Bee Conditionals - the If Flower/Honeycomb block
-
0:06 - 0:12हा कंडीशनल ब्लॉक आहे. तो म्हणतो की जर तुम्ही फुलाजवळ किंवा मधाच्या पोळ्याजवळ
-
0:12 - 0:18असाल तर काहीतरी करा. आपल्याला किती मध घ्यायचा आहे हे माहीत नसताना हे उपयोगी पडते.
-
0:18 - 0:24ते आपल्याला इथे प्रश्नचिन्ह म्हणून दिसते. या उदाहरणात, आपण म्हणणार आहोत, जर हे फूल असेल,
-
0:24 - 0:32तर सगळा मध घ्या आणि मग म्हणणार आहोत की
पोळे असेल तर मध तयार करा. झालं!
- Title:
- Bee Conditionals - the If Flower/Honeycomb block
- Video Language:
- English
- Duration:
- 0:34
Tomedes edited Marathi subtitles for Bee Conditionals - the If Flower/Honeycomb block |