Course 1 - Unplugged - Happy Maps
-
0:00 - 0:05अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | आनंदी नकाशे.
-
0:05 - 0:09या धड्याचं नाव आहे, आनंदी नकाशे. आज आपण
आपली छोटी मैत्रीण फ्लर्बला तिचं फळ -
0:09 - 0:18मिळवायला मदत करणार आहोत. तुमच्या फ्लर्बला
फळापर्यंत जायला लावा. हे करण्यासाठी -
0:18 - 0:23तुम्हाला फ्लर्बनं कुठल्या मार्गानं जाणं आवश्यक आहे
ते शोधावं लागेल आणि तिला बाण वापरून दिशा सांगावी लागेल. -
0:23 - 0:28फ्लर्बला सफरचंद मिळण्यासाठी तिला कुठल्या
दिशेत जावं लागेल? तिला -
0:28 - 0:35वर जायला लावण्यासाठी रेषा आणि तिला तिथं
जायला लावण्यासाठीच्या दिशेला तुम्ही वर्तुळ करा. -
0:35 - 0:41तुम्ही सोडवत असलेल्या नकाशाशेजारी बाण
चिकटवून तुमचा अल्गोरीदम तयार करा. -
0:41 - 0:48दुसरा तसाच आहे पण तो खाली जात आहे.
हे कागद वापरून केलेलं प्रोग्रॅमिंग आहे आणि झालं!
- Title:
- Course 1 - Unplugged - Happy Maps
- Video Language:
- English, British
- Team:
- Code.org
- Project:
- CSF '21-'22
- Duration:
- 0:49
Tomedes edited Marathi subtitles for Course 1 - Unplugged - Happy Maps |