[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.00,0:00:05.00,Default,,0000,0000,0000,,अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | आनंदी नकाशे. Dialogue: 0,0:00:05.10,0:00:09.03,Default,,0000,0000,0000,,या धड्याचं नाव आहे, आनंदी नकाशे. आज आपण\Nआपली छोटी मैत्रीण फ्लर्बला तिचं फळ Dialogue: 0,0:00:09.03,0:00:18.03,Default,,0000,0000,0000,,मिळवायला मदत करणार आहोत. तुमच्या फ्लर्बला\Nफळापर्यंत जायला लावा. हे करण्यासाठी Dialogue: 0,0:00:18.03,0:00:22.79,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला फ्लर्बनं कुठल्या मार्गानं जाणं आवश्यक आहे\Nते शोधावं लागेल आणि तिला बाण वापरून दिशा सांगावी लागेल. Dialogue: 0,0:00:22.79,0:00:28.05,Default,,0000,0000,0000,,फ्लर्बला सफरचंद मिळण्यासाठी तिला कुठल्या\Nदिशेत जावं लागेल? तिला Dialogue: 0,0:00:28.05,0:00:35.31,Default,,0000,0000,0000,,वर जायला लावण्यासाठी रेषा आणि तिला तिथं \Nजायला लावण्यासाठीच्या दिशेला तुम्ही वर्तुळ करा. Dialogue: 0,0:00:35.31,0:00:41.13,Default,,0000,0000,0000,,तुम्ही सोडवत असलेल्या नकाशाशेजारी बाण\Nचिकटवून तुमचा अल्गोरीदम तयार करा. Dialogue: 0,0:00:41.13,0:00:47.58,Default,,0000,0000,0000,,दुसरा तसाच आहे पण तो खाली जात आहे.\Nहे कागद वापरून केलेलं प्रोग्रॅमिंग आहे आणि झालं!