1 00:00:00,000 --> 00:00:05,000 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | आनंदी नकाशे. 2 00:00:05,100 --> 00:00:09,030 या धड्याचं नाव आहे, आनंदी नकाशे. आज आपण आपली छोटी मैत्रीण फ्लर्बला तिचं फळ 3 00:00:09,030 --> 00:00:18,029 मिळवायला मदत करणार आहोत. तुमच्या फ्लर्बला फळापर्यंत जायला लावा. हे करण्यासाठी 4 00:00:18,029 --> 00:00:22,790 तुम्हाला फ्लर्बनं कुठल्या मार्गानं जाणं आवश्यक आहे ते शोधावं लागेल आणि तिला बाण वापरून दिशा सांगावी लागेल. 5 00:00:22,790 --> 00:00:28,050 फ्लर्बला सफरचंद मिळण्यासाठी तिला कुठल्या दिशेत जावं लागेल? तिला 6 00:00:28,050 --> 00:00:35,309 वर जायला लावण्यासाठी रेषा आणि तिला तिथं जायला लावण्यासाठीच्या दिशेला तुम्ही वर्तुळ करा. 7 00:00:35,309 --> 00:00:41,129 तुम्ही सोडवत असलेल्या नकाशाशेजारी बाण चिकटवून तुमचा अल्गोरीदम तयार करा. 8 00:00:41,129 --> 00:00:47,579 दुसरा तसाच आहे पण तो खाली जात आहे. हे कागद वापरून केलेलं प्रोग्रॅमिंग आहे आणि झालं!