1 00:00:05,549 --> 00:00:11,809 हा कंडीशनल ब्लॉक आहे. तो म्हणतो की जर तुम्ही फुलाजवळ किंवा मधाच्या पोळ्याजवळ 2 00:00:11,809 --> 00:00:17,880 असाल तर काहीतरी करा. आपल्याला किती मध घ्यायचा आहे हे माहीत नसताना हे उपयोगी पडते. 3 00:00:17,880 --> 00:00:24,480 ते आपल्याला इथे प्रश्नचिन्ह म्हणून दिसते. या उदाहरणात, आपण म्हणणार आहोत, जर हे फूल असेल, 4 00:00:24,480 --> 00:00:31,819 तर सगळा मध घ्या आणि मग म्हणणार आहोत की पोळे असेल तर मध तयार करा. झालं!