[br]तीन इतके.पोषण मूल्य असेल. 0:16:38.911,0:16:40.905 क्षार असतील. 0:16:40.905,0:16:44.793 कारण त्यांनी पारंपारिक[br]शेती करून ते पिकबिले असेल. 0:16:46.343,0:16:49.350 मासे जंतुरहित प्राणी जनक पदार्थ 0:16:49.350,0:16:52.420 जंतुरहित हा परवलीचा शब्द बनला आहे . 0:16:52.420,0:16:55.524 त्याचा अर्थ निसर्गातील प्राण्यांना[br]खाण्याजोगते अन्न . 0:16:55.524,0:16:57.429 जीवन जगण्याची योग्य पद्धत. 0:16:57.429,0:17:00.173 त्यातून तुम्हाला पोषक द्रव्ये मिळतील 0:17:00.867,0:17:03.861 ग्लुटेन (मैदा ) विरहीत धान्य. 0:17:03.861,0:17:06.501 जे महत्वाचे आहे ' 0:17:07.289,0:17:12.657 तुमच्या आहारात असलेली[br]कडधान्ये ,कंद मुळे 0:17:12.657,0:17:15.474 तुमच्या शरीरात ग्लुकोज सावकाश सोडतात . 0:17:15.474,0:17:19.751 अशाने आपल्याला कधीही साखर व तत्सम पांढरे [br]पदार्थ खाण्याची ओढ लागणार नाही. 0:17:21.234,0:17:23.532 मी आरोग्यपूर्ण चरबी व तेले ची चाहती आहे. 0:17:23.532,0:17:27.222 पेलाभर लोणी तूप वा खोबरेल तेल [br]वाईट नाही अव्वोकाडो हे फळ सुद्धा 0:17:27.222,0:17:30.715 या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. 0:17:31.031,0:17:33.710 त्या गोडवा देतात साखरेशिवाय 0:17:33.710,0:17:36.308 साखरेला पर्याय शोधा. 0:17:37.117,0:17:38.774 हे पर्याय भरपूर आहेत , 0:17:38.774,0:17:42.036 नारळातील साखर ब्राऊन[br]शुगर सारखी चव देते. 0:17:42.036,0:17:45.455 याचा नेहमीच्या साखरे प्रमाणे [br]परिणाम होत नाही . 0:17:46.066,0:17:50.299 स्तेवियाचा रक्त शर्करेवर परिणाम होत नाही [br]जरी तीसख्रेहून १०० पट गोड असते . 0:17:50.299,0:17:51.883 आपण त्यांचा वापर करून[br]समाधान मिळवू शकतो. 0:17:51.883,0:17:56.519 आपला दृष्टीकोण सकारात्मक असला पाहिजे. 0:17:56.519,0:17:58.370 हे सुधारणेचे पाऊल आहे . 0:17:59.188,0:18:05.148 आपण याने एक प्रथा .विधि बनवीत आहोत . 0:18:05.148,0:18:08.415 विचारपूर्वक खाणे म्हणजे केवळ [br]स्वयंपाक घरातील खाणे नव्हे 0:18:08.415,0:18:10.375 किवा गाडीत बसून खाणे नव्हे 0:18:10.375,0:18:12.717 खाणे हे शरीराच्या पोषणासाठी असते , 0:18:15.197,0:18:17.111 हा काही नवा विचार नाही . 0:18:17.541,0:18:20.320 अडीच हजार वर्षापूर्वी हिपोक्रेट म्हणतो 0:18:20.320,0:18:23.851 अन्न हेच औष ध होऊ द्या ;[br]आणि औष ध हेच अन्न होऊ द्या