Course 1 - PlayLab - Create a Story
-
0:00 - 0:05आता कल्पकता दाखवण्याची वेळ आहे. तुमची कोडींगची
कौशल्ये वापरून एक गोष्ट सांगा. तुमच्या गोष्टीत पात्रे -
0:05 - 0:10असतील आणि तुम्ही या पात्रांना बोलायला आणि एकमेकांशी संवाद साधायला लावाल. तर मी माझा स्वत:चा
-
0:10 - 0:15गेम तयार करत आहे. मला मांजराला आणि कुत्र्याला हालचाल करायला लावायची आहे आणि त्यांना बोलायला लावायचं आहे.
-
0:15 - 0:20तुम्हाला कोणत्या प्रकारची गोष्ट सांगायची आहे, त्याचा विचार करा. मांजराला नेहमी कुत्र्याची भीती वाटते
-
0:20 - 0:25आणि जर कुत्रा छान वागायचा प्रयत्न करतो आहे असे
मांजराला कळले तर काय होईल? "when run" ब्लॉक -
0:25 - 0:31सगळ्याची सुरुवात करतो. "move" ब्लॉक तुमच्या पात्राला हलवेल आणि "say" ब्लॉक तुम्ही जे टाईप
-
0:31 - 0:37कराल ते तुमच्या पात्राला म्हणायला लावेल. मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. ती खूप घाबरेल.
-
0:37 - 0:44हा "when actors collide" ब्लॉक तुम्ही दुसऱ्याला जोडू शकता.
-
0:44 - 0:51मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. पण मग मांजर घाबरले आणि पळाले. "आह"
-
0:51 - 0:54अजून थोडा वेळ असता तर कदाचित आनंदी शेवट झाला असता. समाप्त!
Tomedes edited Marathi subtitles for Course 1 - PlayLab - Create a Story |