0:00:05.549,0:00:11.809 हा कंडीशनल ब्लॉक आहे. तो म्हणतो की जर तुम्ही फुलाजवळ किंवा मधाच्या पोळ्याजवळ 0:00:11.809,0:00:17.880 असाल तर काहीतरी करा. आपल्याला किती मध घ्यायचा आहे हे माहीत नसताना हे उपयोगी पडते. 0:00:17.880,0:00:24.480 ते आपल्याला इथे प्रश्नचिन्ह म्हणून दिसते. या उदाहरणात, आपण म्हणणार आहोत, जर हे फूल असेल, 0:00:24.480,0:00:31.819 तर सगळा मध घ्या आणि मग म्हणणार आहोत की[br]पोळे असेल तर मध तयार करा. झालं!