अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | आनंदी नकाशे.
या धड्याचं नाव आहे, आनंदी नकाशे. आज आपण
आपली छोटी मैत्रीण फ्लर्बला तिचं फळ
मिळवायला मदत करणार आहोत. तुमच्या फ्लर्बला
फळापर्यंत जायला लावा. हे करण्यासाठी
तुम्हाला फ्लर्बनं कुठल्या मार्गानं जाणं आवश्यक आहे
ते शोधावं लागेल आणि तिला बाण वापरून दिशा सांगावी लागेल.
फ्लर्बला सफरचंद मिळण्यासाठी तिला कुठल्या
दिशेत जावं लागेल? तिला
वर जायला लावण्यासाठी रेषा आणि तिला तिथं
जायला लावण्यासाठीच्या दिशेला तुम्ही वर्तुळ करा.
तुम्ही सोडवत असलेल्या नकाशाशेजारी बाण
चिकटवून तुमचा अल्गोरीदम तयार करा.
दुसरा तसाच आहे पण तो खाली जात आहे.
हे कागद वापरून केलेलं प्रोग्रॅमिंग आहे आणि झालं!