1 00:00:00,170 --> 00:00:04,980 आता कल्पकता दाखवण्याची वेळ आहे. तुमची कोडींगची कौशल्ये वापरून एक गोष्ट सांगा. तुमच्या गोष्टीत पात्रे 2 00:00:04,980 --> 00:00:09,660 असतील आणि तुम्ही या पात्रांना बोलायला आणि एकमेकांशी संवाद साधायला लावाल. तर मी माझा स्वत:चा 3 00:00:09,660 --> 00:00:15,320 गेम तयार करत आहे. मला मांजराला आणि कुत्र्याला हालचाल करायला लावायची आहे आणि त्यांना बोलायला लावायचं आहे. 4 00:00:15,320 --> 00:00:19,840 तुम्हाला कोणत्या प्रकारची गोष्ट सांगायची आहे, त्याचा विचार करा. मांजराला नेहमी कुत्र्याची भीती वाटते 5 00:00:19,840 --> 00:00:25,340 आणि जर कुत्रा छान वागायचा प्रयत्न करतो आहे असे मांजराला कळले तर काय होईल? "when run" ब्लॉक 6 00:00:25,340 --> 00:00:30,840 सगळ्याची सुरुवात करतो. "move" ब्लॉक तुमच्या पात्राला हलवेल आणि "say" ब्लॉक तुम्ही जे टाईप 7 00:00:30,840 --> 00:00:36,679 कराल ते तुमच्या पात्राला म्हणायला लावेल. मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. ती खूप घाबरेल. 8 00:00:36,679 --> 00:00:43,609 हा "when actors collide" ब्लॉक तुम्ही दुसऱ्याला जोडू शकता. 9 00:00:43,609 --> 00:00:50,829 मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. पण मग मांजर घाबरले आणि पळाले. "आह" 10 00:00:50,829 --> 00:00:54,389 अजून थोडा वेळ असता तर कदाचित आनंदी शेवट झाला असता. समाप्त!