Return to Video

Bee Conditionals - the If Flower/Honeycomb block

  • 0:06 - 0:12
    हा कंडीशनल ब्लॉक आहे. तो म्हणतो की जर तुम्ही फुलाजवळ किंवा मधाच्या पोळ्याजवळ
  • 0:12 - 0:18
    असाल तर काहीतरी करा. आपल्याला किती मध घ्यायचा आहे हे माहीत नसताना हे उपयोगी पडते.
  • 0:18 - 0:24
    ते आपल्याला इथे प्रश्नचिन्ह म्हणून दिसते. या उदाहरणात, आपण म्हणणार आहोत, जर हे फूल असेल,
  • 0:24 - 0:32
    तर सगळा मध घ्या आणि मग म्हणणार आहोत की
    पोळे असेल तर मध तयार करा. झालं!
Title:
Bee Conditionals - the If Flower/Honeycomb block
Video Language:
English
Duration:
0:34

Marathi subtitles

Revisions