[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:05.55,0:00:11.81,Default,,0000,0000,0000,,हा कंडीशनल ब्लॉक आहे. तो म्हणतो की जर तुम्ही फुलाजवळ किंवा मधाच्या पोळ्याजवळ Dialogue: 0,0:00:11.81,0:00:17.88,Default,,0000,0000,0000,,असाल तर काहीतरी करा. आपल्याला किती मध घ्यायचा आहे हे माहीत नसताना हे उपयोगी पडते. Dialogue: 0,0:00:17.88,0:00:24.48,Default,,0000,0000,0000,,ते आपल्याला इथे प्रश्नचिन्ह म्हणून दिसते. या उदाहरणात, आपण म्हणणार आहोत, जर हे फूल असेल, Dialogue: 0,0:00:24.48,0:00:31.82,Default,,0000,0000,0000,,तर सगळा मध घ्या आणि मग म्हणणार आहोत की\Nपोळे असेल तर मध तयार करा. झालं!